देवघर तूझ खूप प्रसन्न वाटते बघून पण तू आधिसारख एवढ दाखवत नाही नेहमी आणि सोनाली तू सकाळचे पूर्ण रूटिंग दाखव गाऊन खूपच छान आहे तूला ब्लू कलर छान दिसतो श्री स्वामी समर्थ 🙂🙂
सोनाली गाऊन छान आहे त खरचं गाऊन शिवाय कसे होणार 25 हजार ची साडी घाला पण ति 4 त5 तास त कधी काढून गाऊन घालू आसे होते❤❤ देवघरा साठी तोरण खूप छान आणले किती चे आहे त
Product chi add aste mhnun tuja video motha krtes...N add karta motha kart ja na vidEo..Aamhi tula add n karta motha video kar mhnto...Add taktes ani motha video kelay mhntes
अग ताई त्या पण गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असतात ग ताई आजचा व्हिडिओ 23 मे ते 24 मिनिटांचा केलेला आहे. रेगुलर व्हिडिओ 12 ते 13 मिनिटाचे असतात ग जास्तीत जास्त 15
अनिल कपूरचा एक पिक्चर आहे बघ ताई हम आपके दिल में रहते है . त्यात काजोल ला निळा कलर आवडायचा. दादांचा हसायला येतं खूप पण खूप च भारी आहात तुम्ही दोघे पण . थोडी नंबर वन आहात तुम्ही दोघे.
ताई देवपुजा करताना डोक्यावर काही तरी कपडा घ्यावा पं चा किंवा नॅपकीन शास्त्रानुसार तस्स डोक उघड ठेवू नये अस्स म्हणतात तुळसी मातेची पण पूजा करताना पण अस्स म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे ताई मला वाटल म्हणून सांगितल ताई तुझ्याकडून पण आम्ही काही शिकत असतो गाऊन छान आहेत❤❤
Ag tai me pn glass Chya 2 bharni fodlya aahet😂😅🤣😆 mhnje chukunch zaly pn dmartmdhun ghetlya hotya g mast jad hotya mazyakdun hot as pn bolaych konala n Mr Chya hatun futle aste Tr khup bole aste😅😂 mg Mhntat Ata me bola ky mla Kiti boli asti as😅 aso gaunche color mastch aahet me bole kalch ani Ag toran devaryasathi Kiti chan ghetlet mast distil 😊 dada Ata fit n fine disat aahet asch maintain thewa mhn Baki vlog mast 🥰😘😍
माझ्या सोबत असंच होतं काचेचा माझ्या हातात टिकत नाही पण दादा तूला एक शब्द बोलले नाही त्यातलं एक गाऊन चा कलर खूप छान आहे विडीओ छान होता शेरु ला दाखवलं नाही एक झलक दाखवली असती तर असो आजचा विडीओ छान होता 🎉🎉🎉🎉
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL300
सोनाली तू छोटी टिकली लावत जा. वयानी लहान वाटतेस. मोठ लावलंस की वयानी खूप मोठी बाई वाटतेस. आजचा विडिओ छान होता.
देवघर तूझ खूप प्रसन्न वाटते बघून पण तू आधिसारख एवढ दाखवत नाही नेहमी आणि सोनाली तू सकाळचे पूर्ण रूटिंग दाखव गाऊन खूपच छान आहे तूला ब्लू कलर छान दिसतो श्री स्वामी समर्थ 🙂🙂
जेव्हा सेलिब्रिटी ॲड करतात हीच लोक सगळे विकत घेतात आणि जेव्हा आपली माणसं ॲड करतात तेव्हा याच लोकांच्या पोटात दुखत कमाल आहे ना 😡
सगळे गावून छान आहे. .lucky draw नाही वैभव laxmi माता ची कृपा आहे
सोना अगरबत्ती किंवा धुप यांचा कधी वास नाही म्हणायचा सुगंध म्हणावा. बाकी सगळे एकच नंबर. God bless you❤❤🙌🙌
सोनाली गाऊन छान आहे त खरचं गाऊन शिवाय कसे होणार 25 हजार ची साडी घाला पण ति 4 त5 तास त कधी काढून गाऊन घालू आसे होते❤❤ देवघरा साठी तोरण खूप छान आणले किती चे आहे त
V श्री स्वामी समर्थ🥀🥀🥀🥀
श्रीस्वामी समर्थ ❤
Product chi add aste mhnun tuja video motha krtes...N add karta motha kart ja na vidEo..Aamhi tula add n karta motha video kar mhnto...Add taktes ani motha video kelay mhntes
अग ताई त्या पण गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असतात ग ताई आजचा व्हिडिओ 23 मे ते 24 मिनिटांचा केलेला आहे. रेगुलर व्हिडिओ 12 ते 13 मिनिटाचे असतात ग जास्तीत जास्त 15
हो ताई मी वापरत आहे मला खूप फायदा झाला आहे वांग आला होता मला भरपुर फरक पडत आहे मला..........
Ho g tai add mule time vadaly..Tu add n karta video mOtha kar na
Tai vang sathi konte creem lavli mla nav sangana plz@@Shama46687
Tai tu केसांची काळजी घे . होम made oil बनून लाव केस वाढतील लवकर .
Washing machine sathi konta liquid detergent vaprtes tai
काचेची वस्तू फुटली तर चांगली गोष्ट आहे कुणाची दृष्ट लागली आहे तर दोष निघून जातो संकट आले तर निघून गेले आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
👌👌❤❤
Kharch tai tumhi khup nashibvan ahat..dada khup great ahet..je tumhala life partner mhnun bhetlet..
देवपूजा केलेली छान दिसत आहे. सांडग्याची भाजी खूप छान बनली आहे. मावशी खरंच निळा कलर तुम्हाला छान दिसतो. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
दादा सगळे निळेच घेतलेत. त्यापेक्षा सात दिवसाचे सात कलर घेतले असते तर खूप मस्त झालं असतं. असूदे दादा तुम्हाला आवडले ना मग झालं तर.
अनिल कपूरचा एक पिक्चर आहे बघ ताई हम आपके दिल में रहते है . त्यात काजोल ला निळा कलर आवडायचा. दादांचा हसायला येतं खूप पण खूप च भारी आहात तुम्ही दोघे पण . थोडी नंबर वन आहात तुम्ही दोघे.
जोडी नंबर वन
श्री स्वामी समर्थ ताई ❤️ गाऊन छान आहेत माझ्या पण हातात काचेच्या वस्तू टिकत नाही
Hi .....
Me as ekaly ki agarbatti nai lawaychi .....karan ti bamboo chya kadine banleli aste as .ani ti apan jalat nai ....ya badal sang
Gaun che colours sundar aahet . Blue colour .mala tari aavadle aahet sonal❤
अग सोनाली माझी मुलगी पण तुझ्या सारखी च आहे तिच्या हातात काचेच्या वस्तू दिली की ती फुडते च गाऊन छान आहे दादा किती काळजी घेतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺🌺👌
Ag sonali machhardani folding chi ghyayachi na 1500 ₹ yete . Vaparayla pn sopi aahe
Same me pan adach karun thevle koop deva chi bhandi ahet gola karun thevli ahet
श्री स्वामी समर्थ
Tai maz pan sem aasech hote mala hi kach tikat nahi
ताई देवपुजा करताना डोक्यावर काही तरी कपडा घ्यावा पं चा किंवा नॅपकीन शास्त्रानुसार तस्स डोक उघड ठेवू नये अस्स म्हणतात तुळसी मातेची पण पूजा करताना पण अस्स म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे ताई मला वाटल म्हणून सांगितल ताई तुझ्याकडून पण आम्ही काही शिकत असतो गाऊन छान आहेत❤❤
Tai ata ek 4vilara ghe ❤
सोनाली नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडीओ ही खूप छान, मी पण कोल्हापूर मध्येच राहते भेटायची इच्छा आहे बघूयात कधी योग येईल 😊 .
खुप छान आहे गाऊन कलर मस्त आहे दादांची चॉईस एकच नंबर असती शेरु दिसला नाही
Sonali tupn aajkal pratyek vedio mdhe add krte aadhi vedio chan vatayche bghayla
मग काय झालं तुम्हाला मिळत नाही म्हणून म्हणता का😂 रागावू नका ताई पण आमच्या सारख्यांना फायदा झाला आहे आनंद मना तुम्ही की आपली ताई तिला हे पण जमतं
Sonali krushna tulas ashi kalpat aste ani dusri Radha tulas tee jarashi white ashi aste .....
video khup chan ......❤❤
श्री स्वामी समर्थ🙏🌺
Meetup kadhi ghenar ahes g Tai kolhapur madhe ❤
श्री स्वामी समर्थ सोनाली मला पण गाऊन खूप आवडतात पण आमच्या घरात आवडत नाही. एवढ्या गरमीतसुधा साडीच नेसावी लागते
श्री स्वामी समर्थ ताई
Tai navin gharat gurucharitra parayan karnar aahat ka
Tuza nirnay yogya ahe vishranti pan pahije tulas beatuiful pharsa pharak nahi.
Shree Swami samartha 🌺🙏🌺
Asech hasat raha chan vatate 🎉🎉
Maz pan kachechya vastunbarobar nahi jamat.maze mr.pan asech bolat astat.amchyakde cup chahachey sudda still chech ahet.
ताई मला सुधदा काच कप टिकत नाही
Tai tissue paper holder ahe na kichen made plz tyachi link dena
Maze pan asech aahe tuzeysarekh.
Dadachi chois chhan aahe dada khoop hasvtat
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खुप खुप छान
Mazya kitchen madhe 60 percent jars glass aani chini matichya barnya aahet😊😊
Sonali tai gaun khoopch chhan distoy
खूप छान👌👌👍👍🙏🙏श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
ताई दादाने तुमच्या काळजीपोटीच गाऊन घेतले गाऊनचे कलर छान आहेत आणि उन्हाळ्यामध्ये गाऊन चा वापर जास्त होतो त्यामुळे दादाला काही बोलू नको
Shree swami samrat 🙏 tai tuj ani dadach prem asach rahude tumala udhand aaush labho
Tai agarbatti khas chi aan khupch chan aahe
सोनूदादा,कडेजरालक्षदे, खुप,बारीक, झालेआहे
Tumcha video pahilanantar chan vatate
Nice vlog... Gaun pan sarv chan ahet... Dadani khup hasaval aaj always keep smiling❤
Khoop Chan aahet gaun
Compound interest story🤣🤣
खूप छान बोलतात दादा श्री स्वामी समर्थ tai❤
Chan video tai ❤❤ sheru disala nhi ❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ gaoun khup chan aahet ❤❤
Jar pavsaparyant mogra zad kadhat nastil tar pavsat mulasakat tai tuch anun lav na ♥️
Ag tai me pn glass Chya 2 bharni fodlya aahet😂😅🤣😆 mhnje chukunch zaly pn dmartmdhun ghetlya hotya g mast jad hotya mazyakdun hot as pn bolaych konala n Mr Chya hatun futle aste Tr khup bole aste😅😂 mg Mhntat Ata me bola ky mla Kiti boli asti as😅 aso gaunche color mastch aahet me bole kalch ani Ag toran devaryasathi Kiti chan ghetlet mast distil 😊 dada Ata fit n fine disat aahet asch maintain thewa mhn Baki vlog mast 🥰😘😍
Khup chhan vlogs dear ❤️😍😊🤗
Tai tumchya area made jaga kasa guntha aahe
Krisna tulsi has purple branches
खुप छान गाऊन आहेत मला पण खुप गाऊन आवडतात
सर्व गाऊन 👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
हाय सोनाली.अग गाऊन छान आहेत, पण तू कलर जरा वेगळे वेगळे.घ्यायला हवे होते.पण असू दे दादांना आवडतो तो रंग. ❤❤ छान आहे सर्वच गाऊन❤❤
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🌺🙏 Tai🥰 khup chan hota video shevat dada bollen tashech majhe Mr pan boltat mala ani mi pan tujha sarkhi same ❤🥰❤
Ag krushna Tulas la jast sunlight oahije tar ch ti kali hote savli asel tar hirvi ch rahte
Shree Swami Samarth ❤
Tai tu barik disay lagliyes
खरच दादा खूप प्रेमळ आहेत👌💯🌹
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
❤❤Shri Swami Samarth❤❤
Jaishreeram tai
Shree Swami Samarth ❤️🌺🙏
माझ्या सोबत असंच होतं काचेचा माझ्या हातात टिकत नाही पण दादा तूला एक शब्द बोलले नाही त्यातलं एक गाऊन चा कलर खूप छान आहे विडीओ छान होता शेरु ला दाखवलं नाही एक झलक दाखवली असती तर असो आजचा विडीओ छान होता 🎉🎉🎉🎉
Tai gaun khupch chan ahet mla tr khupch avdle ❤❤❤
Shree swami samarth
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Kach phutne shubh ahe bcoz aplyavr yenari pidha kachevr jate so don't worry😊
Krushna tulas kalpat aste ani ram tulas shicha deth hirva asto tai ❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्रीस्वामी समर्थ ताई ❤
अग तुला दादाने सात दिवसाचे सात गाऊन आणले
Mast shree Swami Samarth 🌹🥰♥️
Gawn khupch sunder aahe mast shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤❤❤
Shree Swami samarth🙏🙏🙏🙏
Tai Jai shree Swami Samarth
ताई गाऊन खूप सुरेख आहे मला फार आवडले आजचा ब्लॉग मस्त झाला ताई श्री स्वामी समर्थ
नमस्कार✨🙏✨
दादाची पसंती छान आहे गाऊन मस्त आहेत
Tai sheru che kace galat nhi ka gharat
गाऊन छान दिसत आहे
गाऊन किती रुपयाला बसले श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth
Ho na kharcha tai tumcha aata mulehi thodi moti zaltavar nako vatat...sansar prapanch vadlyavar pahilyasarkha nahi jamat aho...❤👍🤗 Nice vlog dear 💓🏠...
ताई तुम्ही तुळशीत पाणी का भरून ठेवता
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Nice vlog Tai
Nice vlog tai
Mazya mister ranch Kam pan Dada sarkhach ahe lokhandi paiplainch mumbaila
Dada must comedy 😂🤣😂gaun color Chan 👌👌👌👌👌
ताई सुरकुत्या साठी ५५च्यावयातले साठी सांग