आजींना नमस्कार 🙏 आजी व्हिडिओत दिसल्या कि मला खूप आनंद होतो. किती प्रेमळ आहेत त्या. आजी,आई,बाबा यांच्या हातचे पदार्थ खाता हे तुमचं भाग्य आहे. छान कुटुंब आहे तुमचं.
आईची आणि आजींच्या हातचं मटण मस्त आई आणि आजी , बाबा खूप छान आहेत.त्यांचा प्रेमळपणा खूप वाखाणण्याजोगा आहे.असे खूश रहा सुखी रहा.... अनिकेत तूझे खुप कौतुक 👍👍
Hello 2 beautiful ladies. I just love to see ur mom nd ur aji. The way they talk nd there simplicity. Receipe was supverb. Stay safe. Stay home. Stay healthy.
मी पण मालवणी आहे तुझी आई व आजी जसं बनवितात तसं जेवण आम्ही बनवितो.खूप छान मालवणी भाष्या, पाककृती,साधी ,सरळ रहाणी हीच तर मालवणी खासियत.वाकता तो जपानी ताठ मानेने उभो तो मालवणी.
Superb motton Kaku my mouth is watering 🤤🤤🤤🤤😋😋😋 चुलीवरचे जेवण बनवायला खरच खूप कष्ट लागतात पण हेच चुलीवरचे जेवण लोक हजारो रुपये देऊन जेवायला जातात. तू खरच खूप लकी आहेस. bless u always 🤗 तुझी आई आणि तुझी आजी या दोघी तुझ्या घरातल्या अन्नपूर्णा आहेत🙏🙏😊
नक्की येऊ आजी 😊 तुझ्या आशिर्वादा ने कोरोना तून लवकर सुटका झाली तर नक्की येऊ आजी तुमच्या काळात तुला आठवते का गं अशी महामारी? काय होईल तुला वाटते ? हे सर्व कधी संपेल ? खरंच नशिबवान आहे तुमची पिढी एवढा पैसा सुविधा तुम्ही नसाल पाहिल्यात पण तुमची मुलं नातवंडे आनंदी नांदताना पाहिलीत. आम्हाला आणि आमच्या मुलांना अजून काय पहायला मिळेल काय माहित? पेण -पनवेल 35 किमी अंतर तरी आम्हाला जाता येत नाही🙇
Tuzhya gosht koknaatli channel la aamchya kadhun khup khup shubhecha, aani aai na ni aaji la maza namaskaar sang, tula sudha, khup chaan asach motha hot raha aaushyat tu, kaalji ghya khush raha,..
मला नॉन व्हेज खुप आवडत...मी पण लॉक डाउन उघडल्या नंतर आमच्या नाशिक जिल्यातील आणि खान्देश मधल्या गोष्टीच चॅनेल काढणार आहे..तुझा सपोर्ट लागेल.. तर देशील का..? मी पण मनसे चा जिल्हा संघटक आहे मालेगाव चा..
खूप मस्त...👌👌 तोंडाक पाणीच सुटला जेव्हा तू पुढ्यात ताट घेतलंस तेव्हा😛 अनिकेत तुमच्या वाडीत जेवढे पण आज्जी आजोबा असतील त्यांच्यासोबत एक विडिओ बनव.कदाचित त्यातल्या काहीजणांनी जग पण बघितलं नसेल कारण सगळी वर्ष त्यांची संसारातच गेली असतील निदान तुझ्या निमित्ताने का होईना ह्या you tube द्वारे पूर्ण जग त्यांना बघेल आणि त्यातून तो आनंद मिळेल त्यांना तो खूप वेगळाच असेल त्यांच्यासाठी....😊 From: Kudal
भावा खरचं भारी Vlog करतो तू तूझ्या vlog मधून खूपच Positivety मिळते ..... मी TH-cam वर खूप vloger बघितले but मराठी माणूस vloging मध्ये एवढा प्रगतीपथावर नाही पाहिल पण खरचं भावा तुझामध्ये तो spark आहे. फक्त आठवडा झाला तूझे vlog पाहतो आणि really mood fresh होवून जातो ..... Thank u भाऊ LOVE FROM PUNE 😍😍😇😇😍😍
मस्त, काजू घातलेली मटण रेसिपी....आम्ही करतो....चव अप्रतिम असते... या वर्षी नाही जमलेत काजू गावातुन आणायला .....म्हणून नाय झाली रेसिपी ....नेत्र सुख घेता आले तुझ्या व्हिडीओ मुळे.....
अनिकेत तु खुप भाग्यवान आहेस तुला आई आजीच्या हातचे असेल पदार्थ करून खायला मिळतात खरंच तुझी फॅमिली खुप चांगली आहे असेच आनंदी राहा आई आजी बाबांना उत्तम आरोग्य लाभो ही सद्गगुरू कडे प्रार्थना all the BEST....
I saw your videos for the first time today and although I am a malwani girl but this is the first time I am seeing malwan in a very different way and a pure picture.. nice work..
Ur aaji and mom.is so cute ...really i like ur videos ....donno but why some peoples are disliking ur videos...but its kk there choice....All the best u are doing great job..
आजींना नमस्कार 🙏
आजी व्हिडिओत दिसल्या कि मला खूप आनंद होतो. किती प्रेमळ आहेत त्या.
आजी,आई,बाबा यांच्या हातचे पदार्थ खाता हे तुमचं भाग्य आहे. छान कुटुंब आहे तुमचं.
Thondala pani sutale
हो खरच.. असेच रहा 🙏
आईची आणि आजींच्या हातचं मटण मस्त आई आणि आजी , बाबा खूप छान आहेत.त्यांचा प्रेमळपणा खूप वाखाणण्याजोगा आहे.असे खूश रहा सुखी रहा.... अनिकेत तूझे खुप कौतुक 👍👍
Hello 2 beautiful ladies. I just love to see ur mom nd ur aji. The way they talk nd there simplicity. Receipe was supverb. Stay safe. Stay home. Stay healthy.
Dhanyavad❤
Khup Chan Aniket tuji aaji & aai khup sweet aahe tumche sagale video me bagate khup aavdat mala nice family I love you
मी पण मालवणी आहे तुझी आई व आजी जसं बनवितात तसं जेवण आम्ही बनवितो.खूप छान मालवणी भाष्या, पाककृती,साधी ,सरळ रहाणी हीच तर मालवणी खासियत.वाकता तो जपानी ताठ मानेने उभो तो मालवणी.
Thank u
@@goshtakokanatli chan malvni matan
My
मस्तच, कोंकणी जेवण,बोली भाषा,आणि आंबो......ह्या सगळ्याचेच आमच्या सारखे सर्वच "फॅन" आसत 🙏🙏
फार सुंदर आजी तुम्ही बोलात फटकी येवो कोरोनाला तुमचं ऐकायला पाहिजे त्याने
Malvani masalachi recipe dakhva na tumcha aaicha hatchi aniket..🤗
छानच पाककृती. सामग्री सोबत आईच्या हाताची चव महत्वाची आहे.हौशी कुटुंब आहे तुझं अनिकेत. नशीबवान आहेस.
सर्व जण असाच आनंद उपभोगत रहा...
अनिकेत अरे तू सेलेब्रिटी झालास. वेड लावणार सर्वांना. कोकणच्या खाद्य संस्कृतीची ओळख तुझ्या इतकी चांगली कोण करू शकणार? Keep it up.
Dhanyavad❤
Aare tu bike ne yeti to r.t.o.banda highway aahe kay..... bridge khali banda river.....khup super....
Hi
👍👍👍
Aajichi va aai chi recipe
Woww kaju takun kelel mutton.. Mastch.. Amhala khup avdl👌👌👌👌
Aaj cha like aai, aaji, ani aai chya recipe sathi
Dhanyavad❤
Woww.. Kaju ghalun kelel muton khup chan....Aai la thanks sang
मस्त होता विडिओ...खूप सार प्रेम फ्रॉम फोंडाघाट गांगोची वाडी आणि पटेलवाडी ...
हा तवा कसला आहे
अतिशय उत्तम चुलीवरच मटण आईच्या हातचं. कोकणात येऊक व्हया.
Khup chan mutton banavla 👌👌
Thank u
Khup Chan ahe Ajji....hyawarshi gavi jata ala nhi...pn aajila ani gawach Ghar baghun khup Chan watal ani emotional zale... thank u so much....
I love you and your family all are very sweet people take care god bless you all
Aji ani aai tar khupch bhari ,khup mast vatat video bagayla
oNE of the best youtube 📽️🎥
In my list
खूप छान अनिकेत, लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. कोकणातील सुंदर रेसिपी. खूप आवडली.
आजीच्या मनापासुन दिलेल्या आशीर्वादाने कोरोना पटकन येऊन नक्कीच संपेल
Nakkich
Khup chaan khup majja yete tumcha maay lekracha video baghun
Superb motton Kaku my mouth is watering 🤤🤤🤤🤤😋😋😋
चुलीवरचे जेवण बनवायला खरच खूप कष्ट लागतात पण हेच चुलीवरचे जेवण लोक हजारो रुपये देऊन जेवायला जातात. तू खरच खूप लकी आहेस. bless u always 🤗
तुझी आई आणि तुझी आजी या दोघी तुझ्या घरातल्या अन्नपूर्णा आहेत🙏🙏😊
मस्त बनवले मटण. खूप छान.👌👌 मस्त.
hi
myself Ravish kamat from Goa....best wishes for passion.....keep the Good work
Thank u
मटण छान झाले हे दिसते ,खूप छान
lजगातला श्रीमंत पदार्थ! किती भरपूर काजू , खोबरे ,मटण अहाहा ते हि चुलीवर चे.बघून आमची लाळ गळायला लागली.किती छळाल?
Thank u
😂😂😂😂😂
Tuza video khup ch chan hota bar zal tu aaj vatan dakhavlas tyasathi tula khup khup thank you🙏💕
Dhanyavad❤
Hi अनिकेत। आजी आणि आई नमस्कार 🙏खरच खूप खूप छान मस्तच 😋😋गावी आली की नककी येईन तुला भेटायला आणि आजी आईच्या हाताच जेवायला👍😀
अप्रतीम अशी पारंपरिक रेसिपी.. धन्यवाद तुझ्या आईला.. आजीला..व.बाबांना...
Finally aniket tuza video baghitala atta sakalachi suruvat zalyasarakhi vatali gm🙏🙏saglyana .Chan vatat Aaji Cha chehera baghun😄😊
Hehehe thank u
अनिकेत तुझ्या आजयेक बघून खूप बरा वाटला, गावच्या चुलीवरचा मटान बघून तोंडाक पाणी सुटला, आवशीक माझे खूप खूप शुभेच्छा, आणि तुका पण खूप खूप शुभेच्छा,
आम्हाला यावर्षी काजू, आंबे मिळणार नाही...खूप मिस करतोय गाव☹️
Ka Nahi bhetnar gao konte tumch
अनिकेत खुप खुप छान विडिओ आहे तोंडाला पाणी सुटले आहे,😋😋😋
दादा आज नाही का video?
अनिकेत, एक no. मटण. आंबोळी आणि मटण बेत आवडला. मी पण घरी try करणार चपात्या करून एवढी वर्षे कंटाळा आलाय.
नक्की येऊ आजी 😊
तुझ्या आशिर्वादा ने कोरोना तून लवकर सुटका झाली तर नक्की येऊ
आजी तुमच्या काळात तुला आठवते का गं अशी महामारी?
काय होईल तुला वाटते ? हे सर्व कधी संपेल ? खरंच नशिबवान आहे तुमची पिढी एवढा पैसा सुविधा तुम्ही नसाल पाहिल्यात पण तुमची मुलं नातवंडे आनंदी नांदताना पाहिलीत. आम्हाला आणि आमच्या मुलांना अजून काय पहायला मिळेल काय माहित?
पेण -पनवेल 35 किमी अंतर तरी आम्हाला जाता येत नाही🙇
Tuzhya gosht koknaatli channel la aamchya kadhun khup khup shubhecha, aani aai na ni aaji la maza namaskaar sang, tula sudha, khup chaan asach motha hot raha aaushyat tu, kaalji ghya khush raha,..
Ek no re👌👌👌👌❤️
Tha k u
Khupach chan kokanatli maja weglich ahe tujhya mule kokanat gelya sarkha watatoy tu lucky ahes kokanat ghar ahe aaji ajoba ahet mast
मला नॉन व्हेज खुप आवडत...मी पण लॉक डाउन उघडल्या नंतर आमच्या नाशिक जिल्यातील आणि खान्देश मधल्या गोष्टीच चॅनेल काढणार आहे..तुझा सपोर्ट लागेल.. तर देशील का..? मी पण मनसे चा जिल्हा संघटक आहे मालेगाव चा..
Thank u
Best of luck my friend. I am also nashikar
Khup chan keep it up God bless you beta
Aapla aavdata youtube r ahes tu ,
Ekda reply de bhai 😍😍😍
Thanknu bhava
खूप मज्जा येते व्हिडिओ पाहून..अनिकेत तुझे कुंटुंब छान आहे
Celebrity ahes mitra tu
Tha k u
चुलीवरचे मटण अप्रतिम रेसिपी छान व्हिडीओ
खूप मस्त...👌👌 तोंडाक पाणीच सुटला जेव्हा तू पुढ्यात ताट घेतलंस तेव्हा😛
अनिकेत तुमच्या वाडीत जेवढे पण आज्जी आजोबा असतील त्यांच्यासोबत एक विडिओ बनव.कदाचित त्यातल्या काहीजणांनी जग पण बघितलं नसेल कारण सगळी वर्ष त्यांची संसारातच गेली असतील निदान तुझ्या निमित्ताने का होईना ह्या you tube द्वारे पूर्ण जग त्यांना बघेल आणि त्यातून तो आनंद मिळेल त्यांना तो खूप वेगळाच असेल त्यांच्यासाठी....😊
From: Kudal
kaku & aniket thank you so much itkya Chan video aamchyasathi upload krnyasathi
😋
Thank u
तुम्ही खुप छान सुरूवात केली. खुप छान . goodluck for you.
Amboli chikan waaaaaaaaaa combination he fakt aplya kokanat
Ek no. mitra tondala paani sutaleee...
Yeva mag jeukch
Ekadam bhari.....tondak Pani ela...
Waa,mast.तोंडाला पाणी सुटले
I like ur simplicity.aaji chhan.Aai pan chhan.
खूपच आवडला व्ही डी ओ गावची आठवण ताजी झाली. भावा तुझे सर्वच व्हीं डी ओ आवडतात.👍👍👍👍👍
भावा खरचं भारी Vlog करतो तू तूझ्या vlog मधून खूपच Positivety मिळते ..... मी TH-cam वर खूप vloger बघितले but मराठी माणूस vloging मध्ये एवढा प्रगतीपथावर नाही पाहिल पण खरचं भावा तुझामध्ये तो spark आहे. फक्त आठवडा झाला तूझे vlog पाहतो आणि really mood fresh होवून जातो ..... Thank u भाऊ
LOVE FROM PUNE 😍😍😇😇😍😍
Thank u bhava
लय भारी राव !..तुमची आजी आणि आई छान कुकु आहेत आणि तुमचे सर्व विडीओ खुप छान असतात कॉमिडी पन असते मधेच बघायला छान वाटत Nice
खूपच मस्त मटण बनवले तुम्ही 👌👌👌
Khup chaan aani ha video pahun manala khup bhari vatal. Great Aai ,Aaji and aniket bro and his friend circle❤️Jai hind भाऊ
छान रेसीपी बनविले छान आई मस्त बनविले
Bahut achha...aap k gharwale bahot suport karte he tume...nice family
Dhanyavad❤
Khup Chan ahe video, navin receipee shikayla milali aaichya hatchi😋
Mastach, pani sutla tondak
Khup chan pan aamhi miss karat ahe ye sarva
Wa kajuchii bhaji aani ti pn tujhya aaine banvleli mastch
Khup chan jewan..aai aaji baba ajoba khup chan vatal re...maza aajichi athavan aali mala ..kaju tar ek number.mast vidio ani family..
Bhari 👌👌👌aji khup bhari ahe ani kaki pn bhari 👌👌👌
आजी n आई la माझा नमस्कार....आईच्या हाताचे जेवण 1 no....aaji khup god बोलते....तू khup chan मालवणी बोलतोस 👌👌👌मला तुझे video खूप aavadat 😍😍😍
Khup chaan
.. Masta chamchamit....
Khupach mast aathavan aali gaavchi
खूपच छान रेसिपी आहे. मालवणी मसाल्याची रेसिपी दाखवली तर खूप बरी होईल. भाऊ तुमची अजी व आई खूप गोड आहे. छान रेसिपी दाखवतात.
व्वा छान. तुझी आई खुपच छान आहे.एगदम टकाटक.मटणाचा वास आला.खूपच छान👍👍😊👌👌
Thanks kaki aaji tumi khup sopi recipe karun dakhavta aani mi fansachi bhaji tray keli to khup mast zali
Wow yarrrr ..khoop aavadat aainchya hatachya recipes baghayala..
वाव मस्त गावाला जाऊन काजु मटण खालल असाच फिल आला...... छान लय भारी.
मस्त, काजू घातलेली मटण रेसिपी....आम्ही करतो....चव अप्रतिम असते... या वर्षी नाही जमलेत काजू गावातुन आणायला .....म्हणून नाय झाली रेसिपी ....नेत्र सुख घेता आले तुझ्या व्हिडीओ मुळे.....
Dhanyavad❤
नमस्कार🙏🙏 अनिकेत भाऊ खर्च तुम्ही गावातील चुलीवरच्या मटणाची चव आणि काजू अप्रतिम आहे 😋😋😋😋😍😍😋😋😋😋😋😋👍👌👌👌👌
Khup chan gavchi aathvan yete tumche video baghun
Tuzi aajji khup cjan ahe, khup sunder haste 😍, tuze n tuzya purn family che khup khup abhar 🙏🏻 videos mule khup anand milto
You are best.my bestie अनिकेत.मला तुझे सर्व व्हिडिओ खूप छान वाटतात
एकदम कडक 👍👍👌👌
Ekkkch number jevan banvte amchi kaki..like to banta he boss video k liye
अनिकेत तु खुप भाग्यवान आहेस तुला आई आजीच्या हातचे असेल पदार्थ करून खायला मिळतात खरंच तुझी फॅमिली खुप चांगली आहे
असेच आनंदी राहा आई आजी बाबांना उत्तम आरोग्य लाभो ही सद्गगुरू कडे प्रार्थना all the BEST....
तुमचे जेवण छान स्वादीष्ठ तर आहेच.
पण तुम्ही सर्वजन गोड व प्रेमळ आहात.
असेच रहा.
Mast khupch chan tondala Pani aale
Khup chan bhava tuzich majjya ahe gaon rahun nice video
I saw your videos for the first time today and although I am a malwani girl but this is the first time I am seeing malwan in a very different way and a pure picture.. nice work..
मस्त भावा असंच तूझ काम चालू ठेव जय पावणादेवी
Wow so yummy aai aaji god bless you always both of you 👌👌👍👍😋😋😋😍😍💓💓💓
1 no recep aai ani aaji la namaskar ati sundar
Thank u
1 no aamboli aani mattan😍😍😍😍😍
मस्त व्हिडीओ आहे 👍👌👌👍
Ur aaji and mom.is so cute ...really i like ur videos ....donno but why some peoples are disliking ur videos...but its kk there choice....All the best u are doing great job..
Khup masta👌👌 kakanchya hatchi recipy elda nakki pahayla aavdel.. As u mentioned ambolya kaka ni kelelya..😋😋😋❤
Thank u
Tumchi aaji khup mst bolatat ,ani aai pn mst sangatat gharchya sarkh vat
Dhanyavad❤
Bahut khubsurat aise hi video banao ♥️♥️♥️👌👌👍
All your videos are nice all are natural keep it up
Your family and you are very simple and awesome 👌🏻👌🏻
Love you ❤️❤️
आई खुप गोड व प्रेमळ आहे तशेच तुझी आजि बाबा खुपच गोड आहेत तु खुब नशीब वान आहेस माझा तुला आशीर्वाद त्यांचि काळजि घे तु व तुझ कुटुंब आनंदी व मजेत रहा