आजीच्या हातचा चुलीवरचा कळेजी पेठा मसाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @foodberry
    @foodberry 3 ปีที่แล้ว +79

    प्रत्येक कुटुंबात असा नातू असेल तर सगळ्या आजी आजोबांचे mahatarpan मज्जेत आणि आनंदात जाईल....😊

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 ปีที่แล้ว +1

    असा प्रेमळ नातू हवा प्रत्येक घरात 😢😊
    मला हे दृश्य पाहून डोळ्यांत खरंच पाणी आलं!😢
    आजी आजोबांना असं प्रेम मिळत असेल तर ते नक्कीच गोकुळ आहे ...आनंदाचं .आणि निर्व्याज प्रेममय असं छान घरकुल!
    नुसत्या चार भिंती,फर्निचर,आणि मेकप केलेले निर्विकार चेहरे म्हणजे घर नसते .
    "घर असावे घरासारखे ,नकोत नुसत्या भिंती।
    तिथे असावा प्रेम जिव्हाळा .....
    आपलं घर या व्याख्येत बसणारं अगदी निर्मळ मनाच्या आणि साध्या सरळ लोकांचं आणि आपलंसं करणारं😊
    हे प्रेम असंच राहो आणि आजींना ही दीर्घायुष्य लाभो अशी कामना👍आजींना नमस्कार

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 3 ปีที่แล้ว +86

    आधी like , नंतर व्हीडिओ बघणार , रविवारची मेजवानी !!!
    खुप खुप शुभेच्छा💐

    • @laytasty
      @laytasty 3 ปีที่แล้ว +3

      आजी खूप भारी मस्त व्हिडिओ

    • @prernaparab2969
      @prernaparab2969 3 ปีที่แล้ว +1

      @@laytasty aaji khup chan bolates, kalejipetha chan banviles

    • @arunakanavaje4922
      @arunakanavaje4922 3 ปีที่แล้ว +2

      Happy fathers day .

    • @sangitakerkar4522
      @sangitakerkar4522 3 ปีที่แล้ว +3

      अनिकेत तू नशिबवान आजीला दिघार्यूष्य ‌लाभो.

  • @meghamane7188
    @meghamane7188 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर बॉण्डिग आहे अनिकेत तुझें आजी बरोबर !!आजी पण मस्त, सगळे समझुन घेते, व आवडीने करतात, खूपच भारी आजी !!कोकणात जायला मिळाले नाही वर्षात, विडिओ पाहून गेल्या सारखे वाटते,

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 3 ปีที่แล้ว +3

    अनिकेत , किती छळतोस रे आज्जी ला ( प्रेमाने )
    डोळ्याचं पारणं फिटलं .
    खुप खुप शुभेच्छा💐

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว

    आजी खूपच भोळी भाबडी आहे मला तु खुपचं जास्त आवडते आणि त्याचबरोबर आजची कलेजी तर लय भारी. पत्यावर पण तीचे प्रेम बघुन आनंद झाला. असेच खूष रहा आणि सोईन रवा.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 ปีที่แล้ว +13

    आजी किती गोड आहे.Love you aaji.अनिकेत तुझ्यात आजीचा गोडवा उतरला आहे.स्वामी आजींना उदंड आयुष्य देवो.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +30

    खुप छान 👍, छान बनवले आजीने कलेजी
    आजी आज पिवळ्या साडीवर छान दिसत होती.👍👍👍

  • @manasisalunke5967
    @manasisalunke5967 3 ปีที่แล้ว +24

    आजीकडून खूप सुंदर विचार ऐकायला मिळतात.आजीला माझा नमस्कार 🙏🙏

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझं बोलणं खुप गोड ऐकतच रहावं वाटतं लेका 👍

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 ปีที่แล้ว +27

    सगळ्यात लय भारी आमची कोकणची आजी. MH O9 Kolhapurkar

  • @विलासबावसकर-ठ1ठ
    @विलासबावसकर-ठ1ठ 3 ปีที่แล้ว +1

    लय। भारीःभावा। आजीलाःआसस। खुश। ठेव

  • @krupakhanolkar7484
    @krupakhanolkar7484 3 ปีที่แล้ว +50

    आज मस्त कोकणातली सुप्रभात झाली...😊👌👍अशी आजी प्रत्येक घरात असावी... 🙏

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक आजी आणि नातवाच अस सुंदर नात असाव .....आजी ग्रेट ..!

  • @rekhawalinjkar1902
    @rekhawalinjkar1902 3 ปีที่แล้ว +3

    वा आजी छान या वयात तुम्ही चुलीवर जेवण करता हेच मोठं कौतुक आहे तुमचं धन्य आजी आजीला मानलं पाहिजे आजी चा उत्साह बघून मला पण खूप भारी वाटते खरच आहे धन्य🙏🙏🙏

  • @vishalgaikwad7627
    @vishalgaikwad7627 3 ปีที่แล้ว

    अनिकेत आजीला बोल की कलेजी मसाला खूप छान झालं होतं..... आणि आजीच गुड नाईट टेक केअर आणि लव्ह यू हे पण खूप छान आवडलं..... 👍❤️🙏.......

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 3 ปีที่แล้ว +10

    एक नंबर झाला आजी कलेजी ...
    खूप छान पद्धत आहे तुमची नक्की करीन....

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 ปีที่แล้ว

    आजीची पध्दत खूप छान कलेजी फेटा सुख करुन बघा आलमिरचीकोथंबरी हेवाटण आणि आपला घरचा मसाला गरम मसाला हळद फोडणी साठी तेल लसुन भरपुर टाकून भाकरी बरोबरखुप सुंदर लाकते आजी च ही कलेजी फेठा अप्रतिम

  • @ranjeetmail6151
    @ranjeetmail6151 3 ปีที่แล้ว +15

    अनिकेत भावा व्हिडीओ आवडला आजीची मालवणी हिंदी पण आवडली👍

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 3 ปีที่แล้ว +1

    कोंबड्याच्या चिकनला मटान म्हनता तो खरो मालवणी माणूस....आजी लय भारी

  • @vaishalichendekar2735
    @vaishalichendekar2735 3 ปีที่แล้ว +67

    आजी आणि तुझे बॉन्डिंग खुप मस्त , कलेजी खात नाही पन तुझे सगळे विडिओ पाहायला आवडतात. आजीला लव यू टू ,🤗

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान कलेजी पेठा.

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 3 ปีที่แล้ว +4

    आजीच आणि तुझ नात खुपच भारी,अशी प्रेमळ आणि बोलकी आजी सगळ्यांना असावी.

  • @vaidehidhuri9387
    @vaidehidhuri9387 3 ปีที่แล้ว

    आजी खुप छान आहे या वयातही तिचा उत्साह बघून भारी वाटत आजीकड़े बघून प्रसन्न वाटत

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +17

    Aaji pan comedy ani natu tar dubble comedy🤣🤣🤣🤣kharach Aaji ani natu cha gappa eikun khup chan vatta.. Ani kaleji petha khup chan banvla Aaji ne😋😋😋😋😋

  • @apurvamohite1504
    @apurvamohite1504 3 ปีที่แล้ว

    आजी साठी 👍👍👍👍 आजी खूप खूप खूप sweet आहे . कलेजी एकदम भारी,,,👌👌

  • @nikethalde1755
    @nikethalde1755 3 ปีที่แล้ว +15

    बरोबर १० वाजता टाकली व्हिडीओ छान मित्रा 👍

    • @kokanchaprem6658
      @kokanchaprem6658 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/v5aoC9W4WpM/w-d-xo.html

  • @mansitalekar4489
    @mansitalekar4489 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे आई बाबा आजी आणि पत्या खूप छान आहेत छान वाटत बघायला चीनू पन छान आहे आणि पत्या असेल तर भारी वाटत आणि आजीच बोलन ओक आणि एकदाच लय भारी वाटत आणि तुझे आई बाबा पन छान आहेत आणि बाबा ना happy Father's day

  • @kalpas2212
    @kalpas2212 3 ปีที่แล้ว +30

    आजीला तुझ्या मुळे जगण्याची नविन उमेद मिळाली 👍🌹🙏

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    छान रेसिपी झाली.तुमचं दोघांचं बॉंडिंग खूप छान आहे.माझ्या मोठया मुलाचे आणि आजोबांचे ही असेच बॉंडिंग होते.दोन वर्षांपूवी दोघेही आजी आजोबांना गमावलं तर त्या धक्क्यातून अजून तो सावरला नाही .रोज त्यांची एकतरी गोष्ट आठवतो .वेगळं जीवन असत आजी आजोबा असल्यानंतर कारण ते घरात
    सर्वात मोठे असतात आणि आई -वडील ही लहानच असतात.त्यांच्या जान्याणे आई वडिलांना मोठं व्हावं लागतं👍👍👍👍खुपचं छान गप्पा.कधी कधी मी इमोशनल होते तुमच्या गप्पा ऐकून👌👌👌💐💐💐

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 3 ปีที่แล้ว +3

    🙏Aaji aaj khup sundar disat hoti ❤️ kaleji phetha mastch .....

  • @MYLIFE-mo8te
    @MYLIFE-mo8te 3 ปีที่แล้ว

    atishy sundar kalegi petha aaji khuup premal aahet and as always sundar video lots if love

  • @sheelarao155
    @sheelarao155 3 ปีที่แล้ว +24

    Aniket...aapki Aaji amazing...really we can not find such innocent love anywhere...u r lucky 👍

  • @kavitapardhe9247
    @kavitapardhe9247 3 ปีที่แล้ว

    आजीची रेसिपी मस्त आहे मी करून बघितली 😋😋😋👌👌

  • @ankitachavan5851
    @ankitachavan5851 3 ปีที่แล้ว +22

    खूप प्रेम आजीसाठी....❤️😘😊

  • @vinayakrane7277
    @vinayakrane7277 3 ปีที่แล้ว

    खुप छान! अनिकेत तुझ आणि आजीच बोलण ऐकायला खुप मजा येते. तुझे छोटे छोटे विनोद ऐकायला मस्त असतात

  • @ramchandrajaitapkar4421
    @ramchandrajaitapkar4421 3 ปีที่แล้ว +7

    फार आवडला आजीचा व्हिडिओ 👍. कृपया अजून आजीवर व्हिडिओ बनवा ही विनंती 🙏

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 ปีที่แล้ว +1

    आज आजी खूप फ्रेश दिसतेय.साडी एकदम झकास

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว +29

    आजी तू खूप गोड आहेस ❤️ खूप आवडतेस तू. कलेजी पेठा मसाला एकदम भारी 👌 काळजी घे.

  • @Super1Pratima
    @Super1Pratima 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझं तुझ्या आजीवरच प्रेम् आणि आदर बघून खूप छान वाटतं.
    आजीच प्रेम तुझ्यामुळे आम्हाला अनुभवायला मिळतं.
    खूप खूप धन्यवाद. 👏👏👏👏👏👌

  • @suhascril
    @suhascril 3 ปีที่แล้ว +3

    आजीच्या रेसिपी खुप भारी असतात. आजी पण मनमिळावू आहे

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 ปีที่แล้ว

    आजी ला दंडवत खूप छान गोड आजी उत्साह हीदाडगा कलेजी पेठा उत्तम केला

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 3 ปีที่แล้ว +19

    अन्या गणपतीत मी नक्की येणार आणि आजी फूल झिंन्ट्याक्स... 😁😁😁

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 3 ปีที่แล้ว +1

    आजी खुप छान बोलतात. दादा तुझे विडिओ मी रोज पाहतो.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +4

    आजी छान बनवला कलेजी पेठा मसाला 🤗👌नेहमीप्रमाणे मस्त, तू बोलतेस ते ऐकायला खूप आवडत 😊

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    आजी खूप छान टिप्स सांगीतली कलेची पेठा लयभारी

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 ปีที่แล้ว +3

    Ho g aaji tuzya recipe aawadatat kup Chan g aaji 👌👍❤️👌

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 3 ปีที่แล้ว

    कलेजी बघून तोंडाला पाणी सुटले रे.आजी एकदम मस्त भारी.आजी love u 😘 😘😘

  • @vinodbane647
    @vinodbane647 3 ปีที่แล้ว +24

    आजी star आहे...♥️

  • @manishamoule6372
    @manishamoule6372 3 ปีที่แล้ว

    Bhari aaji 1 no.mala mazya aajici aathvan aali ti pan asich khup gamtishir ahe

  • @IamMahesh
    @IamMahesh 3 ปีที่แล้ว +3

    अभी हम रात को व्हीडीओ आणे का इंतजार करताहै ...miss you all gosht koknatali ...

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 ปีที่แล้ว

    Excellent video.
    आजीकडून नविन recipe शिकायला मिळाली.
    Thank you so much आजी.
    अनिकेत, presentation was excellent.
    पत्याची बडबड आवडली.
    काकुना नमस्कार...⚘⚘
    ⚘⭐⚘⭐⚘⭐⚘⭐⚘

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +45

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐

    • @ulhasphondekar8612
      @ulhasphondekar8612 3 ปีที่แล้ว

      कलेजी फेटा मस्त

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 ปีที่แล้ว

    खरचं अनिकेत ज्या घरात आजी आजोबा असतात ते घर नेहमी च सुखी समाधानी असत मस्त माऊली❤️ कलेजी पेटा 😋

  • @poojagoldengirl7427
    @poojagoldengirl7427 3 ปีที่แล้ว +3

    Aaji and patya eksath mast 👍👍👍Happy Father's Day Aniket .

  • @varsharane5190
    @varsharane5190 3 ปีที่แล้ว

    Aaji kiti god ....juni mansa kherach khup niragas ....kaleji peta mast

  • @avinashshingne3349
    @avinashshingne3349 3 ปีที่แล้ว +4

    Energetic Aniket......Spread happiness n energy to all of our subscriber

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 3 ปีที่แล้ว

    आजी पण छान ट्रेन झाली बोलते खूप छान आजीला बघितलं का खूप बरे वाटते असेच प्रेम राहु दया स्वामी समर्थ

  • @shashishinde9103
    @shashishinde9103 3 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @archanayeolekar7079
    @archanayeolekar7079 3 ปีที่แล้ว

    आजी व अनिकेत तुमचे सगळे videoएकदम भारी काल पहिल्यांदाच मी पाहिले

  • @जाईसावंत
    @जाईसावंत 3 ปีที่แล้ว +20

    आजी एकदम प्रसन्न आहे.🙏🙏

  • @latabule6436
    @latabule6436 3 ปีที่แล้ว

    मस्त कलेजी पेटा केला आजीने.आजी खूप गोड आहे.मस्त व्हिडीओ अनिकेत.

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 ปีที่แล้ว +3

    Khup Bhari banvlayn aajin kaleji peta mast Aniket Bhai, pato kay karta ha😋👌😅🤣

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत् आज् चा व्लोग् खुप् मस्त्...आजि ने कलेजि petha खुप् मस्त् बनvla.. आजि खुप् छान् tips देते जेवन् banavtana.. tya खुप् उप्युक्त् astat... खुप् cute आहे आजि..
    Tumache bonding khup mast....love u aani.

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 3 ปีที่แล้ว +5

    आजीने जी भाजी बनवली ती छान होणार, कारण आजीच प्रेम आहे. आजीला नमस्कार

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    आजी साडी खूप छान व मस्तच रेसिपी व रेसिपी च्या टिप्स खूप छान व सुंदर पद्धतीने सांगता व चिन्नू मस्तच खेळत होती गोड आहे पञाभाई जेवन लय भारी होते ना आजी च्या हातचे व वडापाव एकट्याने खाल्ला आम्हाला पण पाठव 😄😄😄👆👍👌✌

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว +5

    Aaji chya dolya khali kaay lagle ahai??, aaji chi kalji ghe ti khup weak diste, tila jast kaam deun nako.
    Kaleji khup mast😍😋👌🏻. Love u too Aaji🤗😘😘.

  • @smitaparab6152
    @smitaparab6152 3 ปีที่แล้ว

    अनिकेत अशीच खूप खूप प्रगति करत रहा खुप मस्त व्लाग असतात

  • @shraddhamadav2864
    @shraddhamadav2864 3 ปีที่แล้ว +5

    Sakalich uthun video upload kryla ?? Kal miss kela ... thanks 4 uploading ...kiti ti kalji

  • @tejaswinipatil7252
    @tejaswinipatil7252 3 ปีที่แล้ว

    Lay mast kaleji peta aaji mi pn banvte pn e mast vatate aji chi recipe...

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 ปีที่แล้ว +6

    Khupch Chan vlog Aniket ❤️✌️

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 ปีที่แล้ว +1

    Aaji khup bhari asej aajiya hataji receipe dakhavat ja love you aaji

  • @Anilwani07
    @Anilwani07 3 ปีที่แล้ว +12

    पूर्वीच्या काळी जीवन कसं होते ते आजीकडून ऐकायला मिळेल का आजी खूप गोड बोलते.

  • @archanagovilkar3786
    @archanagovilkar3786 3 ปีที่แล้ว

    Kiti Chan aajji 😘😘kaleji petha mast banvala kiti sadhi bholi aahe aajji

  • @vikrantpinto4933
    @vikrantpinto4933 3 ปีที่แล้ว +5

    First class , tasty , ek number dish.

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 3 ปีที่แล้ว

    Aaji mastch Good mala khup aavadate Recipe Apratim maza Aaeechi aathavan yete Thankyou

  • @hnandininayak
    @hnandininayak 3 ปีที่แล้ว +4

    Aniketh...your ...aaji is so innocent ...Her talking and cooking is so beautiful... I just love 💕 her...🙏🙏🙏

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 3 ปีที่แล้ว +1

    आजी साठी नमस्कार छान दाखवली रेसिपी आजी खुप छान आजीचा स्वभाव चांगला आहे

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 ปีที่แล้ว +18

    🌸Happy Father's Day Aniket & Team🌸
    एकदम भारी रे

  • @aartidevle5425
    @aartidevle5425 3 ปีที่แล้ว

    खुप भारी वाटत आजिला बघून आणि डिश सुधा खुप मस्त बनवली आहे 🙏👌👌

  • @omkarjambe7264
    @omkarjambe7264 3 ปีที่แล้ว +72

    एक like ❤️पत्तासाठी
    👇

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 ปีที่แล้ว

    Aaji ne khup chan banvile Kaleji. Aaji cha hasra chera bagun bare vate. 👌👌

  • @kalyaniprabhu6962
    @kalyaniprabhu6962 3 ปีที่แล้ว +3

    Aaji all-rounder ahet.
    Mast 👌👌👍👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    मस्त कलेजी पेठा आजीच्या हातचा.एक नंबर रेसिपी.आणि आज्जीचे रसाळ बोलणे छान. पत्त्याला एक लाईक.आजीला नातू हिंदी.इंग्लिश बोलायला नक्कीच शिकविणार.आजीचा व्हिडिओ 👍👍👍आजीना 🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 3 ปีที่แล้ว +3

    Aaji sathi👍👍 n 🙏,kharach Aniket tuza ani aajiche bonding mast
    Ani aaji mi jevayala nahi aale tari paan khayla jarur yenar

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 ปีที่แล้ว

    आज खुप छान आजीना आनंदी पाहून बरं वाटले 👌👍❤🤩🙂

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 ปีที่แล้ว +6

    Aj divsachi surwatach chan zali tuzya vlog mule ☺️😍
    Kal khup miss kela pn aj bolalya pramane perfect 10 la upload kelas wa.....

  • @TheBeckettcastle
    @TheBeckettcastle 3 ปีที่แล้ว

    Gharat ajji Ajoba asave he tujha vakya Hrudayala sparsha karun gela Aniket 🥰🥰 ajji ka khup khul shubhechha.. tujha content level khup amazing ahe.. kokanchya porane naav kadhla 🥰🥰 Tula khup best wishes.. 🥰 ajjila majhyakadun ek masta hug de 🥰🥰🙏🙏💐💐💐

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 ปีที่แล้ว +7

    आजी नेहमी प्रमाणे रेसिपी छान👌👌❤

  • @diptisalvi3855
    @diptisalvi3855 3 ปีที่แล้ว +1

    कलेजी-पेठा मस्तच... आणि आजी तर त्याहुन मस्त...

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 ปีที่แล้ว +3

    आजी भारी आजीचा जेवण लय भारी
    आजी एकदा मोदक दाखव उकडीचे
    आजी काळजी घे स्वतःची
    एकदा पोहोण्याचा व्हिडीओ नक्की होऊनदे

  • @vaishalivirarkar9597
    @vaishalivirarkar9597 3 ปีที่แล้ว

    नमस्कार अनिकेत ही माझी पहलीच कॉमेंट्स आहे मला तुझे सर्व व्हिडिओ आवडतात मी एक वर्ष पासून तुझे व्हिडियो पाहते तुझा सगळा परिवार छान आहे मला सगळे आवडतात आणि आज तर तु हिरो दिसत होतास असाच पुढे जा God bless you

  • @tejasvighadigaonkar1506
    @tejasvighadigaonkar1506 3 ปีที่แล้ว +4

    Yee video aala dada 😍 ratri pasun vaat bhagt hoto

  • @austinasilveria6734
    @austinasilveria6734 3 ปีที่แล้ว

    Ekdum mast Aaji tujhi ani ekdum mast mast jhevan banavte. 😘🤗🤗👌👌

  • @ashwinivichare658
    @ashwinivichare658 3 ปีที่แล้ว +15

    💃💃💃 finally I'll start my day by watching your video

  • @sheetalpalsamkar8989
    @sheetalpalsamkar8989 3 ปีที่แล้ว

    किती रे सतवतोस बिचाऱ्या आजीला पण आजीला बघून आमची energy सुध्धा वाढते. आजी ❤️ 😘.

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 3 ปีที่แล้ว +11

    आजी आजोबा आसायला पण नशिब लागत भाऊ . Miss you आजी .😋😋😋👌👌👌

  • @prajaktakamble997
    @prajaktakamble997 3 ปีที่แล้ว

    Aaji khup mast dakhvlat tumhi tumhala bagun mala mazay aajivmchi aatavan aali

  • @ushakokate3286
    @ushakokate3286 3 ปีที่แล้ว +3

    " अस सांगायचे नाही " आजी 😍😍

  • @ritamahale7860
    @ritamahale7860 3 ปีที่แล้ว

    Ek na ek diwas tuja ajji la ani aei la bhetayala yenar, Nehami sarake mast vedio