सर मी आपला sabscriber आहे अतिशय सध्या सरळ सोप्या भाषेत सांगता खूप छान वाटते. एका चांगल्या शिक्षक ने सांगितल्या सारखे वाटते. मी निवृत्त मुख्याध्यापक असून आपले विडिओ मी खूप मन लावून पाहत असतो. मला तुम्हाला भेटायला आवडेल
सर माझे घर कोकणामध्ये आहे साध्या पद्धतीने घर बांधायचे आहे दोन रिंग ए स्लॅप एवढ्या ला किती खर्च येऊ शकतो अंदाजे सांगू शकतात आणि मी तुमच्या दररोज व्हिडिओ पाहतो त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही ते सर्व सांगणार धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती देत आहे अशीच माहिती देत रहा
Dear Sir construction cost can further reduced by introduction of GFRP rebars as it's is four times lighter than that of steel and two times stronger than steel also insert in salt water.
Kaka mi guhagar kokan madhe rahto. Mi ya varshi ghar bandhto. 29*33 ch ghar bandhto. Mala 16 fut hight single Ghar bandhto. Mala metrial sanga kiti lagel. Plaster nahi karnar
नमस्कार सर मी आपल्या चैनलचा सबक्रायबर आहे मी आपले विडीओ नेहमी बघत असतो . आपणं घरासंबधी चांगली व व्यवस्थीत माहिती देता . सामान्य माणसाला सुध्दा ती समजते .असो . भविष्यात मला आपले सहकार्य लागेल. तेंव्हा मी आपल्या सल्ल्यानेच घर बांधेण .तो पर्यंत मी चैनलशी जोडलेला असेन धन्यवाद सर रामकृष्ण हरी
सर मी आपला sabscriber आहे अतिशय सध्या सरळ सोप्या भाषेत सांगता खूप छान वाटते. एका चांगल्या शिक्षक ने सांगितल्या सारखे वाटते. मी निवृत्त मुख्याध्यापक असून आपले विडिओ मी खूप मन लावून पाहत असतो. मला तुम्हाला भेटायला आवडेल
Namaskar Saheb🙏
Manapurvak Shubhechha 💐
Khup vyavastith ani nit netaki Mahiti ani Margadarshan apan kela ahe. Dhanyawad🙏💐
Khup mahatvapurn ani kholvar mahiti dilit. Dhanyavaad🙏👍
Dhanyawad 🙏🙏
राम राम सर .
अतिशय सुंदर आणी उपयुक्त माहीती सांगीतली त्या बद्दल आपणास धन्यवाद देतो .
Khup chan mahiti 🙏🌹
खूप छान पद्धतीने सांगितले सर. Regards.
सर माझे घर कोकणामध्ये आहे साध्या पद्धतीने घर बांधायचे आहे दोन रिंग ए स्लॅप एवढ्या ला किती खर्च येऊ शकतो अंदाजे सांगू शकतात आणि मी तुमच्या दररोज व्हिडिओ पाहतो त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही ते सर्व सांगणार धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती देत आहे अशीच माहिती देत रहा
Dear Sir construction cost can further reduced by introduction of GFRP rebars as it's is four times lighter than that of steel and two times stronger than steel also insert in salt water.
Cheery chya gharala jar baher na plaster karayche nasel tar rainy season madhe aatun plaster kharab hote ka ?
Perfect calculating
सर मला कोकणात पावस मदे 20*20 च 1*1 घर बनवायचं आहे लोड बेरिंग मध्ये तर सगळं खर्च कसा कसा होईन ते सांगना
Dhanyavaad sir, Shree Swami samarth
नमस्कार साहेब
मला १०००sq ft चीरा चे घर bhandhay चे आहे . छप्पर स्टील Ani Patra ताकायाचे आहे. काय खर्च येल
Sir Nashik jhila sathi chire betu shaktta ka kase rate padtil..
# *साहेब....🙏🙏🙏....मी यंदा दसऱ्यानंतर बांधकाम चालू करणार आहे..... त्यापूर्वी तुम्हाला भेटणार आहे.....!!!* 👍
Mast information
Kaka mi guhagar kokan madhe rahto. Mi ya varshi ghar bandhto. 29*33 ch ghar bandhto. Mala 16 fut hight single Ghar bandhto. Mala metrial sanga kiti lagel. Plaster nahi karnar
Do you deliver the chira stone in mumbai mira road
@@glenpereira904 kiti lod
Very nice
Thanks
Sir
chuna kiva redm earth Constitution sathi video kara
लोड बिल्डींग साधं बांधकाम विदाऊट फास्टर स्लॅप किती खर्च येऊ शकतो
1sqft la 4 bag cement mnje 200 kg cement sir ha rule jra confuse krnRa ahe htachyavr ek special video bnava 🙏🙏
For all built up area & for all work
दगडी लोडबेरिंग केल तर खर्च किती होईल ❓️
सर tin असेलतर उन्हाळा मधे गर्मी होत नाही का?
नमस्कार सर
मी आपल्या चैनलचा सबक्रायबर आहे मी आपले विडीओ नेहमी बघत असतो . आपणं घरासंबधी चांगली व व्यवस्थीत माहिती देता .
सामान्य माणसाला सुध्दा ती समजते .असो .
भविष्यात मला आपले सहकार्य लागेल. तेंव्हा मी आपल्या सल्ल्यानेच घर बांधेण .तो पर्यंत मी चैनलशी जोडलेला असेन धन्यवाद सर
रामकृष्ण हरी
Thank you
अलिबाग मध्ये चिरा rate काय पडेल
1+1 घर bandaych झाले रत्नागिरी मदे 600+600 sq. Rcc मध्ये. तर एकूण खर्च किती येईन
24L
Karad la yenar ka.
Pune la tumhi ghar Bandhu devu shakata ka
2 / 3 लाख बफर म्हणून अधीक ठेवाच , काळे साहेब परफेक्ट माहीती देतात
मला खेड रत्नागिरी हिते घर बांधायचे आहे, कोणी आहे का बांधकाम करून देणारा.
जून घर चिरयाच आहे , त्यावर पत्रा आहे पत्रा काढून सॅलब टाकू शकतो काय ?
Plz call
नमस्कार माझं नाव प्रकाश देवलकर मला एक माहिती हवी होती डबर आणि खडी मध्ये का य फरक आहे...
डबर साईज ने मोठीं असते
तर खडी लहान असते
👌🏻👍🏻🙏🏻
नेहेमी रेट जास्त सांगतात सर तुम्ही , आमच्या भागात प्रीमियम rcc बांधकाम रेट 1500 रु प्रती sqwar फूट चालू आहे , संभाजी नगर
Labour rate जास्त आहेत इकडे
कोकणात कमीत कमी 1800 ते 2200 pr. Sqft रेट आहे rcc बांधकामचा चा
Tumacha mob no kya aahe
Can i get a contact number for consultation ?
9422393663
Mala tumchya contacts number dya
स्क्रीन वर आहे