Special Report | Shaktipeeth Mahamarg | शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकरी एकवटले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #ShaktipeethMahamarg #lokshahinews #marathinewslive #maharashtranews #maharashtrapolitics #marathinews #devendrafadnavis #cmdevendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #mahayutigovernment #mahayuti #mva #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar #manojjarange #thackerayvsshinde #beed #santoshdeshmukh #dhananjaymunde #pankajamunde #beedcase #sureshdhas #hmpvviruscases #hmpvvirus #humanmetapneumovirus
    शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत असताना यवतमाळचा शेतकरी मात्र शक्तिपीठ महामार्गासाठी पुढे सरसावलाय...पाहूयात काय आहे शेतक-यांची मागणी...
    Lokshahi Marathi News Channel is the authentic source for comprehensive news coverage. We always ensuring that information is correct and reliable. Lokshahi Marathi Channel deliver breaking news, in-depth analysis, and insightful commentary on local, national, and international events. Our expert team is committed to provide all latest updates of entertainment, sports, politics, crime, business, science and technology and all other categories too. Providing balanced perspectives and giving all relevant sides a voice. Tune in for the latest updates, expert interviews, and special reports that matter to you a lot.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - shorturl.at/2zzE5
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 TH-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - www.facebook.c...
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    ----------------------------------------
    Manoj Jarange Patil on Beed Sarpanch Murder Updates | Dhananjay Munde on Walmik Karad | Suresh Dhas on Dhananjay Munde | Walmik Karad Arrested | Beed Sarpanch Santosh Deshmukh Case | Devendra Fadnavis On Gadchiroli Naxal | Maharashtra Politics Today Live Updates | Lokshahi Marathi News LIVE | Lokshahi News | Loks Marathi News Live updates | Maharashtra Politics Today | Shiv Sena | NCP | Congress | BJP | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde Rally | Uddhav Thackeray PC Live Updates | Ajit Pawar NCP | Nana Patole | Manoj Jarange Patil | Laxman Hake | OBC vs Maratha | Pankaja Munde | Dhananjay Munde | Sharad Pawar NCP | Jayant Patil NCP | Shiv Sena MP Sanjay Raut | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi | Raj Thackeray MNS Chief | Mahayuti vs MVA | Maha Vikas Aghadi | Top Headlines Today | Maharashtra Superfast News | Lokshahi News Live Updates | Lokshahi Marathi News Today Updates | Lokshahi LIVE TV | Lokshahi Marathi Batmya | ताज्या बातम्या | लोकशाही मराठी बातम्या | लोकशाही मराठी सुपरफास्ट न्यूज | ताज्या घडामोडी | Letest News Today | Top Headlines Today Live Updates | Maharashtra Election | Marathi News Today LIVE | Vidhan Sabha News | Breaking News in Marathi | Breaking News | Latest News in Marathi | Marathi News Live Today
    ---------------------------------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

ความคิดเห็น • 65

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 17 วันที่ผ่านมา +12

    दुष्काळी भागातून हा माहामार्ग जात असल्या मुळे त्या भागाचा विकास होईल हे नक्की 👍👍

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 17 วันที่ผ่านมา +29

    मी कोल्हापूरकर शक्तीपीठ मार्गाला जाहीर पाठिंबा देत आहे 🎉

  • @dushantbansod9944
    @dushantbansod9944 17 วันที่ผ่านมา +25

    मी कोल्हापूरकर माझ्या शेतातून सुद्धा हा रस्ता गेलेला आहे माझी सहमत आहे हा रस्ता झालाच पाहिजे

    • @Car_mafia_07
      @Car_mafia_07 4 วันที่ผ่านมา

      लवड्या पैसे घेऊन हायवे वर बस😂😂

  • @shembadu2339
    @shembadu2339 17 วันที่ผ่านมา +18

    सर्व्हिस रोड केल्याशिवाय शक्तिपीठ महामार्ग होऊच शकत नाही. त्यामुळे सर्वांनी निश्चिन्त रहा. आणि शक्तिपीठ महामार्गला समर्थन दया.

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 17 วันที่ผ่านมา +13

    शक्तिपीठ हा मार्ग विकासचा मार्ग आहे योग्य मोब्दला देऊन लवकर भूस्मपादन करने👍👍

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 17 วันที่ผ่านมา +5

    जो विरोध करत आहेत त्यांना विदर्भ मराठवाड्याचा विकास नको आहे . फुल्ल सपोर्ट आहे आमचा ❤

  • @PRAVINLOHAKARE-i3y
    @PRAVINLOHAKARE-i3y 17 วันที่ผ่านมา +5

    योग्य मोबदला द्या शक्तीपीठ लाभार्थों जि यवतमाल

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 17 วันที่ผ่านมา +3

    मराठवाड्याचा विकासा साठी शक्तीपीठ महत्वाचा

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 13 วันที่ผ่านมา

    पश्चिम महाराष्ट्रातील जनता ही विदर्भ विरोधी आहेत

  • @simamane7868
    @simamane7868 17 วันที่ผ่านมา +3

    शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे चांगला मोबदला द्या आणि काम लवकर चालू करा
    हिंगोली तुन 10 टक्के लोक सोडली तर 90 टक्के लोकांचा पाठिंभा आहे

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 17 วันที่ผ่านมา +9

    शक्तिपीठ महामार्ग हा विकासाचा पाया आहे. या महामार्गाला विरोध करू नका. जेवढ्या जास्त प्रमाणात रस्त्याचे जाळे निर्माण होईल तेवढा विकास जास्त होईल. सरकार शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणार आहे त्यामुळे निश्चिन्त रहा.

    • @rohitshinde3190
      @rohitshinde3190 15 วันที่ผ่านมา +1

      जुन्या महामार्ग ला किती मोबदला दिला हे माहीत करून घ्या मग बोला, ज्यांना वाटतंय महामर्ग व्हायला पाहिजे त्यांनी आपली जमीन त्या शेतकरी ला द्यावी

    • @sunilpatil4558
      @sunilpatil4558 15 วันที่ผ่านมา

      @rohitshinde3190 आमची एकूण 32 गुंठे जमीन जाते...... तारदाळ मधून... हातकणंगले तालुका....

    • @rohitshinde3190
      @rohitshinde3190 14 วันที่ผ่านมา

      @@sunilpatil4558 किती मोबदला मिळणार आहे,

    • @rohitshinde3190
      @rohitshinde3190 14 วันที่ผ่านมา

      ​@@sunilpatil4558मोबदला जाणून घ्या मग सांगा ते पण की तर proof pahije nahitar अगोदर च्या महरमार्गत शेतकरी ची फसवणूक झाली आहे

  • @rohitshinde3190
    @rohitshinde3190 15 วันที่ผ่านมา +1

    ज्यांची जमीन जात नाही तेच या महामर्गला समर्थन करत आहेत म्हणून त्यांची जमीन घ्यावी सरकार ने मग त्यांना कळेल किती मोबदला दिला आहे सरकारने
    काही माहीत नसते नुसते समर्थन आहे म्हणतात, महामार्ग रद्द च झाला पाहिजे

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 17 วันที่ผ่านมา +2

    Vidharbh Ani marathwada कधीच विरोध करत नाही....फक्त पश्चिम महाराष्ट्र आमच्या प्रगतीच्या आड येत आहेत... shaktipeeth महामार्ग पूर्ण झाला तर विकासाचे पर्व सुरु होते....आम्ही शक्तिपीठ महामार्गाला पूर्णपणे समर्थन करतो....

  • @narayanshinde9104
    @narayanshinde9104 17 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 17 วันที่ผ่านมา +2

    झाला पाहिजे सक्तीपीठ महामार्ग

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 17 วันที่ผ่านมา +3

    विरोध करणे चुकीच आहे.
    उलट शेतकऱ्याना चांगले पैसे मिळतील , मुलाना रोजगार मिळेल आणि त्या महामार्गावर येणाऱ्या सर्व शहराचा विकास होईल.

  • @kirankumarshingade8744
    @kirankumarshingade8744 17 วันที่ผ่านมา +3

    मराठवाड्यातील शेतकरयांना विनंती राजकारण्यांच ऐकून विरोध करू नका
    योग्य मोबदला मिळावा म्हणून मागणी करा. मराठवाडा सुधारण्यासाठी रस्ते खूप महत्त्वाचे आहे 😢

  • @achalpatil4257
    @achalpatil4257 14 วันที่ผ่านมา

    आमचा विरोध आहे

  • @YBaraskar
    @YBaraskar 17 วันที่ผ่านมา +5

    शक्तीपीठ महामार्ग हा होणारच आहे पण शासनाने मोबदला बी योग्य द्यावा

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 7 วันที่ผ่านมา

    शक्ती पीठ महा मार्ग बाधित शेतकऱ्यांचे पाल्यांना शैक्षणिक सवलती, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात कायम नोकरी देण्यात यावी !!!!!

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 7 วันที่ผ่านมา

    शक्ती पीठ महा मार्ग बाधित शेतकऱ्यांना कायम पेंशन योजना लागू करावी !!!!!!

  • @sarshe1232
    @sarshe1232 17 วันที่ผ่านมา +1

    Shaktipeeth mahamarg zala pahije 💪

  • @VivianSeal-v9s
    @VivianSeal-v9s 17 วันที่ผ่านมา +2

    Ek num Shakti highway la wardha district cha support aahe

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 17 วันที่ผ่านมา +1

    एक है तो सेफ है हिंदुत्व

  • @AnkushBurghate-s1e
    @AnkushBurghate-s1e 5 วันที่ผ่านมา

    यवतमाळ, वर्धा, नांदेड, परभणी, या जिल्ह्यातील सुपीक जमिनी, खूप जाणार

  • @vikaspawar3966
    @vikaspawar3966 11 วันที่ผ่านมา

    सोलापूर सांगोला तालुक्यात विरोध नाही झालाच पाहिजे

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 17 วันที่ผ่านมา +1

    योग्य मोबदला देऊन भूसंपादन करावे..

  • @dilippatil4684
    @dilippatil4684 17 วันที่ผ่านมา +1

    समर्थन देवु नका जमीनी मीळनार नाही पैसा काही राहत नाही

  • @aniruddhapawar4933
    @aniruddhapawar4933 17 วันที่ผ่านมา

    धाराशिव येथील भागात सुपीक जमिनी आहेत आणि वर्षों नो वर्ष दर्जेदार पीक निघते आणि अश्या जमिनी जाणार म्हणजे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान आहे

  • @DattareyPawar
    @DattareyPawar 17 วันที่ผ่านมา

    🚩🚩👌👌🙏🙏🙏चालू करा

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 17 วันที่ผ่านมา +1

    योग्य मोबाइलला देऊनच काम पूर्ण करावा

  • @panjabraokadam9104
    @panjabraokadam9104 16 วันที่ผ่านมา

    Yavatmal dist

  • @subhashbabusamala8458
    @subhashbabusamala8458 17 วันที่ผ่านมา

    Route need to change from Ralegaon Raamtheedh

  • @thefilmythings
    @thefilmythings 17 วันที่ผ่านมา

    या महामार्गाला Service Road नाहीत त्या मुळे हा महामार्ग वाया जाईल , हजारो गावा शेजारून, बागायती शेती मधून जाणार आहे त्यामुळे
    service road असेल तरच devlopment होईल,व्यवसायाला चालना मिळेल , गावांना Access मिळेल ,
    खर तुम्ही media ने vedio मार्फत किंवा इतर ठिकाण हुन ही मागणी केली पाहिजे नाहीतर वेस्ट जाईल महामार्ग आणि लोकाना फायदा होणार नाही..

  • @akashnikam.kohinoor...5422
    @akashnikam.kohinoor...5422 16 วันที่ผ่านมา

    अरे मोबदला किती भेटलं..?

  • @ashokpatil6250
    @ashokpatil6250 17 วันที่ผ่านมา

    Foda आनी राज्य kara ही नीति पुन्हा

  • @vijaypatil8482
    @vijaypatil8482 13 วันที่ผ่านมา

    रस्ता वीस फुट उंचीवर आहे,काय केळं विकास होणार आहे का अडाणचोटांनो

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 17 วันที่ผ่านมา +2

    आमचा विरोध कायम आहे, एकरी आठ दहा लाख आमचे डाळिंबाचे उत्पादन होते आणि भूसंपादन एकरी सात लाख चालू आहे 😢😢😢😢

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 6 วันที่ผ่านมา

    Paise nigatat ka bagatat.

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 17 วันที่ผ่านมา

    Are babano hou dya vikas ..duskali bhagatun jat ahe rasta

  • @abhijitjadhav3002
    @abhijitjadhav3002 17 วันที่ผ่านมา

    जे शेतकरी समर्थन करत आहेत त्या शेतकऱ्यांना जेव्हा जमिनीच्या मोबदल्याची नोटीस हाती पडेल तेव्हाच जाग येईल की आमिष दाखवून आपली भाकर हिरावून घेतलीय तोपर्यत खूप उशीर झालेला असेल...! त्यामुळे आधीच सावध...!

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 17 วันที่ผ่านมา +1

    मी शेतकरी गट के=54 सहसपुर ,जी, परभणी ,ता, परभणी=शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहेज परभणीकर

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 16 วันที่ผ่านมา

    Sarve nambar chukiche ahe 2024 che

  • @3737pradipdhanavade
    @3737pradipdhanavade 17 วันที่ผ่านมา

    माझा विरोध आहे कारण माझ्या शेतातून जात आहे... आम्हाला सरकारने पैसे ऐवजी दुसरीकडे शेत द्यावे...

  • @AnsajiDakhore
    @AnsajiDakhore 17 วันที่ผ่านมา

    यवतमाळ साठी काय करायचं असेल तर पाण्याची सुविधा करा या शक्तीपीठ महामार्गाने तुमचं काहीही होणार नाही

  • @pradeeppatilmusale
    @pradeeppatilmusale วันที่ผ่านมา

    महामार्ग करा पण जो मोबदला समृध्दी महामार्ग ला भेटला तोच देण्याचं यावा कारण शक्ती पीठ ला केवळ 40% टक्के मोबदला मिळनार आहे

  • @3737pradipdhanavade
    @3737pradipdhanavade 17 วันที่ผ่านมา

    भाजपा चे कार्यकर्ते 😂

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 17 วันที่ผ่านมา +1

    मग यवतमाळ पर्यंत करा 😂😂
    आमच्या जिल्ह्यातून विरोध आहे.. सोलापूर

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 17 วันที่ผ่านมา

    शक्ती पीठ हा महामार्ग आर्णी येथून न जाता डिग्रस, काळी मार्ग पुसद कडून जायला पाहिजे आणि बाभुळगाव येथे समृद्धी महामार्ग ला जोडावे.

  • @familydoctor8010
    @familydoctor8010 17 วันที่ผ่านมา

    Jvlcha Shetkaryanna kahi faydha nahi honar, bcz hey Raste varun jatat .

  • @VickyDudhe-h9p
    @VickyDudhe-h9p 16 วันที่ผ่านมา

    शक्तीपीठ मार्ग झालाच पाहिजे