ईस्ट इंडियन लोकांचा आगेरा सण | आगेरा | उत्तन | East Indian feast Aagera | Aagera | Uttan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2022
  • ईस्ट इंडियन लोकांचा आगेरा सण | आगेरा | उत्तन | East Indian feast Aagera | Aagera | Uttan
    ईस्ट इंडियन समाज उत्सवप्रिय आहे आणि म्हणूनच ह्या समाजात वर्षभर विविध सण उत्साहात साजरे केले जातात. 'आगेरा' म्हणजे पोर्तुगीज भाषेत 'शेत', आणि शेतीवर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाताच्या कोवळया कणसांची भेट देवाला अर्पण करून आशीर्वाद घेतला जातो जेणेकरून कापणीपर्यंत पीक व्यवस्थित राहील.
    आज आपण उत्तन येथील बांधव हा उत्सव कसा साजरा करतात हे पाहणार आहोत.
    विशेष आभार
    श्री. मॉगन, श्रीमती शॅरॉन रॉड्रिग्ज
    व समस्त गावकरी, उत्तन
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ
    ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ
    • East Indian_Kupari Rec...
    वसईतील लग्नसोहळा
    • Vasai wedding वसईतील ल...
    कुपारी संस्कृती
    • Kupari culture कुपारी ...
    #eastindian #aagera #uttan #eastindianfeast #eastindianband #brassband #eastindiansongs #eastindiandance #eastindiancuisine #eastindianfood #eastindianrecipes #eastindianpeople #eastindiantradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai

ความคิดเห็น • 519

  • @sunildmello
    @sunildmello  ปีที่แล้ว +15

    ईस्ट इंडियन लोकांचा आगेरा सण | आगेरा | उत्तन | East Indian feast Aagera | Aagera | Uttan
    ईस्ट इंडियन समाज उत्सवप्रिय आहे आणि म्हणूनच ह्या समाजात वर्षभर विविध सण उत्साहात साजरे केले जातात. 'आगेरा' म्हणजे पोर्तुगीज भाषेत 'शेत', आणि शेतीवर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाताच्या कोवळया कणसांची भेट देवाला अर्पण करून आशीर्वाद घेतला जातो जेणेकरून कापणीपर्यंत पीक व्यवस्थित राहील.
    आज आपण उत्तन येथील बांधव हा उत्सव कसा साजरा करतात हे पाहणार आहोत.
    विशेष आभार
    श्री. मॉगन, श्रीमती शॅरॉन रॉड्रिग्ज
    व समस्त गावकरी, उत्तन
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ
    ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ
    th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
    वसईतील लग्नसोहळा
    th-cam.com/play/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d.html
    कुपारी संस्कृती
    th-cam.com/play/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3.html
    #eastindian #aagera #uttan #eastindianfeast #eastindianband #brassband #eastindiansongs #eastindiandance #eastindiancuisine #eastindianfood #eastindianrecipes #eastindianpeople #eastindiantradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai

    • @DrBrunoRecipes
      @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +2

      👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      @@DrBrunoRecipes जी, धन्यवाद

    • @nathanpereira6922
      @nathanpereira6922 ปีที่แล้ว +1

      Hmm.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      @@nathanpereira6922 जी, धन्यवाद

  • @pravinnirmal007
    @pravinnirmal007 5 หลายเดือนก่อน +4

    सुनिलजी... तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व फारच छान आहे,...

    • @sunildmello
      @sunildmello  5 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

    • @pravinnirmal007
      @pravinnirmal007 5 หลายเดือนก่อน +2

      @@sunildmello रीप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद कारण मला जे विडीओ आवडतात त्या विडीओ वर मी कमेट करतो तसे सर्वच युटुब युझर रीप्लाय देत नाहित..... तुम्ही तत्पर...... आहात......धन्यवाद आणी शुभेच्छा .........

  • @pascolgaribaimc7758
    @pascolgaribaimc7758 ปีที่แล้ว +5

    आगेरा सण हा आपल्याला चांगले पीक दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्याचा आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, पास्कोल जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 ปีที่แล้ว +22

    सुनीलजी,बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली .खूप दिवसांनी आज वलोग आला.ईस्ट इंडियन समाजाचा आगेर हा सण त्याची माहीती अतिशय सुंदर पद्धतीने दिली. प्रत्येक समाजात ,धर्मात शेती आणि त्यात कष्ट करणारा शेतकरी ह्यांचे। मह्त्व सांगितले आहे.येणाऱ्या दसरा या सणाला भाताच्या लोंब्या तोरण म्हणून घरादाराला लावल्या जातात. शेवटी त्यातून एकच गोष्ट कळते की पालपोषण करणाऱ्याचा विसर पडता कामा नये.

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว +2

      👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. खूप खूप धन्यवाद

    • @vilasfagare1307
      @vilasfagare1307 ปีที่แล้ว +2

      मि कोल्हापूर

  • @PMantri6194
    @PMantri6194 ปีที่แล้ว +10

    आपल्या परंपरा जपून ठेवल्याच पाहिजे., तरच पुढील पिढ्याना त्या माहिती होतील. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात, प्रणय जी. धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +13

    सुनिल, आप आये बहार आयी 😄 असं काहीसं माझं झालं हा व्हिडीओ पाहताना. आपले धर्म जरी वेगळे असले तरी सर्वसाधारण रूढी परंपरा मिळत्या जुळत्या आहेत. खाद्य संस्कृती वगळता. आम्हीं सणाला गोडा धोडाचे पदार्थ आणि शाकाहारी स्वयंपाक करतो आणि तुमच्याकडे विशेषतः मांसाहारी. आगेरा सणाला नवीन भाताच्या लोंब्या मिरवणूकीने चर्चमद्धे देवाच्या आशीर्वादासाठी नेतात तसंच आमच्याकडे कापलेला नवीन भात दसऱ्याला शुभ अश्या आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांच्या तोरणात गुंफुन दर्शनी दारावर बांधतात. आणि त्यातील थोडे दाणे गोड खिरीत घालतात. आणि जो काकडीचा केक म्हणता ना, त्याला आम्हीं तंवशाचं धोंडासं म्हणतो. तो अगदी मंद आचेवर ठेवून खरपूस भाजवा लागतो.आणि त्यातही चुलीवर केला तर एकदम लाजवाब आणि चविष्ट लागतो.. आगेरा सणाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.. 🌹🌹🌹👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +3

      आपण खूपच सुंदर माहिती पुरवली. खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @murlidharpaonikar8832
    @murlidharpaonikar8832 ปีที่แล้ว +4

    खुपच छान! मन भारावले. 'मेरा भारत महान'. परंपरा, लोक, गाव, खानपान, वेशभूषा, भाषा, धर्म, सण अलग असले तरी जोपासण्याची भावना एक, उत्साह एक. जय हो. थ्यांक्यु!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मुरलीधर जी

  • @shaileshkadam9731
    @shaileshkadam9731 ปีที่แล้ว +6

    खुप छान. हा सण मी ऐकुन होतो. भाइंदर मधे इतके वर्ष राहुन मी पाहीला नाही पण तुझ्या व्हीडीयो मुळे सर्व बघावयास मीळाले. खुप खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, शैलेश जी

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi ปีที่แล้ว +3

    मला आपली ख्रिस्ती संस्कृती बघून आनंद ही वाटतो पण थोडे मन सुद्धा भरून येते. माझी ख्रिस्ती आई 2017 मध्ये वारली. आजी आजोबा व सगळे ग्रेट ग्रँड अंकल आँटी सगळ्यांना देवाज्ञा आली. 😢अजून सुद्धा बांदर्‍याच्या मथ माऊलीला न विसरता नेहमी भेट देतो. खूप सुंदर विडियो बनवला तुम्ही सुनील दादा. खूप धन्यवाद. 🙂❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      आपली आठवण येथे लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi ปีที่แล้ว +2

    greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai ปีที่แล้ว +2

    हिरवा रंग समृद्धिचे प्रतिक तर केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतिक.
    अतिशय समर्पक असा हा सोहळा आहे.
    तुम्हा सर्वांचे नृत्य पाहुन आम्हाला सुद्धा नृत्य करावेसे वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @satishdalvi7268
    @satishdalvi7268 ปีที่แล้ว +3

    साहेब धन्यवाद असेच आपले सन सग्यांबरोबर दाखवत रहा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सतिश जी

  • @raipoonam6691
    @raipoonam6691 ปีที่แล้ว +2

    सुनील जी आपल्या जाती चा अभिमान आणी संस्कृति या बाधंवाने टीकुन ठेवली आहे ,विडयो पाहले मन अगदी प्रसन्न झाले , असेच विडयो बनवत जा आणी आपल्या महाराष्ट्र गोवा च्या संस्कृति ची ओळख होत राहील ,,

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू, पूनम जी. धन्यवाद

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे सुनील जी आपण काही नवीन माहिती दिली. मस्त vlog 👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @dcunhadcunha5660
    @dcunhadcunha5660 3 หลายเดือนก่อน +1

    सुनील आज मी तुला वसई किल्ल्यामध्ये समुद्रावर जाताना पहिले मी हाक पण मारली
    एरवी चॅनेल्वर बघतो पण आज डायरेक्ट समोर बघितले
    धन्यवाद
    नॉरबर्ट मार्शल डिकून्हा

    • @sunildmello
      @sunildmello  3 หลายเดือนก่อน

      हो, नॉर्बर्ट जी. खूप खूप धन्यवाद

  • @sunitapereira4759
    @sunitapereira4759 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम ! आगेराचा सण इतक्या थाटामाटात साजरा करतात हे तुमच्या विडीओमुळे समजले. आपल्या वसईतील चर्चमध्येदेखिल हा सण अशाच पध्दतीने साजरा व्हायला पाहिजे. विडीओ बद्दल खूप खूप आभार!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, तुमचे व्हिडिओ येत नसल्यामुळे उनेपन जाणवत होते. तुमचा व्हिडिओ पाहून बरे वाटले. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना निरोगी व सुदृढ आरोग्य देवो हीच सदिच्छा 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गणेश जी

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 ปีที่แล้ว +3

    टांगा बैलगाडी आणि शेतकरी लोकांच्या चेहरा वरील आनंद पाहून खूप आनंद झाला

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar ปีที่แล้ว +3

    मुंबईच्या जवळच असलेल्या उत्तन मध्ये मोठया उत्साहात साजरी होणाऱ्या ह्या पारंपरिक सणाची माहिती फार कमी लोकांना आहे, ही परंपरा टिकवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल या समाजातील सर्व ईस्ट इंडियन बंधू भगिनींचे कौतुक करावे लागेल!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, शिवप्रसाद जी. धन्यवाद

  • @edwarddsouza1319
    @edwarddsouza1319 ปีที่แล้ว +5

    काय योगायोग. आजच संध्याकाळी समुद्र किनारी जात असता तुझी आठवण आली आणि विचार केला तुझा मेसेज करावा, "नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई" आणि पावणे आठ ला तुझा व्हिडीओ आला. खूपच सुंदर चित्रण.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हाहा...खूब आबारी एडू

  • @kalpananijampurkar9870
    @kalpananijampurkar9870 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर, प्रथमच महित झाले, ख्रिश्चन समाजात पण महाराष्ट्रीयन प्रमाणे, कुणबी समाज आहे, आगेरा या आगळ्या वेगळ्या सणाची माहिती मिळाली, उमरो डिश छान, कोकणची पण ही authantic डिश आहे, याला तिथे मोकळ म्हणतात, सुनीलजी खुप खुप धन्यवाद, असेच सुंदर video करत जा, God bless you & fullfill your all wishes,

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 ปีที่แล้ว +5

    आगेरा सण आणि शेताचे महत्व व चर्चची माहिती छान वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम तुम्हाला अनेकानेक आशिर्वाद आणि खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @finn.6603
    @finn.6603 ปีที่แล้ว +5

    Proud to be Eastindian 👍💪💪💪

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv ปีที่แล้ว +5

    Great !!
    It's difficult to keep the traditions alive. But the East Indian community in Uttan is truly keeping this Agera celebration alive.
    I visited Uttan several times. It's beautiful place.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      You said it right. Thank you

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 ปีที่แล้ว +7

    Missed Aleen and Ryzel. Nice festival. Full of energy and enthusiasm. I just love brass band in background. Thanks to Uttan for coming together and giving your precious time. Enjoyed. God bless you all.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Sunil Ji

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 ปีที่แล้ว +3

    खुप छान कंटेंट सुनिल. उत्तनकरांच खास अभिनंदन हा सण नविन स्वरुपात साजरा करुन परंपरा राखल्याबद्दल.
    शेवटि आपण भारतीयांच जिवन चक्र निसर्ग नियंत्रित असल्याचा अजुन १ उत्तम दाखला

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 ปีที่แล้ว +2

    Lokani juni parampara japun tevali ahe.ani tuzya vidios madun amchya parayant pohachte.very nice vlog 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @swatikpai408
    @swatikpai408 ปีที่แล้ว +2

    ‌ परंपरा जपणे‌ हे पाहुन छान वाटले आणि तुझा‌ विडिओ खुप ‌दिवसांनी पाहिला व मंडळी हा शब्द ऐकला

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +2

    Wah mast festival 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, सरिता जी

  • @vppate
    @vppate ปีที่แล้ว

    Wow! ईस्ट इंडियन लोकांमधील "कुणबी" समाज पाहून आनंद झाला. अर्थात कुणबी म्हणजे शेतकरी समाज. ईस्ट इंडियन लोकांमधील कुणबी जातीय समाज म्हणजेच इसवी सन १६०० पूर्वी पासून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत राहणारा (स्थानिक/भूमिपूत्र) मराठी "तिल्लोरी कुणबी" समाज. पोर्तुगीजांनी त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण केले. धर्म जरी वेगळा असला तरीही जात मात्र कुणबी. आमच्या कोकणात विशेषतः रत्नागिरीत त्या काकडी पासून बनविलेल्या केकला "हंडेपोळा" असे म्हणतात. आणि शक्यतो असा केक पावसाळ्यात शेती करताना शेतात लावलेल्या काकड्यांपासूनच बनविण्याची प्रथा आहे. येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी आपली संस्कृती अशीच अभिमानाने जपून ठेवल्याबाबत या सर्वांचे विशेष कौतुक.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      आपण खूपच सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली ह्यासाठी खूप खूप धन्यवाद, पाटे जी

  • @Smarty9300
    @Smarty9300 ปีที่แล้ว +4

    One more thing that ppl outside may not know is how happy nd jolly agri community is ...mumbai has some spl communities with unique traits fòds nd lifestyle...agri...kois.. .pathare prabhu..amazing ppl. Before Portugese came to India they lived the 7 islands of mumbai peacefully happily doing respectful roles fishing..culuvation.. pottery..etc the lands also originally belong 2 these communities.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for the valuable information, Runa Ji

    • @Shawn_Pereira
      @Shawn_Pereira ปีที่แล้ว

      So...what did the Portuguese do ?

    • @Smarty9300
      @Smarty9300 ปีที่แล้ว +1

      @@Shawn_Pereira claimed the islands for their own ? Built a fort ....later gifted the islands to British in dowry ...

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 ปีที่แล้ว +2

    सुनील तुला खूप शुभेच्छा, प्रत्येक पैलू तू अगदी सहज उलगडून त्याचे महत्व समजावून सांगणे,खरेच तुझे अनंत उपकार आहेत,आपली संस्कृती व परंपरा अशीच पुढे चालत राहो ही मनपूर्वक प्रार्थना, एक सामान्य शुभेशू.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी

    • @ajaybora8443
      @ajaybora8443 ปีที่แล้ว

      मुंबई पासून किती अंतरावर आहे सदर गाव. जेणे आपले गाव पण टिकुन ठेवले आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      @@ajaybora8443 जी, हे गाव मुंबई लगतच्या मिरा - भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. धन्यवाद.

  • @lourdeslovedale
    @lourdeslovedale ปีที่แล้ว +3

    This is one of my favourite vlogs! The east indian culture is slowly diminishing. Hats off to the people of Uttan/Manori/Kurla and to some extent Vasai/Virar for keeping the tradition alive. Killi che cake chi recipe dili asti te bara zhayla asta :-)

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      हो, किल्लीच्या केकची रेसिपी लवकरच द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद, लूर्ड्स जी

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे सण.धन्यवाद सुनील जी.सणाची माहिती छान दिलीत.🙏❤️

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @snehaldmello3369
    @snehaldmello3369 ปีที่แล้ว +5

    Happy Feast 🎉🎊thankyou for uploading this video had nvr seen this all it's so fun nd ppls, children enjoying this feast💗

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      Happy Feast, Snehal Ji. Thank you

  • @quora93book72
    @quora93book72 ปีที่แล้ว +2

    खरोखरच मन भरुन आल काय परपंरा आहे जुन्या करार मध्ये काईन हा शेतकरी आणि आबेल हा धनगर होते हा सण फार मोठा आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @amolsharma704
    @amolsharma704 ปีที่แล้ว

    खरं आहे स्त्रिया ह्याच संस्कृती टिकवतात ....All Great Woman

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, अमोल जी. धन्यवाद

  • @baalah7
    @baalah7 ปีที่แล้ว +9

    *Thankyou Sunil for showcasing this Unique Agera Festival, which is less known outside Uttan. Glad Morgan and Sharon and many more are helping to keep the festival flame burning with Young and Old* 🙌🏽

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Baalah Ji

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सुनील, आम्हाला अनेक धर्माच्या, जातीच्या संस्क्कृती च्या रितिरिवाजचे दर्शन तूझ्या विडिओद्वारे मिळत आहे. असेच विडिओ देखील बनवत जा खूप शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 ปีที่แล้ว

    सुनील भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात
    मी पण हिंदू कुणबी मराठी आपल्या ख्रिस्ती कुणबी बांधवांना सणाच्या उस्ताह खूप मोठा आहे आणि बघून छान वाटले आपली मराठी संस्कृती तुम्ही जपली त्या बद्दल सर्वांना धन्यवाद सुनील भाऊ तुम्ही आपल्या सर्व व्हिडिओ मध्ये 🙏नमस्कार 🙏करून व्हिडिओ सुरू करता हे पाहून खूप भारी वाटतो तुम्हाला खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर व चांगली माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुरेश जी

  • @vijaychopade1544
    @vijaychopade1544 11 หลายเดือนก่อน +1

    दादा नमस्कार, आजच हा तुमचा जुना व्हिडिओ पहिलाव मला समजले की ख्रिश्चन मध्ये पण कुणबी समाज आहे मला खूप अभिमान वाटला कारण मी पण कुणबी आहे कोकणातला. आमच्या कडे ही प्रथा आहे पण वयक्तिक तिला नवा पूजेने म्हणतात शेतात जाऊन पूजन करून ते घरी आणतात व मग ते भात खिरी मध्ये घालून देवाला प्रसाद म्हणून वाढतो. पण आता कोणी शेती करत नाही म्हणून ते बंदच झाल्यात जमा आहे. आमच्या कडे पण भोकाचे वडे सणासुदीला आवर्जून बनतात. तसेच छोट्या काकडीला किरली म्हणतात. दादा माहीत नसलेली माहिती मिळाली त्या बद्दल तुझे धन्यवाद🙏

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @sawants7592
    @sawants7592 ปีที่แล้ว +1

    सुनिल जी , गेल्या काही दिवसा पासून आपले युट्यूब व्हिडिओज मी सातत्याने पाहत आहे आणि माझ्या अस लक्षात आल की आपण व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत घेत आहात तो करण्या साठी अगदी बारकाईने अभ्यास करत आहात आणि हे काही थोड थोडक नव्हे आणि हे येऱ्या गाबाळयाच काम नाही ... आणि ह्या सर्वातून आपली आपल्या कामावरची निष्ठा , आपल्या संस्कृती बद्दल प्रेम आणि एकंदरच आपल्याला माहीत झालेल्या एखद्या गोष्टी साठी तळमळीने सर्वाँना सांगणे ही जी तुमची धडपड दिसते ती वाखाण्या जोगी आहे.
    आज मितीला युट्यूब वर शेकोडोनी युट्यूबर आहेत पण त्यातला भपांकपणा , खोटेपणा , दिखाऊ पणा आपल्या कडे नाही.
    काही निवडक अभ्यासूपूर्ण , अस्सल युट्यू बर पैकी तुम्ही एक आहात म्हणून लगेचच मी आपल्यास सबस्क्राइब केलं .
    आपल्या पुढील वाटचाली साठी आपणास अनेकानेक शुभेच्छा.
    बाय द वे तुम्ही पोस्ट केलेला वरील व्हिडिओ फारच सुंदर आमच्या कोकणात सुद्धा अशाच प्रकारे (मालवण) नवीन भात कापणी सेलिब्रेट केली जाते त्याला नया अस म्हणतात भाताच नवीन रोप कापणी सुरू करण्या आगोदर देवाला दाखवला जातो . व त्याचे आशिर्वाद घेतले जातात .

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सावंत जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 ปีที่แล้ว +2

    सुंदर सादरीकरण. मुख्यतः उत्तन गाव समुद्राच्या जवळ असल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे हे माहीत होतं पण भातशेती देखील मोठ्या प्रमाणात होते हे माहीत नव्हते. सण उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे परंतु कालौघातात त्याचे व्यापारीकरण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद

  • @user-qx7ce8cy7t
    @user-qx7ce8cy7t ปีที่แล้ว +1

    तुम्हचे सगळे विडयो छान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनाली जी

  • @TaikhoomOP786
    @TaikhoomOP786 7 หลายเดือนก่อน +1

    Im vasaikar..i watch most of ur videos..its very interesting..my maiden house is bhayander and frequently we used to go to uttan and Gorai😊

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      Thanks a lot for your kind words

  • @harshadapatankar6110
    @harshadapatankar6110 ปีที่แล้ว +1

    Chaan tumchymule aajhi aapli Sanskruti tikun ahe 👌🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, हर्षदा जी

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 ปีที่แล้ว +1

    Khup chan Shan ahe Khup mast video zhala dada 👌👍😍😍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी

  • @ashishjadhav17
    @ashishjadhav17 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ सुनिलजी.... आहेत कुठे तुम्ही बरेच दिवस झाले तुमचा विडिओ नाही.. तरी ठीक आहे आठवड्यात एक तरी विडिओ करत जा ... बाकी उत्तन वाशीयांचे खूप धन्यवाद आणि आभार ज्यांनी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचा खूप खटाटोप करताय ... खूप भारी ...👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, कामात गर्क असल्याने बरेच दिवस व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते. आपल्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद, आशिष जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +2

    Sunil ji, Happy Aagera to you and your family members. तुम्ही भोकाचे वडे म्हणालात ते रत्नागिरी जिल्ह्यात बनवले जातात आणि बिन भोकाचे वडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनवतात. दोन्ही वड्यांचं पिठात फरक नसतो. काकडीचा केक बनवतात हे आज कळलं. तुमच्या हातात असलेलं पॅटीस माझ्या आवडीचा मेनू. खुप छान विडिओ. दर्यामाता चर्च खुपच भव्य आहे. बर् याच दिवसांनंतर विडिओ आला. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी. आपल्यालाही आगेऱ्याच्या शुभेच्छा

  • @arunavartak6127
    @arunavartak6127 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर व्हिडिओ. उत्तन येथील आगेरा सणाची माहिती मिळाली.तेथील संस्कृतीचे दर्शन झाले. सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता.खूप छान वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 ปีที่แล้ว +2

    Thanks for sharing this festival 👍

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक जाती धर्माने आपलं सण उत्साहाने साजरा करायला पाहिजे... ती एक परंपरा आहे.. येणाऱ्या आपल्या पिढीला हा एक पूर्वजांचा अभिमान असायला हवा... आणि हे त्या त्या भौगोलकदृष्ट्या होत असते... समाज त्या दृष्टकोनातून घडत असतो.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, संदीप जी. धन्यवाद

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 ปีที่แล้ว +2

    छानच बघ 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रवीण जी

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 ปีที่แล้ว +1

    मस्त आणि मस्तच आहे
    संस्कृती जपणे फार मोठे योगदान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, माणिक जी

  • @dillonmunis8271
    @dillonmunis8271 ปีที่แล้ว +3

    Good to see East Indian Tradition of Aagera represented in such a beautiful manner ❤️❤️.............

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Dillon Ji

  • @Smarty9300
    @Smarty9300 ปีที่แล้ว +2

    Very nice..I lived in Mumbai in the 90s and I had an agri cook who was awesome....made the best tandul bhakri nd val usal...would like 2 visit vasai Utan and explore someday

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      That's great. Thank you sharing your beautiful memories with us, Runa Ji

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ पाहून खूप छान वाटले हा सण पहिल्या दा पाहून खूप आनंद झाला
    माधुरी. वसई

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @anitashinde156
    @anitashinde156 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कायमच पारंपरिक गोष्टींचे व्हिडिओ आमच्यासाठी आणता. फार फार छान असतात. ही व्हिडिओ फार आवडला. नवीन माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अनिता जी

  • @shanivarbhoir8105
    @shanivarbhoir8105 ปีที่แล้ว +4

    जाम.भारी

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, शनिवार जी

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 ปีที่แล้ว

    सुनिल चांगल्या परंपरा छान मांडत आहात धन्य वाद परंतु रुढी व कर्मकांड हा फरक ध्यान ठेवा. शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, रंजन जी

  • @theresafernandes2333
    @theresafernandes2333 ปีที่แล้ว +2

    hi sunil are you the same person who took my interview in etraveli its great to see you vlogging all the best

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Yes, I work with Etraveli group. Thank you, Theresa Ji

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 ปีที่แล้ว

    खुप दिवसानि वीडियो केलात मस्त वीडियो 👌👌👌👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अर्चना जी

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 ปีที่แล้ว +1

    सुनील मस्तच व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, व्हायलेट जी

  • @vijaysawant637
    @vijaysawant637 ปีที่แล้ว +1

    ह्या सणाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रत्यक्षात तिथे हजर हाये असेच वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @bijoydasudiya
    @bijoydasudiya หลายเดือนก่อน +1

    Nice to see Kunbis from Uttan.

    • @sunildmello
      @sunildmello  หลายเดือนก่อน

      Thank you, Bijoy Ji

  • @cgiri901
    @cgiri901 ปีที่แล้ว +2

    A travel in nostalgia,love this culture, and their love for MARATHI,

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Chandrashekhar Ji

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 ปีที่แล้ว

    अगदी छान, खूपच सुंदर, आणि नवीन माहितीपूर्ण पाहिला मिळाले असंच दाखवत जा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सोळंके जी

  • @philipgaikwad8699
    @philipgaikwad8699 ปีที่แล้ว +1

    Brother khup changala video aahe

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, फिलिप जी

  • @5281978
    @5281978 ปีที่แล้ว +4

    Hats off for keeping the age old traditions. I remember In our Goa too farmers used to take the first harvest to Mary Immaculate Church with all pomp joy and devotion for getting blessings.Nice VIdeo.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you for sharing this beautiful memory with us, Shivanand Ji

  • @pravinparkar905
    @pravinparkar905 ปีที่แล้ว +1

    बाकी सर्व काही एका बाजूला आणि मराठी बोलणाऱ्या मराठमोळ्या माणसाला सपोर्ट करण एका बाजूला.... 👍🏻. समोरच्याचा धर्म कोणता किंवा तो कोण कुठला आहे ह्याचा काही ही एक फरक पडत नाही मला कारण मराठी बोलणाऱ्या आणि मराठी भाषेचा मान ठेवणाऱ्या माणसाला माझ्या हृदयात एक जागा नेहमी राखीव असते.
    असेच विडीओ बनवत रहा भाऊ छान माहिती देता तुम्ही.
    👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @shrikantjb
    @shrikantjb ปีที่แล้ว +1

    खुपच छान.परपंरा टिकुन राहिल्या पाहिजेत.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, श्रीकांत जी

  • @sabypereira264
    @sabypereira264 ปีที่แล้ว +1

    माहितपूर्ण एपिसोड.
    एपिसोड च्या उत्तरार्धात मॉर्गन आणि शर्ली ह्यांची मुलाखत समयोचीत आणि मुद्देसूद झाली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूब आबारी सॅबी

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 ปีที่แล้ว +2

    खूप खुप मस्त मला खूप अभिमान आहे इस्ट एंडियन समाजाचा. ती लोक खूप डीसी प्लेंट असतात.आणी अजून एक शिकायला मिळालं की काकडीचा केक सद्धा बनतो. अशीच आपली संस्कृती जपत रहा.आपली परंपरा टिकून ठेवला त

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रवी जी

  • @sharondsa1087
    @sharondsa1087 ปีที่แล้ว +1

    mast video sunil dada..majja aali baghaila..👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शॅरॉन जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 ปีที่แล้ว +1

    आभारी सुनील बरेच दिवस तुमचे विडियो नाही पण आज विडियो बघुन बरे वाटले आमच्या लहानपणी असेच आगरा साजरा करायचे आगेरा झाल्या शिवाय कापणी ला सुरवात नाही प्रथम देवाचे आभार बघुन बरे वाटले आभारी सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @yogeshguigade6285
    @yogeshguigade6285 4 หลายเดือนก่อน +1

    बेंजो मस्त वाजवतात

    • @sunildmello
      @sunildmello  4 หลายเดือนก่อน

      हो, अगदी बरोबर बोललात, योगेश जी. धन्यवाद

  • @sylvesterthomas5148
    @sylvesterthomas5148 ปีที่แล้ว

    Amazing, vidieo

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, Sylvester Ji

  • @hedvijusrumao7899
    @hedvijusrumao7899 ปีที่แล้ว +2

    Old is Gold. खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूब आबारी, हेडविजस जी

  • @santoshagarkar6760
    @santoshagarkar6760 ปีที่แล้ว

    सुनील फार छान संस्कृती दर्शन 👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसांनी व्हिडिओ आला नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत.तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो.असेच छान छान व्हिडिओ बनवत जा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

  • @liyakatalimaner968
    @liyakatalimaner968 ปีที่แล้ว +1

    Very fascinating video

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Liyakatali Ji

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद . 💐🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, शुभांगी जी

  • @ashokmahadeosalvi5754
    @ashokmahadeosalvi5754 ปีที่แล้ว

    फार छान

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, अशोक जी

  • @shriramsawant5432
    @shriramsawant5432 ปีที่แล้ว +1

    Super Information VDO

  • @kalpeshtandel8896
    @kalpeshtandel8896 ปีที่แล้ว +1

    उत्तम खूप छान सुंदर आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen ปีที่แล้ว

    Wow खुपच छान व्हीडिओ आहे 👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @dhirajvartak9827
    @dhirajvartak9827 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ...👌 हा शेती चा सण खूप सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, धीरज जी

  • @dr.vinaykumarsingh8189
    @dr.vinaykumarsingh8189 ปีที่แล้ว +1

    Very very nice and sweet maintained culture , I allso live there ,lovely peaceful people🎉,love u all

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Doctor Ji

  • @sylvesterthomas5148
    @sylvesterthomas5148 ปีที่แล้ว

    So,,,cute,looking, beautiful veri nice photo

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, Sylvester Ji

  • @bonnykini
    @bonnykini ปีที่แล้ว +1

    Thank you so much for wonderfull coverage.great job.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Bonny Ji

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 ปีที่แล้ว

    Khup Mast

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, समीर जी

  • @vaishalisomani6771
    @vaishalisomani6771 ปีที่แล้ว +1

    Thank you so much for introducing us to this festival. Happiness is in air

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Vaishali Ji

  • @sunilraut9130
    @sunilraut9130 ปีที่แล้ว

    मस्त विडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, सुनिल जी

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing this festival 👍👌

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान, आगेरा सणाची अनमोल माहिती सांगितल्या बद्दल

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 ปีที่แล้ว

    खूपच छान.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, अनिलकुमार जी

  • @bahubali5618
    @bahubali5618 ปีที่แล้ว

    Ek number

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, बाहुबली जी