गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा साहेब मी हा व्हिडीओ 50वेळा पाहिला असेल अतिशय छान माहिती दिलीत मी लबाड बोलत नाही बोलणार पण नाही बोललोभी नाही हे वाक्य मला खुपच आवडते... विजय फडतरे देशमुख
अण्णासाहेब खरंच तुमची शेतकऱ्यांना खूप खूप मोठी मदत होते आहे , हे कार्य अविरत चालू ठेवा , शेतकऱ्यांनी सुद्धा याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी विनंती करतो , मी सुद्धा तुम्ही सांगितले प्रमाणे सर्व औषधी घरीच बनवितो , खूप खूप धन्यवाद 🙏 राम राम 🙏
आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते अशीच शेतकऱ्याला मदत करीत रहा हीच आमची अपेक्षा आहेत तुमचा टॉनिकचा व्हिडिओ मी बघितला तो आम्हाला आवडला
नमस्कार साहेब मी u ट्यूब वर खूप व्हिडिओ बागितले पण तुमचे व्हिडिओ बागितल्यावर आपलेपणा वाटला आपली नाळ मातीशी जोडलेली आहे तुमचे व्हिडिओ बगून आता सुर वात केली आहे खूपखूप आभार
आजच्या जगात माणूस स्वार्थी बनला आहे परंतु आपल्याला पाहून आणि ऐकून अजून माणुसकी जिवंत आहे याचे कौतुक करावे तितके कमीच आहे आपली शेतकाऱ्यांबद्दल असलेली तळमळ दिसून येते. माझी सर्वांना नम्र विनंती असेल की शेतकर्यांना कोणीही फसवू नका. अशाच माणसांची शेतकऱ्यांना गरज आहे. रत्नागरीकर
भाऊ खूप छान माहिती आहे पण हे सगळेच खत इंजमिन कधी कसे वापरावे याचा वेगळा व्हिडिओ बनवा.सगळेच खूप उपयोगी आहे .मला त्याचा फायदा पण झाला आहे. पण कधी काय वापरावे याचा खूपच गोंधळ झाला आहे.माझी छोटीशी परसबाग आहे.पण तुमचे मनापासून धनयवाद. शेतीसाठी वापरण्याची इच्छा आहे.
मी केळींची संजीवक बनवलेले आहे.या वर्षी मिरची लावणी केली आहे.तीच्यावर या संजीवकाचा वापर करणार आहे.मी सुद्धा शंभर टक्के सेंद्रीय शेती करतो.त्या साठी वेस्ट डीकंपोजर चा वापर करतो तसेच बकरीच्या लेंडी वेस्ट डीकंपोजर मध्ये भिजवुन तयार केलेलं लिक्वीड खत व घरीच तयार केलेलं मायक्रोन्युट्रीयन्स चा वापर करुन गहु व केळी चे उत्पादन घेतलेले आहे..
आम्ही नविन सबस्करायबर आहोत. कृपया तुमचे सर्व व्हीडीओ आमच्यासाठी उपयुक्त आहेत. तुमच्याकडून येणार्या सर्व व्हीडीओची आम्ही वाट पाहत आहोत कृपया सर्व विषयावर आपले मार्गदर्शन मिळावे.
Annasheb namste , gool aani made pasun aapan amino acid aani fish oil banavle pan annasaheb analysis madhe readdy sir yani analysis dusre sagitle hai tari aapan rag manu naka mi kay aapanala kahi sikvat nahi tari aapan analysis che paha Aani ekda maphi magto
Anna aapan tumche lay motha fan ahe rao .Tumcha vedio kuph chan ahe .Pan anna maza santra ahe suddha ful yet ahe .enzime marave ka aata .Ane ho tumche june vedio pahato me .Asel tar tumhala send karto .Ram ram
डीकाम्पोजीटर वापरून तयार केलेले गारबेज ईनझाईम १ महीन्यात तयार होते.यात वायु बाहेर जाण्यासाठी दररोज ५ नि बरनीचे झाकण उघडने गरजेचे आहे काय? ईंजिनीअर प्रकाश हुंडे नागपुर
नमस्कार भाऊ मि मदन भागडे नांदगाव सदो ता इगतपुरी जि नासिक मि सेंद्रिय शेती मध्य नवीन असुन मी सेंद्रियशेतीच करन्याचे ठामपणे निर्णय घेतलेला आहे तरी कृपा करून मला व्हीडीओ टाखीतराहा भाऊ
खुप सोप्या पद्धतीने सांगितले आण्णासाहेब.
रिझल्ट छान आला आहे मी स्वतः तयार केले होते.
मला एक नंबर रिझल्ट मिळाला. तुम्ही सांगीतलेली औषध एक नंबर
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा साहेब मी हा व्हिडीओ 50वेळा पाहिला असेल अतिशय छान माहिती दिलीत मी लबाड बोलत नाही बोलणार पण नाही बोललोभी नाही हे वाक्य मला खुपच आवडते... विजय फडतरे देशमुख
अण्णासाहेब खरंच तुमची शेतकऱ्यांना खूप खूप मोठी मदत होते आहे , हे कार्य अविरत चालू ठेवा , शेतकऱ्यांनी सुद्धा याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी विनंती करतो , मी सुद्धा तुम्ही सांगितले प्रमाणे सर्व औषधी घरीच बनवितो , खूप खूप धन्यवाद 🙏 राम राम 🙏
खुप खुप धन्यवाद सरजी
खुप छान संजिवक आहे मि तयार केले आहे
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते अशीच शेतकऱ्याला मदत करीत रहा हीच आमची अपेक्षा आहेत तुमचा टॉनिकचा व्हिडिओ मी बघितला तो आम्हाला आवडला
धन्यवाद भाऊ
@@दिशासेंद्रियशेती फोन नंबर दया अना भाऊ cha
नमस्कार साहेब मी u ट्यूब वर खूप व्हिडिओ बागितले पण तुमचे व्हिडिओ बागितल्यावर आपलेपणा वाटला आपली नाळ मातीशी जोडलेली आहे तुमचे व्हिडिओ बगून आता सुर वात केली आहे खूपखूप आभार
धन्यवाद भाऊ
खुप छान अण्णासाहेब तुमचे सेंद्रिय आभार
आणासाहेब जगताप रामराम चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला
धन्यवाद भाऊ
आजच्या जगात माणूस स्वार्थी बनला आहे परंतु आपल्याला पाहून आणि ऐकून अजून माणुसकी जिवंत आहे याचे कौतुक करावे तितके कमीच आहे
आपली शेतकाऱ्यांबद्दल असलेली तळमळ दिसून येते.
माझी सर्वांना नम्र विनंती असेल की शेतकर्यांना कोणीही फसवू नका. अशाच माणसांची शेतकऱ्यांना गरज आहे.
रत्नागरीकर
अगदी बरोबर भाऊ, धन्यवाद
मिरची पिकांची माहिती सांगा साहेब
खुप छान आहे अण्णासाहेब
खरच भाऊ सोन आहे आपन आपल्या चरनी दंडवत
नमस्कार आण्णाभाऊ दोन लाख सभासद आहेत आपले हे सामाजिक कार्य असेच शेतकर्याच्या सेेवेसाठी खर्च करा 🌷🙏मनापासुन आभार भाऊ 🌷
आण्णा खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद आण्णा
Khup chan mahiti sangta sir
Khup cchan information ahe sir Thanks you sir.
धन्यवाद
Khup chhan mahiti anasaheb
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Aana khup Chan
Tumche bolne mala khup aawdte
खुप छान माहिती दिली आण्णा साहेब
धन्यवाद भाऊ
Nice Annasaheb.we people happy feel .for came back .you have done by great work. ........
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे भाऊ
धन्यवाद भाऊ
आण्णा, पुस्तक तयार करा....पुर्ण प्रयोगाचे..
सेंद्रीय खतावर पुस्तक लिहा भाषा छान आहे
धन्यवाद
Chhan mahiti
namskar aannasaheb, khas machar palawanya sathi upay sanga ......dhanywad
सूप्रभात!!! अती सुंदर.
धन्यवाद सर
खुप छान माहीती आहे
धन्यवाद भाऊ
एकच नंबर भाऊ ...
मी देवाला प्रार्थना करतो तुला युटूब कडुन चांगलं मोठं बक्षीस भेटावा...धन्यवाद
सोयाबीन करिता चालेल का अण्णाभाऊ कळवा ७६६६१३७४१७
Very very nice video khup khup abhari ahoat annasaheb
धन्यवाद
राम राम अण्णा छान माहिती दिलीस आभारी आहे
धन्यवाद भाऊ, धन्यवाद
भाऊ खूप छान माहिती आहे पण हे सगळेच खत इंजमिन कधी कसे वापरावे याचा वेगळा व्हिडिओ बनवा.सगळेच खूप उपयोगी आहे .मला त्याचा फायदा पण झाला आहे. पण कधी काय वापरावे याचा खूपच गोंधळ झाला आहे.माझी छोटीशी परसबाग आहे.पण तुमचे मनापासून धनयवाद. शेतीसाठी वापरण्याची इच्छा आहे.
Khup chaan mahiti
धन्यवाद
खूप उपयोगी माहिती आहे very nice मी हे enzime दोड़कयासाठी वापरले आहे अण्णासाहेब fish oil चा video बनवा plz
बनवतो भाऊ, धन्यवाद
राम राम ☺नाना☺जबरदस्त संजीवक बनतय
मी पण वापरतो मस्त रिझल्ट आहे
हे संजीवक वापरण्याचे प्रमाण किती
धन्यवाद भाऊ
नाना आपला मो नं पांडव
खुप छान आण्णासाहेब
धन्यवाद
Sulphur less jaggery chalel ka sr
खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद...
खूपच सोप्या पध्दतीने बनवितात मला थोडे मिळेल का
तुम्ही घरी बनू शकते
खूप छान माहिती भाऊ ...मी नवीन user आहे ....आज पासून आपल मार्गदर्शन मिळाव.....
हो भाऊ,मी नक्कीच मदत करेल, धन्यवाद
मी केळींची संजीवक बनवलेले आहे.या वर्षी मिरची लावणी केली आहे.तीच्यावर या संजीवकाचा वापर करणार आहे.मी सुद्धा शंभर टक्के सेंद्रीय शेती करतो.त्या साठी वेस्ट डीकंपोजर चा वापर करतो तसेच बकरीच्या लेंडी वेस्ट डीकंपोजर मध्ये भिजवुन तयार केलेलं लिक्वीड खत व घरीच तयार केलेलं मायक्रोन्युट्रीयन्स चा वापर करुन गहु व केळी चे उत्पादन घेतलेले आहे..
छान भाऊ
भाऊ या सर्व गोष्टींचा रिझल्ट कसा आहे
1 नंबर ।।।👌👌👌
धन्यवाद दादा
खुप सुंदर माहिती देतात भाऊ ईतकसरळ भाषेत कोनी सांगु शकत नाहि
🙏🙏
Simple living but great thinking annasaheb best of luck
नमस्कार अण्णाभाऊ गार्बेज एम मधील भाजीपाला काढून टाकायचा का
Thanks
भाऊ डाळींब बागे वरील लाल कोळी साठी औषद सांगा
Anasaheb soyabin sathi upay sanga
खुप खुप छान
ते सगळं ठीक आहे भाऊ . रिझल्ट दाखवा . पीक दाखवा तुमचं
Gahu Jwari Bajri sarkhya pikanna chalel ka Anna...
चालते
अण्णासाहेब जिवाम्रुतासोबत फवारणी करू शकतो काय की फक्त गारबेज इझाईम स्पेशल फवारणी करावी लागेल
Sir mala kaju kalm chi yogya padhat sanga mi aaj pryant khup kalm Kelli pan tyatil 1 successful zale ahe
धान या पिकावर येणाऱ्या प्रत्येक रोग व त्यावरील उपाय करून पाठवा.
लय भारी संजीवक आहे
भाऊ खूप छान टॉनिक सांगितले कृपया पांढरी मुळी साठी तांदळाचे पिठाचा वापार हा व्हिडीओ परत पाठवा प्लिज
ठीक आहे भाऊ, धन्यवाद
खूप छान माहिती भाऊ धन्यवाद. हळद पपई साठी चालेल का हे सं जीवक?
हो चालते सर,धन्यवाद
धन्यवाद
कांदा पिकासाठी एक विडीओ बनवा
Anna bhau mazya shetamadhe ata ghewda ahe ani hya ghewdyala barik shenga laglya ahet tr me he tonic ata fawarl tr chalel ka ghewdya wr
Reply dya
छान माहिती
धन्यवाद सर
राम राम आण्णा भाऊ मस्त माहीती
राम राम भाऊ, धन्यवाद
Soyabin war chalate ka
आम्ही नविन सबस्करायबर आहोत.
कृपया तुमचे सर्व व्हीडीओ आमच्यासाठी उपयुक्त आहेत. तुमच्याकडून येणार्या सर्व व्हीडीओची आम्ही वाट पाहत आहोत कृपया सर्व विषयावर आपले मार्गदर्शन मिळावे.
हो भाऊ नक्कीच, आपले खुप खुप धन्यवाद
खुपच छान भाऊ
धन्यवाद
भाऊ तुमचा प्रामाणिक पणा निस्वार्थ आम्हाला तुमच्या चँनल शी जोडून ठेवतो
धन्यवाद
Annasheb namste , gool aani made pasun aapan amino acid aani fish oil banavle pan annasaheb analysis madhe readdy sir yani analysis dusre sagitle hai tari aapan rag manu naka mi kay aapanala kahi sikvat nahi tari aapan analysis che paha Aani ekda maphi magto
Enjaim madhe humbar vaprle tar chalte ka
Anna aapan tumche lay motha fan ahe rao .Tumcha vedio kuph chan ahe .Pan anna maza santra ahe suddha ful yet ahe .enzime marave ka aata .Ane ho tumche june vedio pahato me .Asel tar tumhala send karto .Ram ram
धन्यवाद भाऊ, राम राम
बेस्ट भाऊ
मी फुलशेती करतो त्याला हे औषध कधी फवारनी करावे
मी वापर केला आहे अण्णा साहेब
Sundar
लय भारी
खुपच छान माहिती मिळाली
या मध्ये डि वेस्ट कम्पोजर ऐवजी जिवाम्रुत टाकले तर चालेल का? व चालत असेलच तर किती प्रमान घ्यावे? कळवावे.
धन्यवाद भाऊ.
चालेल ,पण वेगळी फवारणी घेतली तर चांगलेच राहील ,प्रमाण एका लितरल 5 मिली घ्या मिक्स असले तरी,धन्यवाद
D composer kashe banvayche te sanga. Dhanyawad
डीकाम्पोजीटर वापरून तयार केलेले गारबेज ईनझाईम १ महीन्यात तयार होते.यात वायु बाहेर जाण्यासाठी दररोज ५ नि बरनीचे झाकण उघडने गरजेचे आहे काय?
ईंजिनीअर प्रकाश हुंडे नागपुर
Sir D compzor kase tayar karave plz sanga
नमस्कार दादा फणस किंवा आंबे घेतले तर चालतील का??
मस्त साहेब
You are great
धन्यवाद
Decompser एवजी गो कृपा अमृत चालेल का
हो चालते भाऊ, धन्यवाद
गो कृपा मधे किती दिवस लागेल
कोल्हापूर ला काळा गुळ भेटेल
भावा डी कंपोजर काय आहे कसे बनवतात
सर ईस्ट वापर करते वेळी पानी किती प्रमाण वापरायचे ? ईस्ट वापरल्यावर किती दिवसात तयार होईल . संजीवक ड्रिप मधुन सोडायला कीती प्रमाण वापरायचे?
wawar hay tar power hay anna
अगदी बरोबर भाऊ, धन्यवाद
आले पिका विषयी माहीती दया व कुठल तरी खत सांगा
Guru me shendriya Keli pikavanar ahe apan margadarshan dya
फळबागे साठी चालेल का
यीस्ट किती टाकयच ते नाही सांगलय आण्णा....
एक च नंबर भाऊ
धन्यवाद
पाटी चे.नश.चोकप.वर.ओषधी.सांगा
नमस्कार भाऊ मि मदन भागडे नांदगाव सदो ता इगतपुरी जि नासिक मि सेंद्रिय शेती मध्य नवीन असुन मी सेंद्रियशेतीच करन्याचे ठामपणे निर्णय घेतलेला आहे तरी कृपा करून मला व्हीडीओ टाखीतराहा भाऊ
अण्णासाहेब आम्ही ऊस उत्पादक आहोत आम्हाला उसासाठी लागते कि नाही या गोष्टी सांगत जा
तुमचा प्रत्येक vedio आम्ही बघत असतो
उसासाठी चालते भाऊ, धन्यवाद
फळ व फुल वारंवार येणाऱ्या पिकावर कसं वापरावे ?
Dada lai bhari.
धन्यवाद
ईस्ट टाकून कसे करायचे ती पध्दत सांगा
अगोदर चा व्हिडीओ पाणी घेऊन बनवला होता
हो भाऊ पण आता दकंपोजर चा पण चांगला रिझर्ट आहे भाऊ, धन्यवाद
छान माहीती आण्णासाहेब
आपला हाँट्साआँप नंबर द्यी प्लिज
bhau dalimbila vaprale tar chalel ka
चालते भाऊ, धन्यवाद
अण्णा हे स्पेशल फवारणी करावी का wdc सोबत चालते का जयविक कित्नशक सोबत चालते का
वेगळी फवारणी घ्या भाऊ, धन्यवाद
आण्णासाहेब इस्ट टाकायच काम नाही पहील्या व्हीडीओ मध्ये सांगीतले होते संजीवक नंबर एक आहे ठीबकमधून दीले तर चालेल का कीती द्यायला पाहिजे एकरी.धन्यवाद
एकरी 5 लिटर द्या भाऊ, धन्यवाद