सर तुम्ही खूप उपयुक्त माहिती आम्हाला वेळोवेळी देत आहात आणि तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही घरी करून पहात आहोत त्याचा आम्हाला खूप खूप फायदा होत आहे. तुमचे जायफळ तेलही आम्ही युज करून पाहिले त्याचा माझ्या वडिलांना खूप फायदा झाला त्यांना आता चांगली झोप लागत आहे.
अतिशय उत्तम माहिती दिली.
सर तुम्ही खूप उपयुक्त माहिती आम्हाला वेळोवेळी देत आहात आणि तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही घरी करून पहात आहोत त्याचा आम्हाला खूप खूप फायदा होत आहे. तुमचे जायफळ तेलही आम्ही युज करून पाहिले त्याचा माझ्या वडिलांना खूप फायदा झाला त्यांना आता चांगली झोप लागत आहे.
धन्यवाद मॅडम 🙏🏻
खूपच छान माहिती देतात तुमचं क्लिनिक कुठे जीवन ऊर्जाचे
कृपया फोन करा
9922040888
खुप छान माहिती देता तुमच धन्यवाद डॅाक्टर
🙏🏻
Khupch chan mahiti dili
आपल्यामुळे आम्हाला विविध विषयांची घरबसल्या माहिती मिळते.
Ho खरंच
🙏🏻
सर्व माहिती महत्वाची मिळाली खूपखूप अभारी आहे
🙏🏻
खूप छान माहिती मौल्यवान मार्गदर्शन आजपासूनच लवंग वापरायला चालू करतो
खूप उपयुक्त माहीती दिली खूप धन्यवाद🙏🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
🙏🏻👌👌खूप चांगली माहिती आहे .
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
खूपच छान माहिती दिली
Khup chan mahiti
Hi namaste sir khup Chan mahiti dileet
Kup chan sir 🙏
Namaskar Dr thanks khup chan mahiti sangitlit
🌹very nice
Thank you sir
Lahan mulanche daatansathi pan chalel kay
खूपच उपयुक्त माहिती आहे. आम्ही याचा आमच्या रोजच्या जीवनात याचा नक्की फायदा करून घेऊ.
For fair skin any suggestion, sir ?
खोबरेल तेल किती आणि लवंग किती ghyche
व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला सांगितली आहे
कुटे मीळेल सर 🙏
कृपया फोन करा
9922040888
सर चरबीचे गाठीवर उपाय सांगा
कांचनार गुग्गुळ
माझे तीन दात किडले आहेत. तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही लवंग तेल आम्हाला पाठवून द्याल का ?
Garam pani ki thand pani pyayche lavang pani sir
कोणतही चालेल
सर मला कपाळाला टिकली ' गध कुकु लावल्यास त्या ठिकाणी खाज होऊन त्या जागेवर सुज येते तरी यावर कृपया मला उपाय सांगा ही विनंती
दात तुडतात यावर उपाय
,,,,