फारच छान गायले आहे.आनदंदादा गात आहेत आनंदानं गाणं शेतकऱ्यांच.मूळ लोकसंगीताचा पींड असल्यामुळे हे गाणं खास लोकगीत च्या चालीत आनंददादानी त्यांच्या उत्तम शैलीत संगितबध्द केलं आणि गायिले.
गाणं छान तर आहेच आणि विशेष आनंद ह्याचा होत आहे की ह्या गाण्याची शुटिंग आमच्या कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील माझ्या पेद्रेवाडी गावच्या सुंदर अशा निसर्गरम्य धरणाजवळची आहे. 👌👌🤩👍
आमच्या गावाजवळ भादवन धरणावर आणि पेंद्रवादी रोड ला शूटिंग झालं,,खुप छान,,, कुस्ती वेळी पूर्ण माती दाखवायला हवी होती,, भात मळणी वेळी एक सिन असता तर अजून खुप छान झालं असत,,,
जुनं ते सोणं महाराष्ट्र राज्यात असे मराठी चिञपट आणि गाणी परत निघणं आत्ताच्या धागांड धिगांण्यात खुप कठिण आहे 😢
बळी राजावर आधारित अप्रतिम गाणं आनंद दादांचा मंजुळ आवाज
कुणीतरी शेतकऱ्याची कदर केली
शेतकऱ्यांचा अगदी जवळचा मित्र बैल राजा❤❤😅
लय भारी भावा
❤ शेतकरी राजा अतिउत्तम
मनाला लागुन जातय ऐकल्यावर❤
अप्रतिम ❤
❤❤❤❤
गाणं आणी आवाज 👌👌👌👌
व्वा दादा खुपच सुंदर अप्रतिम गायलस अभिनंदन खुपच सुंदर शब्द रचना
शेतकरी किती घाम गालतो तेव्हा कुट आपल्याला जेवण मिळते. शेतकऱ्याचे खूप उपकार आहे आपल्यावर हे विसरू नये
जबरदस्त शेतकरी गीत खुप छान गोड गोड आवाज शिंदे शाही जय भीम जय शिवराय. 🌹🌹🌹🙏🙏
मन प्रसन्न झाले गीत ऐकुनी 🥰💞🌿
फारच छान गायले आहे.आनदंदादा गात आहेत आनंदानं गाणं शेतकऱ्यांच.मूळ लोकसंगीताचा पींड असल्यामुळे हे गाणं खास लोकगीत च्या चालीत आनंददादानी त्यांच्या उत्तम शैलीत संगितबध्द केलं आणि गायिले.
अप्रतिम मस्तच खूप छान
कधी तरी शेतकऱ्याच्या भावना समजून घेतले बद्दल धन्यवाद
शेतकरी असा रूबाबदार दाखवा
खुप छान गाणी मला आवडले
अप्रतिम सर मस्तच खुप छान 😍🥰❤️🤗🤗🤗🤗👍
खूपच छान आहे गाणं.. आनंद शिंदे मस्तच आवाज ❤
खरोखरच अतिशय छान गाणं आहे विशेष म्हणजे हे सर्व आमच्या गावाजवळ झाले आहे, धन्यवाद
असा असामान्य गायक पुढे होणार नाही
मि गातोय आनंदान👌👌🥰🥰🥰
शेतकरी,राजा,पिकाचा,राजा,❤❤❤❤छान,गान,आहे
खुप सुंदर आहे छान वाटले व्वा रे लवकर
कोकणाचं महाद्वार आजरा
खुप छान गीत गायल आहे s
अप्रतिम गीत !#swarangmusic
गाणं छान तर आहेच आणि विशेष आनंद ह्याचा होत आहे की ह्या गाण्याची शुटिंग आमच्या कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील माझ्या पेद्रेवाडी गावच्या सुंदर अशा निसर्गरम्य धरणाजवळची आहे. 👌👌🤩👍
Aaaaaaaaaa
O
P9pp
@@rohitgholap7486😊औौ
ते सर्व ठीक आहे पण गायलेले मस्त आहे.
आमच्या गावाजवळ भादवन धरणावर आणि पेंद्रवादी रोड ला शूटिंग झालं,,खुप छान,,, कुस्ती वेळी पूर्ण माती दाखवायला हवी होती,, भात मळणी वेळी एक सिन असता तर अजून खुप छान झालं असत,,,
अरे अशी धरणे महाराष्ट्र भर आहेत, हे सोलापुर कडील धरण आहै।
❤
Been😊@@krishnaredekar818😮
ज
खूप छान 🎉
अप्रतिम गाणे, शिवाजी पाटील सर मस्त शेतकरी, निसर्ग सौंदर्य शूटिंग अफलातूनझालेआहे. सगळ्यांचे अभिनंदन.
खूप खूप छान गीत गायलं अभिनंदन
❤❤❤❤😊😊😊😊❤
खुप छान गाना आहे ❤❤❤🎉🎉😊😊
शेतकरी राजा ❤
Super song
खूप छान आहे हो
शेतकरी जगाचा पोशींदा
th-cam.com/video/i2Pz0n-LeyE/w-d-xo.html👈
🙏❤️ Shetkari👑👆
👌👌👍👍 भादवन चे धरण
नाही पेद्रेवाडी चे धरण आहे ते भादवण च नाही भांदवण कुठ आणि धरण कुठ उगाच काय पण 😇
Khup sundar ahe gan dada
तुमाला नाटक करायला खरच तुमाला चांगल जमतय
जुन,
😢
amcha gavcha nadivr zhalay shooting my village bhadvan ♥️♥️👌👌
Ekch number 🙌🏻❤️
Chhan Aahe gane
अभिनंदन 👌👌👌 खूपच छान music, गाणे आणि video
लय भारी गीत सादर केले आहे 😊😊
😮❤❤
मोटला
Very nice comment😮😮😮
खूप छान आहे गाणं मला आवडलं....
👍👍 खूप छान आहे
Mazya gavachya javal aahe bhadvan pasun
Khupchhh chan all team❤
गाण आवडल.. आवडलं..!
Nice ,, patil sir
Ya ganyat mazi frnd aahe😊
👌👍🙏
गाणे ऐकून खूप आनंद वाटला आनंद झाला गाण्याला जबाब नाही.
गाणं पण आनंदने गायले आहे
Nice
Very nice👏👍 ❤🙏🏻
Mast 😍
Khup chan all team
Awesome song 👍❤️❤️❤️❤️
गान तयार छान केल
Ek number
Beautiful video music
Very nice
Nice song👌
छान निकी पुढे जा प्रगती कर 🍫🍫🌹👍
Love 😘💗
❤️
👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप सुंदर
Nice❤️
Congratulations Super
शेतकरी वाटत नाही
Super...sir
छान
खुप छान
छान 1 नंबर
😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏farch chhan
Mast
Jai Kisan jai jevan
Morty bail don
Nice song
☺️🙏
Aaaaàaaa 4:20 à 4:22 q
पल
Llll
शेतकरी दादा 🔥🔥🔥
अप्रतिम गाणं आहे
Nice song👌👌👌👌❤❤❤
छान 1 नंबर
Khup chan
छान
Nice song