खुप छान माहिती दिली आहे मला तुमचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी माझ्या शेतात तुमचे सर्व प्रयोग केले आहे मला फार फायदा होत आहे धन्यवाद
फारच छान माहिती दिलीत भाऊ आपण !!!! भेडी (बी तयार करून कंपनी ला देतो)लागवड नेट मध्य करणार आहे. आपण मला भेडीची साई ज मोठी कशाने होईल बी जास्त व वजनदार कशाने होईल त्या बद्दल माहिती सागा ?? भाऊ!!!?!
धन्यवाद आण्णा. युरिया, पोटॅश चा आपण विडियो दाखवला, खूप छान. आता आम्ही दोन्ही ही तयार करून वापरले खुप छान रिझल्ट आलाय.......
खूप खूप छान माहिती धन्यवाद आण्णा साहेब
अण्णा साहेब नमस्ते अतिशय सुंदर रिझल्ट पण खरच फार सुंदर आहे
खुप छान माहिती दिली आहे मला तुमचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी माझ्या शेतात तुमचे सर्व प्रयोग केले आहे मला फार फायदा होत आहे धन्यवाद
आभारी आहे भाऊ, धन्यवाद
माऊली खुप छान माहिती आहे ही कराची गरज आहे । कांदा आणि मका साठी गोलची माहिती हावी आहे ।धन्यवाद माऊली जय माऊली ।
अतिशय छान रिझल्ट मी गव्हासाठी हे औषध मी वापरलं होतं विजय फडतरे देशमूख
नमस्कार नाना खुप जबरदस्त उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
ओम् आण्णा 🎉🎉
ओम🙏
सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे
खुप खुप छान माहिती अण्णासाहेब।।।
खुप खुप आभार सर तुमचे।।।
खूप छान अतिसुंदर अति उत्तम
खूप छान माहिती मानाचा मुजरा राम राम
भाऊ घरीच सेंद्रिय पद्धतीने तणनाशक कशे बनवावे त्यावर एक video बनवा please
खूप छान माहिती दिली सर
fine vedio.
Tumhi mast mahiti deta saheb....
आण्णा साहेब तुमची माहिती खूप महत्त्वाची असते बरं का
खुप सुंदर माहिती सांगितली भाऊ धन्यवाद 🙏🙏
ओम्
माऊली नमस्कार
ओम सर🙏
आण्णा साहेब सागाचे झाड पोसण्या साठी सांगा
खुप छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद...
मस्त आहे खूप छान धन्यवाद आण्णासाहेब तुमचे खूप खूप आभार
छान माहिती दिली भाऊ
कपाळ फुटी पासून जिब्रालिक बनवणता त्याचा विडियो बनवून पाठवा
Shendriy uriya usala lavlya padun kiti divsala favarave aani varshbharat kiti favarnya kinva drip dvare dyave
Nice videos 👌👌👌
धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिलीत
आन्नासाहेब चांगली माहिती दिली
पन आता गहू काढायला येईल
पिक घेण्याच्या वेळी ही माहिती
दिली असती तर जास्त फायदा होईल. धन्यवाद
Favarni madhe kiti vaprayche. He jarur sanga . Dhanyawad
आण्णासाहेब आपण खूपच उपयुक्त माहिती देत आहात
fine.
Khup shaan mahiti
अण्णासाहेब छान माहिती दिलीत आपण सेंद्रिय नमस्कार
Bhau bhajipala sheti baddal kahi sanga na pik vadhi baddal
Nice
Nice information Anna shyeb thanks
Chinch ropasathi khate konati v Kashi deta yetil
Kiti mili wapraych ahe fhavarnila
आण्णा अद्रक साठी किती प्रमाणात वापर करावा
Galandyacha fulachya zadala deta yein ka bhau?
Anna saheb usasathi d.a.p,ani 10.26.26 kase banvayche video taka
धन्यवाद आण्णा महत्त्वाची माहिती दिली
1ltr la kiti praman
मी यंदा नव्याने सेंद्रिय शेती करणार आहे मला सेंद्रिय शेतीची खूप आवड आहे
खूपच छान माहीती 💐
Limboni la d composer panyadware tasech spraye kele tar chalel ka
1oo zhadanla 200 litar panyadware dile tar chalel ka please replay dya
Sir Ale pikasathi chalelka
Chan ahe
Sir rasaynik shetimadhe vapar karta yeteka
कांदे वर चलन का
Plastic che bhand ghytal tar chalyl kay. 🤔😢
लय भारी
Sendriya DAP kase tayar karayche te sanga bhau🙏
10 diwas madkyat rahtach nahi sagli burshi tayar hotey. liquid rahat nahi fakt kapsa sarkhi burshi hotey. Annasaheb reply dya yavar.
खुप छान🙏🙏
धन्यवाद
मस्त माहिती देताय साहेब पण जर्षि गाईचे दही का नको याचे पन कारण द्या
Dap khat karnyachi paddhat sanga bhau
Anna bhau thanks
दादा अद्रक पिवळी पडलेली आहे अद्रक कि साठी ड्रीप केले चालेल का
डि कम्पोजर सोबत दिलेतर चालेल का
आण्णा तूम्ही हुमीक असिड चा विडीओ टाकला होता ते बगून मी तयार केला
डाळिंब साठी माहिती देऊ शकता का
भाऊ मी मागच्या वर्षी चे गोमूत्र आणि दही एकत्र करून ठेवले होते तर आता चालेल का
भाऊ हळदीवर व संत्रा पिकावर याचा वापर कधी करावा
केळीचि रोपे मिळति का (देशि)
Nice sir
भुईमूग पिकाला केव्हा द्यावे.
1 no
Gadul khat tayar kase karave mahiti dhya TANKU ...SAHEB...
ठिक आहे भाऊ, धन्यवाद
Me Gadhul khat banvto please call me 9096266682
ऊसाला वापरता येईल का
दही च्या एवजी ताक चालेल का
फारच छान माहिती दिलीत भाऊ आपण !!!! भेडी (बी तयार करून कंपनी ला देतो)लागवड नेट मध्य करणार आहे. आपण मला भेडीची साई ज मोठी कशाने होईल बी जास्त व वजनदार कशाने होईल त्या बद्दल माहिती सागा ?? भाऊ!!!?!
Aanasahe pik ghenyachya Kualawadi chha agodar mahiti det java
धन्यवाद अण्णा...
युरिया अन पोटॅश कसे बनवायचे हे समजले आता फॉस्फोरस (phosphorous) कसे बनवता येईल याचा पण विडिओ बनवा...
१६ लिटर प्रती पंपाला प्रमाण कसे वापरावे
गव्हाला किती फवारण्या द्याव्यात व किती दिवसाच्या अंतराने द्याव्यात?
ड्रम मदें नाही चालनार का आना
नाही सर
धन्यवाद आनसाहेब
कांदाला चालेल का
खुपच छान
कपाशी साठी फुल फळ लाग साठी कोणते अवषद/लिक्वीड तयार करावे
आण्णाभाऊ आता नयर्सगिक NPK बनऊन व्हिडीवो बनवा
अमोनियम सल्फेट कसे करायचे सांगा
उसासाठी कसं वापरायचं
Yacha upayog uasa ( ganna ) vadhi sathi hoto ka
वाढीसाठी फिश ऑइल चा वापर करा भाऊ चांगला फायदा होतो
Anna.👌. ..
आण्णाभाऊ फवारनी साठि प्रमान सांगा
एका पंपासाठी किति टाकायचे
फवारणीसाठी याचा वापर करायचा नाही सर मधून ड्रिप मधून किंवा पाठ पानांनी याचा वापर करता येईल
16 लिटर पंपाला किती प्रमाण वापरायचे
अप्रतिम.
Favarni che praman sanga. Ek LITERS madhye kiti.?
भातासाठी चालेल का
Mast Bhava
हे तयार झालेला नत्र अम्बा क़लम साठि वापरु शकतो का ? किती प्रमानात वपरयाच
हो ,व्हिडिओमध्ये सांगीतलेले प्रमाण घ्या भाऊ, धन्यवाद
Dada makay sati calelka
हो
भाऊ निमार्क +अंडी ताक संजीवक एकत्र फवारले तर चालेल का सांगा भाऊ दोन दिवसांनी फवारणी करायची आहे
गुळ टाकला तर चालेल का
अन्ना साहेब जैविक फॉस्फेट तयार कसे करावे याचा व्हडियो टाका.
ठीक आहे भाऊ, धन्यवाद
Sir uriya cha ek pmpasathi kiti ghyave
200 मिली घ्या भाऊ, धन्यवाद
प्रति पंप किती घ्या वे
वेस्ट डी कंपोजर बरोबर टाकला तर चालेल का
15 लिटर पंपाला किती प्रमाणावर घ्यावे
Bhau aapan aamba aani phanas kalam cha full mahiti cha video taka na aani khup chan mahi sangta dhanyavad
🙏🙏