मी शेतकरी ग्रामीण जीवन शैली तील किती शब्द लोप पावत आहेत या गीतात शब्द जसे उदा चातक, पाभर कुळवाडी धरणी नांगरणी निढळ कंबर वज सुगरण आनवानी मोर मोरणी मुंगशे रोहिणी मृग कामिनी असे ग्रामीण शैली तुन शेतकरी जीवन गाथा मांडली कवी गीतकार आणि गायक प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा 🌺🌹💐🌷👋
लई शेतकऱ्यांसाठी भारी गाणं शेतकरी असावा तर असा खूप सुंदर अतिसुंदर सुंदर सुंदर सुंदर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शनेश्वरा महारुद्रा पांडुरंगा गजानना पार्वती पती शिव हर हर महादेव
हे गाणं जर जुन्या शेतकऱ्यांना म्हातार्यांना ऐकवलं तर डोळ्यांमधून पाणी येता आणि खरच खुप खुप धन्यवाद शिंदे परिवाराला परत एकदा शेतकऱ्यांसाठी चांगलं गाणं लिहावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
महाराष्ट्रातील असे ऐक ही घर किंवा शेतकरी परीवार नसेल की त्यांना हे गाण आवडणार नाही,काय तो आवाज डोळ्या समोर आपले वडीलच पाण्याला विनंती करत आहेत हे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट उभे रहाते 🙏🙏🙏👌
खूप छान शेतकऱ्यांवर प्रेम व्यक्त करीत आहेत त्यातून निसर्ग साथ देत नाहीत एकदा का निसर्गाने शेतकरी राजाला साथ दिली तर पहा तुम्हीच काय चमत्कार होईल तो संपूर्ण देशभरातील जनतेला पोशीन म्हणून तर शेतकऱ्यांला जगाचा पोशीदा म्हणून ओळखतात ❤❤
धरती चे गाणं शेतकरी जीवन पाण्यावाचून अधुरं... पाऊस पडला तर नवचैतन्य बहरत म्हणून वरुणराजाला आळवलेल भक्तिगीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेती शेतकरी जीवन कष्टकरी कामकरी बांधव यांच जीवन गाणं......
मी शेतकरी ग्रामीण जीवन शैली तील किती शब्द लोप पावत आहेत या गीतात शब्द जसे उदा चातक, पाभर कुळवाडी धरणी नांगरणी निढळ कंबर वज सुगरण आनवानी मोर मोरणी मुंगशे रोहिणी मृग कामिनी असे ग्रामीण शैली तुन शेतकरी जीवन गाथा मांडली कवी गीतकार आणि गायक प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा 🌺🌹💐🌷👋
या गीतात शेतकऱ्याचा आत्मा आहे असेच जाणवत खूपच सुंदर
हे गीत उमगाया
शेतकरी कुटुंबात जन्माला यावं लागतं, दुष्काळ बघावा लागतो, दुष्काळाची झळ सोसावी लागते, तेव्हाच शेतकऱ्यची हिम्मत आणि पावसाची किंमत कळते
निसर्गाकडे पावसाची याचना करनारे एकमेव गीत. प्रणाम प्रल्हाद शिंदे साहेबांना.
लई शेतकऱ्यांसाठी भारी गाणं शेतकरी असावा तर असा खूप सुंदर अतिसुंदर सुंदर सुंदर सुंदर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शनेश्वरा महारुद्रा पांडुरंगा गजानना पार्वती पती शिव हर हर महादेव
अत्यंत भावस्पर्शी पावसाळी गीत....सलाम प्रल्हादजी...सुमधुर आवाज...
शेतकरी गीत लय भारी आहे
पावसाची विनवणी करत आहे
या गिता द्वारे
खूप खूप धन्यवाद
प्रल्हाद शिंदे आमच्या कल्याण मध्ये रहात होते
सुंंदर गावरान ठसका,घुमदार आवाज
हे गीत अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवे.
अप्रतिम आवाज. गावी घेऊन गेले दादा आम्हाला. नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या गीताचे गीतकार कवी रघुनाथ वामन दिघे हे आहेत. हे कव्या त्यांनी आपल्या पानकळा या कविता संग्रहात १९३९ रोजी लिहिले होते.
खुप सुंदर गीत आहे मी दर उन्हाळ्यात आकतो
शेत माझं लई तान्हीलं चातका वानी😢😢खूप छान...शाहिर शिंदे..साहेब...
एक दिवस येणार कि नोकरी मिळणार नाही जे लोक शेती जपून ठेवतील त्याचाच विजय होणार आहे बाकी सर्व दिशाभुल करणार्या गोष्टी आहेत.हे गित शेतात निवांत ऐकाव
खूप खूप सुंदर गाणं आहे
माझी शाळा खेडेगावात आहे.मी मुलांना परिपाठा वेळी रोज हे गीत साऊंड वर ऐकवितो .आता मुले उत्तम प्रकारे ह्या गीताचे गायन करतात
शेतकऱ्या विषयी जिव्हाळा.एक नंबर भाऊ❤❤❤
खूप सुंदर गाणे
आता सध्या तरी पावसाची गरज आहे प्रार्थना करूया सर्व मिळून😊
हे गाणं जर जुन्या शेतकऱ्यांना म्हातार्यांना ऐकवलं तर डोळ्यांमधून पाणी येता आणि खरच खुप खुप धन्यवाद शिंदे परिवाराला परत एकदा शेतकऱ्यांसाठी चांगलं गाणं लिहावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर असे हे गीत गायलेले सर तुम्ही
महाराष्ट्रातील असे ऐक ही घर किंवा शेतकरी परीवार नसेल की त्यांना हे गाण आवडणार नाही,काय तो आवाज डोळ्या समोर आपले वडीलच पाण्याला विनंती करत आहेत हे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट उभे रहाते 🙏🙏🙏👌
काय सुरेख लय बध्द शब्दांची पेरणी केली राव...❤❤
अतिशय सुंदर गीत आणि गायन.....
खूप छान शेतकऱ्यांवर प्रेम व्यक्त करीत आहेत त्यातून निसर्ग साथ देत नाहीत एकदा का निसर्गाने शेतकरी राजाला साथ दिली तर पहा तुम्हीच काय चमत्कार होईल तो संपूर्ण देशभरातील जनतेला पोशीन म्हणून तर शेतकऱ्यांला जगाचा पोशीदा म्हणून ओळखतात ❤❤
लय भारी जय किसान जय जवान
अतिशय सुंदर गीत
Ati sundar banwlaa vidio, gaan. 🥰
फारच छान भाऊ हे शेतकरी गीत
सुंदर
अतिसुंदर
गाणं ऐकताना भान हरपून जातं
खुपच शान एकदम शान शेतकरी आणि माती एक अटूट नात
अप्रतिम.सुंदर.गाणं.
लय भारी शेतकऱ्या साठी आभारी आहो ज य जवान जय किसान
❤जुनं ते सोन
जय बळीराजा शेतकरीराजाकी हे जे शेतकरी वर्ग आहे त्यांनाच कळेल
अतुलनीय आवाज अतुलनीय संगीत
अति सुंदर शेतकरी गाणं 😅
अप्रतिम
अभिनंदन शिंदे साहेब
Khup Chan Jay Javan Jay kisan
आती उत्तम खुप खुप छान👌👌👍
Khup सुंदर
या गान्याला हात जोडावे शे वाटततात मिस यु
Khup bhari❤
Very very nice
खूप छान आहे ❤
या गाण्यात शेतकऱ्याच्यl मनातील विचार मांडल्या बद्दल शिंदे सर तुमचे मनापासून अभिनंदन....👌👌👌👌🙏😊
उत्कृष्ट शेतकरी व्यथा म्हणल्याबद्दल प्रल्हाद शिंदे हार्दिक अभिनंदन
मस्तच गाणं आहे
Thanks he gan uplabdh karun dikha baddal
Ek number
❤ मस्त गान आहे
Wha wha good song
शेतकऱ्यांचं शान आहे हे गाणे 3:57
❤very nice
Pad re panya hi kadmbarisudhha aahe aawshya vacha
Atisay Sundar 🎉🎉❤
😊
😊
खूप छान गित
Lay bhari🎉
धरती चे गाणं शेतकरी जीवन पाण्यावाचून अधुरं...
पाऊस पडला तर नवचैतन्य बहरत म्हणून वरुणराजाला आळवलेल भक्तिगीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
शेती शेतकरी जीवन
कष्टकरी कामकरी बांधव
यांच जीवन गाणं......
एल
Very nice song
Old is gold❤
प्रलाद शिंदे सायबाना नमस्कार मस्त गान गायलं आहे ..
कवी रघुनाथ वामन दिघे यांचं हे गीत, गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायिले. शेतकऱ्यां साठी गाईलेले एक सुंदर गीत.
Very nice😊
खुप छान❤
Very good ❤❤❤❤❤
छान
खूपच भारी....
सुदर
अभिनंदन
लय भारी माझ्या बळी राजा
❤❤❤1.sopar🎉
चित्रे जुन्या काळातील दाखवा.
दादाच गीत म्हणजे आंनद
Chan Dada 3:12 ❤❤
😂😂😂 Gokul Madhukar Patil😢😢😢
शेतकरी शान jai kisan
Licha bhari gana jay rao
❤👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️
👌🏻💐💐👏🏻
जुन ते सोन🎉
शेतकरी आत्मा आहेस हे गाणं
❤
फारच सुंदर गीत आणि आवाज जबरदस्त
2024ला थांब रें पाण्या गाणं बनवाव लागेल😂
shetkari kadhi raja tha sarkar jyada bharosa pani pe karta tha shetkaryacha bhawan sarkar nhi tae tu ahe ❤❤❤❤❤
👌👌👌👌
🎉
माझाबळीराजा
Very nice 👍 jivant geet ahe agdi angavar kate yetat ani dole bharun yetat khup chan
Nice
🐚🐚🐚
पड रे पाण्या पण पाणी काही पडत नाही काहीही गाणं जोडा या वर्षी दुष्काळ
आला पाणी हा
चातक आज ही आओरडोतो
आत्ताच्या पोरांना नाही करायचं सरी गाणं
खर आहे...😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लहान पनी एकल होत
शेतकरी
❤🎉😅