Chhaava Teaser Explained Marathi | Vicky Kaushal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 313

  • @spcaration9656
    @spcaration9656 3 หลายเดือนก่อน +56

    तो औरंग्या या शब्दानं मन जिंकलं ताई जय महाराष्ट्र❤

    • @ramsathe
      @ramsathe 3 หลายเดือนก่อน +3

      औरंग्या

    • @DrAratiDesai
      @DrAratiDesai 2 หลายเดือนก่อน

      Yes... औरंग्या

  • @prithvirajchavan2443
    @prithvirajchavan2443 3 หลายเดือนก่อน +41

    डायरेक्ट चे डिटेलिंग खूप चांगले आहे कारण पहिल्या फ्रेम मध्ये त्यांनी महाराज यांच्या घोडाच्या पायातील तोडे सुद्धा दाखवले आहेत. जे फक्त त्यावेळी महाराज यांच्या घोड्या मधेच होते.

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh 3 หลายเดือนก่อน +24

    मी तर 20 फुटाचा पोस्टर लावणार आहे होउदे खर्च आपणच आपले हिरो मोठे केले पाहिजेत 🚩हर हर महादेव

    • @Criptopppp
      @Criptopppp 3 หลายเดือนก่อน +1

      Appreciate brother well done ❤❤

  • @AbhishreeVlogs
    @AbhishreeVlogs 3 หลายเดือนก่อน +131

    मला वाटत की मेकर्स नी atleast २ parts मध्ये चित्रपट बनवायला हवा होता. जेणेकरून इतिहास अजून चांगला मांडता आला असता. Still hope for best

    • @ajinkyachavan6126
      @ajinkyachavan6126 3 หลายเดือนก่อน +8

      छान point आहे

    • @sangrammane8196
      @sangrammane8196 3 หลายเดือนก่อน +3

      मी सहमत आहे

    • @shravanmanan
      @shravanmanan 3 หลายเดือนก่อน +5

      २ पार्टस मध्ये जाऊ दे. फक्त लिबर्टीच्या नावाखाली माती खाल्ली नाही म्हणजे मिळवलं.

    • @AbhishreeVlogs
      @AbhishreeVlogs 3 หลายเดือนก่อน +1

      @@shravanmanan त्यावर सध्या तरी काई बोलता येणार नाही. Trailer आला वर थोड फार कळेलच

    • @AS-ns1hp
      @AS-ns1hp 3 หลายเดือนก่อน +3

      🚩🚩🚩 सहमत आहे 🚩🚩🚩

  • @Sadanandp73
    @Sadanandp73 3 หลายเดือนก่อน +77

    विडिओ खूप छान !
    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली तर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे बलिदान देऊन धर्म जागवला आणि जगवला ! दोघांच्या ऋणातून महाराष्ट्र आणि देश कधीही उतराई होणार नाही !
    जय शिवराय ! जय शंभू महाराज !

    • @Nitin-zj3xf
      @Nitin-zj3xf 3 หลายเดือนก่อน

      संभाजी महाराजांना औरंगझेबाच्या तावडीत पकडुन देणारे हिंदू ब्राह्मणच होते.

  • @chetanbansode6821
    @chetanbansode6821 3 หลายเดือนก่อน +18

    गायत्री ताई। आपले धकले धनी आहे। मला तरी नाही वाटत। एक चित्रपटात डोंगरा इतके वेक्तिमहत्व एक चित्रपटात कोणी दाखवू शकेल। असा चित्रपट होणे। नाही। तरी ही शुभेच्या।
    जय शंभू राजे।

  • @khagolsan
    @khagolsan 3 หลายเดือนก่อน +33

    आपल्या महाराजांचा जो अमानुष, क्रूर छळ झाला तो या चित्रपटात दाखवला जाणार नाही याची खात्री आहे.

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน +1

      Yes .

    • @mrvedartx4810
      @mrvedartx4810 3 หลายเดือนก่อน +5

      Te sagla dakhavla tar film la A certificate milel ani audience khup limited houn jail

    • @rahulbhivare6688
      @rahulbhivare6688 3 หลายเดือนก่อน

      ​@@mrvedartx4810ऍनिमल मधील हिंसाचार चालतो..

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 3 หลายเดือนก่อน +4

      डायरेक्ट लिब्रांडू असल्यामुळे ते दाखवणार नाही....!!!

  • @Satyasanatanshow743
    @Satyasanatanshow743 3 หลายเดือนก่อน +2

    पुष्पा सिनेमा और संभाजी महाराज का जो आने वाला सिनेमा है उसकी जमीन आसमान का फर्क है वह से पुष्पा सिनेमा देखा जाए तो सिर्फ एक काल्पनिक सिनेमा है लेकिन जो संभाजी महाराज का जो छावा सिनेमा आने वाला है उनके जीवन पर आधारित सिनेमा है वह रियल सिनेमा है एक प्रकार से वास्तविक सिनेमा है एक ऐतिहासिक सिनेमा है जो आने वाले वीडियो को एक प्रकार का दर्शन कराएगी

  • @aniket1638
    @aniket1638 3 หลายเดือนก่อน +47

    Filmmakers लढाई मजहबी नाही तर राजकीय दाखवतीन , 75% मला असाच वाटतय

    • @abhishekpawar5888
      @abhishekpawar5888 3 หลายเดือนก่อน +4

      राजकीय आहे भाऊ , महाराजांना धर्मात अडकून काही politian आपले adhbhakt बनवण्यासाठी वापर करतात.

    • @Sikandarkhan57-p8n
      @Sikandarkhan57-p8n 3 หลายเดือนก่อน

      ​@@abhishekpawar5888dharma sathi hoti ladai

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน +10

      ​​@@abhishekpawar5888nope.. everything was not political. Read the history of shivaji maharaj by writer purandare. Bhau read full history

    • @aniket1638
      @aniket1638 3 หลายเดือนก่อน +14

      @@abhishekpawar5888 😂😂😂 k2wa ni Tamil Nadu madhe mandir yodun Majid bandhli hoti tyavar , Maharajanchya tabyat to area alyavr tyani Majid todun punha mandir bandhl . Mhanun aaj Kal chya netyanchya bolnyavr nko jau tyani Maharaja na secular Kel . Aaj jar te jivant aste tar tyani babri Majid , dyanvapi Majid Ani asy asnky atikramn ahet tyach Kay Kel ast te tuch vichar kar

    • @aniket1638
      @aniket1638 3 หลายเดือนก่อน

      @@abhishekpawar5888 Ani ha , Maharaja chya rajyach nav HINDAVI SWARAJ hot barka😅

  • @nitinkhurana9228
    @nitinkhurana9228 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you विकी कौशल
    तुम्ही आमचे महाराजांचे इतिहास आम्हाला एवढ्या मनापासून एवढ्या कष्टाने बनवले ❤

  • @ravindraWani
    @ravindraWani 3 หลายเดือนก่อน +23

    Pratyek hindu🚩Chatrapati Sambhaiji Maharaj 🚩yancha karzdaar aahe...Sglayat mothe dukh he aahe ki Maharstra chya baher lokkanna Aapla Gauravshali Itihaas mahit nahi...🚩🚩

  • @KeshavChavan-sh6ce
    @KeshavChavan-sh6ce 3 หลายเดือนก่อน +28

    I think shambu raje yancha last death seen without any cut dhakhavla pahije mg kut movie complete hoil 🙏

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar bhau ❤

    • @vedangdeshpande8703
      @vedangdeshpande8703 3 หลายเดือนก่อน +1

      Bhau vachtana suddha dolyat pani yete aani jar hya paddhatini dakhavla tar te baghavnar aahe ka re aaplyala ?

  • @YashMhaske-sp9gi
    @YashMhaske-sp9gi 3 หลายเดือนก่อน +2

    Seculerism अशनारंच कारण काही नेत्याना त्यांची vote bank ज्यास्त महत्वाची आहे

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 3 หลายเดือนก่อน +7

    Ya Cinemachyaa sampurna teamla khup khup dhanyawad.

  • @rupeshbarshi4186
    @rupeshbarshi4186 3 หลายเดือนก่อน +3

    छञपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🙏छावा 🦁🚩🔱🕉️💪🔥🔥

  • @sameerseth9948
    @sameerseth9948 3 หลายเดือนก่อน +2

    Video खूप छान, अप्रतिम आहे... मी छावा आणि पुष्पा -2 दोन्ही थेटरला पाहणार आहे first day first show... अर्थात दोन्ही चित्रपट पाहिल्यावर हँगओव्हर 5-6 महिने तरी जाणार नाही असं वाटत.... कारण छावा जितका action असणार तितकाच इमोशनल सुद्धा असणार आहे... पुष्पा मध्ये सुद्धा सगळे ऍक्टर भारी आहेत तसच छावा मधले actor डिरेक्टर खूपच स्ट्रॉंग आहेत...

  • @techchampion8347
    @techchampion8347 3 หลายเดือนก่อน +4

    मी पाहिलेला आतापर्यंतचा.एकदम तगडा एक्सप्लेनेशन ...❤❤❤

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 3 หลายเดือนก่อน +28

    ताई, तुम्ही जे परखड मनोगत मांडता ना, त्याबद्दल खरेच आपलं अभिनंदन...
    इतक्या निर्भीडपणे आपण आपली प्रामाणिक मतं मांडता आणि सामान्य लोकांना खरे खुरे, निरपेक्ष (unbiased) inputs देता ही खरेच साधी सुधी बाब नाही...
    मला देखील या लक्ष्मण उतेकर साहेबांची भीती वाटते आहे. यांच्या नावात "लक्ष्मण" असले तरी यांच्या यापूर्वीच्या सिनेमांनी जो डाव्या - उत्छृंखल मनोवृत्तीचा जो काही ऊत मात मजवला आहे ना, ते पाहता ह्या खऱ्याखुऱ्या धर्माभिमानी छत्रपतींच्या बलिदानाला हे लोक कलुषित दृष्टिकोन मांडून अपवित्र करण्याचा प्रयत्न करतील याची शक्यता मोठीच आहे... आता प्रभू श्रीरामच या लक्ष्मणाला सद्बुद्धी देवोत ही प्रार्थना.
    तुम्ही तुमच्या स्तरावर जे काही प्रयत्न करत आहात, ते अभिनंदनीय आहेत, आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे... धन्यवाद... 🙏🙏🙏

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +5

      @@drkalasaya1669 This comment means a lot Sir ! Thank you for your feedback ! Let’s hope for the Best ! 😍

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน +3

      Agadi barobar bhau

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 3 หลายเดือนก่อน

      या चित्रपटात औरंग्याने महाराजांसोबत केलेली अमानुषता दाखवली नाही तर हे चित्रपट निर्माते औरंग्या पेक्षाही जास्त अपराधी असतील..!!!

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 3 หลายเดือนก่อน +3

    👑🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩

  • @vivekvazarkar
    @vivekvazarkar 3 หลายเดือนก่อน +1

    छान analysis.. जर पुष्पा 2 release date change करणार नसेल तर पुष्पा 2 चाय कम पाणी निघावा.. छावा सिनेमा च्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग, संघर्ष, युद्ध नीति, भाषा वरील प्रभुत्व, हिंदू धर्माचा अभ्यास जसा तस जगाला कळावे..
    जय भवानी.. जय शिवाजी.. हर हर महादेव..
    🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @sanjayshetty3500
    @sanjayshetty3500 3 หลายเดือนก่อน +1

    Vichar karava lagel madam.

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 3 หลายเดือนก่อน +8

    Chhatrapati Sambhaji Maharaj 👑🚩🕉️

  • @nikhilrajiwade3044
    @nikhilrajiwade3044 3 หลายเดือนก่อน +3

    आमच्या शंभु राजांच्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळणार याची मला खात्री आहे... हर हर महादेव🚩

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 3 หลายเดือนก่อน +5

    छत्रपति संभाजी महाराज की जय ❤

  • @kailashambhore4832
    @kailashambhore4832 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज च्या चरणात कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🚩🚩छावा एवढा हिट होणार की पुष्पा पेक्षा 1000 गुणा भारी

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 3 หลายเดือนก่อน +1

    गायत्री पहिले छावा बघू 🚩🚩 मगच पुष्पा 2
    कारण विषय धाकल्या धनींचा आहे
    जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🙏

  • @prakasharekar8095
    @prakasharekar8095 3 หลายเดือนก่อน +4

    Chhava video ekdam kadam, tula Mujra 🙏🙏🙏🙏

  • @Prakashtimande
    @Prakashtimande 3 หลายเดือนก่อน +1

    आपणास वाटणारी भिती साहाजिकच आहे

  • @YogeshPatil_07
    @YogeshPatil_07 3 หลายเดือนก่อน +2

    लहान मुलांनी रिकाम्या फालतू love स्टोरीवाल्या movie बघन्यापेक्षा आपल्या पूर्वजांच्या आयुष्यावरील चित्रपट बघावे त्यांना आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल!💯🔥
    जय शिवराय🚩... जय शंभुराजे🚩

  • @santoshkharat9093
    @santoshkharat9093 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान विश्लेषण....👌🏻👌🏻
    एखादा व्हिडिओ मराठी बिग बॉस वर पण येऊ देत....
    धन्यवाद.....!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +1

      @@santoshkharat9093 🤣 You seriously think, we should do that ??

    • @santoshkharat9093
      @santoshkharat9093 3 หลายเดือนก่อน

      हो...म्हणजे आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडतील...

    • @SY-fy8hb
      @SY-fy8hb 3 หลายเดือนก่อน

      हो अग ताई जेवढा महाराष्ट्र सध्या त्यामध्ये गुंतलेला आहे त्यामुळे तुझे विचार ऐकायला आवडतील

  • @jayshivray4553
    @jayshivray4553 3 หลายเดือนก่อน +4

    शरद केळकर as a छत्रपती शिवाजी महाराज आणि गश्मीर महाजनी as a छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक चित्रपट बनवावा काय पिक्चर असेल तो🙌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atharvagaikwad2249
    @atharvagaikwad2249 3 หลายเดือนก่อน

    भीती बाळगण्याच्या part मध्ये Mam तुम्ही सुद्धा एक महत्वाचा mentioned करायला विसरलात आणि सोबत comment section मधील प्रेक्षक सुद्धा त्या मुद्द्यावर comment section मध्ये बोलत नाहीत हे एक अजब आश्चर्य... तुम्ही पुष्पा चा उल्लेख केलात, पुष्पा चीच main face असलेली lead actress रश्मीका, ही छावा या चित्रपटाचा सुद्धा lead part आहेच पण नुसता lead part नाही तर तिच्या वाट्याला जी भूमिका आलेली आहे,,, ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाची आहे..."श्रीमंत छत्रपती येसूबाई महाराणीसाहेब" ... स्वराज्याच्या इतिहासातला अविभाज्य भाग, मग भलेही त्याच्यावर जास्त अभ्यास कोणी सर्वसामान्य लोकांनी केलेला नसला तरीही महाराणी साहेब या खूप महत्वाच्या आहेत या इतिहासात... स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची पारख आहेत महाराणी येसूबाईसाहेब... छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील आणि श्रीमान रायगडाच्या त्या महाराणी सिंव्हासनाचा अविभाज्य भाग आहेत त्या... खूप महत्वाची भूमिका रशमिका ला दिली आहे पण त्या भूमिकेवर चित्रपटाच्या लेखक आणि तंत्रज्ञ मंडळींकडून अभ्यास, research केला गेला आहे की नाही, की रश्मीकाला फक्त शोभेची वस्तू म्हणून represent करणार आहेत चित्रपटामध्ये ही भीती मला तरी आहे...

  • @vikrantbapat9062
    @vikrantbapat9062 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय छान विवेचन

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 3 หลายเดือนก่อน +1

    "वसुधैव कुटूंबम" हा सिद्धांतच सेक्युलॅरिझमच मूळ आहे.

  • @Oceanworld1899
    @Oceanworld1899 3 หลายเดือนก่อน +6

    Correct ❤

  • @maheshshirke2299
    @maheshshirke2299 2 หลายเดือนก่อน

    छत्रपति संभाजी महाराज यांच्या वर एक पार्ट मूवी मधे पूर्ण स्टोरी मंडता येणार नाही हा मूवी पूर्ण आणि खरी स्टोरी महाराज यांच्या वर झालेला अत्याचार आणि झालेल्या लढाई वेवस्तीत दाखावले पाहिजे तर नवीन पिढिला समझेल की आपल्या संभाजी महाराज यांना किती दुःख सहन करावे लागले स्वराज्या साठी जय शंभु राजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray Jay Shambhu raje 🔥🚩💪

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 3 หลายเดือนก่อน +3

    Chhaava with family n Pushpa with friends
    Kaam fit😅

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 3 หลายเดือนก่อน +4

    Barobar boltes madam

  • @yurajpandhare1874
    @yurajpandhare1874 3 หลายเดือนก่อน

    Chhaava ani Fakt Chhaava ❤❤❤❤

  • @sopankalesk3809
    @sopankalesk3809 3 หลายเดือนก่อน +2

    Only छावा❤ हिंदू धर्म (मराठा) के सबसे महान राजा श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज इनके पुत्र धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज के जीवन पर आधारित फिल्म है यह फिल्म सबने जरूर देखणी चाहिए🙏...🚩🚩🚩

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 3 หลายเดือนก่อน +4

    मी आगोदर पुष्पा पाहीन, कारण
    १) तो फार दिवस राहणार नाही, छावा लंबी रेस का घोडा असणार
    २) पुष्पाचा परिणाम छावा पुसून काढेल.

    • @bhanupatil6034
      @bhanupatil6034 3 หลายเดือนก่อน +3

      that's your priority

  • @JbrosCreation
    @JbrosCreation 3 หลายเดือนก่อน +4

    7:25 आमचे नाही ओ, अवघ्या भारताचे म्हणजे आपले महाराज

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +2

      @@JbrosCreation 🥹 होय

  • @pradipzutal6859
    @pradipzutal6859 3 หลายเดือนก่อน

    7:00 kay line बोलिये tu kharach mast विश्लेषण आहे राव तुझ आवडलं आपल्याला....

  • @AS-ns1hp
    @AS-ns1hp 3 หลายเดือนก่อน +2

    भारतातल्या मातीत ज्याने जन्म घेतला तो जातं पात, आपले राज्य बाजूला ठेऊन छावा बघेल कारण आज आपण हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप सिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचा छावा, छत्रपती संभाजी महाहाराज ह्यांच्या मुळेच हिंदू म्हणून जगतो आहोत आणि उद्या संपूर्ण जगावर राज्य ही करू 🚩🚩🚩🚩🚩

    • @SarjeraoKokare
      @SarjeraoKokare 3 หลายเดือนก่อน

      tu parinam zalyalya gostitun baher nigh khar kay ayush aahe te bagh

  • @shivayyog8350
    @shivayyog8350 3 หลายเดือนก่อน +5

    बरोबर

  • @jayshivray4553
    @jayshivray4553 3 หลายเดือนก่อน +2

    हा चित्रपट फक्त मी माझ्या महाराजांवर च्या प्रेमामुळे....... त्यांचे आजन्म ऋणी आहोत आम्ही म्हणून पाहणार न की कुठल्या चित्रपट हिरो साठी 🙌

  • @jayeshjbhogle
    @jayeshjbhogle 3 หลายเดือนก่อน +4

    Of course chaava

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 3 หลายเดือนก่อน +1

    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज 🚩🙏

  • @rahuldesale9261
    @rahuldesale9261 3 หลายเดือนก่อน +4

    "Fight for territory" dakhavtil asa vattay.

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 3 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय ❤

  • @dnyaneshwarsutar1834
    @dnyaneshwarsutar1834 3 หลายเดือนก่อน

    छावा
    खुप छान चित्रपट आहे
    मीं पण नक्कि बागायला जाईन
    खूप धन्यवाद तुमच्या विडिओला पण 🙏

  • @pralhadmore2041
    @pralhadmore2041 3 หลายเดือนก่อน +1

    1:14 जबरदस्त बोललात 🔥🚩

  • @Satyasanatanshow743
    @Satyasanatanshow743 3 หลายเดือนก่อน

    हर घर में संभाग हर घर में शिवजी की फोटो हो उनकी पूजा हो और उनके जैसे ही शिक्षा प्रदान की जाए अपने बेटों को घर में हर घर में शिवाजी पैदा होगा तो हर घर की रक्षा होगी और मोहल्ले की रक्षा होगी तो देश की रक्षा होगी

  • @newworld2086
    @newworld2086 3 หลายเดือนก่อน +1

    खुप वाटतंय की सेक्युलॅरिझम इथे नको आणायला चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी. पण तस होण्याची शक्यता खूप कमी आहे 😢

  • @sanketdeshmukh3658
    @sanketdeshmukh3658 3 หลายเดือนก่อน +1

    Sensor board ch nav tumhi aikla asel, tarihi lahan mula sarkhi magni ka kartay ?

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 3 หลายเดือนก่อน

    आजून एक व्हिडिओ मध्ये आवडलेली गोष्ट पुष्पा 2 च्या डायरेक्टर आणि टीम नि 15 दिवस रिलीज पुढे नक्की ढकलायला हवी yess👍🏻👍🏻👍🏻 कारण पुष्पराज ही आपलाच आहे

  • @Vj45268
    @Vj45268 3 หลายเดือนก่อน +4

    Congratulations.... Previous video was super duper hit and viral 🎉

  • @ashutoshaher2500
    @ashutoshaher2500 3 หลายเดือนก่อน +18

    100 % hech bhiti vatte karan Laxman Utekar cha Luka Chuppi suddha ek pro liberal theme vr hota aani ataa Maddock Films Production cha naav Chaava sobat jodla gelaye... tya mule shanka ajun jsta vaadhte....

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน +1

      You are right

  • @shyamjagtap1953
    @shyamjagtap1953 3 หลายเดือนก่อน

    Chaava ❤❤❤❤❤

  • @hindustanipeople108
    @hindustanipeople108 3 หลายเดือนก่อน

    🎉 छावा ❤

  • @sachinwani7093
    @sachinwani7093 3 หลายเดือนก่อน

    Very Good Explanation

  • @YashMhaske-sp9gi
    @YashMhaske-sp9gi 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात राहत असलेल्या प्रत्येकाणे हा सीनेमा पाहीला पाहीजे

  • @Satyasanatanshow743
    @Satyasanatanshow743 3 หลายเดือนก่อน

    क्षमा नाम का जो सिनेमा आ रहा है संभाजी महाराज का वह सिनेमा में संभाजी महाराज का सिनेमा भारत में ही ना महाराष्ट्र में नहीं ना पूरे दुनिया में उसकी क्रांति होनी चाहिए उसे फिल्म इसी से ही पूरी दुनिया खूब खागा की हिंदू धर्म भी एक प्रकार और धर्म था जिसमें वह भी युद्ध थे और वही धर्म है जो अभी तक किसके कारण टिका हुआ था जो संभाजी जैसे वीर योद्धा थे उसे कल में भी आज भी है कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और गुजरात से लेकर अरुणाचल तक हर जगह यही सिनेमा दिखना चाहिए ना की पुष्पा

  • @beliveinself........1
    @beliveinself........1 3 หลายเดือนก่อน +1

    मूवी चे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर हे रायगड जिल्ह्यातील आमच्या गावाच्या शेजारी त्यांचं गाव आहे 😊

  • @YuvrajGore-m9m
    @YuvrajGore-m9m 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय🚩🚩

  • @princesid800
    @princesid800 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या आराध्या दैवत ह्यांच्यासाठी माझी पहिली चॉईस असेल 💯🔥👑👌

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 3 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤

  • @swatigarud3372
    @swatigarud3372 3 หลายเดือนก่อน +2

    Best movie asnar ahe 🚩

  • @DesiGeekyViper
    @DesiGeekyViper 3 หลายเดือนก่อน +7

    Please Fakta love story cha loncha nako without dance song proper history hawi ahe

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 หลายเดือนก่อน +1

      Bollywood आहे त्यामुळे अस काही होइल अशीच अपेक्षा जास्त आहे.

    • @Rohit-ij7mb
      @Rohit-ij7mb 3 หลายเดือนก่อน

      ​@@Bharatyodhhaagadi barobar dada.. bollywood madhe secularism khup

  • @sanjayshetty3500
    @sanjayshetty3500 3 หลายเดือนก่อน

    Namaklskar madam. Tumchya videos me kadi kadhi bag to tumhi chan paiki samjavta.

  • @kishornayka3942
    @kishornayka3942 3 หลายเดือนก่อน

    🚩🙏🚩🏹🚩🕉️🚩
    JAI SHREE RAM
    🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩
    JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
    🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🙏
    HAR HAR MAHADEV 🚩

  • @sanjaypuranik6144
    @sanjaypuranik6144 3 หลายเดือนก่อน +3

    💥💥💥💥💥💥

  • @akshaybhatia3445
    @akshaybhatia3445 3 หลายเดือนก่อน +1

    Me telugu hu pushpa 2 100% dekunga.
    Par chaava 200% mere famely k saath dekunga
    Aur
    Mere bachho ko hamara hitihas ka bataunga maharaj k bare me

  • @Balveer_return_07
    @Balveer_return_07 3 หลายเดือนก่อน +12

    Puspa 2 flop chhava rocked 🧡

  • @santoshghogare4151
    @santoshghogare4151 3 หลายเดือนก่อน

    छावा 🙏

  • @Kish0109
    @Kish0109 3 หลายเดือนก่อน

    नावात "श्री" म्हंटल्या बद्दल अभिनंदन.

  • @SachinBhambid-d8c
    @SachinBhambid-d8c 3 วันที่ผ่านมา

    औरंग्याची हिम्मत नव्हती महाराजांसमोर लढण्याची म्हणून साखळदंडांनी बांधून महाराजांचे हाल केले साखळदंड सोडून महाराजांसमोर लढण्यास आला असता तर आमच्या राजाने औरंग्या चे काय केले असते.
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @Govindarao.2000
    @Govindarao.2000 3 หลายเดือนก่อน

    जय शंभुराजे 🚩

  • @AbhijitTaware
    @AbhijitTaware 3 หลายเดือนก่อน

    फक्त छावा...🎉

  • @sanketpande2954
    @sanketpande2954 3 หลายเดือนก่อน +2

    ब्बास तु ८.२१ ला जे बोललीस ना ते मी एका सनातन हिंदु मुलीकडून ऐकायला "मला आयुष्यात gf कधी मिळणार आहे ह्याचं उत्तर ऐकण्या पेक्षा" कैक पटींनी आतुर होतो.
    आता मला हायसं वाटतय .
    स्पष्टंच बोललो.....काय करणार मला माझ्या बाबांनी छत्रपती संभाजी महाराज खुप चांगल्या पद्धतीने सांगितले.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน

      @@sanketpande2954 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 3 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 3 หลายเดือนก่อน +1

    👑धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🧡🚩

  • @nitink129
    @nitink129 3 หลายเดือนก่อน

    Honest Review 🙏

  • @abhijitsingare2888
    @abhijitsingare2888 3 หลายเดือนก่อน

    Nice explan

  • @HumanonEarth.
    @HumanonEarth. 3 หลายเดือนก่อน +9

    😂 अनाजी पंत दाखवला पाहिजेल मग दीदीच reaction बघायला मज्या येईल🥲🤣🤣

    • @a.r.d7287
      @a.r.d7287 3 หลายเดือนก่อน

      Mahnje??

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      स्वच्छता आणि टापटीपता फार फार फार महत्त्वाची, गलिच्छ पणा मुळीच नको

  • @Pravin-sakpal.
    @Pravin-sakpal. 16 วันที่ผ่านมา

    Kadak

  • @The_Bharati
    @The_Bharati 3 หลายเดือนก่อน +3

    100% Woke सिनेमा असणार..🙄
    भाषा प्रभुत्व, राजकारण, युद्ध कला असणार. हिंदवी स्वराज्य, हिंदू धर्माचे लक्षण हे मुद्दे नसणार.. अणि शेवट एक राजा म्हंणून मारले गेले असच असणार.. धर्म वगैरे नसणार..
    तसें झाले तर मी 100% हा सिनेमा बघणार नही.
    असे होऊ नये अशी इच्छा तर आहे.
    जय शिवराय, जय श्रीराम!!

  • @NewAshish-hg6pt
    @NewAshish-hg6pt 3 หลายเดือนก่อน

    Chavaaa ❤

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 3 หลายเดือนก่อน +8

    अगदी बरोब्बर..... दळभद्री सेक्युलर किडा चावलेला नसावा....

  • @anilmore6072
    @anilmore6072 3 หลายเดือนก่อน

    श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @SHIVRAJPATIL-2424
    @SHIVRAJPATIL-2424 3 หลายเดือนก่อน +1

    💥💥💥

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 3 หลายเดือนก่อน +2

    Mala vatta movie three parts madhe paije.. Ani tyat roller coasters paije ki actually Sambhaji Maharajani kay anubhavla.. itha aplyala ek sadhi thech lagli ki jiv jato.. Maharajani tar tabbal 40 divas narak yatana hasat sahan kelyat.. tya Purna divsan madhe te Tyanchya Aai saheb Maharani Saibai, Maharaj Shri Chatrapati Shivaji Maharaj, Maa Saheb Jijau Saheb Ani ardhangini Maharani Yesubai anla atvat astil.. ajun tyanchi shikvan, Mavle, Ani apla desh kasa pudhe jail.. ye 40 divas mhnje te manisk ritya dusri kadech astil.. tyana Yog vidya nakki asel.. evda samnya Manus sahan nahi Karu shakat.. Jay Shivrai Jay Shambhu Raje 🙏🙏🙏🚩

  • @vaibhavkumbhar2225
    @vaibhavkumbhar2225 3 หลายเดือนก่อน +1

    Always chava🎉🎉🎉 also pushpa but ektyala tar maghar ghyavi lagnar bcaz south mdhe allu arjun chi khup mothi fan following ahe Ani mla as vatat ki chava fkt Maharashtra ch nve tar east west north south sarv bajula gajayla hva jai shivray🚩🚩

  • @varungaikwad2825
    @varungaikwad2825 3 หลายเดือนก่อน

    So many things we can learn from our chhatrapati Sambhaji Maharaj ❤

  • @Satyasanatanshow743
    @Satyasanatanshow743 3 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज ने दी धर्म युद्ध ने लड़ा होता तो मुझे बताइए उनकी जो मांगी थी उनकी शिवाजी महाराज जिजाऊ माता उन्होंने जो उनके जो बचपन में ही जब मंदिर टूटे देखा और तब उनको बहुत दुख हुआ और उन्होंने क्यों कहा था कि मैं शिवाजी जैसा वीर योद्धा पैदा करूंगा और वही जो मुगलों को हर आएगी और वही हिंदू धर्म की स्थापना कराएगा क्यों यह इसलिए किया था ना क्योंकि वह एक धर्म युद्ध लड़ रहे थे और धर्म युद्ध लड़ने के लिए योद्धा पैदा कर रहे थे इसलिए धार्मिक और उनके पुत्र संभाजी भी धार्मिक युद्ध लड़ रहे थे

  • @ashishbabar1769
    @ashishbabar1769 3 หลายเดือนก่อน

    Chava❤

  • @nimbapawar5954
    @nimbapawar5954 3 หลายเดือนก่อน

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय❤

  • @rahulmail345
    @rahulmail345 3 หลายเดือนก่อน

    Chhaava 🚩

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 3 หลายเดือนก่อน +1

    Pushpa 2 postponed to April 2025 i m frm film ftrnity...so its confirm news