भावा कवीचा खुप छान आहे. टचीग होती.तु खुप नशीबवान आहे. हे सुख तू अनुभव तो आहे खुप सुखी राहा आणि सगळ्या सुखी ठेव आणि आई बघुन खुप बरं वाटलं. आणि खेकड्याच्या रहा बघून तोंडाला पाणी सुटले.आजी साठी नक्की काही तरी भेट वस्तू घे आणि यांचा विडीओ बघायला खूप आवडेल.
तुझ्या video's बघून माझा छोटा भाऊ गावी कायमचे राहायला जाऊया असा बोलतोय... ☺️ शेवटची कविता छोटी होती पण खूप काही सांगून जाणारी होती. खूप सुंदर.. आणि आम्हाला नक्कीच आवडेल आजीला बघायला ...
तुम्ही सगळे मिञ परिवार एकञआले की व्हिडिओ पहायला खूप खूप छान व मज्जा येते व तुमची मैञी अशीच राहू द्या पुढेही व आईची रेसिपी छान व मस्तच आईला आमचा नमस्कार 🙏🙏🙏त्या खूप छान व स्वभावानेही चांगल्या आहे 👍👌
भुक लागली अनिकेत इथ पर्यंत खेकड्यांचा रस्याचा वास आला. पत्या कुठे गेला. आजीसाठी नक्की खरेदी कर तसपण मला तुझे व्हिडिओ बघायला खुप आवडतात. तुझी कविता खुप सुंदर आहे. अस्याच सुंदर सुंदर कविता करत जा.
आजीचा शॉपिंगचा व्हिडिओ पाहण्यास आवडेल. खेकड्याचा रस्सा चांगला होता हे तूझ्या मित्रांच्या चेहऱ्यावरून समजले. पण बरेच वेळा तू आईला असे काही प्रश्न विचारतोस की ती पेचात सापडते. आईला आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
576th like....kadhi tari reply de re bhava majha comment la... the most busy, famous TH-camr of the plant. Baki kasa asas, hope kokan savarla asas cyclone madhun....kalaji ghevak ani soeena ravaka. Pavana devi maate ki ...jai🙏🙏
अनिकेत कविता जाम भारी,वास्तवाचे बोल.खूप भावली मनाला.आणि आजीच्या शोपिंगचा व्हिडिओ पाहण्यााठी खूप आवडेल.आणि दुसरे म्हणजे काय रे कसले प्रश्न विचारतोस आईला.ती नेहमी देवाकडे कुटुंबाचे सुख मागत असते .त्यातच सगळे तिला मिळाले.आणि हो तुझ्या आईने खेकडीचा रस्सा फोडणीला टाकला ना तेव्हा मला त्याफोडणीचा वास नाकापर्यंत आला. खरंच . कालवण मस्त झालेले असणार.मी डोळ्यांनी त्याचा स्वाद घेतला.आणि बाकी ब्लॉग मस्त पण पत्या नाही,तर थोडे काही राहून गेले असे वाटतेय.🦀🦀👌
छान... आता मि तुझ्या विडिओ पाहायच्या अगोदर like करतो. मि नाही करत सहजा सहज. शेवटी आर्मी वाला आहे ना मि. कारण काही youtuber काही करतायत सध्या कोकणात ले. आणि परत एकदा तुझी आई खूप गोड आहे. सर्वाना नाही मिळत अशी आई. तिला सांभाळ आयुष्यभर. आणि ती अजून काय बोलणार व्लोग् करताना. तूझ्या सारखं नाही जमणार तिला. समजून घे. आणि एक खसखस 100 gm होती. आई वर मध्ये मध्ये vlog बनवत जा. आई सारखे दैवत कुठे नाही मिळणार या जगात..
किती छान बोलतोस रे अनिकेत. गप्पा मारल्या सारखे. त्यामुळेच तुझे व्हिडिओज पाहायला मन करते. तुझे व्हिडिओज मी like करते. तुझ्या प्रयत्नांना परमेश्वर यश देवो.
Mst hota video, aajichya shopping cha video bghayla aavdel, tuzi aai khup premal aani shant swabhavchi diste, aso, asch prem krat raha tichyavr, aani chinu la pn dakhv video mdhe 1 min tri, maza mulga roj vaat baght asto tichyasathi🐈
मस्त खेकड्याचे सार झाल वाटतं. असेच नवीन नवीन व्हिडि पाठविणे. आणि मुलखात हस तर आणि लाॅडाऊनस उठल्यावर कोकणातील इतिहासी मदिर व गड किल्ले सफर घडवून आणा जेणे करुन पर्यटन वाडेल. आपल कोकण म्हणजे स्वर्ग आहे. ते जगा पर्यत पोहचल पाहिजे.
अतिशय छान व्हिडिओ बनवलाय रेसिपी पेक्षा बाकीचं इंटरॅक्शन जे इतरांबरोबर केलंय ते जास्त इंटरेस्टिंग होतं आणि आईबरोबरच संभाषण छान वाटलं मला एकंदरीत व्हिडिओ आवडला असेच व्हिडिओ बनवत रहा तुला भरपुर यश मिळो हिच शुभेच्छा
हो आजचा विडिओ छान होता व आजीला गिफ्ट घे कोकणात पहिल्या दा गोल्डन बटन येणार कविता नेहमी सारखी सुंदर तुझी आई फार छान गोड हसते व मुलांच्या पाठिशी उभी आहे लय भारी अनिकेत
मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन... आई लेकाचं नातं खरंच खूप गोड आणि निरागस.. मनमोकळे जसे पाहिजे तसेच आहे... एक नंबर अनिकेत भाऊ... 😄👌🙌🙌 सर्व काही गोष्टी उत्तमपणे उत्साहाने करतोस... आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहे... फक्त आम्ही जसं रिप्लाय करतो तसाच तुझापण आला तर अजून भारी वाटेल... समजू शकतो तुझी संपूर्ण दिनचर्या बिझी आहे.. तरीपण...😉 जय महाराजा..🙏
Khup Chan astat dada tuje video..mast ...akka divas mi pahat aste tuje video..mast ...👍अशीच प्रगती करत रहा. .आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवून दाखवत जा....god bless you dada..🙏
तुझे आई-वडील नशिबवान आहेत..तुझ्यासारखा त्या ना मुलगा मिळाला...🙏 आणि आम्ही पण नशिबवान आहोत आम्हाला तु मिळाला स...🙏 लय भारी vlog...मस्तच...❤️🔥
Video mast 👌
दादा तुज्या व्हिडिओत पत्या आणि साहिल असेल तर व्हिडिओ पूर्ण झाल्यासारख वाटत.
Agdi barobr❤️
Barobar bollas mitra...
Ekdam correct
Barobar mitra
Hya baki khara bolas....
एकदम भारी खेकडा कालवण आणि त्यावर शेवट कवितेने ते तर एकदम लई भारी अनिकेत भावा मस्त👌👌👌👍
आजीला बघायला खूप मज्जा येते...तर नक्की बनव दादा...तिचे expression बघायचे आहेत.
🤞
Aniket khekdyacha rasaa ekdum bhari..paani sutle tondala..aai ekadam mast...aani aaj cha vdo pahayala pn khup avdel aamhala..
आजीला surprise दे आणि विडिओ नक्की बनव आजी खुश होईल ते बागयचा आहे.....
आणि आई कडून कंमेंट - बरं वाटतं बगून गावाक असल्या सारखा वाटत. आई कडून like 👍 .
लय भारी खेकडेचा रस्सा. तोंडाला पाणी सुटले. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
नक्की बनव व्हिडिओ आजीचा नक्कीच आवडेल पाहायला.शेवट तर एकदमच भारी केला तु ❤️❤️❤️❤️
शेतीच्या कामासाठी all the best अप्रतिम कविता आईच्या हातची रेसिपी छान आजीचा व्हिडिओ नक्की टाक
भावा कवीचा खुप छान आहे. टचीग होती.तु खुप नशीबवान आहे. हे सुख तू अनुभव तो आहे खुप सुखी राहा आणि सगळ्या सुखी ठेव आणि आई बघुन खुप बरं वाटलं. आणि खेकड्याच्या रहा बघून तोंडाला पाणी सुटले.आजी साठी नक्की काही तरी भेट वस्तू घे आणि यांचा विडीओ बघायला खूप आवडेल.
Kavita .mastcH
Patyasivay vidio apura vatala
Pty
Aniket dada tuji aai khup chaan ahe ek no jo dusryacha vichar karto tyachya sukhacha to kadhi sad nahe Rahu shakat ❤️❤️❤️❤️❤️
अनिकेत तुझ्या तोंडून वाह या शब्दाचा उच्चार ऐकताना खूप गमतीशीर वाटतो.
Very nice video. Nice recipe.
दादा तु कविता पण 👌👌 करतो. त्यामध्ये ऐकण्यासारखे खुप अर्थ आहेत. ते मनाला स्पर्श करून जातात. 👍👌🏻👌
Ho आजी चि शॉपिंग बघुक आवडात.वा काय भारी कविता सलाम भावा
Thank u
अनिकेत आई la khup दिवसानंतर बघितले खूप आनंद झाला 🤗🤗🤗 रेसिपी 1no. Hoti....video khup chan hota 👌👌👌
आम्हाला आवडेल आजीचे विडिओ बघायला,खेकड्याचे कालवण पियाला पत्या नव्हता,झोपला की काय 🙂
हा लाईक फक्त आई साठी
👌👌👌👌👌Mastttt 1number kavita 😢😢👍👍👍👍👍👍👍👍👍
तुझ्या video's बघून माझा छोटा भाऊ गावी कायमचे राहायला जाऊया असा बोलतोय... ☺️
शेवटची कविता छोटी होती पण खूप काही सांगून जाणारी होती. खूप सुंदर..
आणि आम्हाला नक्कीच आवडेल आजीला बघायला ...
तुम्ही सगळे मिञ परिवार एकञआले की व्हिडिओ पहायला खूप खूप छान व मज्जा येते व तुमची मैञी अशीच राहू द्या पुढेही व आईची रेसिपी छान व मस्तच आईला आमचा नमस्कार 🙏🙏🙏त्या खूप छान व स्वभावानेही चांगल्या आहे 👍👌
भुक लागली अनिकेत इथ पर्यंत खेकड्यांचा रस्याचा वास आला. पत्या कुठे गेला. आजीसाठी नक्की खरेदी कर तसपण मला तुझे व्हिडिओ बघायला खुप आवडतात. तुझी कविता खुप सुंदर आहे. अस्याच सुंदर सुंदर कविता करत जा.
Thank u patya Kamat huto nakki karen kavita
खूप छान व्हिडिओ आई ने छान बनवल खेकड्या च कळवण👍
Aniket your mom is very cute and supportive lucky guy 👍😘😘
दादा ते खेकडे बघीतले तेव्हा च खावचे वाटले होते मस्त आई च्या हातचे खेकडा चा रस्सो खूप छान
आजीच्या शॉपिंग चा व्हिडीओ नक्की बनव.आम्ही वाट बघतोय. आताच व्हिडीओ खूप छान👌👌👌
Thank u
Khup chan kavita hoti mast👌👌
आजीचा व्हिडिओ नक्की बनव.❤स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏नेहमी प्रमाणे 👍❤
Ho
Aajcha video banao.
Tuzya aai chya hatche khekdyache kalvan, tondala pani aale.
Tichi shirodkar shala mazi pan tich.
Nisargramya harkul,ani shevti tuzi manala bhidleli kavita.Aniket aajcha vlog apratim.
आजीचा शॉपिंगचा व्हिडिओ पाहण्यास आवडेल. खेकड्याचा रस्सा चांगला होता हे तूझ्या मित्रांच्या चेहऱ्यावरून समजले. पण बरेच वेळा तू आईला असे काही प्रश्न विचारतोस की ती पेचात सापडते. आईला आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
व्हिडिओच्या शेवटची दोन वाक्य एक नंबर
Aniket your mother is great 😊 God bless your family she is very sweet and you are humble and kind 😊👍
दादा तुझी कविता एक नंबर I am impressed
Aaji sathi shopping karun vlog upload kara 👍❤ waiting eagerly for your next video 📹
Recipe मस्त,आम्ही कोकम घालतव... तोंडाक पाणी सुटला 🦀...
Kavita mast lihitos ... Direct bhidte ekdam👍
ह्याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो 😂😂😂
Thank you 😋😋
Aai kharach khup chan bolat
कविता छान करतोस..कशीरे सुचते..खूप छान आई च्या हातच कालवन . आई बरोबर आजी पण आवडेल आणि पत्या पण
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
Khupc Chan Mast Supar very good 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Aniket definitely you'll get TH-cam Golden Award ..my best wishes are with u always... 👍
अनिकेत आईंना पाहून खूप बरं वाटलं... पून्हा तेच प्रेम पून्हा तोच innocence पून्हा tich आपुलकी... आई म्हणजे छानच vlog 💯 👍 🙌
576th like....kadhi tari reply de re bhava majha comment la... the most busy, famous TH-camr of the plant. Baki kasa asas, hope kokan savarla asas cyclone madhun....kalaji ghevak ani soeena ravaka. Pavana devi maate ki ...jai🙏🙏
अनिकेत कविता जाम भारी,वास्तवाचे बोल.खूप भावली मनाला.आणि आजीच्या शोपिंगचा व्हिडिओ पाहण्यााठी खूप आवडेल.आणि दुसरे म्हणजे काय रे कसले प्रश्न विचारतोस आईला.ती नेहमी देवाकडे कुटुंबाचे सुख मागत असते .त्यातच सगळे तिला मिळाले.आणि हो तुझ्या आईने खेकडीचा रस्सा फोडणीला टाकला ना तेव्हा मला त्याफोडणीचा वास नाकापर्यंत आला. खरंच . कालवण मस्त झालेले असणार.मी डोळ्यांनी त्याचा स्वाद घेतला.आणि बाकी ब्लॉग मस्त पण पत्या नाही,तर थोडे काही राहून गेले असे वाटतेय.🦀🦀👌
छान... आता मि तुझ्या विडिओ पाहायच्या अगोदर like करतो. मि नाही करत सहजा सहज. शेवटी आर्मी वाला आहे ना मि. कारण काही youtuber काही करतायत सध्या कोकणात ले. आणि परत एकदा तुझी आई खूप गोड आहे. सर्वाना नाही मिळत अशी आई. तिला सांभाळ आयुष्यभर. आणि ती अजून काय बोलणार व्लोग् करताना. तूझ्या सारखं नाही जमणार तिला. समजून घे. आणि एक खसखस 100 gm होती. आई वर मध्ये मध्ये vlog बनवत जा. आई सारखे दैवत कुठे नाही मिळणार या जगात..
नंबर वन रेसिपी छान आहे
Bro..God bless you n ur family
रेसिपी मस्त विडियो छान
दादा आझ विडीओ पुर्ण नाही झाला😊
कारण पत्या भाही नव्हताणा भाभी 🥰😊
Prathmesh padave down to earth person aahe
@@vinayakdhangade5037 bhai hot te pan mistec jali
Aai ne khekdyacha rassa mastch banvla👌👌👌👌👌
आई ❤😊 आजीसाठी शॉपिंग चा व्हिडीयो बघायला आवडेल.
किती छान बोलतोस रे अनिकेत. गप्पा मारल्या सारखे. त्यामुळेच तुझे व्हिडिओज पाहायला मन करते. तुझे व्हिडिओज मी like करते. तुझ्या प्रयत्नांना
परमेश्वर यश देवो.
Missed Patya today
Khup manuski aahe tula....aai pink asreet chaan diste...missing ajoba...god bless u
आज व्हिडिओ मध्ये पत्या भाई नव्हता रे।।पत्या भाई व्हिडिओ मध्ये नसला कि व्हिडिओ खाली खाली वाटतो।।।
वा..झणझणीत झाला खेकडा रस्सा...आई सुगरण आहे... मस्तच..
खूप महाग विकतात तुमच्या कडे खसखस 🙄 आमच्या इथे किंमत कमी आहे .
Te 100 gm asnar🤣
खेकड्याचा रस्सा मस्त👌आणि शेवटची कविता खूप सुंदर 🤗👌
पत्याला प्रत्येक विडीओ मध्ये थोडे तरी दाखवत जा...... 😇😇😇😇
विडिओ मस्त होती आई सोबत अनिकेत आणि खेकडेचा रसा आणि कविता चांगली होती
भाऊ अफुच बी म्हणजेच खसखस, आणि त्या झाडाला येणारा डिंक म्हणजे अफू ....... माहित झाल्यावरही खसखस च झाड हवं का???? 😃😃😃
चालेल लवकर विडिओ टाका 👍👍👍👍👍👌👌👌👌👌Mastttt 1number video
दादा तुझ्या विडीयोमध्ये पत्या आणि साहील असला की जास्त लाईक मिळतील 😘 आज पत्या नाही त आज तुझ्या विडीयो ला लाईक कमी असनार !! 🙏😊😊😊
Mst hota video, aajichya shopping cha video bghayla aavdel, tuzi aai khup premal aani shant swabhavchi diste, aso, asch prem krat raha tichyavr, aani chinu la pn dakhv video mdhe 1 min tri, maza mulga roj vaat baght asto tichyasathi🐈
हो आवडेल आजीसाठीचा video बघायला.. रेसिपी छान केली काकूंनी👌👌 येणार अनिकेत गोल्डन बटण तुझं best luck bro👍कविता बेस्ट👌👌👌👌👌
आजीचा व्हिडिओ बघायला आवडेल अनिकेत भुतांची गोष्ट सांगत जा अधुन मधुन मला फार आवडतात
मस्त तोंडाला पाणी सुटलं गावची आटवन ईली मस्तच 👍
दादा तू कसा असा ते तुझ्या आईवडिलांचा बघून कळते रे भावा लय भारी गोड गोड परिवारासह लाख लाख शुभेच्छा
छान वीडियो ...आजीला खुश कर भावा आजीचे मन भरले पाहिजे..असे गिफ्ट घे...ते छोटे असेल तरी चालेल ...
👍👌
मस्त खेकड्याचे सार झाल वाटतं. असेच नवीन नवीन व्हिडि पाठविणे. आणि मुलखात हस तर आणि लाॅडाऊनस उठल्यावर कोकणातील इतिहासी मदिर व गड किल्ले सफर घडवून आणा जेणे करुन पर्यटन वाडेल. आपल कोकण म्हणजे स्वर्ग आहे. ते जगा पर्यत पोहचल पाहिजे.
अनिकेत तोंडाला पाणी सुटलं. मस्त व्हिडीओ 👍👌
अनिकेत तू तर भारीच आहे तुला तोड नाही कुणाची ☝️☝️☝️
अतिशय छान व्हिडिओ बनवलाय रेसिपी पेक्षा बाकीचं इंटरॅक्शन जे इतरांबरोबर केलंय ते जास्त इंटरेस्टिंग होतं आणि आईबरोबरच संभाषण छान वाटलं मला एकंदरीत व्हिडिओ आवडला असेच व्हिडिओ बनवत रहा
तुला भरपुर यश मिळो हिच शुभेच्छा
हो आजचा विडिओ छान होता व आजीला गिफ्ट घे कोकणात पहिल्या दा गोल्डन बटन येणार कविता नेहमी सारखी सुंदर तुझी आई फार छान गोड हसते व मुलांच्या पाठिशी उभी आहे लय भारी अनिकेत
Tumche sarv video kup mast astat mala kup avdtat.kavita kup mast hoti 👍
Sadhyachya parithitila anusarun khup chan kavita ahe ☺
मस्तच, तोंडाला पाणी सुटलं 🤩🤩
अनिकेत दादा. तु खुप सुंदर कविता केलीय ...खरचं खुप सुंदर...
खूप मस्त दादा 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप मस्त दादा 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
आनिकेत व्हिडीओ एक नंबर होता भावा पण सगळ्यात भारी शेवटची कविता भारी केली 👌👌❤️❤️❤️❤️
Nice poem and make video for aaji we like it to watch 👏👏👍👌👌
Aaji cha video baghaila nakki aavadel.👍.Aai chi recepie ekdam mast.
Aaji aamala khup aavadate ...akdam chan aahet ..aaj tuze aani kakunce kapade matching zalet 😊
खेकड्याचा रस्सा आणि कविता खूप छान
Khup chhan recipe ane kavita khupac chhan metra
भारी
वा अनिकेत कविता मस्त एकदम 👌👌👌
एकदम मस्त रेसिपी दाखवली...👍 आई खूप साधी आणि गोड आहे तुमची 👌
Deva naval Chan magetly👌👌👌👌👌
Very nice video and recipe. Mast
मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन... आई लेकाचं नातं खरंच खूप गोड आणि निरागस.. मनमोकळे जसे पाहिजे तसेच आहे... एक नंबर अनिकेत भाऊ... 😄👌🙌🙌 सर्व काही गोष्टी उत्तमपणे उत्साहाने करतोस... आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहे... फक्त आम्ही जसं रिप्लाय करतो तसाच तुझापण आला तर अजून भारी वाटेल... समजू शकतो तुझी संपूर्ण दिनचर्या बिझी आहे.. तरीपण...😉 जय महाराजा..🙏
Saglach karucha lagta mhanan kadhi kadhi nay jamat baki praytn roj kartya pn saglyankach khush thevna kathin ha plzz smajun ghya jay pavandevi
@@goshtakokanatli 😄😄 हाहाहा हाहाहा.. मस्त वाटलं कोकणच्या भाषेमध्ये रिप्लाय वाचुन... आणि समजला देखील... धन्यवाद इंस्टंट रिप्लाय दिलास खरंच खूप भारी वाटलं.... तुझा एक खूप मोठा चाहता पुण्यावरून... 😄👍👌👌🚩 शुभ रात्री... असाच आनंदी राहा.. काळजी घ्या...🙏☺️
आज विहडिओ आधीच लाईक केले छान वाटलं खेकडयाचे कालवण
खूपच छान बनवल आहे 👌👌👌👌👌👌👌
❣️💜🧡Yess naki chalel tu je banavshil te te aamhi baghu ...kaki na punha ekda recipe dakhavtana bghun khup bara vatlall...lots of love....
अनिकेत तुझी कविता खूप छान आहे.
Ek number poem 👍
खुप छान कविता ❤ हार्ट टचींग अनिकेत बाळा
काकूंनी केलेलं खेकड्याच कालवण खुपचं छान असणार...👌👌😋😋👍👍
Maoshi ne banawleli aaj chi recipe 😘😘😘 mast 👌👌👌 ek number hiyachaa adi tu patiyaa cha ghari banaolas hotas te hi mast hota pan aaj ch 😋😋😋 Yummy
आम्हाला आवडेल आजीचा video छान वाटली video
Khup Chan astat dada tuje video..mast ...akka divas mi pahat aste tuje video..mast ...👍अशीच प्रगती करत रहा. .आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवून दाखवत जा....god bless you dada..🙏