तोरसेकर साहेब शिवसेना फक्त एकच आहे आणि ती ठाकरेंची आता तुम्ही पत्रकार झाले अजूनही तुमच्यासारखे बोलणारे झाले हे तुमच्या सोयीनुसार काही बोलतात त्याला काय करावे सगळ्या जगाला माहिती 1966 यावर्षी शिवसेना ठाकरे कुटुंबाने उभा केली
भाऊ हे असचं सुरु राहले तर संवीधानाच काय होईल हे जरा सांगुण टाका ? हरले म्हणजे आमदार वीकत घ्यायचे व आपल्या पक्षात घ्यायचं ! मस्त आहे हे सर्व ! छान पीढी घडणार !
हे भाउ...😂😂😂 यांचं वय झाल्या तरी bjp बाजून ओरडतंय..यांच्या मूळ.bjp ला वाटलं 400 पर होणार.. ही 4 ते 5 मंडळी आघाडी ची आहेत bjp ला झाडावर् चढवतात न आपटल की हसत बसतात... गप्प घरी बसायचं तर उगी.भाषण देतात तास तास ची..😢😢😢😢
भाऊ तुम्ही अशी पण भविष्यवाणी केली होती की या लोकसभेत महाराष्ट्र महायुतीला भरभरुन मतदान करणार आणि निडणूकीत महायुती चांगले सीट्स घेणार.... ? पत्रकारिता आणि राजकारण दोन्ही वेगवेगळे विषय आहेत.....
बरोबर...... पण deep स्टेट कार्यरत होते.... आणि bjp chya नेत्यांनी स्वतः चुका करायला सुरुवात केली..... उदाहरण UP मधे मौर्य, देशभरात 400 सीट च वातावरण अतिविष्वस कडे घेऊन गेलं..... पण भाऊ नी काही. ठिकाणी योग्य तेच सांगितले आहे..... जसे 2019 ची निवडणूक........
भाऊ तोरसेकर तर ४५० सिट बोलत होते.. आले २०४....म्हणून भाजपच्या त्या सोशल मीडिया च्या तरूणीने त्या सुर्यवंशी सहित लायकी काढली... मराठी बिस्कुट पत्रकार म्हणून.
लोकसभेला सर्व लॉजिक फोल ठरले याचे कारण मराठा आरक्षण, muslimani bjp विरुद्ध केलेलमतदान आणि मागास समाजाने कांग्रेस ला केलेलं मतदान यामुळे महाराष्ट्रात बीजेपी ला फटका बसला
भाऊ तुमचं डोकं इतकं सुपर आहे तुमचे पत्रकारिता कोटी कोटी प्रणाम तुम्हाला प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद पत्रकार असावा तर भाऊ तुमच्यासारखा सत्य बोलणारा सत्य वागणारा सत्य दाखवणारा सत्याची वाट धरून चालणारा भाऊ कोटी कोटी प्रणाम
हा भाजप चा माणूस आहे…स्वतःच्या चॅनेल च्या कमेंट बंद केल्या आहेत….त्याना सांगाव एकदा एकनाथ शिंदे यांची आधीची भाषणं जाऊन बघा ते कोणाला पक्ष प्रमुख बोलत होते…
नमस्कार. भाऊंनी इतक्या वर्षा नंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.बापटांना घटना तज्ञ कोणी केले हा प्रश्न मलाही पडला होता.का बापट स्वयंघोशीत घटना घटनातज्ञ आहेत.जे सामान्य माणसाला कळत होते ते आवघड करुन उल्टे करुन सांगणारे म्हणजे बापट .दूसरे वकील तर काय? मिडिया लाच त्यांचे कौतूक. 😂
भाजपचा चापलूसी कंत्राटी वीर (अग्नीवीर). सतत पवार -ठाकरे -गांधी वर गरळ औकताना विचार येतो हे अन्न महणून नक्की काय खातात. एवढा द्वेष करताना अस वाटत कि ही कुठल्या ग्रहावरची माणसे आहेत.
@@prashantpatekar5656 नाही. हा फोडणवीस ने नोटीस पाठलया नंतर अमेरिका वारी करून आलाय. तिथून ही गरळ औकणया ची चाकरी इमानेइतबारे जारी होती. ऊदय निरगुडकर आधीच तिथ होता.
BHAU Namskaar, you are great. Your discussions, opinions are based on deep studies and correct logic based on mind set of people. You take side of truth .Huge number of people follow u to understand Indian Politics . I am one of them .
@@MangeshKute-g3hव्यवस्थित लिहा पद्धतशीर लिहा , मराठी लिहता धड येत नाही आणि टीका काँग्रेस , राष्ट्रवादी , UBT वर , माणसानं आपल्या आवाक्यातील काम करावं, येथे मुकाबला अंधभक्त विरुद्ध सुजाण नागरिक असा होतांना दिसून येत आहे, आपल्यात टिका करण्याची पात्रता नाही आहे, कारण टीका करायला सुद्धा खूप ज्ञान आणि जगाची माहिती लागते
Bhau u are very crystal clear in you views. Got a chance to comment on you. You are the best analyst which gives all viewers a clear vision about the subject you raise … Jai Maharashtra 🚩🙏
प्रवक्त्यांचं कामच असतं , आपल्या पक्षाची बाजू मांडणे, पण हे महाशय स्वतःला जर पत्रकार म्हणवून घेत असतील तर त्यांनी निष्पक्षपणे पत्रकारिता करावी ,जनतेचे प्रश्न सरकार समोर मांडावे, सरकारच्या चुका जनतेसमोर मांडाव्यात, एखाद्या पक्षाचे प्रवक्ता असल्यासारखे का बरं वागतात
@@rahulsawant1023 jalaycha kaay? Manus kaay bolto aahe te samjun ghyaycha sodun ekach padha lavta tumhi loka.... bjp cha manus BJP cha manus. Mag jo manus congress kinva ncp kadun bolto, to konacha manus asto? Grow up
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉1966शिवसेनाचा
भाऊ तोरसेकर यांचे बोलन ऐकून जो मनापासून स्वीकार करून मनावर घेतो त्याला दवाखान्यात च गेलं पाहिजे
😂😂😂
ज्यांना राहुल गंधी पंतप्रधान मटेरियल वाटते त्यांनी स्वतच्या डोक्यात मेंदू आहे की नाही हे चेक करायला पाहिजे......😅😅😅😅😅😅
एक नं रिप्लाय 😂😂😂😂@@rahuldhanavade2878
Qqqqqqqqqqqqqqqq⅖@@rahuldhanavade2878
000000000000000000000000000000000000p0000000000⁰😅0😅⁰⁰p0p0000pp00pp00p0pp😊😢⁰😅000000000000000000000000000⁰⁰⁰⁰⁰😊 17:04 00@@prashantnagaonkar
बेरोजगारी,महागाई,शिक्षण,घर असे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहेत. मोदीपुराण नको ह्या विषया॑वर बोला.मीपुराण पुरे!
Bhagva ki hirva hava
तोरसेकर साहेब शिवसेना फक्त एकच आहे आणि ती ठाकरेंची आता तुम्ही पत्रकार झाले अजूनही तुमच्यासारखे बोलणारे झाले हे तुमच्या सोयीनुसार काही बोलतात त्याला काय करावे सगळ्या जगाला माहिती 1966 यावर्षी शिवसेना ठाकरे कुटुंबाने उभा केली
@@kumarpathak4281 aho bhau tores bjp cha lombtya ahe luthbhara kutra far shahna samjto swatala therda
ठाकरेंनी नाही लोकांनी ठाकरेंना प्रमुख केले
भाऊ तोरसेकर जातीयवादी माणूस फक्त BJP देवेंद्र फडणवीस ह्याचा उदो उदो करतो
एवढे हुशार असून प्रतिपक्ष काढलं मग कमेंट बॉक्स बंद का ?
Fadnavis cha chatya aahe haa.Lok shivya ghateel mhanun off thevle
लुक्क काहीही लिहू नये.
इथे स्लीपर सेल, भारत विरोधी,
सोरोस चेले चमचे, घराणे सेवक
नॉन मॅट्रिक यांना राग येणारच.
खर
फटु आहे म्हातारा.
हा फक्त फडतुसचे शेटं काढायच्या लायकीचा आहे याला काय शेटं कळतं नाही....
400 पार जाणार होती भाजप ह्यांच्या विश्लेषण अनुसार आणि गेलीही 😂😂😂😂😂
भाऊ हे असचं सुरु राहले तर संवीधानाच काय होईल हे जरा सांगुण टाका ? हरले म्हणजे आमदार वीकत घ्यायचे व आपल्या पक्षात घ्यायचं ! मस्त आहे हे सर्व ! छान पीढी घडणार !
भाऊला संविधानाची काय पडली आहे. तो बाजने खोऱ्याने ओढतोय.
14:11 😅😅😅😅😅😅😅😅😅😢😅😮😮😮😅
Nice explained bhausaheb❤❤❤
पद नाही तरी केंद्रात दिलेला पाठींबा कसा चालला...chapalusi सोडा आता या वयात.
खुप चांगले विचार तोरसेकर साहेब
हे भाउ...😂😂😂
यांचं वय झाल्या तरी bjp बाजून ओरडतंय..यांच्या मूळ.bjp ला वाटलं 400 पर होणार..
ही 4 ते 5 मंडळी आघाडी ची आहेत bjp ला झाडावर् चढवतात न आपटल की हसत बसतात...
गप्प घरी बसायचं तर उगी.भाषण देतात तास तास ची..😢😢😢😢
Out of box एकदा मणिपूर, पुलवामा मध्ये rdx कुठून आला, गळणारे राम मंदिर, पडणारे ब्रिज, खचणारे रस्ते 😂ह्या वर बोला
लागली हो ह्याला लागली मणिपूरी मिर्ची
तोरसेकर आता तुमचं ऐकणं आम्ही सुसंस्कृत संविधानप्रेमी लोकांनी सोडून दिलय आता तुम्ही आराम करावा
पण हे खरे आहे की पक्ष फोडणे ही नीतिमत्ता चांगली नाही या इलेक्शन मध्ये समजेल
पक्ष फोडणयासाठी आपन एकाच व्यक्तिला जबाबदार धरतो हे चुक आहे
@@dipakrajput4743 अटल बिहारी वाजपेयी यांनी कुठे तरी बोलले आहे तोड फोड की सत्ता को चिमटी से भी नही छुता
या राजकारणात महाराष्ट्र राज्य मागे गेला आहे या सरकार च्या काळात हे मान्य करावे लागेल
@@rameshshete8706 सगळे एका माळेचे मणी
भाऊंबद्दल खूप आदर होता. पण लोक सभेचे अनुमान पूर्णपणे चुकल्यामुळे निकालाच्या दिवसापासून भाऊंना ऐकले नाही आणि ऐकणार पण नाही. एकूणच सगळ्यांचाच वीट आलाय.
Bhau Torasekar Suparibaaj patrakar ahet
मोदी 350 पार करणार हे तर तुम्ही पुस्तक लिहून सांगितले होते.
भाऊ तुम्ही अशी पण भविष्यवाणी केली होती की या लोकसभेत महाराष्ट्र महायुतीला भरभरुन मतदान करणार आणि निडणूकीत महायुती चांगले सीट्स घेणार.... ? पत्रकारिता आणि राजकारण दोन्ही वेगवेगळे विषय आहेत.....
बरोबर...... पण deep स्टेट कार्यरत होते.... आणि bjp chya नेत्यांनी स्वतः चुका करायला सुरुवात केली..... उदाहरण UP मधे मौर्य, देशभरात 400 सीट च वातावरण अतिविष्वस कडे घेऊन गेलं..... पण भाऊ नी काही. ठिकाणी योग्य तेच सांगितले आहे..... जसे 2019 ची निवडणूक........
ते दिसले लोकसभेमध्ये
भाऊ तोरसेकर तर ४५० सिट बोलत होते.. आले २०४....म्हणून भाजपच्या त्या सोशल मीडिया च्या तरूणीने त्या सुर्यवंशी सहित लायकी काढली... मराठी बिस्कुट पत्रकार म्हणून.
नननश
,@@rahuldhanavade2878
Tumcha sarkhe murkh udhav kde ahet tamule
भाऊंचे बरेच व्याख्यान ऐकले आहेत.ते फक्त भाजपा चा उदोउदो करायचे आणि उद्धव ठाकरे यांना नावे ठेवत भाऊ आपले भाषण संपवतायत
Wa Bhau. Aassa joda.
Politics beautifully explained
भाऊ तुम्ही महायुती चे चांगले गुणगान गाता
@@BharatKhairnar-b7c pagar milat asen bhukayacha nakki
फक्त मोदींचे गुणगान करन्यातच अरधी मुलाखत गेली
मोदी समजणे साधं नाही. नंतर समजून उपयोग नाही होणार.
@@smitapatkar786असे कित्येक PM आले गेले देशाचा कारभार ( कसा का असेना ) चालू राहिला व पुढेही राहणार
Bhau ubt Senela dharmaraj nyay Denard bhagvan ghar Der hai anther nahi thakdweshi
Mi
छान भाऊसाहेब बुद्धी भेद करण्यासाठी तुम्ही हुशार आहेत
साहेब भाजप चा मोदी सरकारने ईलेक्टन बांड बदल जगाला सत्य संगा हिंमत असेल तर गोदी मिडिया,
घटनेच्या १० व्या नियमाचं काय? त्याचा काय उपयोग? यांच्यासारखांमुळेच बीजेपी संपली महाराष्ट्रातून
खरं बोलले तरी यांना कळत नाही हे फक्त खोटा जाणता राजाचे कौतुक करणेत मसगुल आहेत
Fekune hyala dalali dili asel. Fodra hatya kand che kay te vichara.
भाऊ धडाधड फेकतोय.
पक्षप्रमुख पद शिवसेनेच्या घटनेत आहे.
केंद्रात bjp च सरकार नसतं तर शिंदे इतके दिवस तिथं बसला तरी असता का.
मनोरूग्ण व एका पक्षाचा प्रवक्ता भाऊ तोरसेकर .
💯💯💯 Real .
तुमचे सगळे लॉजिक फोल ठरले लोकसभेला😂😂
खाटा खट, लालच,
Nivruti chya pushed vay gele bhau
Bhau is very good and nice man
संजय राऊत आणि आव्हाड यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर ते कारवाई करू शकत नसल्यामुळे देवेंद्रजींकडून आम्ही आशा गमावल्या आहेत.
अगदी जनतेच्या मनातले बोललात सर आम्ही तुमच्या मताशी १००% सहमत आहोत
Rathod Rane kamboj sadavrte hyanchya veles …. Asto ka
दुसर्या कोणाकडून हे कार्य होऊ शकेल?
शिवसेना आता योग्य हातात आहे 💯
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 🔥❤️🏹🚩
सगळ्यात भारी आहे
भाऊ तुम्हाला सिवसेनेचा इतका राग. कां
Thakrecha rag ka
फक्त द्वेष भावना काँग्रेस-राष्ट्रवादी विषयी आणि भाजपाची लाळ घोटून काय मिळाले तर कोर्टाचे कायदेशीर नोटीस तेही भाजपाच्या आयटी सेल
Bjp ने बिस्कीट दिले का मग बोलतो हा 😂
कदाचित स्वातंत्र्य पूर्व काळात जन्माला आले नंतर पुढे शिक्षण घेतले , मुलांनीही त्याच काळात शिक्षण घेतले आणि आज लोकांना काय सांगता ?
अहो तोरसेकर साहेब तुमचे हे लॉजिक जरा महागाई, बेकारी, भ्रष्टाचारी वाढवणाऱ्यासी भा. ज. प. वाल्यासीही लावा कधीतरी.
Superb
उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
काही वर्षापूर्वी हा माणूस सामनात लीहायचा.सामना हे शिवसेनेचे मुखपत्र
आहे.आता ऊलटला गद्दार कोण?
सामनाची हिंदुत्व विचारसरणी संपली आहे.
म्हणजे भाऊ पण गद्दार आहे तर 😊@@sanjaysakhalkar3813
लोकसभेला सर्व लॉजिक फोल ठरले याचे कारण मराठा आरक्षण, muslimani bjp विरुद्ध केलेलमतदान आणि मागास समाजाने कांग्रेस ला केलेलं मतदान यामुळे महाराष्ट्रात बीजेपी ला फटका बसला
भाऊ तुमचं डोकं इतकं सुपर आहे तुमचे पत्रकारिता कोटी कोटी प्रणाम तुम्हाला प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद पत्रकार असावा तर भाऊ तुमच्यासारखा सत्य बोलणारा सत्य वागणारा सत्य दाखवणारा सत्याची वाट धरून चालणारा भाऊ कोटी कोटी प्रणाम
😢 kahana kya chahate ho
😂😂😂😂
हा भाजप चा माणूस आहे…स्वतःच्या चॅनेल च्या कमेंट बंद केल्या आहेत….त्याना सांगाव एकदा एकनाथ शिंदे यांची आधीची भाषणं जाऊन बघा ते कोणाला पक्ष प्रमुख बोलत होते…
भाऊ तोरसेकर बीजेपि चा माणूस
👍👍👍👍🙏🙏
Bhau 370 seat yenar hote ith 250 pan ale nahit😂😂😂
तोडसेकर संघा ची चाकुरी करते ते स्वंस्था अवैध आहे बंदी झाली पाहीजे, तोडसेकर शिवसेना ने घटना दुरुस्ती केली ते कागद निवडनुक अधिकारी ला दिली आहे,
केरळचे ग्राउंड लेव्हल माहिती आहे,मोदींना - मग महाराष्ट्राची ग्राउंड लेव्हल का मोडली मोदीने या प्रश्नाचे उत्तर मिळेल का?
अस वाटत कि भाऊ तोरसेकर बीजेपी चे प्रवक्ते असल्या सारखे बोलतात
शिवसेना फक्त ठाकरे
भाजपचा पाळीव पत्रकार आहे तो भाजप आणि महायुतीच्या बाजूने बोलतो
किती पैसे दिले बीजेपी ना खूप गोड बोलता बीजेपी बद्दल पण नऊ खासदार आल्यावर झोपणे उघडून राहिली का
हा पोपट घेऊन कुठल्या स्टेशनबाहेर बसतो.
भाषण छान पण title/heading वेगळेच आहे. विषयाला धरून नाही
भाउ म्हणजे निखळ मनोरंजन...
हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे.
पैसे घेवुन पत्रकारिता करणारे.
सरकार कढुन दिल्लीत बंगल्यात राहतात.
भाऊ तोरसेकर हा माणूस कायम बीजेपी प्रवक्ता वाटतो.
काय विश्लेषण केले राव तोर्सेकरणी मुजरा तुम्हाला
B j p Agent no patrkar.
हे भाजप चे पत्रकार
Bhau Torsekarane apali nako tithe akkal pajalu naye.he court ahe ani courtacha nirnay antim asato.
ह्याला काय कळणार आहे पक्ष कोणाचा आहे
भाऊ तोरस्कर साहेब तुमच्या यू ट्यूब वरील कमेंट्स चालू करा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती पाण्यात आहात
Bhau Torasekar Only time pass koni hi Serious ghet nahit
भाऊ तुमचे व्हिडियो गंमतीशीर असतात 😂😂😂😂
जय जय रामकृष्ण हरी !!
Ha स्वतःला लय हुशार समजतोय आता कायद्या म्हणजे शक्ती हा आम्हाला शिकवणार
मस्त भाऊ खूप छान विश्लेषण . 👍
भाऊ 370 खरंच घटनेतून खरोखर काढून टाकले आहे काय?😊
हे सगळ जावुदे पण जे जोरजबस्तीने केलेले चुक आहे की नाही हे मत बोला
👌👌👌
ज्यांना एका वर्तमानपत्र पञामध्ये सलग सेवा देता आली नाही.ते ५०वर्ष होऊन गेलेल्या पक्षावर भाष्य करणार.
बाळासाहेब हयात असताना हा पोपट कुठे दडून बसला होता
One of the key player who set the narrative for BJP in Maharashtra. Job is job irrespective of pride
नमस्कार. भाऊंनी इतक्या वर्षा नंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.बापटांना घटना तज्ञ कोणी केले हा प्रश्न मलाही पडला होता.का बापट स्वयंघोशीत घटना घटनातज्ञ आहेत.जे सामान्य माणसाला कळत होते ते आवघड करुन उल्टे करुन सांगणारे म्हणजे बापट .दूसरे वकील तर काय? मिडिया लाच त्यांचे कौतूक. 😂
😅
भाजपचा चापलूसी कंत्राटी वीर (अग्नीवीर). सतत पवार -ठाकरे -गांधी वर गरळ औकताना विचार येतो हे अन्न महणून नक्की काय खातात. एवढा द्वेष करताना अस वाटत कि ही कुठल्या ग्रहावरची माणसे आहेत.
खर आहे.यांना काहीतरी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची जागा हवी होती असे वाटते. लोकसभा निवडणुकीनंतर हे महाशय गायब झाले होते😂😂
@@prashantpatekar5656 नाही. हा फोडणवीस ने नोटीस पाठलया नंतर अमेरिका वारी करून आलाय. तिथून ही गरळ औकणया ची चाकरी इमानेइतबारे जारी होती. ऊदय निरगुडकर आधीच तिथ होता.
BHAU Namskaar, you are great. Your discussions, opinions are based on deep studies and correct logic based on mind set of people. You take side of truth .Huge number of people follow u to understand Indian Politics . I am one of them .
भाऊ भाजपचा स्टार प्रचारक आहे, पण काय उपयोग होणार नाही, भाजप सरकार हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
Pavarchachakar ubt dweshane pachadlela sanghi
जनता शरद पवार आणि काँग्रेस आणि utb पडणार
@@MangeshKute-g3hव्यवस्थित लिहा पद्धतशीर लिहा , मराठी लिहता धड येत नाही आणि टीका काँग्रेस , राष्ट्रवादी , UBT वर , माणसानं आपल्या आवाक्यातील काम करावं, येथे मुकाबला अंधभक्त विरुद्ध सुजाण नागरिक असा होतांना दिसून येत आहे, आपल्यात टिका करण्याची पात्रता नाही आहे, कारण टीका करायला सुद्धा खूप ज्ञान आणि जगाची माहिती लागते
काही अंध स्वतःला विचारवंत समजतात आणि कोर्टाच्या निर्णयावर बोलतात पण अशा मला एकच सांगायच आहे अध पना सोडून सत्य काय ते सांगा
Vikla gelela lachar manus.
Bhau ata bass ata UBT year in mumbai
हा एका पक्षांवाल्यांचे पाय धुणारा आहे, या पक्षच्या कोणत्याही बाबी हा कधीच माडत नाही,त्या बुडाखाली किती अंधार जरा पाहा
Bhau u are very crystal clear in you views. Got a chance to comment on you. You are the best analyst which gives all viewers a clear vision about the subject you raise … Jai Maharashtra 🚩🙏
Supreme court nikal ka det nahin
Bjp भक्त पत्रकार. निःपक्ष विश्लेषक आपल्या राज्यात कोणीच दिसत नाही.
एकांगी विश्लेषण,माझीच लाल
भाऊ तुम्ही bjpwale आहात तुमची जागा न्यायाधीशच आहे तुम्हीं सर्वज्ञ आहात
भाऊ तोरसेकर यांच्यावर रोष कां.भाऊच्यापेक्षा बदमाश प्रवक्ते कायम बोंबलत असतात त्यांच्या थोडी अक्कल पाजळा बघा जमतंय कां.
FC
प्रवक्त्यांचं कामच असतं , आपल्या पक्षाची बाजू मांडणे, पण हे महाशय स्वतःला जर पत्रकार म्हणवून घेत असतील तर त्यांनी निष्पक्षपणे पत्रकारिता करावी ,जनतेचे प्रश्न सरकार समोर मांडावे, सरकारच्या चुका जनतेसमोर मांडाव्यात, एखाद्या पक्षाचे प्रवक्ता असल्यासारखे का बरं वागतात
भाउ भाजपा वाले सारख खोट रेटून बोलतात ,ते सतत लोकाना ऐकवतात तुम्हीं गुरु आहात का भाजपा चे
तरसे हे फडफड वीसचे हस्तक आहे,
हा 1चीच टूमनी वाजवतो,,,,,
लॉजिक म्हणजे काय तर मोदीशा ज्याच्या बाजूने पक्ष त्याचा.
BJP cha Chashma lavlele Jyeshth ani Shreshth Patrakar...jyana ya vayat 1 pakshacha Dukan chalvanyachi jababdari ahe....Vish Viknar Dukan pan Bhau Vish kas Amrut ahe te Patrakaritechya anubhavacha adhar gheun sangtayat itke varsh...Ajab Duniya
या comment ला सॅल्यूट 🌹👌
बरं झालं तुम्ही कॉमेंट सुरू केलं
पक्षाकडून पैसे घेउन त्यांचीच तळी चाटण हेच यांच काम
हा माणूस भाजपचा प्रवक्ता असून फारसं गांभीर्य घेण्याची गरज नाही.
Tula kon ghetay? 😂😂 thakla aashil zop ata
वसुली सरकार, विनाकारण अटकसत्र, कोणालाही मारझोड करणारे, मुस्लीम साद घालणारे त्यांना तरी वडापावचे मानकरी गांभीर्याने घेणार का
@@jcb1619 जली ना ... जली ना ? जळू नकोस भावा.
@@rahulsawant1023 jalaycha kaay? Manus kaay bolto aahe te samjun ghyaycha sodun ekach padha lavta tumhi loka.... bjp cha manus BJP cha manus. Mag jo manus congress kinva ncp kadun bolto, to konacha manus asto? Grow up
सुप्रिया ताई 9 ते 10 वेळा संसद रत्न आहेत😂