ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup chan
Thank you 😊
खूप छान
धन्यवाद 😊
हे जे घर आपण किती बाय कितीच आहे .तुमच्या घराचे बांधकाम रचना खुपच सुंदर आहेत
बाहेरील टॉयलेट बाथरुम सोडून २३×१९ म्हणजे ४३७ स्क्वेअर फूट आहे.
एक देवघर पाहिजे एक देवघर पाहिजे होतं एकच सुंदर आहे
Thank you for watching.
nice planing
Thank you for watching 😊
छान घर आहे.
Thank you.
❤
छान घर ताई 🙏🏻
धन्यवाद दादा.
Sundar
Thank you for watching 🙂
किती बाय कितीचा घर आहे द घर सुंदर आहेआहे
बाहेरील टॉयलेट बाथरुम सोडून २३×१९ फूट म्हणजे ४३७ स्क्वेअर फूट.😊
Tai chan ghar Location kay aahe aani budget contract dila ki mayerial tumhi arrane kele
आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले होते आम्ही फक्त घर कसे पाहीजे ते सांगीतले बाकी बांधकाम, वायरिंग,प्लम्बीगं सर्व काही त्यातच.
@@vihangvedrecipeandvlog budget 7.5 lac right and location pls
सुंदर. घर. आहे. ताई. तुम्ही. घराला. खिडक्या. जास्त. आणि. मोठ्या. ठेवल्या. तीन. बाय. चार. छ्या. ठेवल्या पाहिजे. होत्या. बाकी. सुंदर. गाव. कुठला. नाही. सांगितला. बाकी. सुंदर
हे घर किती बाय कितीचे आहे आणी किती खर्च येईल अंदाजे ते सांगा
बांधकाम साडे सात लाख मिटर, पाणी वेगळा खर्च आणि घर साडे पाचशे स्क्वेअर फूट आहे.
Gharachi size kiti. Area. Bujet kiti.
२२×२३ फुट बाहेरील टॉयलेट, बाथरूम सोडून.
ताई सुंदर घर आहे तुमचं पण मला तुमच्या घराचा प्लॅन भेटेल का प्लीज
हो लवकरच देईन.
ताई तुम्ही ह्या घराचा नकाशा नाही दिला मला
दादा आम्ही डिजाइन असे बनवले नव्हते. २२*२३ घराची साईज आहे बाथरूम सोडून कारण ते बाहेर आहे २२×२३चा चौथरा आहे त्यात दोन भाग केले एक थोडा लहान तो पुर्ण किचन आणि एका भागात हॉल , बेडरूम. आणि किचन मधुनच बाहेर टॉयलेट, बाथरूम.🙏🏻
छणण्थथ
ताई किती खर्च आला
बजेट साडे सात त्यात प्लम्बीगं, वायरिंग , लादी काम ,कलर सर्व.
खर्च किती आला ताई
बांधकामाचे साडेसात बाकी मीटर, पाणी आणि इतर खर्च वेगळा.
Budget kiti honar tai please sanga amhala pan bandhaayche ahe
Thanks tai
Khup chan
Thank you 😊
खूप छान
धन्यवाद 😊
हे जे घर आपण किती बाय कितीच आहे .
तुमच्या घराचे बांधकाम रचना खुपच सुंदर आहेत
बाहेरील टॉयलेट बाथरुम सोडून २३×१९ म्हणजे ४३७ स्क्वेअर फूट आहे.
एक देवघर पाहिजे एक देवघर पाहिजे होतं एकच सुंदर आहे
Thank you for watching.
nice planing
Thank you for watching 😊
छान घर आहे.
Thank you.
❤
छान घर ताई 🙏🏻
धन्यवाद दादा.
Sundar
Thank you for watching 🙂
किती बाय कितीचा घर आहे द घर सुंदर आहेआहे
बाहेरील टॉयलेट बाथरुम सोडून २३×१९ फूट म्हणजे ४३७ स्क्वेअर फूट.😊
Tai chan ghar
Location kay aahe aani budget contract dila ki mayerial tumhi arrane kele