पाणी आणि जमीन ची quality टिकवण्यासाठी, कृपया शेताच्या कडेने मोठी झाडे लावा 🙏🙏🙏 शेतात गाई बैल शेळ्या प्राणी असले पाहिजे, सेंद्रिय आणि mix शेती हे सर्वात महत्वाचा आहे, जो पर्यंत मोठी झाडे लावत नाही तो पर्यंत पाणी टिकणार नाही
सातारी कॉमेंट्री लै भारी आसतीया....लैगावठी कामेंट्री आसतीया बागा....काय पण बोल बाग सातारी कामेंट्री ली भारी आसतीया बाग......ध्यान्यवाद भाऊ पाणी काढून दावल्या बद्दल....माझं बी पाणी काढून दावशील कारे....पडदा फाडून,पाणी काढून
मित्रानो पाणी दाखवणे विनोद करण्यासारखी गोष्ट नाही जो दाखवतो तो त्याची रिस्क घेतो बोर जर पाणी नाही लागले तर लोक मारायला कमी करत नाहीत. अन् लागले तर ते स्वतः चे नशिबाने लागले असे बोलतात. चुकीचे काही बोलले असेल तर माफ करा
दुःखात सुद्धा टिकून राहील असा स्वभाव
आणि कितीही नुकसान झालं तरी पुन्हा पुनःहा उभ राहणार तो फक्त शेतकरी, 🤘🤘🤘🤘
Qwrtuuo
@@ahadinatgitte286
ते डे
खरच आहे
पाणी आणि जमीन ची quality टिकवण्यासाठी, कृपया
शेताच्या कडेने मोठी झाडे लावा 🙏🙏🙏
शेतात गाई बैल शेळ्या प्राणी असले पाहिजे,
सेंद्रिय आणि mix शेती
हे सर्वात महत्वाचा आहे,
जो पर्यंत मोठी झाडे लावत नाही तो पर्यंत पाणी टिकणार नाही
भावा बोर च जाऊदे पण तुझ्या कॉमेट्रि ने मन जिंकले राव
पाणी हा नशिबाचा खेळ आहे
इथे नाना भाऊ काका काय घंटा पण करू शकत नाही माझे दोन फेल गेलेत संपूर्ण बागायत येरिया आहे आमचा नशिब आणि फक्त नशिब पाहिजे
फुल कॉमेडी कॉमेन्ट्री 😂
क्रिकेट कॉमेन्ट्री पेक्षा पण भारी 🤘😂
😋
।
न
Barobar
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
❤😅3
@@rahulpokale166
भावा तुझी commentry डोळे झाकून ऐकली तर स्वर्गात गेल्याची feeling येतेय 😀😀
भावा नाना चा प्रचार जोरात केला मस्त cometri🤣🤣🌹👏👏
Ksla kaan khatoy haa yar
😂
औ
@@Akshay_Niwate झौ़
नाना नंबर
नाना तुमच्या या, पाणी ज्ञान बद्दल, 🙏धन्यवाद
नाना जमिनीची परफेक्ट सोनोग्राफी करतात👌
महाराष्ट्राच्या मूलांबद्दल खरं बोललास भावा .
अरे पोटासाठी केलेला धंदा, हा लाज आणी माज सोडूनचं करावा लागतो .
कष्ट हेच भांडवल 🙏
मुलाला काय घेणं देणं नाय, की बा आपला आज पन्नास हजार घालवणार हाय..😁😂😂😂
Maatit ghalatoy ki kaay ghoda laavatoy kaay mahit😂😂😂😂😂
होलाच काही नाही पण काँमेट्री एैकायला मजा आली एकदम गावरान तडका ..।
भाऊ सर्वात चांगल तुझं म्हंजी तुझी कमेंट्री 😂😀
Bhava panyach jaude tuzi comentry 1No. Aahe re😂😂😂😂😂
नानाला मंगळ ग्रहावर पाठवायला हवं 😂
😂😂😂😂
लय हसलो भावा😂🤣
एक नंबर 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣maanla bhau la
😂
समालोचक फार छान केले अभिनंदन
नाना आमच्या कडे 6 बोअर फेल गेलेत द्या एकदाच पाणी काढून आणि येताना हा कॉमेंट्री वाला पणघेऊन या 😁
🤣
मि तुम्हांला पाणी सांगतो
😅
@@sundarmehatre7806 😆😆😆
@@sundarmehatre7806 👍
बाजुला हिरवा गार ऊस आहे
तर तिथे पाणी भरपूर असणारच
Fact
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
@@SjsushilYT nako bor karu bhau... Faltu video aahet tiche...
Amach mangalwedha mal Rana madhe 500 foot nantr Pani lagte😂
नाना आपल एक्सप्रिन्स खूप आहे एक्सप्रेस खूप 👍🏻👍🏻🙏
ओ बच्चा हे.... डायलॉग लय भारी मारला राव.... लय हसलो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Nana la krushi mantri karayla pahije shard pawar laksh dya..
नाना ची चांगली जाहिरात केलीस भावा
1 नंबर कॉमेंट्री केलीस भावा 🤣🤣😂😂
व्वा नाना.... कॉमेंट्री सुद्धा मस्त
Commentry 1ch number 😆😅😅😅😂😂. ....
सैराट मधील नागराज मंजुळे यांची आठवण आली....... 😅😅😂😅😂🤣
नाना चा नं . द्या बरं
नानाला पाणी काढण्याचा खूप अनुभव आहे वाटतं😊
😂😂
😂😂
सुदरा
😋😋😋
😂😂😂
Mutthal Nana 🤣🤣😂😂🤣🤣🤣
नानाजी कि जय हो,,,काही अवाच्च शब्द वगळता,, फारच उत्तम समालोचन केले,भावा,, नाना म्हणजे नाना,, विषय हार्ड नाना 🤗🤗👌👍
Mo no.phathava nana
खूप छान व्हिडिओ बघितला आहे 🙏🙏🌹🌹🇮🇳👍
Commentary lai bhari🔥🔥🔥
तो क्रिकेट खेळत आहे
Hii
आणि तुझी कॉमीट्री 1 नंबर आहे 😂😂😂
Ycc in
Bhava kdk comentry..😂👍
Samalochan apan khup chan kel ahe 😀 tyasathi aplyala 🎉🎉🎉
भावा तुझ्या बोलण्याला हसून हसून मेलो 😂😂😂😂😂
प
Please sent your.mo namber also addres
Kharach bhava 😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Commentary full bhari
लय भारी भाऊ 1नंबर पाणी हे जिवन आहे अन त्याशिवाय शेती नाही .
ना ना ना ना ऐकून डोकं कंटाळून गेले माझ्या हिशोबाने तर तुम्ही आयसीसी वर्ल्ड कप ला कॉमेंट्री ला जायला पाहिजे💪💪💐👍
बोअर मारणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला... पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरवावे याबद्दल नक्की माहीती द्यावी दादा.... म्हणजे बोअर ला भरपूर पाणी नेहमीच राहिल.
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
भाऊ क्रिकेट जरा कमी बघत जा, कॉमेंट्री लय जोरात होतीय😜
😋
@@gavthivideos6478 Lai bharee comentry avadlee na rao...
खरंच yaar
@@gavthivideos6478 ii
@@gavthivideos6478 j###########j##j##j##################
निवेदन फारच सुंदर आहे
Bhannat comentri bhava .1 no...
Elon Musk संजय कोळी उर्फ नानाला घेऊन मंगळ वर जाणार आहे.
Kadak commentary.....🤣🤣🤣🤣🤣lay haslo rao
Nice commentary and video
लई भारी भावा, या ठिकाणी. लई भारी व्हिडिओ की रे भावा, या ठिकाणी 🤣👌👍💐💐💐👏👏👏
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
गावरान रिपोर्टर ❤️😂
Very nice commentary
Bhari boltos bhava( chala hava yevu dya )
Nice comentry bhai☺️👌
भावा तु मशिनच्या येवढ्या जवळ आहे तरी मशीन पेक्षा तुझा आवाज कसा काय स्पष्ट येतोय?🤔
Budhi bohot tej hai😎
Video edit karte weli voice over dila aahe... Even 75 foot pn hyach script cha part aahe
Barobar
Nana 100℅ pani kadhnar...
Bhava tuzi commentary khup aavdli 👌 khup chan must 🎉💐
Nananche khup khup upkar
नाना च 100 व होल आहे... 😹😹
😄😄😄
रात्री ९ नंतर नानाला दुसरीकडे पाणी काढायचं असतय.......
😂😂😂😂😂
सुदरा जरा
😋😋😋
😂😂😂🤣🤣🤣
@@gavthivideos6478 😂😂😂😁😁
😂😂😂😂😂🙏
nice Commentary 👍👍👍💐💐
कॉमेट्री वाला एक नंबर माणूस आहे
वा वा वा एकच नंबर 😂😂😂
पोराला काय माहित बा आज 50000 ला घोडा लावणार हाय😂😂
कॉमेंट्री एक नंबर आहे🤣🤣😂😂
Uyq hv i
सातारी कॉमेंट्री लै भारी आसतीया....लैगावठी कामेंट्री आसतीया बागा....काय पण बोल बाग सातारी कामेंट्री ली भारी आसतीया बाग......ध्यान्यवाद भाऊ पाणी काढून दावल्या बद्दल....माझं बी पाणी काढून दावशील कारे....पडदा फाडून,पाणी काढून
काॅमेडी मॅन 1 नं..👌👌😆😆
Great work nana
Jordar comedy 😂😂
मोबाईल नंबर पाठवा व फी किती
भावा तु मन जिंकल cometri करुन 😘😘😘😘
भावा 1नंबर
Bhau tujhi comentry mhanje 1 ch number 😂😂
भावा जबरदस्त कॉमेडी 😂😂😂😂
Vihiricha point nana sangtat ka khatripurvak. Shivajirao Ingle Kallam Dist Osmanabad .Nanachi Fees kiti aahe.
Cometry lay bhari !! Very nice !! . 😃🙏🙏
🙏🙏🙏👏👏👏👏
Nice bro
हा पाण्याचा प्रेशर नाही तो ड्रिल मशीन चा प्रेशर आहे म्हणून पाणी वर येते आहे
Nanacha confidence bagetli kaaa 💥🔥
Bhava nana cha prachar ekdam bhari kela
नाना समुद्रात पाणी शोधायचा... तुमची मदत पाहिजे... 😂😂😂
Congratulations 💐💐💯✔️ Sir Comedy like it bro presstige😂😜
Nana you are the great
भावा पाण्यापेक्षा तुझी कॉमेंट्री पण तेवढीच पाणीदार आहे पुढे असेच विडिओ कर आणि रिपोर्टर हो
Bharat ratn dya nana la...
kahich sodal nahi nana ni
Contact no de maja jamin made jar pani lagli tar je mhantl te dein
कंमेंटरी एक नंबर जरा गावठी शिव्या पण ऍड करा अजून मज्जा येईल
😂 लई भारी समालोचन
भाऊ पानी येणार ना कारण बाजूला तर रान आहे सगळ हिरव गार रान शेती आहे तर पानी येणार ना भाऊ
असं काही नाय
वीडियो चांगला पण लेका तू बड बड लई करतो. डोकं उठवलं तुझ्या बडबड
😜😣😣
1 no. Nana....
फारच छान एक नंबर
भावा मानल तुझ्या कमेंट्री ला🙏
☺️
शेत मालकाला म्हणावं बोर वर पाटी लावा नानांची कृपा😂
Ghoda lavychi bhasha baddal bhava..🙏
Bhava tu 1no boltoy
Khupch chhan aahe
सर आमच्या शेतमध्य पण खूप बोर घेतले पण काहीही फरक नाही पडले आम्हला या नाना चा मो नो मिळेल का
9665575676
Ha number video end dila ahe video nit bagat java
2:12 ghoda lavato, jabardast voice over
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
Comentri bor vr ahe ka...criket vr samjat nahi bhava...pn mast re..kadakkkkk... ky ka asena pani nighal bas zal ...😊
मित्रानो पाणी दाखवणे विनोद करण्यासारखी गोष्ट नाही जो दाखवतो तो त्याची रिस्क घेतो बोर जर पाणी नाही लागले तर लोक मारायला कमी करत नाहीत. अन् लागले तर ते स्वतः चे नशिबाने लागले असे बोलतात. चुकीचे काही बोलले असेल तर माफ करा
Beautiful
!! श्री नानाई प्रसन्न !! 😁😂😂
😂😂😂😂
maza mitra asech bolto
भावा कॉमेन्ट्री कडक
😂 कमेंट्री जोरात आहे
Nice
@@arvinbarde5708 q
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
अरे भावा महाराष्ट्रातील शेतकरी मुलं भी काही कमी नाही
☜︎︎︎☜︎︎︎भावानो कोनाला टिकटोक स्टार पूनम टूपे यांचे कॉमेडी विडियोज पहन्यासाठी SJ chya लोगो वर दाबा आनी विडियोज नक्की बघा चैनल सबस्क्राइब नक्की करा
अगदी मनातले बोलें भाऊ तुम्ही 👌
अरे दादा पण नानाचा नंबर मिळाला तर बर होईल 😀