शेतीच्या नावाखाली 'शक्तीपीठ'ला राजकीय विरोध । | Shrikant Umrikar | Analyser | Shaktipeeth

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 107

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    समृद्धी महामार्ग याचा मी अनुभव घेतला खूपच छान आहे .

  • @sandeshdalave1
    @sandeshdalave1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शक्तीपिठ महामार्ग झालाच पाहिजे तरच शेतकरी समृद्ध होईल ❤

  • @aniketchitale2655
    @aniketchitale2655 8 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    सामान्य माणसांच्या जमीनी आहे म्हणून विरोध आहे ..... कारण ह्याच्यामध्ये राजकारण्यांना पैसे मिळत नाही..... जर राजकारण्यांच्या जमिनी असत्या तर मग विरोध नसता

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेतकऱ्याची परवानगी लागत नाही तर मग हरकती नोंदवायला कशाला सांगितल्या

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      श्रीकांत उमरीकर भाजपचा दलाल

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग 2013 चा कायदा का कॅन्सल केला

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      समृद्धी महामार्गाला 2013 च्या कायद्याने पैसे मिळालेत

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव दिल्यानंतर शेती तोट्यात कशी जाते आता कांद्याला चांगले भाव मिळाले तर लगेच बांगला देशातून कांदा आयात केला हे कशाकरता इथला शेतकरी देशोधडीला लावण्यासाठी का

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @chandrakantkhurdamoje693
    @chandrakantkhurdamoje693 8 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यावश्यक आहे

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नीतीन गडकरी साहेब आपल्याला विनंती की नांदेड देगलूर रोड सम्रधी माहा मार्गा मध्ये घेऊन रूंदीकरणा करनाचे कामं सुरू करण्यात यावे ही विनंती कळकळीची विनंती

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @shivrajsarnaik4334
    @shivrajsarnaik4334 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपले मत अगदी बरोबर आहे.शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे.

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे लवकर चालु करा

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाजप से बैर नहीं , देवेंद्र तेरी खैर नहीं.....हेच ते कारण. बाबरमतीकर असल्या विघातक कार्यात आघाडीवर....

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 8 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    नं.दोनच्या पैशातूनच एक नंबरची शेती होऊ शकते.फक्त शेतीतून कोणी ही समृद्ध होऊ शकत नाही... हा अनुभव आहे...

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      १००% खरे. कृषी आर्थिक समृद्धी ही शुद्ध अंधश्रद्धा आहे.

    • @sumitaparadh8723
      @sumitaparadh8723 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      महामार्गत जमीन चालली की दंगा होतो, आमचा चरितार्थ गेला म्हणतात,पण तेच पिकवू जमीन बिगरशेती करून विकतात तेव्हा मात्र काही नाही...मी दिड एकर शेतीधरक आहे..त्यातून ऊस पिकवून खर्च वजा जाता हातात जे उरतं त्यात वर्षभर कसं जायचं अस होतंय... कमी शेती नाही परवडत

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😢😂😢😂

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    श्रीकांत सर, शक्तिपीठ महामार्ग तयार करताना कसं शेतकरी च्या नावाने राजकीय विरोध केला जातोय. हे महाराष्ट्र मधील लोकांना समजावून सांगा. त्यानंतर सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करा. 🤣🤣🤣

  • @Anandshinde-y8c
    @Anandshinde-y8c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी नांदेड चा शेतकरी आहे
    शक्तिपीठ मार्ग झालाच पाहिजे

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शेतजमिनीला रस्ता जोडणे किंवा शेतजमीनतुन नवीन मार्गे-रस्ता-महामार्ग जातो म्हणजे समृद्धीचा नवा मार्ग त्याला विरोध म्हणजे आर्थिक आत्महत्या.

  • @ashay2193
    @ashay2193 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नांदेड परभणी जालना या समृद्धी महामार्गाचे काम कधी सुरु होणार. कारण जवळपास भुमिअधिग्रहण पूर्ण झाले आहे.

  • @shyamtiwari6574
    @shyamtiwari6574 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची ही पाटकरी प्रवृत्ती आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे😂 फक्त एका जिल्ह्यातून विरोध होत असेल तर तिथे कायद्याचा बडगा दाखवून प्रकल्प पूर्णत्वास नेला पाहिजे🎉

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      पंजाब सारखी नीती अवलंबीली जातेय.. जमीनीचे मालक परदेशात राहुन शेती सुधारणांना विरोध करतात.. शेती परराज्यातील स्थलांतरीत मजुरांकडून करवुन घेऊन वाढलेला खर्च गृहीत धरून शेतीमालाला MSP पाहीजे.. संपुर्ण राज्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे..

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विरोध करणाऱ्यांना अतिवृष्टी,दुष्काळ अशी मदत मागणार नाही असे प्रतिज्ञा पत्र देणे भाग पाडा.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर मागणी आहे.. नैसर्गिक आपत्ती दरवर्षी घडतात आणि त्यांना नुकसान भरपाई करदात्यांच्या खिशातुन मिळते आहे याची जाणीव झाली पाहीजे.. पायाभुत सुविधांची निर्मिती झाल्याने सरकारी तिजोरीवर म्हणजेच करदात्यांवर बोजा कमी होतो.. शेतीतुन निर्माण होणारा माल बाजारात पोहोचुन खरेदीदाराच्या हातात पडेपर्यंत त्याची किंमत वाढली , खरेदी करणाराला परवडणारी नसेल तर तो विकतच घेणार नाही.. हा लॉजिस्टीक खर्च कमी ठेवला नाही तर शेती व्यवसाय संपुष्टात येईल.. परदेशातुन आयात सुरुवात होईल.. त्यामुळे रस्ते बांधलेच पाहिजेत...

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    या सरकारने पहिले रेल्वे मार्ग वाढवायला पाहिजे त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. कारण सध्या रेल्वेची अवस्था फार वाईट आहे

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्यांचा आतल्या मनाने
    शक्तीपीठ महामार्गाला
    विरोध नांही.तर लोक
    त्यांना निवडून देत नांहीत
    याचा त्यांना राग आहे. तो
    व्यक्त कसा करायचा तर
    शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून.बाकी कांही
    नांही.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्यासारखा अल्पभूधारक शेतकरी तुमच्या मताशी पूर्ण सहमत नाही शेती अनंत कालपर्यंत पिकवून खाता येते पैसा आल्यानंतर सांभाळून कसा ठेवायचा याची जनजागृती झाली पाहिजे

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समृद्धी महामार्ग एक नंबर आहे

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाधीत शेतमालकांचे काय म्हणने हे महत्त्वाचे! एकजण तयार झाला तर दूसरा अडवणूक करतो .100% सहमती मीळने केवळ अशक्य.

  • @arundedhe8834
    @arundedhe8834 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Outstanding analysis. I salute you sir

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही शक्तिपीठ महामार्गाला पूर्णपणे समर्थन करतो हे जे कोणी विरोध करतायत एक तर ते देशविरोधी आहे
    हे सर्व चायनीज supported डाव्या विचासरणीच्या आहेत...

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @SureshDesai-h5p
    @SureshDesai-h5p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झाला च पाहिजे शक्तीपीठ

  • @DattareyPawar
    @DattareyPawar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरु करा 🌺🌺💐💐💐🎉🎉

  • @ganeshsolunke6906
    @ganeshsolunke6906 15 นาทีที่ผ่านมา

    सर पहिल्यांदाच मि खरे ऐकत आहे

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay shaktipeeth mahamarg

  • @GangadharAthavale-m4h
    @GangadharAthavale-m4h 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    , 51सलचा कायदा नेहरू सरकार ने केलेला टिव्हीवर दखवता येइलका, सगळ्याची बोलती ब़द होईल.

  • @rohidasjadhao8816
    @rohidasjadhao8816 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाटा घाटी ने पाच पट मोबदला दिला तर शक्ती पीठ महामार्गाला विरोध नाही

  • @KishorChaware-yv5qm
    @KishorChaware-yv5qm 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर सर खूप छान मार्गदर्शन केल तुम्ही.. धन्यवाद

  • @ashishbakshi1740
    @ashishbakshi1740 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super !! Very convincing and logical explanation.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    30-35 वर्षापूर्वी आमच्या शेतीतून पुणे नाशिक बायपास चाकण येथून गेला त्यावेळी फक्त आम्हाला₹500 मिळाले होते ही पिळवणूक नाही तर काय काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकरी मेला काय किंवा जगला काय याला किंमत नव्हती आणि तेच आज गळे काढून रडत आहेत आता शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत आहे परंतु त्याला जाण्याच्या शेतीमध्ये राहिलेल्या जागेमध्ये येणे जाण्यासाठी 40 ते 50 किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते याचा गडकरी यांनी विचार करावा

  • @SantoshPatil-cf7es
    @SantoshPatil-cf7es 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb aple vishleshan ekdam Barobar ahe

  • @achyutkhatake4532
    @achyutkhatake4532 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @रामागवंडी
    @रामागवंडी 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय हिन्दू राष्ट्र

  • @ArvindJadhav-dj9ef
    @ArvindJadhav-dj9ef 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay shaktipit

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोल्हापूर वरुन कोकणात जाण्यासाठी बायपास अतिशय आवश्यक आहे.

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe sir

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गडकरी साहेब यांना ही बाब माहिती नाही का... मुंबई गोवा महामार्गावर अशी अधिग्रहण अडचण आहे असे वाटते

  • @rohidasjadhao8816
    @rohidasjadhao8816 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाटा घाटी नुसार पाच पट मोबदला दिला तर शक्ती पीठ महामार्गाला विरोध नाही

  • @ruturajkulkarni5756
    @ruturajkulkarni5756 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस साहेब शक्तिपीठ महामार्ग करून च राहतील

  • @rajendrarathod4520
    @rajendrarathod4520 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sahktipeet झाला पाहिजे सर

  • @shriramkarve6838
    @shriramkarve6838 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इतके दिवस पवारांच्या सारखे नेते झोपा काढत होते का?

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकास प्रकल्पासाठी शेत जमीन द्यावी लागेल परंतु मोठी रक्कम शासन देत असेल तरी पैशाला पाय फुटतात रक्कम खर्च होऊन जाते जमिनीमध्ये पिकवल्या शिवाय पर्याय नसतो शेती पिकवावी लागते माती खाता येत नाही शेती ही स्थावर मालमत्ता आहे निर्णय सरकार घेणार जमीन तर द्यावी लागणार

  • @gajananingole5883
    @gajananingole5883 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बिल्ला शेतकरी संघटनेचा अन् हीत भाजपवाल्यांचे. किळसवाणी.

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shaktipeet mahamarg zalach pahije

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर् 🙏

  • @FasterBaby
    @FasterBaby 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    BArobar ahe sir

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या शाण्या टाळक्याला जमिनीचे महत्व च माहिती नाही

  • @maheshchavan4366
    @maheshchavan4366 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shaktipeeth mahamarag zala pahije

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Compulsory Land Acquisition Act Pramane sarkar jevdhi Jamin lagate tevadich Jamin acquired Karu shakate.

  • @virendramane9671
    @virendramane9671 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir suprim court che jamin adhigran ya babatit che nirnaya baga mag neharu baddal bola , Sangli zilyatun pan virodha aahe ,mi ek bhadit shetkari aahe new Pune bengalore green field mazi 4 acer jamin jat aahe mi sheti geli tar kay karayache paise kiti divas tikamar sheti varasane tari phude jail aamacya bap jadyane japun thewalya aahet sir tumi sangil zihla tal Khanapur madhil mahuli,walkhad, bhendawade,vejegaon,renawi,kacharewadi ya gaont ya shetkari tyanchi mule,bayaka yanchya interview ghya kiti virodha aahe he samajel ,tumi ya sir ekada

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Do you mean to say no farmer can earn his livelihood from his land ?

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Exactly !! and this may be the forthcoming disaster of " Food Shortage "
      - Govt. has to survive the farmar first!

    • @AmitJoshi-x1p
      @AmitJoshi-x1p 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सर मग शेती करुच नाही का?

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे मी नाही सांगत नेहरूंचेच धोरण आहे...​@@AmitJoshi-x1p

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@AmitJoshi-x1pscaling karta aale Aeroponics ne tar jarur karavi

  • @DeepPatil-c3w
    @DeepPatil-c3w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jaminivar dambar pasrun changalvad karne dhokyache ahe bhavishyat hyacha tras honar ahe

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवारने 102 बळी घेतले

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mumbai Goa marg 20 varsha thigale lavun durust kela jato, umranikar he goudbangal kay ahe.

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sheti hi vdiloparjeet property mhanoon sambhale bhag aahe jari sheti vyavasaya totyatasel tari.

  • @manmathgundle9610
    @manmathgundle9610 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1. नांदेड पासून कोल्हापूर पर्यंत सर्व सुपीक जमीन आहे ही जमीन 100 पिढ्या अन्न देते तुमचे पैसे किती दिवस पुरतील. 2. नांदेड - नागपूर all ready national highway 7 ( old number) आहे तरी अट्टहास का? 3. तुमच्या विडिओ मधून शेतकऱ्यांची भूमिका नाही मांडत तर सरकारची बाजू मांडत आहात. 4. मी स्वतः शेतकरी आहे कोणी पॉकेट ला बिल्ला लावला तर शेतकरी होत नाही.

    • @virendramane9671
      @virendramane9671 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      He AC til shetkari aahet

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vidhan sabhe purvi mag thapa ka marlya Shaktipeeth marg radda kela mhanun. Mushrif ne tas declare kelee hote.
    Prepaid Electric meter basavnar nahi ashi khoti bomab ka marali?
    Ata ****"che meter basvayla suru kelech ki
    Tumi sarvakal lokana fasavu shakat nahi. 😊
    Sheti professionally kele tar parvadate, svatha shetit kashta karave lagtat. Bataene sheti parvadat nahich.
    Umrani ni svata sheti kele ah.?
    Smarudhi marg ni kona la smarudhi ale they ubya Maharashtra ne baghitale ahech.
    Kiti industry ya marga chya ajubajula alya. Dikhave pe mat jav apani akal lagav. 😊

  • @Sunny-xe4od
    @Sunny-xe4od 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jo virodhat kela tith bypass karave

  • @VrushaliKochrekar-up1hp
    @VrushaliKochrekar-up1hp 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ka ho bhau , valmik karad , dhananjay munde ya vishyavar bra shabd hi bolayach nahi ase thravlay ka?
    Tumhhi sarvanni.

  • @PradipKaulagi
    @PradipKaulagi 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maval golibrat shetakari marnarya kartavyadaksh sandip karnikch pudhe kay jhal he bola upkar hotil

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्वजण विरोध करणार आहेत त्यांना विकास नकोय आणि त्यांना फक्त शेतीवर अवलंबून राहायचं आहे हे जुने विचार सोडून आता विकासाचा मार धरणाची खूप गरज आहे आणि महामार्ग म्हणजे विकासाचा पर्व सुरू होण्याचा एक मार्ग असतो

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत स्वतंत्र होऊन ते आत्तापर्यंत सर्व कामे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेले आहेत मोदी साहेब काय करतात मग पंडित नेहरू बोलल्याशिवाय पोट भरत नाही मोदी साहेबांचा

  • @SonySonawane-se9sb
    @SonySonawane-se9sb 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोल्हापूर ला नेवू नका

  • @NitinMagdum-yd6zy
    @NitinMagdum-yd6zy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu kay sangtos shetkari bumihin honar aahe tyache kay honar aahe