ईस्ट इंडियन कोण आहेत? | Who are East Indians?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2020
  • ईस्ट इंडियन कोण आहेत? | Who are East Indians?
    ईस्ट इंडियन म्हणजे नक्की कोण?
    ईस्ट इंडियन नाव कुठून आलं?
    ईस्ट इंडियन आणि पोर्तुगीजांचा काय संबंध आहे?
    ईस्ट इंडियन कुठे राहतात?
    ख्रिश्चन असूनही ईस्ट इंडियन मराठी कसे बोलतात?
    ह्या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
    'ईस्ट इंडियन' मालिकेतील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण दाबा. धन्यवाद!
    संदर्भ
    मॉ. फ्रान्सिस कोरिया
    ईस्ट इंडियन वेबसाईट
    ईस्ट इंडियन संगीत
    इंटरनेट वरील ईस्ट इंडियन फोटो
    ईस्ट इंडियन रेसिपीज
    • East Indian_Kupari Rec...
    कुपारी संस्कृती
    • Kupari culture कुपारी ...
    #eastindian #eastindianhistory #marathichristians #vasaichristians #kupari #eastindianculture #vasaiculture #vadval #vasai #mumbai #mumbaichristians

ความคิดเห็น • 1.4K

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 4 ปีที่แล้ว +157

    मी ही ख्रिस्ती पण मालवणची. माझे आजोबा सांगायचे. त्याचे पनजोबा व्यावसायाने सोनार होते. आणि त्यावेळेचे आमच मराठी आडनाव पेडणेकर सध्या आलमेडा आईकडच आणि वडीलाकडच खानविलकर सध्या फर्नांडिस आणि मी त्रिप्पकल. आणखी एक नमुद करायच आहे ते हे की आम्ही ख्रिस्त स्वीकारला आम्ही ख्रिस्तीपण आहेत आणि भारतीय. पण आम्हाला मराठी भाषेचा तेवढाच अभिमान आहे जेवढा आमची कोंकणी भाषेचा.

    • @pk8622
      @pk8622 4 ปีที่แล้ว +1

      Good to know

    • @pk8622
      @pk8622 4 ปีที่แล้ว +1

      Pan tumcha naav uni krishnan ahe ka?

    • @unnikrishanan6434
      @unnikrishanan6434 4 ปีที่แล้ว +4

      श्रीमती त्रिप्पकल

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +8

      श्रीमती त्रिप्पकल जी, तुमचं उदाहरण अभ्यास करण्यासारखं आहे. खूप धन्यवाद.

    • @prakashdeshpande3033
      @prakashdeshpande3033 4 ปีที่แล้ว +1

      Please gi

  • @sunsaxz
    @sunsaxz 4 ปีที่แล้ว +25

    जरी आज आपण ईस्ट इंडियन म्हणवून घेता तरी सुनील आपले सामवेद कूपरी हेच वर्णन योग्य आहे कारण हे नाव येथील सनातन संस्कृतीशी आपला ऋणानुबंध सांगते उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर. सामवेदी ख्रिश्चनांचा समावेश ईस्ट इंडियन समूहात होत असला तरी त्यांची एक स्वतंत्र ओळख नक्कीच आहे. धन्यवाद, संदीप जी.

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 ปีที่แล้ว +10

    तुमच्यासारखे ख्रिस्त बंधू आम्हाला हवे आहेत ज्यांना मराठीचा सार्थ अभिमान आहे. ज्यांना मराठीची लाज वाटते ते महाराष्ट्राचे नाहीतच. खुपच छान सुनील दादा!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, ओमकार जी

  • @MsAmit0405
    @MsAmit0405 4 ปีที่แล้ว +107

    अगदी बरोबर धर्माचा आणि भाषेचा काही हि संबध नसतो. प्रश्न करणारे त्यांच्या वेगळ्याच चौकटीत राहत असणार बहुधा. मुळात मराठी भाषा सर्व गुण संपन्न आहे. मराठी ला ऐकूण ५२ बोलीभाषा आहेत. परप्रांतीयांच्या आक्रमणात आपल्या लोंकाना परकीय करू नका.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद, अमित जी.

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 4 ปีที่แล้ว +5

      Great thought Sir

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      @@sudhirdhone2637 जी, धन्यवाद.

    • @prakashsuryawanshi6211
      @prakashsuryawanshi6211 4 ปีที่แล้ว +3

      विस्तारीत माहिती दिलीत त्यामुळे आम्हाला देशातील आपल्या धर्म व भाषा याची व्याप्ती समजली,
      धन्यवाद।

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 4 ปีที่แล้ว +1

      Anjarlekar tumhi sonar ka

  • @vivekvidwans4035
    @vivekvidwans4035 4 ปีที่แล้ว +22

    सुनील...अतिसुंदर शब्दांत सांगतोस 👌केवळ तूझ्यामुळे वसई,मुंबई चा खरा ईतिहास उलगडला गेला,. कोकण म्हणजे केवळ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...असंच वाटायचं. ठाणे, पालघर, वसई चा ईतिहास आत्ता पर्यंत अज्ञात राहिला. तूझे भरपूर video बघीतले. वसईच्या संस्कृतीची माहिती मिळाली. तूझे सर्व video छानच आहेत...कुपारि संस्कृती खूपच आवडली. शुभेच्छा...🙏👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +2

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विवेक जी.

  • @rameshsawant3809
    @rameshsawant3809 ปีที่แล้ว +17

    प्रत्येक महाराष्ट्राऀयन, मग त्याची जात-धर्म कोणताही असो अथवा गावानुसार बोली भाषा कोणतीही असो, पण मातृभाषा ही मराठीच. अभिमान आहे आम्हाला मराठी असल्याचा🤝

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रमेश जी

  • @stephenshinde3502
    @stephenshinde3502 4 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद सुनीलजी छान माहिती ईस्ट इंडियन्स बद्दल.. मी सुद्धा महाराष्ट्रीयन ख्रिस्ती आहे.
    माझं शिक्षण मुंबईत मराठी शाळेत झाले...

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      वाह, छान स्टीफन जी. धन्यवाद.

  • @akshayamolik7574
    @akshayamolik7574 4 ปีที่แล้ว +27

    Me pan Marathi charistian aahe . Mala pan khup jannani vicharl Tu Christian aaun marathi kasa bolto thank you . Khup chan mahiti deli tumhi

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद, अक्षय जी

  • @ph6263
    @ph6263 4 ปีที่แล้ว +35

    दादा तेव्हाच आपल्या आगरी समाजातील आणि ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाजातील अनेक परंपरा सारख्या आहेत. फक्त देव बदललेत पण आपले भारतीय पण आणि संस्कृती तशीच टिकून आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर. धन्यवाद.

    • @bapuraut
      @bapuraut 3 ปีที่แล้ว +2

      आगरी आणि भंडारी सुद्धा... 😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      @@bapuraut जी, हो बरोबर. धन्यवाद.

    • @harshvardhanvartak5864
      @harshvardhanvartak5864 3 ปีที่แล้ว +2

      Agdi barobar vadaval Hindu vadaval xgrixhan samajache Riri eivaj sanaskruti sem age

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      @@harshvardhanvartak5864 धन्यवाद, हर्षवर्धन जी

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata 4 ปีที่แล้ว +8

    सुनिल दादूस खूपच छान👌👌👌
    धर्म आणि भाषा यांचा काहीही संबंध नाही, आवडले.
    मराठी ख्रिस्ती नावाचे फेसबुक पेज चालू करा.. पुर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहणार...
    आपला धर्म निराळा असला तरी मराठी स्वाभिमान सामाईक आहे..
    ज्यामुळे आपली मराठी संस्कृती टिकून आहे...

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निशांत जी

  • @luciferofthehell2921
    @luciferofthehell2921 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही! धर्म कोणताही असो आपण भूमिपुत्र आहोत आणि आपली संस्कृती भारतीय आहे . हीच आपली खरी ओळख आहे. 😘😘😘

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर, संदेश जी. धन्यवाद

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 4 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली👍
    त्यामुळे आपल्या माणसांबद्दलचा आपले पणा
    आजुन वाढला.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, वैभव जी

  • @amitmore2494
    @amitmore2494 4 ปีที่แล้ว +13

    सुनील जी, खूप ऊत्तम माहिती दिलीत तुम्ही भाषेविषयी, आणि लोकांचे गैरसमज दूर केलेत की ख्रिस्ती म्हणजे मातृभाषा इंग्लिश नसून त्यांची त्यांची एक मातृभाषा असते प्रांतवार.
    वसई किल्ल्याबद्दल सविस्तर vlog बनवा ही विंनती
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +3

      हो अमित जी, माहिती उपलब्ध नसल्याने बरेच गैरसमज पसरतात. वसई किल्ल्यावर सविस्तर व्हिडीओ लवकरच बनवायचा प्रयत्न असेल. धन्यवाद.

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 ปีที่แล้ว +7

    सुनील खुपच सुंदर व उत्तम माहिती दिली आभारी आहोत असे च पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी.

  • @yogeshjagtap90822
    @yogeshjagtap90822 3 ปีที่แล้ว +2

    मला नेहमी कुतूहल होते..काय आहे हे ' ईस्ट इंडियन ' प्रकरण...आणी हा तुमचा व्हिडिओ बघून खूप माहिति मिळाली..धन्यवाद !!! आणी हो जरी आपले धर्म वेगळे असले तरी आपण महाराष्टीय म्हणून एकच आहोत..." लाभाले आम्हास भाग्य बोलतो मराठी "
    जय महाराष्ट्र !!!!

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, योगेश जी.
      जय महाराष्ट्र!!!

  • @samsondmello1922
    @samsondmello1922 4 ปีที่แล้ว +2

    It was informative! Thank you & keep creating such videos.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी सॅमसन.

  • @srisrisri1234
    @srisrisri1234 4 ปีที่แล้ว +6

    उत्तम आणि माहितीपूर्ण. धन्यवाद.तुमच्या सर्व स्वयंपाकाच्या रेसिपीच छान आहेत.दोन्ही प्रिंसेस एकदम गोड. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी.

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 4 ปีที่แล้ว +3

    सुनील ,
    मनःपूर्वक अभिनंदन तुझं .खूप मेहनत घेऊन आणि अभ्यास करून तू हे सादरीकरण केलं आहेस .ही माहिती सगळ्यांसाठीच खूप उपयुक्त आहे .👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी, मामा.

  • @rohangawad6251
    @rohangawad6251 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर खुप सुंदर माहिती दिली, मी स्थानीक भंडारी समाजाचा आहे मला आपली कादोडी कुपारी भाषा खुप आवडते आणि समजते ही माझे बरेच कुपरी मित्र आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      ओह्ह म्हणजे तुम्ही तर आपले गाववाले आहात. धन्यवाद, रोहन जी

  • @surajkale9005
    @surajkale9005 4 ปีที่แล้ว +6

    Thanks for making this informative videos...We will be glad to see more such videos on Various aspects of life during Portuguese period. Especially the various Portuguese words that were added in marathi post Portuguese.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      Thank you for suggesting such a great topic. Will try to do some research and then come up with a video. Thank you, Suraj Ji.

  • @rameshsawant3809
    @rameshsawant3809 ปีที่แล้ว +5

    सुनीलजी, आपले वीडियो प्रामाणिकपणे सत्य मांडणारे असतात. खुप छान👏✊👍. जय महाराष्ट्र, जय भारत🇮🇳 ☺🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रमेश जी.
      जय महाराष्ट्र, जय भारत!

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 3 ปีที่แล้ว +4

    आत्ताच इस्ट इंडियन कोण आहेत हा VDO बघितला. खूप छान. त्यातलं एक विधान मला आवडलं. ते म्हणजे धर्म आणि भाषा यांची गल्लत करू नका. फारच छान. तसेच धर्म आणि संस्कृती यांचीही गल्लत तुम्ही करत नाही. 'तेंडूलकर वाडा' या VDO मध्ये तुम्ही किती सहजपणे बाबूजींचा उल्लेख केलात. खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, वसंत जी

  • @jvjoshi1247
    @jvjoshi1247 4 ปีที่แล้ว +1

    सुनील डिमेलो, छान माहिती दिली.धन्यवाद.पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, जोशी जी

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 4 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडीओ खरच खूप छान होतो, तुम्ही किती मस्त सविस्तरपणे माहिती दिली धन्यवाद. वसई किल्याचा व्हिडिओ ची वाट पाहत आहे.👍👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, निलेश जी. लवकरच वसई किल्ल्यावर एक सविस्तर व्हिडीओ बनवू. धन्यवाद.

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 ปีที่แล้ว +11

    Very insightful! Kudos to your fluency in and love for Marathi language!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Sudhir Ji.

  • @prernadhairyawan3664
    @prernadhairyawan3664 4 ปีที่แล้ว +4

    Very good amazing an awesome description was given about the East Indians Samaj.Hats off for a very valid info which many people are not aware off.Thanks once again Vasaikar for such a good an amazing info about East Indians.Abharee

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Prerna Ji.

  • @Maataai
    @Maataai 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ...
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, कविता जी.

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा, छान माहिती दिलीस. हा प्रश्न सर्वांना असायचं तू ते उत्तर अतिशय सोपं करून सांगितलस. तुझ बोलण्याचं, समजून देण्याची पद्दत फारच छान असते.👌👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी.

  • @leonpirel5579
    @leonpirel5579 4 ปีที่แล้ว +4

    Very informative, thanks for sharing the information

  • @chandrakantchavan2768
    @chandrakantchavan2768 3 ปีที่แล้ว +6

    धर्मकारणाचा राजकारणासाठी आम्ही उपयोग करतो ।।
    मातृभाषेत आम्ही व्यक्त होऊ शकत नाही,इंग्रजी,हिंदी भाषेच्या कुबड्या वापरणे आम्हाला अभिमानस्पद वाटते।पूर्ण शुद्ध मराठी भाषेत तळमळीने सादर केलेल्या अभ्यासू माहितीबद्धल अनेकानेक शुभेच्छा।

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी

    • @yashodajadhav7377
      @yashodajadhav7377 2 ปีที่แล้ว

      Bahu,namaskar. Khoop chaan mahti milali, maja bhau aaple shetichya clips aawadine

    • @yashodajadhav7377
      @yashodajadhav7377 2 ปีที่แล้ว

      Pahato,

  • @think_green
    @think_green 4 ปีที่แล้ว +1

    सुनील, छान व नेहमीपेक्षा वेगळं सादरीकरण! अभिनंदन!
    काही मुद्दे व उल्लेख अजून खोलात जाऊन तपासायला हवेत असे मला वाटते. 👍👌💐😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      हा, अजून सविस्तर मायतीला खूब वाव हाय पान व्हिडीओ लांबलॉ पा नाय याई पान काळीज घ्या लागाते भगून थोडक्यात आडपिला. आबारी निल दादा.

  • @vijaypawar3173
    @vijaypawar3173 4 ปีที่แล้ว +1

    Aprateem chhaan mahiti dili tumhi. Tnx a tonn, Sunil dude.U r simply , amazing!!!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, विजय जी.

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 4 ปีที่แล้ว +9

    आपणही मराठी आणि मराठेच असल्याचा आम्हाला अभिमान आहे!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      हो, आपण मराठी व मराठे असल्याचा खूप अभिमान आहे!!

  • @rajashreenaik6276
    @rajashreenaik6276 4 ปีที่แล้ว +4

    Very interesting and informative thanks for sharing 😊🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Rajshree Ji.

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 ปีที่แล้ว +2

    कालच मी तुला या प्रश्नाचे उत्तर मागितले होते ते म्हणजे कुपारी आणि ईस्ट इंडियन समाज एकच आहे का परंतु आजच्या व्हिडिओत माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि हा व्हिडिओ तर अप्रतिम आणि माहितीपुर्ण होता खूप खूप धन्यवाद सुनील..

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @mamtadsouza2360
    @mamtadsouza2360 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती, धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, ममता जी.

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 4 ปีที่แล้ว +3

    Nice information.
    સુનીલ ભાઇ ,
    વાહ સરસ વીડિયો. જય મહારાષ્ટ્ર

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राजू जी!
      जय महाराष्ट्र!

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 4 ปีที่แล้ว +12

    English is mother tongue of few Anglo Indian Christians. For rest of Indian Christians their mother tongue is local language. However with urbanization and globalization many local languages and cultures will converge. Thank you for this video.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Absolutely right, Madhukar Ji. Thank you.

  • @tejashribadrike6449
    @tejashribadrike6449 4 ปีที่แล้ว +1

    Interesting Information keep sharing videos

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Tejashri Ji.

  • @arvindmanohar8907
    @arvindmanohar8907 4 ปีที่แล้ว +1

    Bahut khub Sunil... Khup chan ani mahiti purn zalay video. Khup shubhechha. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अरविंद जी.

  • @marinadsouza3962
    @marinadsouza3962 4 ปีที่แล้ว +8

    Hey Sunil, very sweetly n confidently explained about East Indians...🙌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Marina Ji.

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 ปีที่แล้ว +3

    मला ईस्ट इंडियन म्हणजे नक्की कोण
    हे तुमच्या विडिओ मुले समजलं
    धन्यवाद सुनीलजी
    ,,

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अथर्व जी

  • @AnkurKordeVlogs
    @AnkurKordeVlogs 4 ปีที่แล้ว +2

    That is our india. Thanks for the share. Loved it

  • @kantilalfulpagare2712
    @kantilalfulpagare2712 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मित्रा 👌👌 आपण या बाबतीत नक्कीच जागरुकता निर्माण करू 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, कांतीलाल जी.

  • @chelsacoutinho5427
    @chelsacoutinho5427 4 ปีที่แล้ว +3

    Thanks for sharing this value able information brother. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Chelsa Ji.

    • @joelgonsalves7507
      @joelgonsalves7507 4 ปีที่แล้ว +1

      East indians means native Christians in North konkan

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Joel Ji.

  • @akshay7166
    @akshay7166 4 ปีที่แล้ว +14

    जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +5

      जय हिंद! जय महाराष्ट्र!! जय शिवराय!!!
      धन्यवाद, अक्षय जी.

  • @mayurighatole9884
    @mayurighatole9884 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti
    Waiting for next video

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मयुरी जी.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    sunil east indian
    mhnjech ethlya mul rhivashyancha amhalahi abhiman ahe.
    khup chchan ani upyukt mahiti aikayla milali.
    khup khup... dhnywad
    🌺🌻🌺🌻🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @namratadsouza5373
    @namratadsouza5373 4 ปีที่แล้ว +4

    Thank you for giving true and detailed information. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Namrata Ji.

  • @bigupdates9153
    @bigupdates9153 3 ปีที่แล้ว +3

    Beautifully explained by handsome Sunil. Keep it up. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words

  • @krishnathakur7278
    @krishnathakur7278 4 วันที่ผ่านมา +1

    I found very interesting channel, good work brother ❤
    Khup chan mahiti sangat ahat😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद, कृष्णा जी

  • @milindkanekar8965
    @milindkanekar8965 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि आदगी सोप्पी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मिलींद जी.

  • @jubeldcruz2757
    @jubeldcruz2757 3 ปีที่แล้ว +19

    The East Indians are a community of Catholics who are the original inhabitants of Mumbai. They speak Marathi which is a mixture of pure Marathi and Portuguese. But the modern generation have started speaking in English too.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thank you for the information, Jubel Ji.

    • @dev2404
      @dev2404 ปีที่แล้ว +1

      Yes east Indian Christians are original mumbaikars but we are not getting that value nowadays ☹️Mumbai is now whole india Marathi is not heard anywhere nowadays

  • @manojsalunkhe2244
    @manojsalunkhe2244 4 ปีที่แล้ว +5

    Wa bhava. Khup chhan. The culture which has diversity is rich culture. Ours is one of them. Irrespective of religion and caste we are one.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Absolutely, thank you, Manoj Ji.

  • @dnyaneshwartawade140
    @dnyaneshwartawade140 2 ปีที่แล้ว +1

    सुनील जी धन्यवाद, ईस्ट इंडियन म्हणजे कोण? आज माझ्या ह्या मोठ्या शंकेचे निरसन हा व्हिडिओ बघून झाले. तुम्ही खूप सोप्या आणि मार्मिक पद्धतीने समजावून सांगितले.

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, ज्ञानेश्वर जी

  • @bawkar
    @bawkar 4 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar...very informative 🙏🇮🇳

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, बावकर जी.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 ปีที่แล้ว +4

    The information you have given about East Indian company is very good quality and audible. The depction of Vasai fort that you have Shown to us in this vedio blog is excellent quality and worth blessings. The whole vedio is very beautiful.The method of making your statement is very simple and easy to understand. Thanks Sunil Sir.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Girish Ji. It keeps us going, thank you.

  • @irfanshaikh3014
    @irfanshaikh3014 4 ปีที่แล้ว +107

    आम्ही पण मराठी मुसलमान
    जय महाराष्ट्र

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +5

      अरे वाह...धन्यवाद, इरफान जी.
      जय महाराष्ट्र!

    • @milindgawand2539
      @milindgawand2539 3 ปีที่แล้ว +1

      Jai Maharashtra Tumcha aamhala pan abhiman aahe ....Tumhi nakich Daulat Khananche Varsa Chalavinare aasavet ....

    • @shekhark8004
      @shekhark8004 3 ปีที่แล้ว

      Salam irfan bhau..

    • @supersagarsagar
      @supersagarsagar 3 ปีที่แล้ว +5

      No Such thing as a Marathi Muslims or Christians
      Marathi people are proud hindu

    • @louistome9484
      @louistome9484 3 ปีที่แล้ว +16

      @@supersagarsagar hey dumbo there is also marathi Jewish , marathi Sikh community in Maharashtra. We all are maharashtrian regardless of our religions.

  • @amitdbritto9626
    @amitdbritto9626 4 ปีที่แล้ว +1

    Thanks. Very informative post.

  • @ratikant1
    @ratikant1 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान व नवीन माहिती मिळाली या व्हिडिओ मधुन असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ पहायला आवडेल अशी अपेक्षा आहे. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      हो, रतीकांत जी. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद.

  • @ronalddmello9321
    @ronalddmello9321 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीस मित्रा...

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      आबारी, रॉनल्ड.

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge7211 4 ปีที่แล้ว +12

    That's India.... Unity in diversity!❤

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      Thank you, Viresh Ji.

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 4 ปีที่แล้ว +1

    सुनिल खूप सुंदर माहिती दिलीत या विडिओ द्वारे। जो कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील नक्कीच।। आणि समज गैरसमज पण दूर झाले असतील।। खूप सुंदर।।।

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, विभा जी.

    • @devdaschavan926
      @devdaschavan926 4 ปีที่แล้ว

      तुझ्या विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ज्यामुळे अनेक नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल माझ्या भरघोस शुभेच्छा

  • @swapnilshinde6272
    @swapnilshinde6272 4 ปีที่แล้ว +1

    Kup chaan information dilis mitra 🙌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्वप्नील जी

  • @opheliagomes1803
    @opheliagomes1803 4 ปีที่แล้ว +4

    Very well explained. Proud to be an EastIndian

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Ophelia Ji.

  • @fincoil8253
    @fincoil8253 4 ปีที่แล้ว +3

    Excellent narration........like to see more!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Fin Ji.

    • @fincoil8253
      @fincoil8253 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello welcome... may I suggest a clip on en.wikipedia.org/wiki/Kanhoji_Angre

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      @Fin Coil Sarkhel...👌 We will try to cover this. Thank you.

  • @sachinharad22
    @sachinharad22 4 ปีที่แล้ว +1

    सुनील जी खुपच छान माहिती देता सगल्याच व्हिडिओस मध्ये, मी शहापूर भिवंडी कडील आहे, नातेवाईक वसई विरार कडे पसरलेले आहेत.
    नेहमीच आकर्षण असेलेल्या, आपल्या उत्तर कोकणाबद्दल जिकडून कोकणाची खरी सुरुवात होते,इथल्या संस्कृती,वेगवेगळ्या भाषा, खानपानांबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे.
    आपण ह्या चॅनेल मार्फत हे सांगायला - दाखवायला सुरुवात केलीय याचा अभिमान आणि कौतुक वाटत.
    ह्या चॅनेल च्या निमित्ताने आपण पालघर आणि ठाणे जिल्हा explore करालच,
    आपली वाटचाल अशीच सुरू राहिल यासाठी शुभेच्छा आणि आम्हाला नव नवीन माहिती मिळत राहो हिच सदिच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      हो सचिन जी, आपण आपल्या प्रतिक्रियेत नमूद केल्याप्रमाणे वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद.

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar706 4 ปีที่แล้ว +1

    Sunil . . Nehami pramane ha dekhil video manala bhavala. Atishay sundar vishleshanatmak vlog. Khup chhan mahiti jyabaddal aamhi anbhidnya hoto ti aaj tujhyakadun milali. Khup khup dhanyawad. Vasai chya killyachya safarich vaat pahat aahe.☺

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      तुमच्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद, अजित जी.

  • @jubeldcruz2757
    @jubeldcruz2757 3 ปีที่แล้ว +17

    Since the East Indians are the original inhabitants of Mumbai, the bride-to-be on the day of her wedding should keep up the tradition of wearing the 'nav vari lugra' on the day of her wedding in red colour during the nuptials in church and also in the hall during the reception, instead of wearing the white gown, which is not Indian. The bride-to-be, when I was a little boy, wore the traditional East Indian saree, known as the 'nav vari lugra' for her nuptials in church, instead of a white gown. The wedding was also celebrated outside the houses in the open space by putting up a pandal. It was celebrated for eight days. The 'Umbracha Pani' on the night before the wedding was fun. We would go dancing on the roads and bylanes at 12 midnight playing the East Indian Marathi band and singing East Indian Marathi songs. After that, we would all have our dinner and the women of the house would wake up at 4 in the morning to prepare chitiaps and fugias (which were kept for fermenting the previous night) for all the guests who were invited for their morning tea. Those days were fun unlike the East Indian weddings that are celebrated today.
    One of my favourite East Indian Marathi song is 'Sakalche Para'. The other songs worth mentioning which are also my favourite are 'Ambyachi Dangli Var Baisli Mor' and 'Galyan Sakli Sonyachi'.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +2

      Thanks a lot for your detailed and informative comment, Jubel Ji

    • @ashwinikate8712
      @ashwinikate8712 ปีที่แล้ว

      Wiwow thank u so much for letting us know the culture and old tradition .....long live our traditions......

    • @felixmachado4030
      @felixmachado4030 11 หลายเดือนก่อน

      Hi, are you from Vasai?

    • @jacintagracious4896
      @jacintagracious4896 8 หลายเดือนก่อน

      Yes I'm proud to be eastindean but this government redevelopment demolishing old ancestors property houses turn into SRA without informing us because government saying no records found after that society forms and not aloud to play bands and noise no fun in umracha pani 😢 and today's generation some of them don't know anything about Eastindean culture

  • @georgedsouza2703
    @georgedsouza2703 4 ปีที่แล้ว +13

    Thanks Sir for this invaluable information.I am also a Catholic from Karnataka and speak the native language of Konkani.But you deserve praise for undertaking the task of rewriting the history of your mother land.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot for your kind words, George Ji.

  • @yashwantdesai1061
    @yashwantdesai1061 4 ปีที่แล้ว +2

    सुनील आवडलं देशात काही लोक सामाजिक वातावरण व समाजातील एकी दुषित करत आहेत त्यांचा डोळ्यात अंजन घालणारा विडिओ At last we are indians

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      देश प्रथम!! धन्यवाद, यशवंत जी.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 ปีที่แล้ว +1

    सुनील वा फार छान
    अशी माहिती आतापर्यंत कधीच ऐकीव नव्हती
    मी पण नेहमी हाच विचार करत होतो की सुनील डिमेलो इतकं मराठी छान कस बोलू शकतो.
    पण हा व्हिडिओ पाहून एकदम बर वाटल.
    सुनील यु आर सिम्प्लि ग्रेट 👍
    Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 4 ปีที่แล้ว +13

    Sunil you are doing good job. It is fact that lot of people even Maharashtrian don't know the different branches or cast based titles of the converted Christians. This communities are really good. If they talk then of course it is by studying the right books and getting knowledge by authenticate information sources. Now a days it is job by some people to spread dirty thoughts in society and people. Where as you are sharing knowledgeable based on information of History. Give us more knowledge through videos.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your detailed and meaningful feedback, Ketan Ji.

  • @bonnykini
    @bonnykini 3 ปีที่แล้ว +12

    I am feeling proud to be an east indian

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Great. Thank you, Bonny Ji

  • @rahuldhage2762
    @rahuldhage2762 4 ปีที่แล้ว +1

    Thanks Sunil ji.
    Khum imp information dili aapan.
    Anglo Indian clear zale tar bare hoil

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राहूल जी. पी.के. जींनी तुमच्या ह्या प्रश्नाला एका वेगळ्या कमेंटवर खूप मस्त उत्तर दिलंय. धन्यवाद.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विलास जी.

  • @terrencekinny1495
    @terrencekinny1495 4 ปีที่แล้ว +3

    Nicely explained bro proud to be eastindian❤️

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Terrence Ji

  • @Arjunmalwankar
    @Arjunmalwankar 4 ปีที่แล้ว +5

    अत्यंत सोप्या भाषेत आणि महाराष्ट्राला प्रभावीपणे व्यक्त केले भाऊ. आज महाराष्ट्रला तुमच्यासारख्या विचारसरणीची अत्याधिक गरज आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद, यश जी.

    • @Arjunmalwankar
      @Arjunmalwankar 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello Keep up your good work, no matter what comes in your way.

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत. ह्यातल्या अनेक गोष्टी माहित नव्हत्या. खूप खूप आभार ह्या व्हिडिओ करिता..

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्वाती जी.

  • @nileshlog
    @nileshlog 4 ปีที่แล้ว +1

    फारच छान. मला खूप दिवसांपासून, तुला ह्या विषया वर काही माहिती असेल तर एक माहिती स्पद व्हिडिओ बनाव, असे सुचवायचे होते. माझी ही गैरसमज दूर झाली, ह्या व्हिडियो ने.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      खूब खूब आबारी निलेश. कुहने विषय अहले तर नक्की सुसव. आबारी.

  • @marshmir
    @marshmir 3 ปีที่แล้ว +5

    आमच्या अहमदनगर मध्ये पण खूप ख्रिस्ती लोक आहेत. वेग वेगळ्या मिशिंनरीनी इथे काम केलं. ब्राह्मण, महार, आणि दुसऱ्या जातीचे लोक कन्व्हर्ट झाले. काही लोक कॅथोलिक तर काही प्रॉटेस्टंट आहेत... आणि दोन्ही संयुदायचे एकमेकांशी लग्न जमते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, मार्शल जी

  • @simongumes1896
    @simongumes1896 10 หลายเดือนก่อน +3

    Nice 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      Thank you, Simon Ji

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे. बहुतांश लोकांना आपल्या भागात राहणाऱ्या काही इतर समाजबांधवां विषयी माहिती नसते. अशी माहिती मिळाल्यावर योग्य दृष्टीकोन तयार होतो. ज्ञान प्राप्ती नंतर मन स्वच्छ होते. मी श्री. फादर दिब्रिटो यांचं मराठी साहित्य वाचले आहे . तुमच्या भागातील माझा सहकारी मित्र श्री.मारशल कोरिया खूप चांगले अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यापासून मराठी बोलतो. सुनील यांना धन्यवाद व शुभेच्छा ! इतर सर्व ईस्ट इंडियन बांधवांना शुभेच्छा !

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @carollopes6435
    @carollopes6435 4 ปีที่แล้ว +2

    Thank you so much for giving this information we like your channel we like to see this block may god bless you

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you for your appreciation, Carol Ji.

  • @prashantdeshmukh6223
    @prashantdeshmukh6223 4 ปีที่แล้ว +8

    तोडलंस मित्रा. छान माहीती

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रशांत जी.

  • @bharatpatil3185
    @bharatpatil3185 4 ปีที่แล้ว +6

    My loving ruprelian classmate friend from vasai ..A ruparelian hostelite Me. Melvin Desouza holding high stature in Phyzer co. 1974 old ssc batch from Papdi new English school won State Gold Medal in Higher Marathi subject topper...just remembered him due to this video.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Yes, Bharat Ji, Vasaikar's Marathi is really very good. Thank you.

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 4 ปีที่แล้ว +1

    नेहमीच तुमचे व्हिडिओ खूप छान माहिती देणारे आणि खूप आपुलकी जपणारे असतात , धन्यवाद सुनील , ,

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी.

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 4 ปีที่แล้ว +1

    Kharach khup sunder mahiti...👍👍
    More power to u...

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, हर्ष जी.

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 4 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दादा... मी कोकणचा हिंदू मराठी.... जन्मापासून मुंबईतच...इतिहास प्रेमी. माझ्या ज्ञानात मोलाची भर पडली. काही महिन्यांपूर्वी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे " बायबल जुना करार " हा ग्रंथ वाचला... आणि माझ्याकडेच तो जपून ठेवला आहे. मी काही भेदभाव जातीभेद मानत नाही. बरीच माहिती मिळाली. तुझा व्हिडिओ खूप आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी.

  • @rayofscience1021
    @rayofscience1021 ปีที่แล้ว +8

    धर्मांतर केले गेले हे वाक्य फार महत्त्वाचे दादा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 ปีที่แล้ว +1

    माहिती पूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद.🙏👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, दीपक जी.

  • @surajjjadhav
    @surajjjadhav 4 ปีที่แล้ว +1

    Chan information dili Tu bhava.. grt salute

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद.

  • @dsouzaronald7335
    @dsouzaronald7335 4 ปีที่แล้ว +12

    "It's not what you look at that matters, it's what you see." Henry David Thoreau.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Absolutely...Thank you, Ronald Ji.

    • @TangoGlobe
      @TangoGlobe 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/O0ckPZhOis0/w-d-xo.html

  • @cabrinapereira8419
    @cabrinapereira8419 4 ปีที่แล้ว +7

    Hey Sunil beautiful video. I thought only East Indian were in Mumbai, Thane,some parts Vasai and some parts of Raigad.My dad is a kunbi mom a east Indian Agari.But now a days we east Indians don't follow anymore cast systems.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      Yes, Cabrina Ji, many people have a misconception that East Indians only stay in Mumbai. Yes, there is no casteism in East Indians. Thank you.

    • @jacintagracious4896
      @jacintagracious4896 8 หลายเดือนก่อน +1

      There was eastindean catechism because our ancestors our grandparents and my pappa we were having eastindean prayers 🙏🏾

  • @melcinatuscano3638
    @melcinatuscano3638 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast information 👍👌...

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी, मेल्सिना.

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 4 ปีที่แล้ว +1

    फारच छान रीतीने माहिती सांगितली.God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, आशा जी

  • @prashantpaivaidya5331
    @prashantpaivaidya5331 3 ปีที่แล้ว +3

    hi sunil, likes your video about East Indian community, you have tried honestly to bring out true picture of bhumiputra or gaonkars Hope this will dispel the wrong concepts or ideas which most of the people carry till date

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your Kind words, Prashant Ji

  • @surajkale9005
    @surajkale9005 4 ปีที่แล้ว +3

    India was invaded by various foreign powers by land/sea route. I am especially interested with later. The intermingling of cultural/architecture, administrative systems prevelant at that time with that if foreign invaders is well documented and some are still standing to tell the story.
    But, in case of invasion (sort of bcoz they used to be traders) through sea we don't sea much intermingling of foreign culture with local populace....These are some questions that wonders me... Can you suggest some good books to read on Portuguese and Dutch colonial history of India

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Your area of interest is fantastic. I am not sure if you follow Marathi but I can suggest you below books.
      १. सफर वसई किल्ल्याची
      २. वसईचे रगेल व रंगेल पोर्तुगीज
      ३. वसईतील ख्रिस्ती धर्म व ख्रिस्तमंदिरे
      - रजिन डिसिल्व्हा
      ४. हिंदू देवळातील पोर्तुगीज घंटा - महेश तेंडुलकर
      ५. वसईचा दिग्विजय
      ६. वसईची मोहीम - य. न. केळकर
      ७. वसईचा अपूर्व रणसंग्राम - गो.स.सरदेसाई
      ८. वसईचा दुर्धर धर्मसंग्राम - गजानन नाईक
      ९. पोर्तुगीज मराठे संबंध - पांडुरंग पिसुर्लेकर
      १०.Bapitist Elsie -The East indians
      ११.Coelho E.P.-The History of education in Bassein
      १२.FernandesBraz-A Guide to the Ruins Bassein
      १३.Mores G.M.-A history of Christianity India

    • @indirage
      @indirage 3 ปีที่แล้ว +1

      @Surajkale: invasion (sort of bcoz they used to be traders) through sea we don't sea much intermingling of foreign culture with local populace *facepalm*.
      Have you heard of Cochin jews/ Pardesi jews ? France occupied Pondicherry? Dutch Pulicat, Malabar. Dutch ruled major part of south India from 1600- 1800 and then succeeded by British. Maharashtra may seen only Portuguese and British rules, but South Part has seen Spanish, Portuguese, Dutch, French, Iranian, and many more.
      I wonder if Pure blooded Kokanasth Brahmins/ Chitpavans did their geneological/ DNA studies, will they find they are ethincally closer to Greeks or Hans ?

  • @anujaalshi7844
    @anujaalshi7844 ปีที่แล้ว +1

    Tumache videos khup chhan astat.
    Aani tumachi marathi bhaasha suddha👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अंजू जी

  • @silveenadmello
    @silveenadmello 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली... Thanks Sunil dada.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सिल्विना जी.