आंदोलन मराठ्यांसाठी नाही, फडणवीसांना संपवण्यासाठी सुरूय | Sadabhau Khot | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 27 วันที่ผ่านมา +87

    महाराष्ट्राच्या सध्याच्या ठरवून चाललेल्या कार्यक्रमावर आपण मांडलेली कणखर व परखड मते काही जणांना कडू वाटत असतील आपण केलेली मांडणी ही सत्यच आहे महाराष्ट्रामध्ये जातीय विषाची पेरणी करणारा जाणता शेतकरी कोण आहे ते लोकांना माहीत आहे

  • @enjoygreen7595
    @enjoygreen7595 27 วันที่ผ่านมา +209

    एकदम खर बोलत आहात..... हे सर्व शरद पावर करत आहेत

    • @MachindraDabhade-y6v
      @MachindraDabhade-y6v 20 วันที่ผ่านมา +4

      Ho

    • @mukundpatiraut6377
      @mukundpatiraut6377 16 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईवर पण पवार साहेब चढला असेल

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 11 วันที่ผ่านมา

      Why can't you get treatment ? If you are I'll ? 😂😂😂😂

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 27 วันที่ผ่านมา +164

    पवाराच्या मनात नाही आरक्षण द्यावे

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 23 วันที่ผ่านมา

      या जारांग्याला नागडा करून चांगले चोपून काढा आणि दगडाने ठेचून ठार मारा

    • @shivarajmanjramkar9581
      @shivarajmanjramkar9581 20 วันที่ผ่านมา

      . ☮️

    • @pdravsaheb6212
      @pdravsaheb6212 14 วันที่ผ่านมา

      Maratha asnaryani S. Pawar paxyala mate devu nayet .

  • @Rajupatil-bw2pz
    @Rajupatil-bw2pz 22 วันที่ผ่านมา +29

    सदाभाऊ तुमच्या सारखी खरी व कडक भूमिका आजपर्यंत कोणीच मांडली नाही

  • @vilassavant700
    @vilassavant700 26 วันที่ผ่านมา +41

    मोठ्या साहेबाचे मराठा समाज विरुद्ध कट कारस्थान उघड झाले आहे. साहेब आता पूर्ण विश्रांती घ्यावी

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 25 วันที่ผ่านมา +141

    मी पण मराठी आहे आरक्षण देणार फक्त शिदें फडणवीस साहेबचं देणार .............

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 22 วันที่ผ่านมา +4

      Mag dyla la sag na ka paksha sati jatiche vatulo kartoy

    • @avdhootthete6272
      @avdhootthete6272 18 วันที่ผ่านมา +5

      ​@@sachinjamadar1839कोण वाटोळं करतंय? Jarange आणि पवार.

    • @dattatraysawant1328
      @dattatraysawant1328 15 วันที่ผ่านมา

      कोणी पण द्या
      सरसकट व ओबीसीतून

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 23 วันที่ผ่านมา +23

    देवेंद्रजी फडणवीस एक दूरदर्शी, आदर्श नेतृत्व आहे.

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 23 วันที่ผ่านมา +27

    सदाभाऊ खोत एकदम बरोबर बोलले तुम्ही जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 27 วันที่ผ่านมา +95

    धन्यवाद सदाभाऊ अतिशय परखड विवेचन केलत.

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x 24 วันที่ผ่านมา +143

    शरयुद्दीनच्या साम्राज्याला फडणवीसांनी सुरुंग लावला, म्हणून ही आगपाखड आहे...😂😂😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 21 วันที่ผ่านมา +2

      Brobr bhava

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 20 วันที่ผ่านมา

      Jarange kunache aikat nahi,maga kunitati ahe kon ahe te jahir karave.

    • @mukundpatiraut6377
      @mukundpatiraut6377 16 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला असुद्दीन ओवेसी का

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 11 วันที่ผ่านมา

      Why can't you get treatment ? If you are I'll ? 😂😂😂

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 24 วันที่ผ่านมา +25

    आपण बरोबर बोललात हे‌ आंदोलन फक्त फडणवीस यांच्या ‌विरुधद चालले आहे जरांगे यांना जेलमध्ये टाकले पाहिजे

  • @rajaramvichare1339
    @rajaramvichare1339 22 วันที่ผ่านมา +23

    सदाभाऊ खोत तुम्ही ग्रेट आहात ग्रेट पाईतानानच हाणलं बरोबर सर्वांना सदाभाऊ असे मराठ्यांच्या बरोबर उभे रहा आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू

  • @pawarm220
    @pawarm220 27 วันที่ผ่านมา +32

    जरागेला आंदोलन चालू कर आंदोलन बंद कर उपोषण चालू कर उपोषण बंद कर इकडे जा तिकडे जा असा कठपुतली प्रमाणे जरागे वागत आहेत मराठा समाजाला कळून चुकले आहे हे मराठा आरक्षण नाही तर महाविकास आघाडी ला निवडून आणण्यासाठी आहे त्यामुळे मराठा समाज आदोलना पासून दूर जात आहे

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 23 วันที่ผ่านมา +17

    अतीशय रोखठोक व परखड मत व्यक्त केले.आपले खरंच खूप अभिनंदन अभिनंदन.

  • @devidasgaikwad7967
    @devidasgaikwad7967 23 วันที่ผ่านมา +36

    खरोखर रोखठोक मुलाखत आहे आणि सर्व सर्व सत्य आहे कोठेही यामध्ये खोटेपणा दिसत नाही प्रत्येक समाजातील एक नेता मोठा केला बाकी समाज गुलाम केला हीच वृत्ती आजपर्यंत वापरली सदाभाऊ खोत यांना धन्यवाद

  • @NavnathFarke
    @NavnathFarke 24 วันที่ผ่านมา +31

    मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे

    • @pmg8425
      @pmg8425 24 วันที่ผ่านมา +7

      मग फडणवीस वर का भुंकतोय??

    • @bhaktrah6868
      @bhaktrah6868 21 วันที่ผ่านมา +6

      माननीय मनोज दादा रंगीत साहेब केवळ केवळ शरद पवार साहेबांचा ऐकूनच देवेंद्र फडणवीस फडणवीस वर आणि बोलत आहे हे सत्य आणि खर आहे

    • @subhashbhosale3375
      @subhashbhosale3375 18 วันที่ผ่านมา

      साहेब ही आपली पोपटपंची ऐकून जरांगे पाटील साहेब यांच्या कडून आपला हा गैरसमज दूर करण्यात येईल. ही दुसरी वेळ आहे आपली BJP कडून पोपटपंची करण्याची .थोडा सय्यम असूद्या की. साहेब आपण थोडफार लाठी चार्ज वर पण व्यक्त्य व्हा की. ते पण विसरलात की काय आपण.जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो.🤣🤣🤣🤣

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 27 วันที่ผ่านมา +87

    खरंच एकदम ठामपणे सदाभाऊ खोत बोलले म्हणलं पाहिजे सदाभाऊ तुम्हाला एकदम प्रकट भूमिका घेतली खरंच

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 23 วันที่ผ่านมา +81

    देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत...हे शरद पवारांना आवडत नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 11 วันที่ผ่านมา

      Why can't you get treatment ? A ill mentality treatment ? 😂😂😂😂

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 27 วันที่ผ่านมา +103

    सदाभाऊ खोत साहेब आपण मांडलेले विचार एकदम बरोबर आहेत पण अल्पज्ञानी जरांगेला समजत नाहीत हे दुर्दैव आहे.🎉🎉🎉🎉

    • @sdet-byrahulmandve8967
      @sdet-byrahulmandve8967 27 วันที่ผ่านมา +5

      Hoy ha sada fadnvis chi chatu ahe ani tuyachi chat

    • @sdet-byrahulmandve8967
      @sdet-byrahulmandve8967 27 วันที่ผ่านมา +3

      Jarange badal ekri madhe bolu nko bhikarya

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 26 วันที่ผ่านมา

      ​@@sdet-byrahulmandve8967दगाबाज माणसाने पिसाळलेल कुत्र पाळलय

    • @vijaylondhe828
      @vijaylondhe828 26 วันที่ผ่านมา +1

      Tu kay dnyni आहे

  • @pawarm220
    @pawarm220 27 วันที่ผ่านมา +107

    देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या महाविकास आघाडी ला ऐकत नाहीत म्हणून जरागे मार्फत त्यांना टार्गेट केले जात आहे

    • @user-re7em7vl5i
      @user-re7em7vl5i 12 วันที่ผ่านมา

      फडणवीस साहेबाना राजकारणारणातुन संपवायची भाषा निघत आहे शंभर कोटी वसुलीचे प्रकरण बाहेर काढल्यामुळे डूख धरून त्यांना बदनाम करायला चिथावणी मिळत आहे फडणवीस साहेब महाराष्ट्रातील राजकारणात नसल्यास सामान्यांना वालीच मिळणार नाही

  • @ankushwatharkar2872
    @ankushwatharkar2872 27 วันที่ผ่านมา +216

    सदाभाऊ आता खरे बोलत आहेत

    • @vaibhavjagtap3316
      @vaibhavjagtap3316 27 วันที่ผ่านมา +5

      tuba bap

    • @rajabhaugund3702
      @rajabhaugund3702 27 วันที่ผ่านมา +4

      गप सदु

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 26 วันที่ผ่านมา

      @अंकुश, तुझ्या आईच्या जवळचा दिसतोय सदा खुप 😂 बापाला विचार कुठे होता तु पैदा झाला tevva आहे. तुझी आई खर बोलते का बघ

    • @kakasahebwablewable6479
      @kakasahebwablewable6479 24 วันที่ผ่านมา

      ®

    • @sahadevbiradar-ze9lz
      @sahadevbiradar-ze9lz 23 วันที่ผ่านมา

      आमदारकी भेट दिल्याने फडफड karu नको

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar6209 24 วันที่ผ่านมา +25

    जरांगे हा जातिवाद व राजकारन करतोय.

  • @ravindraarekar6726
    @ravindraarekar6726 24 วันที่ผ่านมา +72

    ज्यांनी आरक्षण दिले नाही, त्यांनाच साथ, आणि ज्या फडणवीस साहेबांनी आरक्षण दिले त्यांना टोला जरंगे देतात, त्यामुळे ते कुणाचे भले करतात, हे मराठा समाज आता ओळखत आहे.

    • @sanjaypimple7365
      @sanjaypimple7365 17 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @sureshchand7737
      @sureshchand7737 5 วันที่ผ่านมา

      @@ravindraarekar6726 मनोज जरांगे फक्त फडणवीसांना टारगेट करतात.पवार ठाकरे पटोले वर अपवादात्मक बोलतात. खरं तर मराठा आरक्षण पवारांनी घालवलं. लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीने मराठ्यांचा वापर करून घेतला. आता विधानसभेला सावध रहा

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 4 วันที่ผ่านมา

      Jarange cha aarakshan milvun dene ha uddesh nahi tar.. MVA la Jinkavne ha uddesh ahe he spasht hot..
      288 ladhvnar hota tith pan palati marli.. Kasa vishwas thevava ya manasavar??

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 24 วันที่ผ่านมา +74

    एकदम खर बोलतात सदाभाऊ खरच हा खरा शिवरायाचा मावळा शोभतात
    कोणाच्या दम नाही खर आणि सत्य बोलण्याची पण सदाभाऊ एकदम सत्य बोलतात त्यालाही दम लागतो.
    💪💪👍👍👍👌👌

  • @PramodBhanuse-wg6jm
    @PramodBhanuse-wg6jm 24 วันที่ผ่านมา +23

    सदाभाऊ वस्तुस्थिती खरी आहे महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी महायुतीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे आता केंद्राकडे बोट दाखवून महाविकास आघाडी चाल ढकल करत आहे हो विधानसभेला आपला हेतू साध्य करण्याच्या नादात आहे पण जनतेला सर्व माहिती झाले आहे ये पब्लिक है सब जानती है

  • @NivrattiThombre
    @NivrattiThombre 23 วันที่ผ่านมา +19

    हे 100 खर आहे. यांनाजर आरक्षण लागत होते तर. हे कॉंग्रेसच्या काळामध्ये झोपी गेले होते का. तेंव्हा सत्तेवर मराठी नव्हते का. याचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे.

  • @absabs4343
    @absabs4343 24 วันที่ผ่านมา +45

    खोत साहेब रोखठोक भूमिका,सत्य किती ठासून सांगितले.पवारांच्या कपटी डवामुळे सर्व समाजाचे नुकसान झाले आहे.तरीही मराठा त्यांचीच री ओढतो.!!!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 11 วันที่ผ่านมา +1

      Why can't you get treatment ? I'll mentality treatment ? 😂😂😂😂

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 26 วันที่ผ่านมา +128

    फडणवीस संपणार नाहीत पण त्यांच्या विरुद्ध जाऊन बाकीचे संपतील.

  • @Maddy77395
    @Maddy77395 27 วันที่ผ่านมา +123

    देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले, सारथी काढली २०१८ ला मराठा आरक्षण दिला त्याला जरंगे पाढा म्हणतात आणि शरद पवार सियम असताना मराठा आरक्षण विरोधात कायदा केला त्याचे खासदार निवडून आणतात अवघड आहे पुढची ५ वर्ष मराठा आरक्षण काई मिळत नाही

    • @55555Deadman
      @55555Deadman 27 วันที่ผ่านมา

      फडणविस जातीचे नाहीत ना.
      यांना जतिशिवय काही दिसत नाही.

    • @vinayakkale6040
      @vinayakkale6040 27 วันที่ผ่านมา +4

      मराठा समाज वर लाठचार्ज केला ते पण सांगा

    • @user-cv5ev5cr3z
      @user-cv5ev5cr3z 27 วันที่ผ่านมา

      कारण मराठा समाज्याच्या आयाबहींन वर लाठ्या गोळ्या झाडून चुक केली आणि फडणवीस सत्तेत असताना त्यांचा डी एन ए ओ बी सी आहे सांगतो जातीवाद करताणा लाज वाटली पाहिजे एवढे सर्व केल्यावर विरोध तर होणारच एक मराठा

    • @55555Deadman
      @55555Deadman 27 วันที่ผ่านมา

      @@vinayakkale6040
      म्हाताऱ्या आणून बसवल्या आणि दगडफेक करून ८० पोलिसांची डोकी फोडली आणि त्या म्हाताऱ्याना मार खावा लागला.
      आज. ना उद्या सत्य बाहेर येईलच.

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 27 วันที่ผ่านมา

      ल***** 105 भाजपचे आमदार निवडून दिले तरी आरक्षण गेलं मग पाडणार नाही तर काय उडवणार का

  • @user-uy3sz9ov4l
    @user-uy3sz9ov4l 26 วันที่ผ่านมา +19

    अगदी बरोबर आहे सदाभाऊ साहेब योग्य सांगतायत विचारा ना त्या पवारला जबाब

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 26 วันที่ผ่านมา +132

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते देवेंद्रजी फडणवीस🎉

  • @pawarm220
    @pawarm220 27 วันที่ผ่านมา +101

    जरागेला देवेंद्र फडणवीस भाजप यांना टार्गेट करण्याचा आदेश दिला गेला आहे

  • @uttammore143
    @uttammore143 27 วันที่ผ่านมา +68

    श्री मान श्री खोत साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @wareagle4125
    @wareagle4125 26 วันที่ผ่านมา +19

    जरांग या अल्पसंख्याक लोकांवर वार करत आहे

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 27 วันที่ผ่านมา +97

    देवेंद्रजी खरोखर सगळ्यांना पुरुण उरला हुषार व्यक्तीमत्व -

    • @sagarjagtap7013
      @sagarjagtap7013 19 วันที่ผ่านมา +1

      Gap re

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 4 วันที่ผ่านมา

      Fadanvis Saheb he khare Bajiprabhu ahet..
      Ektyani khind ladhavun geleli satta parat milavli...

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 20 วันที่ผ่านมา +7

    सन्मा. देवेंद्रजीच महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात.

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 25 วันที่ผ่านมา +13

    मी मराठी खोत साहेब खरेच बोलतात

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 22 วันที่ผ่านมา +7

    सदाभाऊंनी मराठआरक्षणाचे आंदोलनाचे वास्तव समोर आणले

  • @girishpande2281
    @girishpande2281 21 วันที่ผ่านมา +7

    सदा भाऊ एकदम खरे बोलत आहेत, शरद पवार यांनी हे नाटक सुरू केले आहे, त्यातील मुख्य पात्र मनोज जरांगे आहे.

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 23 วันที่ผ่านมา +19

    धन्यवाद सदाभाऊ खोत साहेब अतिशय परखड बोलणं परखड मतानी जो योग्य आहे तेच मत आपण मांडलं धन्यवाद साहेब

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 27 วันที่ผ่านมา +14

    सदाभाऊ खोत आपण बरोबर बोलत आहात

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 22 วันที่ผ่านมา +9

    100/ % बराबर खोत साहेब धन्यवाद🙏✌️✊🚩

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 24 วันที่ผ่านมา +12

    एकदम बरोबर आहे.शरद पवार ने जरांगेला पुढे केले आहे

  • @popatjadhav1309
    @popatjadhav1309 23 วันที่ผ่านมา +10

    देवेंद्र फडणवीस हे फार चांगले व्यक्तीमत्व आहे

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 22 วันที่ผ่านมา +19

    सदाभाऊ आपले म्हणणे 100% खरे आहे. झुंडशाहीच्या जोरावर नवा दहशतवाद निर्माण करू पहात आहेत जरांगे सारखी माणसे.

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 19 วันที่ผ่านมา +4

    सदाभाऊ खोत तुमने फार चांगले विश्लेषण केले मराठ्यांना अडचणीत येऊ नये यासंदर्भात आपली मांडणी व्यवस्थित केली आहे अभिनंदन

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 24 วันที่ผ่านมา +11

    महायुती येणार परत

    • @AB-mn5re
      @AB-mn5re 22 วันที่ผ่านมา

      Mahayutich pahije ! Mi officer haay , mla ithe lutayla bhetat nahi office madhe hya bc gujrati modi mule ,
      mahayuti ali ki majja aste aamchi ❤

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 23 วันที่ผ่านมา +11

    Jarange नी महारष्ट्र नासून ठेवला. शरद पवार नी असेच लोकं हाताला धरून जिंदगी भर सत्ता मिळवली

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 25 วันที่ผ่านมา +11

    सदाभाउ।फडणवीसाचे।पाटीमागे।खबीर।पणे।ऊभे।रहा।विरोधकाची।मातीच।होणार।आहे

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 23 วันที่ผ่านมา +7

    सदाभाऊ एकदम खर बोलले

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x 24 วันที่ผ่านมา +48

    सदाभाऊंनी अगदी व्यवस्थित वाकड्या आणि त्याच्या लोंबत्यांना बरोबर नागडं केलं...😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 27 วันที่ผ่านมา +10

    सदाभाऊ खोत खरं बोलत आहेत

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 27 วันที่ผ่านมา +176

    फडणवीस।संपणार।नाही
    शरद।पवारांना।संपवणार

    • @JEET_GAMING07
      @JEET_GAMING07 27 วันที่ผ่านมา +7

      😂😂😂

    • @JEET_GAMING07
      @JEET_GAMING07 27 วันที่ผ่านมา +6

      Loksabha cha result baghitla nhi kayki ajun😂

    • @namastehindusthanlivenews
      @namastehindusthanlivenews 26 วันที่ผ่านมา

      आंधळ्याचा हात चुकून एकदा .... वर पडला तर यांना वाटते की नेम बसला.
      अरे हाड कळेल आता खरं काय आणि खोटं काय ते 😅

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 25 วันที่ผ่านมา

      मुळात फडणवीस हा मोठा नेता नाहीच तो अमीत शहा आणी मोदी च्या जीवावर उड्या मारतो फडणवीस लोकनेता नाही त्याला संघाचा टेकू आहे तो ग्रहमंत्री पद स्वतः कडे ठेवून विरोधी आमदार खासदार यांच्यावर दबाव टाकतो आणि पक्ष फोडण्यासाठी वर केंद्रात अमीत शहा ला ईडीची कारवाई करायला लावतो

    • @ManojShinde-se2em
      @ManojShinde-se2em 24 วันที่ผ่านมา

      लाळ घोट्या अतृप्त आत्मा

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 18 วันที่ผ่านมา +4

    सदाभाऊ आपण अगदी बरोबर बोलत आहात सर
    आवडल मला छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद जय जवान जय जय किसान

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 26 วันที่ผ่านมา +47

    जरांगे शरद पवार यांची क्लिप वाचत आहे. जरांगे आम्हीही मराठा आहोत मराठा समाजाला फडणवीस साहेबांनी भरपुर काही दिले आहे.

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 20 วันที่ผ่านมา

      अरे तु मराठा आहे मग देवेंद्र फडणवीस एक नामांकित वकील असुन त्यांना चांगले माहित आहे की केंद्र सरकारने आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले आहेत हे माहीत असूनही ५०%च्या पुढचे आरक्षण देतात त्यांना हे माहीत असुन ही जाणुन बुजुन मराठासमाजाला फसवित आहे

  • @vilassavant700
    @vilassavant700 26 วันที่ผ่านมา +7

    उत्तम विवेचन सदाभाऊ

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 27 วันที่ผ่านมา +66

    ओ बी सी ही कमी समजु नका देवेंद्र फडणवीस यांचा मागे आहेत जरागे पवार साहेब यांच्या सुपारी घेऊन बोलतो का गरीब मराठा मुलाबाळांना आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे विसरता कामा नये

    • @Misktw
      @Misktw 27 วันที่ผ่านมา +4

      तू आशील फडणवीस च्या माघे आम्ही obc नाही

    • @vinayakkale6040
      @vinayakkale6040 27 วันที่ผ่านมา +2

      मग लोकसभेला कसे पडले😂😂

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 27 วันที่ผ่านมา

      आर केळ्या फडणविस मराठा समाज च एकत नाही तर तुझ्या सारख्या चटक समाजच येकणार आहे😂 लोकसभेमध्ये जरांगे पाटलांनी मी सगळ्यांची झिरावली लक्षात नाही का

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 27 วันที่ผ่านมา +1

      अरे बाबा मग ते आरक्षण का गेले ?
      की कमळीचे हलकट म्हणतात तसे आघाडी सरकारने घालवले....

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 27 วันที่ผ่านมา

      @@vishwasvichare4314मित्र ऐक लहन पोरासारखं नको बोलू . फडणवीस नी आरक्षण घालवले वरून.. सत्ता गेली लोक महाविकास आघाडी वर चिडतील म्हणून...

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 23 วันที่ผ่านมา +8

    खरं बघायला गेलात तर जरांगगे संपत चालला आहे आणि हळू हळू तो संपेल.

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 27 วันที่ผ่านมา +10

    जरांगे पाटलांना वाटतं बांगलादेश सारखे घडू

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 24 วันที่ผ่านมา +13

    जरांगे पवाराचा ऐकतो.

  • @user-te1ty8ci7o
    @user-te1ty8ci7o 22 วันที่ผ่านมา +7

    शरद पवार साहेब - मुख्यमंत्री व केंद्रात होते 40 वर्षे, मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले.

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 23 วันที่ผ่านมา +7

    सकल हिंदू समाजामध्ये बळकटी हवी असेल तर बीजेपी शिवाय पर्याय नाही.
    महाराष्ट्रात बीजेपी यावी असे वाटत असेल तर नितीन गडकरी साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषीत करा, आणि एकहाती सत्ता निश्चितपणे घ्या.

  • @ajitbhagde6103
    @ajitbhagde6103 27 วันที่ผ่านมา +7

    खूप सुंदर विश्लेषण 🙏🙏

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 26 วันที่ผ่านมา +9

    खरंय आरक्षणाचा मुद्दा शिल्लक ठेवलाच नाही पण समाजात दुही पसरवून भकास आघाडीचा प्रचारच जास्त केला जात आहे.

  • @GorakhChormale
    @GorakhChormale 26 วันที่ผ่านมา +8

    सदाभाऊ खोत खर बोलतात यात. ओबीसी नेतेच. टारगेट का केले जातात

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 22 วันที่ผ่านมา +5

    मी म्हणजेच मराठा समाज व मराठा समाज म्हणजेच मीच असे आता जरांगेना वाटू लागले आहे

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 27 วันที่ผ่านมา +8

    साहेब अभिनंदन 🌹.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 18 วันที่ผ่านมา +3

    शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली कोण आपली झोळी भरून घेत आहे व कायम शेतकऱ्यांची झोळी रिकामी कशी राहील यासाठी कोण प्रयत्नशील आहे हे ज्या दिवशी शेतकऱ्यांचा लक्षात येईल तो सुदीन म्हणावा लागेल!

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 27 วันที่ผ่านมา +72

    मी मराठा आहे पण मला देखील राजसाहेबांचे बोलणे पटते

    • @shivrajsalgar7581
      @shivrajsalgar7581 23 วันที่ผ่านมา +4

      बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 27 วันที่ผ่านมา +7

    सलाम तुमच्या विचाराला...

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 21 วันที่ผ่านมา +3

    मस्त सडेतोड मुलाखत...सदाभाऊ एक नंबर

  • @vilaschavan6210
    @vilaschavan6210 26 วันที่ผ่านมา +6

    बरोबर सदाभाऊ

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 27 วันที่ผ่านมา +77

    सदाभाऊ यांनी आमच्या मराठा ना सांगू नका कारण आमच्या मराठा घ्या डोक्यात पवार साहेब यांचे भूत घुसले आहेत तुम्ही किती ही चागले सांगीतले काही ही फरक पडत नाही

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 27 วันที่ผ่านมา

      पक्या सोनवणे येडझवा आहे का रे तू

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 25 วันที่ผ่านมา +8

      Kharay ha Bhatakata Bhrashtatma Jarange Marfat Koti koti marathyanaa zapatun Taktoy .

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 24 วันที่ผ่านมา

      देवेंद्रजी किरकोळ माणुस नाही हलक्या त घेऊ नका त्यांना त्यांचा नाद करू नका भल्या भल्यांना घाम फोडला आहे त्यांनी ते वे ग ल रसायन आहे

    • @bhalchandradesai6402
      @bhalchandradesai6402 24 วันที่ผ่านมา +11

      Only बीजेपी

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 23 วันที่ผ่านมา +1

      सेनापती बावळट असल्यावर सैनिक सहाजिकच भरकटत जातात. त्यासाठी सुसंस्कृत, हुशार, बुध्दीमान,सय्यमी नेतृत्वच सुयोग्य नियोजन करून मोहीम फत्ते करण्यात यशस्वी होतो. एक मराठा लाख मराठ्यांना लाखात एकही सुसंस्कृत नेतृत्व मिळालं नाही हीच खरी खंत आहे.

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 27 วันที่ผ่านมา +11

    ओबीसी भाजपसोबत आहे

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 27 วันที่ผ่านมา +33

    आगदी योग्य भुमीका मांङली.पण सवतीच्या मुलानं खरं सांगीतलं तर पटणार नाही

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 22 วันที่ผ่านมา +4

    सदाभाऊ शरदखान यांनी कृषिमंत्री असतांना शेतकर्यांना काय दिले ते विचारला पाहिजे.

  • @suvarnakute7491
    @suvarnakute7491 21 วันที่ผ่านมา +11

    आम्ही मराठा असुन जरांगे यांच्या सोबत नाही कारण हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी नाही हे फक्त राजकारण चाललं आहे आणि शरद पवारांना सात देण्यासाठी आहे

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 22 วันที่ผ่านมา +5

    आम्ही पण मराठा पण जरागे शरद पवार याचं माणूस हे सत्य आहे म्हणून आम्ही जरागे चा डाव ओळकला जरागे अम्ही अता देवेंद्र साहेब एकनाथ साहेब सोबत जाणार आहे

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 22 วันที่ผ่านมา +14

    जरांगेने महाराष्ट्रातील वातावरण विनाकारण गढूळ केले😮😮

  • @prakashbiraris9669
    @prakashbiraris9669 27 วันที่ผ่านมา +6

    सर्व काही कळत पण सस्तेसाठी वादळ उभकरायच लोक वेडे नाही खरी कळ विरोधात राहायला पवार साहेबांना झोप लागत नाही सर्वकाही आपल्या च बापाच खुप झाले आता सरकारला काम करु ध्या जे काही कमवून ठेवले आहे ते मुलींसाठी राहू ध्या

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 23 วันที่ผ่านมา +4

    सरकार त्यांच्या वर का action घेत नाही,,,त्यांना अशाने चेव चढला आहे...आम्ही पण मराठा आहोत,,,यांच्या सारख आम्ही करत नाही....झुडीने येता,,, यांनाप द्या नाहीतर केसेस घ्या,मराठा हा वकाय विदर्भात आहे???एवढे महिने यांना खायला कोण घालत आहे,,,,सरकार यांना खतपाणी घालत आहे

  • @pramodkolekar6129
    @pramodkolekar6129 21 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी

  • @aditideshmukh6691
    @aditideshmukh6691 19 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर. जरांगे शरद, उध्दव, नाना कडून जाहिरनामा घ्या .

  • @user-dv1lm5ph1p
    @user-dv1lm5ph1p 21 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे,खोत, साहेब,जय, संविधान 🙏🙏

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 18 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे सदाभाऊ खोत तुम्ही जे म्हणलं आहात ते बरोबर आहे महाविकास आघाडीचे एवढे खासदार निवडून आले असतील तर त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे

  • @akj3388
    @akj3388 22 วันที่ผ่านมา +4

    सदाभाऊ कायमच एक नंबर

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant 19 วันที่ผ่านมา +2

    श्रीमंत सदाभाऊ खोत एकदम सत्य बोलत आहे आणि राजकारण हे करणारे लोक आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना संपू शकत नाही जय महाराष्ट्र जय हिंद

  • @bhaskarkundikar3611
    @bhaskarkundikar3611 22 วันที่ผ่านมา +4

    मनोज जरांगेला कळत नाही का? मराठा समाजाला ब्राह्मण असून देवेन्द्रजींनी जेवढं दिल तेवढे शरद पवार सारखे कैक मराठा मुख्यमंत्री असताना हातात असून जाणीव पूर्वक दिले नाही.मग जरांगेच डोक काय फक्त शरद पवार व आघाडीच्या नेत्यांसमोर हलवायलाच आहे का?

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 21 วันที่ผ่านมา +2

    सदाभाऊ खोत साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं बोलतात सत्य बोलतात सत्य बोलण्यात बोलण्यासाठी सुद्धा एक प्रकारची हिंमत लागत असते ती तुमच्या मध्ये आहे म्हणूनच तुम्ही बोलतात आणि खरं बोलतात

  • @rathodsunder760
    @rathodsunder760 26 วันที่ผ่านมา +5

    खर.बोलले.खोत.साहेब

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 21 วันที่ผ่านมา +2

    सदभाऊ खोत साहेबांनी एकदम सडेतोड भूमिका मांडली
    भाऊ
    धन्यवाद

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 22 วันที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस व इतर ब्राह्मण नेत्यानी ब्राह्मणा करता काय दिले.पन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दीले .तरी सुद्धा बराच समाज त्यांच्या मागे ठाम आहे.कांही ठराविक लोक बोंबलत आहेत .सर्व जनतेने लक्षात घेतले पाहिजे की खरा आरक्षदेणारा कोण आहे .

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 16 วันที่ผ่านมา +2

    सदाभाऊ एकदम बरोबर.असेच फडनविस साहेबांच्या मागे खंबीर पण राहा. फडणवीसांच महाराष्ट्राचे भले करू शकतात.

  • @user-ps1eg4po5j
    @user-ps1eg4po5j 22 วันที่ผ่านมา +4

    जरागनी कितीही भडकावण्याची भाषा करु द्या याचा सुज्ञ मराठा समाजावर काडिचा फरक पडणार नाही. कारण जाणत राजा जसा होउन गेला. त्याच प्रमाने पुष्कळ प्रमाणात जानता मराठा समाज या महाराष्ट्रात आहे.

  • @bharatkulkarni7075
    @bharatkulkarni7075 14 วันที่ผ่านมา +1

    सदाभाऊ आपण खूप चांगला बोललात महाराष्ट्रासाठी असे लोक आम्हाला पाहिजेत

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 26 วันที่ผ่านมา +4

    100% बरोबर.

  • @damankatre6127
    @damankatre6127 22 วันที่ผ่านมา +3

    जळांगेच्या नादाला लागून समाजाचा कोणत्याही बाजूने काहीच फायदा होणार नाही.असे माझे वैयक्तिक मत आहे.

  • @shripaddharmadhikari4755
    @shripaddharmadhikari4755 18 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर सदाभाऊ

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 23 วันที่ผ่านมา +2

    रोखठोक सत्य ❤

  • @shrichandreshwarshikshan-gl9sm
    @shrichandreshwarshikshan-gl9sm 25 วันที่ผ่านมา +12

    जरांगे दहशदवादासारखेच धमक्या देतात