हा सोनाली तु एकदम बोलत आहे नात्याबद्दल आम्ही तिन बहिण व एक भाऊ त्याच्या संसारात आम्ही कधीच ढवळाढवळ करत नाही तो त्याच्या घरी खुष आम्ही आमच्या घरी खुष एक वर्षातुन दोनदा माहेरी जाऊन येतो आणि हो तु मुंबईला जाऊन येते अस म्हणत जा जाते असं म्हणायचं नसतं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गाईला. वासरांना चारा खाऊ घालताना खुप छान वाटले अभिनंदन तुझ अजुन एक तुझा पहिला व्हिडीओ मी पाहिला होता माझी ओळख अस टायटल होते ती ओळख आज पर्यंत कायम आहे सोनाली जो तुझा कठीण काळ होता ते तुझ्या घरच्या नी दिलेल्या वाईट कर्माचे फळ होतं तुझ्यावर वर लक्ष्मी ची कुरपा आहे तु जे काही आज आहे ते तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मा चे फळ जे वाईट वागले त्यामुळे तु आज खंबिर पने उभी राहिली आहे दादा तुला कायम साथ देतात तुम्ही दोघं खूप मोठ व्हा आणि असीच प्रगती करा छान दोन्ही मुले छान कामात मदत करतात ❤😊
Tumchya vicharnshi mi pn sahmat aahe tai kahi look new alet tyamule manala yeil te bolta tyana sanga tai survatipasun sgle video paha mhanje kalel bhau bahin ch prem kiti Sundar japly tumhi sarvch naat tai khup chan kela swenmpaak mast kaal pn bred sandwich 🥪 mast bnvl hot te agaroch products mala khup awdle shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘
ताई माझ्या साठी स्वामी कडे प्रार्थना कर की मला कोणी सुध्दा नाही मुलगा आहे पण तो माझ्याकडे लक्ष देत नाही आणि मला चालत येत नाही उभे ही राहत येत नाही माझ्या साठी तेवढी प्रार्थना कर बाळा
हो ताई स्वामी चरणी प्रार्थना आहे की आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या ताई फार वाईट वाटलं आपली परिस्थिती ऐकून पण एक लक्षात ठेवा कोण नाही त्याला महाराज असतात
ताई अगदी योग्य विचारपूर्वक नात्याबद्दल सांगितले आहेस ताई मी तुझ्या विचाराशी सहमत आहे. खूप छान वैभवलक्ष्मी व्रतांची तयारी केली आहे ताई 👌👌👍👍♥️♥️💖💖🌹🌹💐💐🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🙏🏻🙏🏻
दीदी नात्यांबद्दल खरंच खूप छान सांगितला तू, प्रत्येकाने जर तुझ्यासारखा विचार केला तर कोणत्याच नात्यांमध्ये कधीच दुरावा येणार नाही, मी खूप स्वतःला नशीबवान समजते की तुझ्यासारखी दीदी माझ्या आयुष्यात आली😢 Love you ❤
Tai mla ekada tari tujya hatce j1 jevayce aahe pan mi khup lamb rahate khandesh nandurbar la pan aamci kuldevi lakshmi mata aahe mi yenar aahe teva mi tula naki bhetel majya mistarrna aata pasun sagte ki gelo tar tula betu
Sona tu ka sorry bolte tu agdi khara boli ki Kona ver hi aple vichar ladu naye jau de tugha yevdha changlya tai madhe asel Aekhadi rikami plates khoob chan h video mast 👌👌
Mi pan tujhysarakhi mansanchi aawad asaleli. Khup manase yayachi. Pan mr gelya pasun sarva dur geli. Karan pratekashi garaj sarali. Pan ak aahe. Swami ni kadhi sath sodali nahi. Ghabaru nako mi aahe pathishi he swaniche vakya rudyat basun thevale. Tyamule ata jodalili manase ata upyogi yetat. 🙏🙏🌹🌹
सोनाली रीकाम्या बायकांना हे सुचते आणी ज्या बायकांना घर प्रपंच असतो त्या निगेटिव्ह कमेंट करत नाही ज्या सुटलेल्या असतात त्या खोदकाम करतात कोण बोलणार नसतं ना म्हणून तु नको लक्ष देऊ
Hi tai nice blog छान स्वयंपाक 👌🏻☺️बरोबर बोललीस ताई तु ज्याला त्याला ज्याच त्याचं लाईफ आहे की जे ते ज्याच्या त्याच्या मर्जी प्रमाणे जगत .....❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई जय वैभव लक्ष्मी माता माझ्या गोड ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होईल स्वामी चरणी प्रार्थना ताई खूप दिवस झाले मी कमेंटस केली नाही कशी आहेस ग ताई तू
ताई आपली स्टोरी आपल्या चैनल वर आपण शेअर केलेले आहेत तिथे गेल्यानंतर चॅनेल हे ग्रो होतं कारण तिथला ऑडियन्स आपल्याला बघतो आपले सबस्क्राईबर वाढतात म्हणून तिथे जातात पण आपले चॅनेल आहे ना आपल्याला आपल्या आवडीनसाठी आपण शेअर करू शकतो आणि मी ते केलेला आहे त्यामुळे सध्या तरी काही इच्छा नाही जायची पण तुझं स्वप्न आहे तर ठीक आहे बघूया झालं तर जाऊया पण अजून तरी नाही मनात विचार
ताई तू योग्य बोलत आहे तू कमेंट्स कडे लक्ष नको देत जाऊ ते त्यांच्या मनाचं सांगतात तसं तूही तुझ्या मनाचं करत जा त्यांच्या मनाचा ऐकत नको जाऊ आणि ताई तुझे सगळे व्हिडिओ छान राहतात .आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता .
ताई खुप आवडलं तुझं.. भोग भोगून पुढचे दिवस खूप छान येतात या वरती खुप विश्वास आहे माझा.मी ते अनुभवलं आहे आणि ताई नात्याविषयी जे बोलली ना ते पण एकदम खरं आहे...आपण कधीच कोणावर कशाचीही जबरदस्ती करू नये.. तरच नात जास्त टिकत..बाकी सगळं छान.. फक्त एक सांगावस वाटत ताई जेवण बनवताना केस फक्त बांधत जा एवढच बाकी व्हिडिओ खूप मस्त ❤❤❤
सोनाली, नेहमीप्रमाणे छान व्हिडिओ तूझी नात्याबद्दलची मते स्पष्ट आणि अगदी योग्य आहेत. मी पण याच मताची आहे. घरात धार्मिक कार्यक्रम असला की खूप प्रसन्न वातावरण असते. दोन्ही आरसे खूपच सुंदर 👌
Sonali bathroom madhe arasa lavu naye ase mantat .ka te mahit nahi . vicharun bagh konaltari .ani bahin mahnun tuzy vichar agadi yogya ahet .keep it up .bahu shejari jari asela tari tu tyna tynchi space detes .Mala tuze hei vichar far patatat.
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Shree Swami Samarth ❤
भाता मधे कोणते मसाले टाकले
Hello tai... Vidio editing kontya app mdhe krav.. thodi mahiti de na
सुवर्णा ताई मी व्हिडिओ एडटींग kine master app वर करते
Thank you tai... Evdhya busy schedule mdhun pn reply jrur krte
हा सोनाली तु एकदम बोलत आहे नात्याबद्दल आम्ही तिन बहिण व एक भाऊ त्याच्या संसारात आम्ही कधीच ढवळाढवळ करत नाही तो त्याच्या घरी खुष आम्ही आमच्या घरी खुष एक वर्षातुन दोनदा माहेरी जाऊन येतो आणि हो तु मुंबईला जाऊन येते अस म्हणत जा जाते असं म्हणायचं नसतं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गाईला. वासरांना चारा खाऊ घालताना खुप छान वाटले अभिनंदन तुझ अजुन एक तुझा पहिला व्हिडीओ मी पाहिला होता माझी ओळख अस टायटल होते ती ओळख आज पर्यंत कायम आहे सोनाली जो तुझा कठीण काळ होता ते तुझ्या घरच्या नी दिलेल्या वाईट कर्माचे फळ होतं तुझ्यावर वर लक्ष्मी ची कुरपा आहे तु जे काही आज आहे ते तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मा चे फळ जे वाईट वागले त्यामुळे तु आज खंबिर पने उभी राहिली आहे दादा तुला कायम साथ देतात तुम्ही दोघं खूप मोठ व्हा आणि असीच प्रगती करा छान दोन्ही मुले छान कामात मदत करतात ❤😊
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Tumchya vicharnshi mi pn sahmat aahe tai kahi look new alet tyamule manala yeil te bolta tyana sanga tai survatipasun sgle video paha mhanje kalel bhau bahin ch prem kiti Sundar japly tumhi sarvch naat tai khup chan kela swenmpaak mast kaal pn bred sandwich 🥪 mast bnvl hot te agaroch products mala khup awdle shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘
Nice volg good thought board minded person ❤
सोनाली ताई तू मुलांना कांजण्या झाल्यावर काय करते लवकर रिप्लाय दे
अग ताई अजून तरी मुलांना झालेल्याच नाहीत त्यामुळे मला एवढं काही माहीत नाही ग ताई
Ok tai
Tu khupch chan aahe tai❤
💯 baro aahe tai tuj
Sonali tu je nat tikvnyasathi shevtch vaky bolli te agdi brobr aahe
ताई माझ्या साठी स्वामी कडे प्रार्थना कर की मला कोणी सुध्दा नाही मुलगा आहे पण तो माझ्याकडे लक्ष देत नाही आणि मला चालत येत नाही उभे ही राहत येत नाही माझ्या साठी तेवढी प्रार्थना कर बाळा
हो ताई स्वामी चरणी प्रार्थना आहे की आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या ताई फार वाईट वाटलं आपली परिस्थिती ऐकून पण एक लक्षात ठेवा कोण नाही त्याला महाराज असतात
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
Barobar ahe sonali tuza 👌👌👌👌👌
Tumche video khup chan astat Tai....ani tumchya gharatla agdi chan family bonding pahun tumchya ghari bhet deyla yaw Ashi ichha hote.....
Chan sonali
ताई अगदी योग्य विचारपूर्वक नात्याबद्दल सांगितले आहेस ताई मी तुझ्या विचाराशी सहमत आहे. खूप छान वैभवलक्ष्मी व्रतांची तयारी केली आहे ताई 👌👌👍👍♥️♥️💖💖🌹🌹💐💐🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🙏🏻🙏🏻
Tai mi navin ahe recipes jara ditels madhe sanga
ताई तू बरोबर बोललीस या मुळे नात्यात दुरावा येत नाही❤❤जय माता वैभव लक्ष्मी🌺🙏
Hi taai
Hi सोनाली मला माहित पाहिजे Slap मध्ये कळस होता का काढला प्लीज सांग ना मी पुनम
अग ताई काढायचा असतो तो ठेवला जात नसतो तो लगेच स्लॅप टाकताना काढून घेतात
Agdi barobar bolle tai tarch nat tikt❤😊
Natyabaddal je kahi bolalis te agadi barobar ahe sonali👍
दीदी नात्यांबद्दल खरंच खूप छान सांगितला तू, प्रत्येकाने जर तुझ्यासारखा विचार केला तर कोणत्याच नात्यांमध्ये कधीच दुरावा येणार नाही, मी खूप स्वतःला नशीबवान समजते की तुझ्यासारखी दीदी माझ्या आयुष्यात आली😢 Love you ❤
W
खूप छान विडिओ
Tai mla ekada tari tujya hatce j1 jevayce aahe pan mi khup lamb rahate khandesh nandurbar la pan aamci kuldevi lakshmi mata aahe mi yenar aahe teva mi tula naki bhetel majya mistarrna aata pasun sagte ki gelo tar tula betu
Me parola ethe rahate
खुप छान ताई
Sona tu ka sorry bolte tu agdi khara boli ki Kona ver hi aple vichar ladu naye jau de tugha yevdha changlya tai madhe asel Aekhadi rikami plates khoob chan h video mast 👌👌
Shri Swami Samarth.
Tai tu darra pudhe paaypusana thevala ahes ka .
हो ताई तुझं अगदी बरोबर आहे .माझे भाऊ पण जवळच आहेत .पण मीही तुझ्यासारखी राहते. सांगण आपलं कामं आहे,पण त्यांना पण त्यांचं लाईफ आहे .
Thank you tai. Love you
Hi ताई तुझा मेल id बंद आहे ka
मी मेल केला होता पण मेल सेंड नाही होत
Mi pan tujhysarakhi mansanchi aawad asaleli. Khup manase yayachi. Pan mr gelya pasun sarva dur geli. Karan pratekashi garaj sarali. Pan ak aahe. Swami ni kadhi sath sodali nahi. Ghabaru nako mi aahe pathishi he swaniche vakya rudyat basun thevale. Tyamule ata jodalili manase ata upyogi yetat. 🙏🙏🌹🌹
हाय सोनाली... 100%खरे आहे ताई तुझे बोलणे....
सोनाली मुलांची शाळा सुट्टी पडलेला आहे माहेरी जात नाही का माहेरी तुझी बघू वाटते तुझे माहेर आई-वडील नातं खूप छान आहे बघायला खूप खूप छान वाटतं मला
ताई डायरेक्ट कूकर मध्ये डाळ शिजवताना एक लहान चमचा टाकायचा म्हणजे डाळ शिट्टी झाली कि वरती बाहेर येत नाही 😊
Pan kay takaych 😮
सोनाली नातं टिकवण्यासाठी तु जे बोलती अगदी योग्य आहे
👍👍
aaa@@prititangsale9988
👍
Too lokanchya nadala lagoo nako tuzi Nati too chhan japates❤.
Aaj khup chaan bolaat. Spashta bolna kadhihi changla ch ahe. Ha tumcha vlog ahe.kai share karaych ani kai share nahi karaych he sarvasvi tumcha prashna ahe....nice vlog
Tai tumhi machi Matan ny khat
नाही ताई नवीन घरी आल्यापासून खाल्ले नाही आणि खायचे असेल तर बाहेर जाऊन बुधवारी किंवा रविवारी खातो
ताई तू नात्याबद्दल शेवटचं खूप छान वाक्य बोललीस मला ते पटलं माझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं आहे
खूप छान सांगितले नात्यांबद्दल nice video 👌
Tai vastushastra nusar bathroom madhe arasa lau nakos please krupaya nigetivity wadhati mahnun 🙏🌻 shree Swami samartha 🙏🌻
Shree Swami Samarth sonali and dada vlog Chan zala ❤❤❤❤.tu.khup.chan.dasthas.laxmi.🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️. reply de plz sonali
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Chan video Tai 👌👌👍 ekdam barobar bollat Tai natyanbaddal 👍👌🤗🥰😘
सोनाली रीकाम्या बायकांना हे सुचते आणी ज्या बायकांना घर प्रपंच असतो त्या निगेटिव्ह कमेंट करत नाही ज्या सुटलेल्या असतात त्या खोदकाम करतात कोण बोलणार नसतं ना म्हणून तु नको लक्ष देऊ
❤❤❤👍👍👍
बटाट्याच्या भाजीत पाणी का होत आहे
श्री स्वामी समर्थ ताई
Hi tai nice blog छान स्वयंपाक 👌🏻☺️बरोबर बोललीस ताई तु ज्याला त्याला ज्याच त्याचं लाईफ आहे की जे ते ज्याच्या त्याच्या मर्जी प्रमाणे जगत .....❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
सोनाली हे खर आहे कोणाच्या पण पर्सनल लाईक मधे ढवळाढवळ करायची नाही मग ते नात किती ही जवळचे असुदे मला तुझा स्वभाव म्हणून आवडतो मला पण कोणाच्या मधे ❤
Aapke husband kya karte h di
ताई माझे मिस्टर फॅब्रिकेशन काॅन्ट्र्याक्टर आहेत thank you so much dear 💖❤️❤️
खूप छान VLOG 👌👌😋😋😋
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Kharch ahenatyat apali mate mandavit pan लादु nayet.
Pratyekacha sansar vegla asto. Tyanche prblm vegale astat.
Understanding nech nati tiktat.
Sonali tuze vichar ekdam right ahet❤❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤🦮❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
Tai arshyachi price kiti ahe
नात्या बदल अगदी खरं बोलले. काही लोकांना काडी करायची घाणेरडी सवय असते. विडियो छान 👌👌
Sonali tuze hya video madhale vichar agadi barobar aahet.
Nice vlog aahe shree Swami Samarth
खरं आहे ताई अगदी बरोबर बोलल्या
श्री स्वामी समर्थ ताई जय वैभव लक्ष्मी माता माझ्या गोड ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होईल स्वामी चरणी प्रार्थना ताई खूप दिवस झाले मी कमेंटस केली नाही कशी आहेस ग ताई तू
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🍁🍁
अगदी बरोबर आहे 😊
Shree Swami Samarth Dada Tai
Tai tuja dryfuit cutter kuth gela
नात्या बद्दल तुम्ही बरोबरच बोलता आहात अगदी योग्य शब्दात व्यक्त करता मते 👌👌🙏🙏
Chan
Tuze vicharch khup chan & bhavnuk astat
Shivani kon aahet ?plz sang na
दिसायला देखणा कामाला हेकना हे भारी हा सोनाली 😂
😂😂
ताई तुम्ही छान समजावून सांगता आजचा विडीओ छान ❤❤
Tai sidy kiti la ghetali
Khutun ghetli
Ti jevanachi tate khupch chan aahet kuthun ghetlis stillchich aahet mastch aahet
खरंच सोनाली नात्याबद्दल तू जे बोललीस ते अगदी बरोबर बोललीस नातं ही एकीकडून नाही दोन्हीकडून टिकतात 100% बरोबर आहे बाकी व्हिडिओ खूप छान होता.
ताई तु शेवय चा खीर कुकर मध्ये का करता❤
Tai tumhala josh talksvr pahaych ahe..kdhi yog yeil..nkki tumchi story share kara
ताई आपली स्टोरी आपल्या चैनल वर आपण शेअर केलेले आहेत तिथे गेल्यानंतर चॅनेल हे ग्रो होतं कारण तिथला ऑडियन्स आपल्याला बघतो आपले सबस्क्राईबर वाढतात म्हणून तिथे जातात पण आपले चॅनेल आहे ना आपल्याला आपल्या आवडीनसाठी आपण शेअर करू शकतो आणि मी ते केलेला आहे त्यामुळे सध्या तरी काही इच्छा नाही जायची पण तुझं स्वप्न आहे तर ठीक आहे बघूया झालं तर जाऊया पण अजून तरी नाही मनात विचार
@@pranjalShindevlogs ok
‼️🙏🌺 श्री स्वामीसमर्थ 🌺🙏‼️
खूप छान 👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫
सुंदर घर आहे सोनाली ताई
सोनाली कढीपत्ता चा वरचा थोडा शेंडा तोडुन टाक नंतर खूप छान वाढेल ok 👍
ताई तू योग्य बोलत आहे तू कमेंट्स कडे लक्ष नको देत जाऊ ते त्यांच्या मनाचं सांगतात तसं तूही तुझ्या मनाचं करत जा त्यांच्या मनाचा ऐकत नको जाऊ आणि ताई तुझे सगळे व्हिडिओ छान राहतात .आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता .
अगदी बरोबर बोललीस सोना ते बाकी विडीओ खूप छान आहे 🎉🎉🎉
Khoop chaan bolta tai tumi khoop chaan video tai
Tai, tumhi je natya baddal bolalya, te 100% brobar ahe...tevha ch natt he donhi bajuni tikat.
Aarrti chi taat chan aahet.kutun getale aahet
Perfect answer to maintain any relationship for long time 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤❤
Tai kahi nahi sarke bolis tu tu nakko laksha devu.... chan hota vlog Shree Swami Samarth 😊
ताई खुप आवडलं तुझं.. भोग भोगून पुढचे दिवस खूप छान येतात या वरती खुप विश्वास आहे माझा.मी ते अनुभवलं आहे आणि ताई नात्याविषयी जे बोलली ना ते पण एकदम खरं आहे...आपण कधीच कोणावर कशाचीही जबरदस्ती करू नये.. तरच नात जास्त टिकत..बाकी सगळं छान.. फक्त एक सांगावस वाटत ताई जेवण बनवताना केस फक्त बांधत जा एवढच बाकी व्हिडिओ खूप मस्त ❤❤❤
अगदी बरोबर आहे ताई तुझ, मला पण आलाय अनुभव, त्यातूनच शिकले
ताई कमेटला रिपलाय का हो देतं नाही द्या ना
हो दादा मी तुमची कमेंट वाचली त्या कमेंटला रिप्लाय पण दिला क्षमा असावी खूप लेट मी तुम्हाला रिप्लाय दिला🙏🙏🙏
@@pranjalShindevlogs खूप खूप धन्यवाद ताई तुमचा ऐक ही हिडिओ मी सोडत नाही परत परत पाहावा वाटत कालचा शेरूचा वाढदिवस मी माझ्या आईला पण दाखवला खूप छान
Tai tuza area kuthala sang tu k i t college cha javal pas rahates kay
Shree Swami samarth🙏🙏
सोनाली, नेहमीप्रमाणे छान व्हिडिओ
तूझी नात्याबद्दलची मते स्पष्ट आणि अगदी योग्य आहेत. मी पण याच मताची आहे. घरात धार्मिक कार्यक्रम असला की खूप प्रसन्न वातावरण असते. दोन्ही आरसे खूपच सुंदर 👌
नात्या न बद्धलअगदी बरोबर बोललीस... सोनाली 👍💖
Khupch chan video sonali 👌🏻👌🏻👌🏻👌🏻tu agadi barobar bolalis 👍🏻👍🏻👍🏻comment kade lax deu nako lokanch 👍🏻👍🏻mi anita karande pune
Sonali bathroom madhe arasa lavu naye ase mantat .ka te mahit nahi . vicharun bagh konaltari .ani bahin mahnun tuzy vichar agadi yogya ahet .keep it up .bahu shejari jari asela tari tu tyna tynchi space detes .Mala tuze hei vichar far patatat.
राम कृष्ण हरि ताई
नात्याबद्दल जे बोलताय ते खूप छान सांगितलं
श्री स्वामी समर्थ❤ताई