आईच्या हातची ओल्या काजुची भाजी..चुलीवरच मालवणी जेवण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 965

  • @yogitajoshi8938
    @yogitajoshi8938 4 ปีที่แล้ว +33

    तु खुप नशीबवान आहेस तुला आई,बाबा आहेत. आजी,आजोबा आहेत, आणि सुंदर गाव आहे great भावा 👌👌👌👍👍👍💐

  • @shruts202003
    @shruts202003 4 ปีที่แล้ว +8

    वाह मजा आली काकाच्या हातांच्या घालण बघायला आवडेल.तुझी आई खूप छान दिसते नेहमी हसत असते.कोकणात घरी राहायची जी मजा आहे ती कशात नाही. कोकणात जन्माला आला तो नशीबवान आहे 👍

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 4 ปีที่แล้ว +62

    काय तु गरीब नाही खुप नशिबवान आहेस कारण तु कोकणात गावी आहे मला कोकण खुप आवडत आई खुप छान आहे

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 4 ปีที่แล้ว +58

    ए दादा सारखे सारखे गरीबा चे म्हणू नकोस, 🏚🏡आजोबा , आजी ,आई,बाबा, असलेले घर कधीच गरीब नसते. 💖

  • @supriyakaralkar1027
    @supriyakaralkar1027 4 ปีที่แล้ว +12

    "ह्या सगळ्यांनी जीव दिला की सगळं एकजीव करायचा" bhari line 😜😜😜😜😜

  • @shubhangisawant7887
    @shubhangisawant7887 4 ปีที่แล้ว +6

    मस्त, आपल्या कोकणात जन्माला यायला आणि अस चविष्ट खयलाहि नशीब लगते, कामित कमी गोष्टींपासून बनविलेल्या या चुलीवरच्या अन्नाचि चवच काहि न्यारी,थॅंक्स फॉर थिस वीडियो

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 4 ปีที่แล้ว +7

    भावाशी मी पण सावंत वाडीचा... तुज़ा प्रत्येक Volg आम्हाला कोकणात घेऊन जातो निसर्गाची आठवण करुन देतो...साद घालती ही जीवाची नाती...एवढ्या काजुची भाजी तु खरा श्रीमंत.. असेच निसर्गाचे volg दाखव खुश रहा...

    • @Sangeetagupta28
      @Sangeetagupta28 4 ปีที่แล้ว

      Nice recipes show veg recipes from malvan 👌👌

  • @ashwindhanawale9717
    @ashwindhanawale9717 3 ปีที่แล้ว

    दादा ज्याचा जवळ आई वडील आहेत तो कधीच गरीब नसतो आई thanks🙏खुप मस्त काजू भाजी

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 4 ปีที่แล้ว +7

    मस्त लय भारी भरपूर काजू बघून तोडाक पाणी सुटला😂

  • @poojabhole2263
    @poojabhole2263 4 ปีที่แล้ว

    खूप मस्त रेसिपी, thanks. Best wishes for your channel. कोकण मेवा, काजू गरे , फणस, कोकम असे सगळे छान कोकण दर्शन या चॅनल च्या माध्यमातून करत रहा. गरीब म्हणू नकोस स्वतः ला. खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्या जवळ आपली माणसं असतात, पैसा नगण्य असतो. Stay blessed always with Mammi, Pappa,Ajji,Ajoba 👍🙏

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 4 ปีที่แล้ว +43

    भाजी खूप मस्त आणि छान बनवली आहे👌👌..
    *कच्च्या फणसाची भाजी दाखवायला सांग ना आईला* 🙏🙏

    • @kiranjadhav1984
      @kiranjadhav1984 4 ปีที่แล้ว +2

      हो मला पण रेसिपी पाहिजे होती

    • @rohinisawant4206
      @rohinisawant4206 4 ปีที่แล้ว

      Kajucha molao dakava Thu kokani Bach's chan Yatay

  • @kirtirane1267
    @kirtirane1267 4 ปีที่แล้ว

    खूपच छान.. तू सारखं गरीबच वाडा अस बोला नको रे. मालवणी माणसाचा घर बागुचा नाय..मन बघायचा ❤️ आपल्या लोकांचा स्वभाव रसाळ गर्यासारखो असा रसाळ, मधाळ ❤️

  • @nimo8568
    @nimo8568 4 ปีที่แล้ว +21

    अन्य भावा...या वर्षी गावक नाही येहूचा भेटणार मका असा वाटतय....या कोरोना मुळे....😓😭काजू ची भाजी,कलमी आंबे,गरे,मासे, आपलो कोकणातलो निसर्गो....वाट पाहतोय असा वाटतोय...गावक येह्याची खूप इच्छा होतेय...पण काय करणार भावा...मुंबईत ,ठाण्यात परीस्तिथी खूप वाईट असा.....पूर्ण सील केलान असा....पण तुझ्या लेन्स थ्रोवु गावक असल्याचा फील येतो♥️♥️♥️....🌴🌴🌊🌊

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว

    खुप छान,माझी आवडती काजूची भाजी खुप छान बनविली आईने, खूप छान वाटत तूम्हा सर्वांना पाहून, नशीबवान आहेस.... अनिकेत
    मालवणी बोला सारे लय मजा येता.

  • @surajrane1191
    @surajrane1191 4 ปีที่แล้ว +3

    1 changala Lockdown aasun sudha gavi aasayachi feeling bhete tuja video ni 😊👍 thank you bro 👍

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 4 ปีที่แล้ว

    इतक्या सुंदर निसर्गात, सुंदर घरात राहतात आणि गरीब म्हणता मग आम्ही फ्लॅट मध्ये राहणारे स्वतःला काय म्हणायचे ओ.. तुमच्या इतके नशीबवान तुम्हीच आहात.. एवढे काजू आम्ही दुकानात बघतो फक्त.. आई बाबा आजी आजोबा सगळ्यांच्या सोबत राहता केवढे नशीबवान... तुमचे बोलणे मस्त आहे..कढीपत्ता ने जीव दिला.. कांद्याने जीव दिला.. टोमोटो ने जीव दिला भारी 😃😃😃😃... घावणे माझे अतिशय आवडते

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 4 ปีที่แล้ว +8

    मस्त
    माझ्या आई ला विडिओ दाखवला
    तीला तीच लहानपण आठवलं
    चुलीवर पूर्ण स्वयंपाक होयचा
    धन्यवाद

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 4 ปีที่แล้ว

    अरे भाई गरीब वरीब कुछ नही होता तुम्हारी इतनी अच्छी फैमिली है वो कैसे गरीब होगा दिलसे तुम अमिर ही हो आई ने बहुत अच्छी काजू रेसिपी बनाई है धन्यवाद ‌🙏🙏❤️😍

  • @sudhirnimhan7434
    @sudhirnimhan7434 4 ปีที่แล้ว +59

    आम्हा पुण्याच्या लोकांना एवढे काजू फक्त ड्राय फ्रुट च्या दुकानात च पाहायला मिळतात. ☺️

    • @darshanagavas7859
      @darshanagavas7859 4 ปีที่แล้ว +1

      Rightly said..😀😀

    • @वेदांतसुरेश
      @वेदांतसुरेश 4 ปีที่แล้ว +6

      एवढे काजू घरी पाहण्यासाठी कोकणी घरात जन्म घायचा भाग्य लागतं. देवाच्या कृपेने ते आम्हाला लभल

    • @sudhirnimhan7434
      @sudhirnimhan7434 4 ปีที่แล้ว +2

      @@वेदांतसुरेश आपल्या हातात असत तर ते ही केलं असत. पण हरकत नाही भविष्यात काजूची बाग नक्की असेल कोकणात.

    • @वेदांतसुरेश
      @वेदांतसुरेश 4 ปีที่แล้ว +1

      आपली इच्छा लवकरात लवकर पुण्य होवो अशी देवाकडे प्रार्थना करतो😊🙏

    • @sudhirnimhan7434
      @sudhirnimhan7434 4 ปีที่แล้ว +1

      @@वेदांतसुरेश धन्यवाद दादा.

  • @anjalitalavanekar5741
    @anjalitalavanekar5741 4 ปีที่แล้ว

    Mastt. Khup chan kajuchi bhaji. Tuzi aai aajji baba sglech mastt. Video pahun gavi aaplya ghari gelyasarkh vatal. Thanks. Fr-Anjali A. Talavanekar.

  • @piushinde3030
    @piushinde3030 4 ปีที่แล้ว +4

    Khup mast 👌kaku love you😘😘Mala pan khup avdte kaju chi bhaji😋

  • @anuradhaugale285
    @anuradhaugale285 4 ปีที่แล้ว

    आज भाजी करुन पाहिली...खूप छान झाली...thank you आई आणि दादा...फणसाची भाजीची रेसिपी share करा...

  • @vasudevnaik6496
    @vasudevnaik6496 4 ปีที่แล้ว +9

    नुसती काजूची भाजी बघूनच तोंडाक पाणी सुटला.

  • @yogitashinde4241
    @yogitashinde4241 4 ปีที่แล้ว

    Masttttt, kup miss kartoy aamhi kaajuchi bhaaji, fansaachi bhaaji!!! Miss my village 👍👍👍👍

  • @tanmaypawar8643
    @tanmaypawar8643 4 ปีที่แล้ว +3

    "are RAMA PANDURANGA"
    😊😊😊🧡🧡🧡🧡 typical malvani premal athwan

  • @smitasawant5694
    @smitasawant5694 4 ปีที่แล้ว

    Mitra Tuzi bolaychi styles Bhari aah... Aani Aai ne Khup Chan recipe share keli aah... Thanks for all

  • @vinjosh007
    @vinjosh007 4 ปีที่แล้ว +21

    मस्तच भावा, गरीबाचा वाडा आणि गरिबांची किचन नाहीये, माझा साठी तर तुझा वाडा आणि किचन तर 5 स्टार हॉटेल पेक्षा भारी आहे , एकदा मालवणी मसाला कसा बनवायचा ते सांग प्लीज

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 4 ปีที่แล้ว +3

      Ekdum khara ahe! 😊

    • @urmik1200
      @urmik1200 4 ปีที่แล้ว

      Tu garibacha wada ka boltos sarkha sarkha.. Simple tuzha ghar mhan.. Bara vatel aikyala..

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 4 ปีที่แล้ว

      @@urmik1200 kharay
      Sarkha sarkha garib garib nako bolu

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 ปีที่แล้ว

    Kaju chi bhaji favourite ahe. Chan distey. 👌😋😋

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 4 ปีที่แล้ว +6

    खूपच काळजिघे आईबाबांचि आज माजेवडिल आजयाजगातनाहि खूप दूख आहे

  • @आनंदघन-ड1ह
    @आनंदघन-ड1ह 4 ปีที่แล้ว +2

    काय गोड भाषा बोलतोय आणी ते लाल दगडांच घर बघून किती आनंद झालाय म्हणून सांगू ❤️❤️❤️

  • @vikramnangare5888
    @vikramnangare5888 4 ปีที่แล้ว +3

    Awesome Bhai.....so yummy....,,,😘🤗

  • @shitaldalvi3331
    @shitaldalvi3331 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर ...कोकणात जन्म घ्यायला नशिब लागत दादा...खूप छान काजूची भाजी बनवली 😋😋आईने ..आईच्या हातची चव osm ...अजून आपल्या कोकणातले जे पदार्थ सोपे घरात बनवतात ते एक -एक करून दाखव ...खूप छान ....आणि महत्वाचं ..मालवणीतच बोल ......आपलेपणा वाटतो......मुंबई ला नाही बोलतं कुणी ...फक्त घरातच ...🙏🏻👍🏻👌🏻😊

  • @pratikshapatil3450
    @pratikshapatil3450 4 ปีที่แล้ว +5

    भाजी मस्त 👌👌👌
    कोकणातील गोड पदार्थ दाखव
    जे घरच्या घरी बनवता येईल

    • @kalpanakhandke985
      @kalpanakhandke985 4 ปีที่แล้ว

      सर्वच पदार्थ एकाच प्रकारचे वाटप घालून केले जातात वेगळी वेगळी पद्धत दाखवा.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 ปีที่แล้ว +1

    ANIKET khup changla priwar ahe tuza.
    tuz gaon te pn koknatl, ani aaichya hatch chulivrchi kajuchi bhaji ani ghavn.
    he srv aktr mhnje sone pe
    suhaga kivha dhudhat sakhr
    asch yog julun alyasarkhch vatt.
    asech video bnvt rha.
    aniket amhala gavchi sfr krun antos khup anand milto amhalahi.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺

  • @shamikasatam87
    @shamikasatam87 4 ปีที่แล้ว +4

    आई मस्त आहे,फणसाची भाजी दाखवा,आणि काळजी घ्या 😊

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 4 ปีที่แล้ว

    Chhaan kajuchi bhaji Aniket, aaila Dhanyavaad sang.. tichyasarkhich mast recepie

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 4 ปีที่แล้ว +26

    नशीबवाण आहेस भावा तुला आई बाबा आहेत त्याची खूप काळजी घे

  • @vaishalisawant4619
    @vaishalisawant4619 4 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून. गावची खूप आठवण आली. जुने दिवस आठवले. फॅमिली खूप स्वीट आहे तुझी. आई आणि आजी खूपच गोड.

  • @TheRukshal
    @TheRukshal 4 ปีที่แล้ว +3

    बघ कसा जलवतोय। काजुच काजु बोलून भाजी दखवतोय भावा। कोरोनाच्या आईचा घो। या वर्षी खातोय अस झालाय

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 4 ปีที่แล้ว +3

    लय मस्त
    कडी पत्यान जिव दिलान
    कांदया नी पण जीव दिल्यान
    आणि आता ह्याला ऐक जिव करायचं हाय
    मस्त मजेशिर शब्द वापरलेस मित्रा.

  • @kiranjadhav1984
    @kiranjadhav1984 4 ปีที่แล้ว +4

    आंब्याचा रायता बनवून दाखवशील का?

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 4 ปีที่แล้ว

    ख़ुप छान , ख़ुप चैन वाडा, ख़ुप चैन family so ,swee
    आम्ही कोल्हापूर मधे रहातो
    बजारात काजु मिळाले
    काजु गगरु आणून सोलले
    हाताला चिक लगला
    ख़ुप खजसुटली हातल चिकाचे
    काळ डाग पडले ख़ुप त्रास जाला

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 4 ปีที่แล้ว +8

    कच्या फणसाची भाजी दाखव!

  • @gayatrideshmukh1302
    @gayatrideshmukh1302 4 ปีที่แล้ว

    U r really blessed. Khup
    vaibhav ahe tuzyakade.
    Kokanatle ghar, aai baba,
    aji ajoba.
    Khup majja yeta tuzi recipe baghatana.

  • @seemakalgude
    @seemakalgude 4 ปีที่แล้ว +7

    मालवणी मसाल्याचा व्हिडिओ बनव ना

  • @kavitashirsat4191
    @kavitashirsat4191 4 ปีที่แล้ว

    Thank you aai aani Aniket, tumhi kelelya video pahun aamhala literally gavi aslyacha feel yeto, thanks a lotttttttttttttt to all of you.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 4 ปีที่แล้ว +4

    Wanted to see how the kaju was removed from shell. You didn't show well.

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 4 ปีที่แล้ว

    Thanks Aai very good recepe

  • @ashokgaonkar4734
    @ashokgaonkar4734 4 ปีที่แล้ว +12

    अरे मित्रा, काजु सोलताना खोबऱ्याचा त्याल लावूक सांग सगळ्या बगणाऱ्यांका नाय तर हात कुस्तीत रे

    • @akw7252
      @akw7252 4 ปีที่แล้ว +1

      Majya aaichya payavar uthalel kaju soltana 2 mahine jakham hoti

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 4 ปีที่แล้ว

    आज आमच्याकडे काजू भाजी आणि घावणे.तुझ्या आई ची रेसिपी.आई बाबा चे बोलणे खूप छान आहे.आजी च background बोलणं पण भारी वाटत.

  • @surekhapataskar96
    @surekhapataskar96 3 ปีที่แล้ว

    भाग्यशाली आहेस अनिकेत , तुझं कुटुंब परिपूर्ण आहे , ओल्या काजुची भाजी मस्तच , ....केळफुलाची , कच्च्या फणसाची आणि पिकल्या फणसाची भाजी ची रेसिपी पहायला मिळेल का????काय आहे ना मी पक्की कोकणी आहे ना ,त्यामुळे मला आपल्या कोकणातील रेसिपी खूपच आवडतात👍👍👍👌👌👌

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 4 ปีที่แล้ว

    Thode kaju pathw... Kajuch kaju asat na mhanan sangty... Ghavne... Tuze aai Ani papaa.... Great ...

  • @shubhamkanagal7402
    @shubhamkanagal7402 4 ปีที่แล้ว +1

    तुझ्यामुळे कोकण पाहायला मिळते खुप छान 👍

  • @saritakamble5124
    @saritakamble5124 4 ปีที่แล้ว

    Mustach zali asanar olya kajuchi bhaji thank you aai he recipe dakhavalya buttal
    Pan tumhi pan tumachi kalji ghya
    Stay safe tace care

  • @aarnachil2086
    @aarnachil2086 4 ปีที่แล้ว

    Amlaya tumchtya gavala yeyla khup avdel...yummy recipes..

  • @priyankasawantthakur7704
    @priyankasawantthakur7704 4 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान वाटत तुझे व्हिडिओ बघून... Maza babanch gav kankavli so mala kokanachi odh khup ahe.. becouse maz sasar alibuag so kokon te kokanch an hya varshi maza Mr. Sobat me yenar hoti gavi pn hya korona mule kay yayla milnar nahi pn tuza mule me gavi alyacha feel ghetey... Thank you

  • @madhavimayekar812
    @madhavimayekar812 4 ปีที่แล้ว

    Khup Chan aniket kaju che gaar bagun malvan chi athvan aali. Lockdown mule kaju hyavarshi khaila milnar nahi. Aai chan aahe.

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 4 ปีที่แล้ว

    Hii ,अविनाश छान रेसिपी आहे मी सुद्धा अशीच करते तुम्ही सगळेच मालवणी चांगले बोलता काकी खूप छान हसतात घरपण छान आहे आमचेही देवगडचे असेच आहे

  • @srushtighag5246
    @srushtighag5246 4 ปีที่แล้ว

    Bhaji 1 no.tuzi aai kup chan bolte...tuza video ter apratim👍

  • @anupritakhanvilkar7130
    @anupritakhanvilkar7130 4 ปีที่แล้ว

    Khup chaan receipe aahe kaju bhaji chi..tumchya aai and purna family la namaskar and khup subhecha..hope your vlog gets maximum subscription. Aai Kadun modake fish chi rassa receipe post kara if possible..GBU always

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 4 ปีที่แล้ว +1

    Akkha masur chi usal dhakhva kajucji bhaji 👌👌

  • @ranjanadalavigaikwad9694
    @ranjanadalavigaikwad9694 4 ปีที่แล้ว

    1no mstch aai tumhi khup mst bolta aani mala pn khup aavdte pani Puri....!

  • @vidhyapatil7684
    @vidhyapatil7684 4 ปีที่แล้ว

    Kajuchi bhaji sundar , Apratim zali .me kalach kaju anale n aaj tumchi recipe pahili mast yogayog julun ala .manapasun dhanyawad Tai

  • @thevoiceofsoul9479
    @thevoiceofsoul9479 4 ปีที่แล้ว

    Malvni Bhasha khup sunder boltos tu, awdl mla. Kajuchi Bhaji mazi khuuuuuuuuuup awdti aahe, Dhnyvaad hi bhaji dakhvnyasathi😋😋👌👌👌👌

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 ปีที่แล้ว

    भाजी खुप मस्त दिसतेय👌
    अरे फणसाची भाजी दाखवायला सांग ना आईला,
    काकू👍🙏

  • @mayuripatilpatil6517
    @mayuripatilpatil6517 4 ปีที่แล้ว

    खुप मस्त भाजी दाखवली आईने आई खुप छान दिसते👌👌

  • @romasawant6749
    @romasawant6749 4 ปีที่แล้ว

    खूप छान अनिकेत .मी पण मालवणी आहे पण तुझ्यासारख मालवणी बोलायला नाही येत. तू खूप छान बोलतोस.

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 3 ปีที่แล้ว

    Khupch chaan bhaji,
    आई खूप गोड आहे

  • @aambatgodmarathitadka3304
    @aambatgodmarathitadka3304 3 ปีที่แล้ว

    Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे.
    Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha

  • @tejalsawant3053
    @tejalsawant3053 4 ปีที่แล้ว +1

    Olya kaju che bhaji avdat nahe asa koni koknat bhetnarch nahe...lahan pani khup khalli ahe..pan ata ole kaju sapdatch nahe ani bhetle tar evdhe mahag astat ki sonch kharedi kartoy asa watata...pan tu massta enjoy kar kajuche bhaji ...amchyakade pan asech same banvtat..khup masta 👍👍

  • @supriyagadkari4465
    @supriyagadkari4465 4 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe.

  • @mamtachavan3435
    @mamtachavan3435 4 ปีที่แล้ว

    Mastach😋😋khup easy recipe dakhavli kakuni...

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 4 ปีที่แล้ว

    Mastch.. me pn yach paddhtine banvte oolya kajuchi bhaji khup testy , yummyyyy 😋 pn hotel..chan vatle aaila bhetun tujhe Ghar ni gharatil mandali milun chan paiki kaju saf kart hote.. ek no bhava 👍ghavne,aambolya ekdm bhannat lagtat kaju chya bhaji brobar.. video aawdla 👌 take care 🤗🌴🌴🌴

  • @sagitaart849
    @sagitaart849 3 ปีที่แล้ว

    हो खुप छान लागते मला अड़ी घातलेली आवडते आशी भाजी

  • @shilpakudkar5348
    @shilpakudkar5348 4 ปีที่แล้ว +1

    Tuzi bhasha lai bhari hai bhava bhaji 1 no

  • @shreepadkale5499
    @shreepadkale5499 4 ปีที่แล้ว

    कॉमेंट्री लै भारी!!
    भाऊ, काजुची भाजी खाताय, स्वतःची शेती, घर आहे, त्यापेक्षा भारी सोन्या सारखी फैमिली आहे तर गरीब गरीब काय म्हणताय? मजा आहे तुमची, देव बरं करो सगळ्यांचे 👍👌💐

  • @kokanchimansa7657
    @kokanchimansa7657 4 ปีที่แล้ว +1

    Mast ...
    Sadyavrachi athavn Eli 👌👌

  • @TheRukshal
    @TheRukshal 4 ปีที่แล้ว

    गरीबाचा घर काय बोलतो। गावचा घर असच हव। आणि जिथे आईबाबा ते घर पूर्ण। I love u kaku.

  • @sonalbhumkar5942
    @sonalbhumkar5942 4 ปีที่แล้ว

    Mast.... Enjoy ur lockdown days with recipes....😊😊

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 4 ปีที่แล้ว

    Nice bhava Mast olya kajuchi bhaji viedevo bangunach khalya sharkh vatal nice

  • @preetipradhan8641
    @preetipradhan8641 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan banavali bhaji.Tu nashibvan aahes tujha gavakade ghar aahe ani chhan ghar aahe.Amhala Punyamadhe ole kaju milat pan nahit.

  • @truptighogale3352
    @truptighogale3352 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan banavliy bhaji tondak pani sutala...

  • @vinayakdhangade5037
    @vinayakdhangade5037 4 ปีที่แล้ว

    Ek no Anni Dada... Mipn guhagar cha asa... Mstch bnvtos video... Family khup bhari ahe tuji & evdhe sgle astana ani god aajji astana garib garib kshala bolto sarkh... Khup bhari aahat tumhi srva... 😘😘😘😘😘😇😇😇

  • @nutanborkar5997
    @nutanborkar5997 4 ปีที่แล้ว

    🙏आजी दिसल्या मला खूप आनंद झाला.
    आणि काय ते नेहमी,,,,नेहमी
    गरीब गरीब म्हणता. मग तुमच्या मते श्रीमंत म्हणजे काय.

  • @ninadsarmalkar2361
    @ninadsarmalkar2361 4 ปีที่แล้ว +1

    Wa masta re tondak pani sutla👍👍😋 thank u kaki

  • @supriyamourya9286
    @supriyamourya9286 4 ปีที่แล้ว

    My God dada tumchya aaji kiti strong ahet ajchya tarunaila lajwel ewdhya active ahe tya God bless her and ur hole family 😃😃😃😊👏👏ani he aaji sathi

  • @priyankarulekar7294
    @priyankarulekar7294 4 ปีที่แล้ว

    Sunder aahe Tumach kicten dada tuzi aai tar sunder disat mala ti Khup आवडते

  • @shitalsakpal4278
    @shitalsakpal4278 4 ปีที่แล้ว

    मस्त केली आहे काजूगराची भाजी.

  • @avnitambe1829
    @avnitambe1829 4 ปีที่แล้ว

    गावाक खूप मिस करतंय कोरोना मुळे मुंबईत ल्या गर्मीत मरावा लागता हा, काजू ची भाजी, फणसाची भाजी, आंबे😋😋😋😋😋😋

  • @lxa34vaishnavipatil12
    @lxa34vaishnavipatil12 4 ปีที่แล้ว

    मस्त ह़ दादा आई खूप छान आहे छान पद्धतीने दाखवली भाजी think you

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 4 ปีที่แล้ว

    Kajuch kaju..
    Baghuk pan milnat nay..
    Ekdammm👌

  • @hdkhddycjcjcj4282
    @hdkhddycjcjcj4282 4 ปีที่แล้ว

    खरं खरं सांगू, एवढे काजुची भाजी आम्ही शहरातील लोक करूच शकत नाही. लगेच 500/- ₹ दिसतात. म्हणजे महाग वाटते. कोणी पाहुणे आल्यास 25-30 काजू घालून साजरा करतो. पण , छान वाटले बघून.

  • @bhagyashrigaikwad7466
    @bhagyashrigaikwad7466 4 ปีที่แล้ว

    Sundar recipe aai....tondala pani sutal.....

  • @roshaniyelve2388
    @roshaniyelve2388 4 ปีที่แล้ว

    Khup lucky aahes aaji Ani baba aahet tuzya ghari

  • @snehalsail956
    @snehalsail956 4 ปีที่แล้ว

    Jivant pani swarg bagaycha asel tar lokmat janm ghyava lagto...maz Maher ratnagiri Ani sasar ch gav me Karwar chi.... heaven of the earth 😎❤️❤️❤️

  • @leenakore905
    @leenakore905 4 ปีที่แล้ว

    Kajuchi bhaji khup chaan. Tondala pani sutle.

  • @reshmakoparde6970
    @reshmakoparde6970 4 ปีที่แล้ว +1

    माझी सगळ्यात favourite भाजी आहे ही..

  • @varshalokhande9508
    @varshalokhande9508 4 ปีที่แล้ว

    माझी आवडती काजू ची भाजी , अतिशय सुंदर प्रकारे आई ने काजू ची भाजी कशी करायची ते दाखवले , मी नक्की करेल , धन्यवाद

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว

    मस्तच... ही खरी श्रीमंती कोकणातल्या माणसाची.. जगाच्या पाठीवर कुठेही मिळणारे नाही.. आम्ही दुबई मधे फणसाचे कुयरी मिळते, केळफुल मिळते ईतर अनेक भाज्या मिळतात पण ओल्या काजूची बॉन्ड अजून मिळाली नाही..