Max Kisan
Max Kisan
  • 756
  • 916 224

วีดีโอ

लसूण ४०० पार | Max Kisan | Garlic
มุมมอง 1312 ชั่วโมงที่ผ่านมา
लसूण ४०० पार #maxkisan #Garlic #farmer Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
शेतकऱ्यांच्या घामाचे दामाचे पैसे द्या | Max Kisan | Milk | Farmer
มุมมอง 3014 ชั่วโมงที่ผ่านมา
शेतकऱ्यांच्या घामाचे दामाचे पैसे द्या दुधाच्या प्रति लिटर अनुदानाची घोषणा होऊनही निधी नाही सरकारकडे लाडक्या बहिणीला पैसा, मात्र शेतकऱ्यांना दुधाला नाही #maxkisan #NewsUpdate #Milk #framer Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
कांदाचा झाला वांदा, निर्यात शुल्क वाढीचा फटका | Max Kisan #kanda #onion #maxkisan #agriculture
มุมมอง 2.5K19 ชั่วโมงที่ผ่านมา
कांदाचा झाला वांदा, निर्यात शुल्क वाढीचा फटका | Max Kisan #kanda #onion #maxkisan #indianonion #onionexport #sheti #kandasheti #monsoon #agriculture Max Kisan is the leading News Portal From Maharashtra. We covered Reforms in Agriculture sector, Sucessful Case Studies of Farmers. Government Polices on Agriculture. Agriculture Economy.
राज्यात पुन्हा मान्सून सर्क्रिय तुमच्या भागात असा आहे पाऊस | Max Kisan | Monsoon Rain
มุมมอง 16514 วันที่ผ่านมา
राज्यात पुन्हा मान्सून सर्क्रिय तुमच्या भागात असा आहे पाऊस | Max Kisan | Monsoon Rain
किसान रेल्वे सुरु करा: शेतकऱ्यांची मागणी | Max Kisan | Banana Production
มุมมอง 17214 วันที่ผ่านมา
किसान रेल्वे सुरु करा: शेतकऱ्यांची मागणी | Max Kisan | Banana Production
लसणाची फोडणी महागली; लसणाच्या दरात वाढ | Max Kisan
มุมมอง 11521 วันที่ผ่านมา
लसणाची फोडणी महागली; लसणाच्या दरात वाढ | Max Kisan
अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांना गळती, शेतकऱ्यांना फटका | Max Kisan
มุมมอง 3921 วันที่ผ่านมา
अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांना गळती, शेतकऱ्यांना फटका | Max Kisan
पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची अशी घ्या काळजी... | Max Kisan
มุมมอง 4528 วันที่ผ่านมา
पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची अशी घ्या काळजी... | Max Kisan
भात लावण्याची जपानी पद्धत तुम्हाला माहिती आहे का? | Max Kisan | #bhatlavni #bhatsheti #nashik
มุมมอง 10628 วันที่ผ่านมา
भात लावण्याची जपानी पद्धत तुम्हाला माहिती आहे का? | Max Kisan | #bhatlavni #bhatsheti #nashik
rain updates | आज कोकण, सह या जिल्ह्यांना 'Yellow Alert' | Max Kisan
มุมมอง 133หลายเดือนก่อน
rain updates | आज कोकण, सह या जिल्ह्यांना 'Yellow Alert' | Max Kisan
पावसाळ्यात पशुधनावर रोगराई वाढली,हे करा उपाय | Max Kisan
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
पावसाळ्यात पशुधनावर रोगराई वाढली,हे करा उपाय | Max Kisan
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय या भागात अलर्ट | Max Kisan
มุมมอง 519หลายเดือนก่อน
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय या भागात अलर्ट | Max Kisan
खरीप पीक पाण्यात, असं करा नियोजन.. | Max Kisan
มุมมอง 312หลายเดือนก่อน
खरीप पीक पाण्यात, असं करा नियोजन.. | Max Kisan
पुण्यात जिल्ह्यात शेती खरडून गेली, शेकडो जाणवरे मेली भरपाई कधी | Max Woman
มุมมอง 149หลายเดือนก่อน
पुण्यात जिल्ह्यात शेती खरडून गेली, शेकडो जाणवरे मेली भरपाई कधी | Max Woman
कोकण, विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना अलर्ट Max Kisan
มุมมอง 205หลายเดือนก่อน
कोकण, विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना अलर्ट Max Kisan
पुण्यात 32 वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस : IMD हवामान तज्ञ | Max Kisan
มุมมอง 540หลายเดือนก่อน
पुण्यात 32 वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस : IMD हवामान तज्ञ | Max Kisan
How to take care of pet animals in rains ? | पावसाळ्यात माणसांप्रमाणे जनावरांचीही काळजी घ्या...
มุมมอง 124หลายเดือนก่อน
How to take care of pet animals in rains ? | पावसाळ्यात माणसांप्रमाणे जनावरांचीही काळजी घ्या...
Budget for agriculture 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?...| Max Kisan
มุมมอง 46หลายเดือนก่อน
Budget for agriculture 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?...| Max Kisan
रासायनिक खत कीटक नाशकांवरील GST माफ करा - माफदा | Max Kisan
มุมมอง 818หลายเดือนก่อน
रासायनिक खत कीटक नाशकांवरील GST माफ करा - माफदा | Max Kisan
शेतकऱ्यांना तरणारे कडधान्याच असं करा नियोयोन | Max Kisan
มุมมอง 347หลายเดือนก่อน
शेतकऱ्यांना तरणारे कडधान्याच असं करा नियोयोन | Max Kisan
मका वरील लष्करी अळीवर असा करा हल्ला आणि उत्पन्न वाढवा.. Max Kisan
มุมมอง 714หลายเดือนก่อน
मका वरील लष्करी अळीवर असा करा हल्ला आणि उत्पन्न वाढवा.. Max Kisan
Mansoon Update | आठ जिल्ह्यात Red alert तुमच्या भागात असा आहे पाऊस IMD...| Max Kisan
มุมมอง 456หลายเดือนก่อน
Mansoon Update | आठ जिल्ह्यात Red alert तुमच्या भागात असा आहे पाऊस IMD...| Max Kisan
कापूस लावलाय, बोण्डअळी आल्यावर काय करायचं.. | Max Kisan
มุมมอง 500หลายเดือนก่อน
कापूस लावलाय, बोण्डअळी आल्यावर काय करायचं.. | Max Kisan
जाणून घ्या सोयाबीन या पिकाची माहिती | Max Kisan
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
जाणून घ्या सोयाबीन या पिकाची माहिती | Max Kisan
सोयाबीन या पिकाबद्दल विशेष माहिती | Max Kisan
มุมมอง 54หลายเดือนก่อน
सोयाबीन या पिकाबद्दल विशेष माहिती | Max Kisan
सोयाबीन कापूस मका कडधान्य उत्पादन वाढीसाठी असं करा नियोजन.. | Max Kisan
มุมมอง 139หลายเดือนก่อน
सोयाबीन कापूस मका कडधान्य उत्पादन वाढीसाठी असं करा नियोजन.. | Max Kisan
दुधाला 40 रुपये भावास सरकारचा नकार,आंदोलन पेटणार...| Milk Rate today | Max Kisan
มุมมอง 117หลายเดือนก่อน
दुधाला 40 रुपये भावास सरकारचा नकार,आंदोलन पेटणार...| Milk Rate today | Max Kisan
युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवलं ड्रॅगन फ्रुट...| Dragon Fruit farming in Maharashtra | Max Kisan
มุมมอง 372หลายเดือนก่อน
युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवलं ड्रॅगन फ्रुट...| Dragon Fruit farming in Maharashtra | Max Kisan
कशी होते भात शेती लावण...| Agriculture Techniques | Max Kisan
มุมมอง 72หลายเดือนก่อน
कशी होते भात शेती लावण...| Agriculture Techniques | Max Kisan

ความคิดเห็น

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 5 วันที่ผ่านมา

    2024ला थांब रें पाण्या गाणं बनवाव लागेल😂

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 6 วันที่ผ่านมา

    त्या दूध वाल्याच्या घरीही लाडकी बहीण घुसली😅😅

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 8 วันที่ผ่านมา

    काद्यावर चाळीस टक्के मिळवायचं आणी उद्योग पतिंची कर्जमाफी करायची,मोदी हटाव किसान बचाव.

  • @saiyevati2010
    @saiyevati2010 8 วันที่ผ่านมา

    सर कांदा अनुदान 2023 कधी‌ येईल यावर व्हिडिओ बनवा

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 8 วันที่ผ่านมา

    दादा सरकारच नोकरदार वर्गाकडे लक्ष आहे

  • @GokulPatil-fb1pv
    @GokulPatil-fb1pv 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂 Gokul Madhukar Patil😢😢😢

  • @vitthal4267
    @vitthal4267 18 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर गाणं आहे

  • @VilasMalusare-bn8op
    @VilasMalusare-bn8op 20 วันที่ผ่านมา

    आता सध्या तरी पावसाची गरज आहे प्रार्थना करूया सर्व मिळून😊

  • @VijayPatil-dd1qk
    @VijayPatil-dd1qk 20 วันที่ผ่านมา

    कवी रघुनाथ वामन दिघे यांचं हे गीत, गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायिले. शेतकऱ्यां साठी गाईलेले एक सुंदर गीत.

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 20 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद शिंदे आमच्या कल्याण मध्ये रहात होते सुंंदर गावरान ठसका,घुमदार आवाज

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 21 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @RajaramPangavhane-qk9nu
    @RajaramPangavhane-qk9nu 22 วันที่ผ่านมา

    फळ माशी ला काय केलं पाहिजे उपाय सांगा

  • @anilagiwale2028
    @anilagiwale2028 28 วันที่ผ่านมา

    माझी शाळा खेडेगावात आहे.मी मुलांना परिपाठा वेळी रोज हे गीत साऊंड वर ऐकवितो .आता मुले उत्तम प्रकारे ह्या गीताचे गायन करतात

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    Wrong speech sir...

  • @abasahebmane8634
    @abasahebmane8634 หลายเดือนก่อน

    दादा मनोज दादा सोबत राजकारणात या ना प्लीज!

  • @sudhirmane9802
    @sudhirmane9802 หลายเดือนก่อน

    Nana phone number pahije tumcha संपर्क करायचा आहे तुम्हाला

  • @bapushinde194
    @bapushinde194 หลายเดือนก่อน

    योग्य बोले सर ओपन मार्केट पाहिजे

  • @mahadevmotors4748
    @mahadevmotors4748 หลายเดือนก่อน

    योग्य मांडणी

  • @milinddamle4234
    @milinddamle4234 หลายเดือนก่อน

    मा .ललितदादा बहाळे , अध्यक्ष , शेतकरी संघटना सप्रेम नमस्कार . जाहीर आभार . आपण “”MSP आता काल बाह्य झालीय, शेतकऱ्यांना बाजाराच्या भावावर सोडा ह्या विधानाने स्वामिनाथन आयोगाच्या थोबाडीत मारली आहे . “”” आपले खालील विधान अत्यंत पारदर्शक आहे “” कोणत्याही उत्पादकाला व ग्राहकाला भाव ठरविण्याचा अधिकार नसतो . बजार भाव ठरवतो !!! “” उदाहणार्थ : बिल्डर (विकासक ) BUILDER व ग्राहक सदनिकेचे FLAT दर निर्धारित करत नाही . सदनिकेचे FLAT दर बिल्डर (विकासक ) BUILDER व ग्राहकाची गरज म्हणजे बाजार निर्धारित करतो. आपली मुलाखत शेतकऱ्याला पिकांचा उत्पादन खर्च कमी कराराण्याची प्रेरणा देईल असे वाटते . शेतमालाचा उत्पादन खर्च मजुरी ,बियाणे , खते व कीटकनाशकाच्या किमतीवर फार कमी अवलंबून असतो . पिकांचा उत्पादन खर्च जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म व सिंचानाच्या पाण्याच्या क्षारतेवर अवलंबून आहे. शेतकरी जमिनीचा पोत विसरले . म्हणून खरीप हंगामात चिबड जमिनीत फुली व ओळ पद्धतीने कापूस ,सोयाबीन , ज्वारी इत्यादी पिके पेरतात . नापिकी होते . शेतकरी “” जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणवत्तेचे योग्य व्यवस्थापन करत नाहीत . क्षारयुक्त पाण्याने सिंचनाचा अट्टाहास करतात . म्हणून शेती तोट्यात गेली /जाते /जात राहील . मा.शरद जोशींचे कृषि नीती १९९० शेतमालाच्या आयात -निर्यातीचे धोरण मुक्त बाजारपेठेचा पाया आहे . कृषि नीती १९९० : १)आयात : किमान आधारभूत दराच्या MSP तुलेनेत शेतमालाचे देशातील बाजारभाव ६० % पेक्षा जास्त झाल्यास आयात करावी. २) निर्यात : किमान आधारभूत दराच्या MSP तुलेनेत शेतमालाचे देशातील बाजारभाव ४० % पेक्षा कमी झाल्यास निर्यात करावी. मा.शरद जोशींच्या कृषि नीती १९९० शेतमाल आयात -निर्यातीचे धोरणात उत्पादक व उपभोक्त्याला तेजी -मंदीच्या बाजारदराची झळ सोसावी लागणार आहे . म्हणून मा.शरद जोशींचे कृषि नीती १९९० शेतमाल आयात -निर्यातीचे धोरण अत्यंत व्यवहारिक FESASIBLE आहे . मा .स्वस्वामिनाथन आयोगाचा शेतमालाच्या किमान आधारभूत दरा MSP व जमिनीची कमाल धारण क्षेत्र अत्यंत शिफारसी अव्यवहारिक UN FESASIBLE आहेत . शेती अत्यंत जुना व्यवसाय आहे . शेतीला कर्जावर अवलंबून राहावे लागते . गेले ७५ वर्षे कृषि नीती शेतमाल उत्पादनात नफा मिळू देत नाही . मा,विनोबांचा भूदान यज्ञ , कमाल धारण क्षेत्र ( CELILING ) व वारसाहक्क कायद्यांनी विदर्भातील विदर्भात शेतीसाठी जमिनीच्या धारण क्षेत्राच्या खालील प्रमाणाची वाट लावालील म्हणून शेती उध्वस्त झाली . १ औत( बैलजोडी ) =२० एकर आभार . आपला मिलींद दामले यवतमाळ २ ऑगस्ट २०२४ 😱😨😰🌳🌴🐵🙈🙉🙊🐒

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    हमीभाव कायद्यासाठी शेतकरी संघटनेने पाठिंबा द्या अपूर्ण अभ्यास असल्यासारखं बोलू नये.

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    शेतकरी संघटनेचा अभ्यास अपूर्ण आहे

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    भाजपने हमीभाव कायदा करावा

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    माननीय शरद जोशींनी राज्यसभेवर भाजपच्या वतीने जाण्याचे कारण काय...

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 หลายเดือนก่อน

    बहाले साहेब, हमीभाव कायदा झाल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी संघटनेचे दुटप्पी धोरण असल्याने शेतकरी संघटना लयास गेली आहे. वास्तव

  • @piyushjambhale928
    @piyushjambhale928 หลายเดือนก่อน

    हमी भाव इस अल्वेस कमी भाव हमी भाव नको शेती तंत्रज्ञान व बाजार स्वातंत्र्य पाहिजे

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 หลายเดือนก่อน

    हो. शेतकरी श्रीमंत होऊ अथवा न होऊ...यु tube वर व्हिडिओ टाकून पैसे जरूर मिळतात...

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 หลายเดือนก่อน

    आपली किती जनावरे आहेत? उठसूट ज्ञान सांगायला सुरवात...

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 หลายเดือนก่อน

    खूप छान शेतकऱ्यांवर प्रेम व्यक्त करीत आहेत त्यातून निसर्ग साथ देत नाहीत एकदा का निसर्गाने शेतकरी राजाला साथ दिली तर पहा तुम्हीच काय चमत्कार होईल तो संपूर्ण देशभरातील जनतेला पोशीन म्हणून तर शेतकऱ्यांला जगाचा पोशीदा म्हणून ओळखतात ❤❤

  • @SuhadBonde
    @SuhadBonde หลายเดือนก่อน

    🎉पत्ता परफेक्ट टाका माहिती देऊन काही फायदा नाही

  • @ravindrapatil8933
    @ravindrapatil8933 หลายเดือนก่อน

    👍

  • @ranjitnagre7806
    @ranjitnagre7806 หลายเดือนก่อน

    Right

  • @ganpatmurkute4609
    @ganpatmurkute4609 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती मिळाली

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs หลายเดือนก่อน

    dr साहेब लोक आता मांसाहारी झाली डाळीचे महत्व कमी केले यांनी आताच बघा तूर भाव कमी होत आहे

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन ला फुलोर गुछया मद्ये लागण्या करिता फवारणी कोणती करावी

  • @ravindrakesarkar3057
    @ravindrakesarkar3057 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गाणे

  • @tulshirambhoir3634
    @tulshirambhoir3634 หลายเดือนก่อน

    या गान्याला हात जोडावे शे वाटततात मिस यु

  • @user-in1hv6sx2z
    @user-in1hv6sx2z หลายเดือนก่อน

    Adi barbar Patil Saheb, vijbill sarsakat 💯 maaf jhale paise

  • @girishrasal8814
    @girishrasal8814 หลายเดือนก่อน

    😂

  • @gunwantkhebale9194
    @gunwantkhebale9194 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत भावस्पर्शी पावसाळी गीत....सलाम प्रल्हादजी...सुमधुर आवाज...

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 2 หลายเดือนก่อน

    खूपच भारी....

  • @dr.sanjaypatil5669
    @dr.sanjaypatil5669 2 หลายเดือนก่อน

    Bahot badiya

  • @sulochanapatil1074
    @sulochanapatil1074 2 หลายเดือนก่อน

    Aatta.jagriuti Zali

  • @patilkantilal392
    @patilkantilal392 2 หลายเดือนก่อน

    बी बियाणे अनुदान खोटं बोलतोय हा मागच्या वर्षी पेक्ष या वर्षी बियाणे महाग होते भाडखाऊ आहे हा m शेतऱ्यांसाठी त्याच्या मालाला भाव दे भाकी काही नको

  • @syedmusa4760
    @syedmusa4760 2 หลายเดือนก่อน

    चातक आज ही आओरडोतो

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 2 หลายเดือนก่อน

    आपला मो.नंबर व आपले नाव दिलं तरी बरे होईल दादा

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 2 หลายเดือนก่อน

    Very good my best farmer dada

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 2 หลายเดือนก่อน

    कांदा निर्यात शुल्क कधी हटवणार

  • @ganeshpardeshi7293
    @ganeshpardeshi7293 2 หลายเดือนก่อน

    पाण्या ची किंमत फक्त शेतकरी समजू शकतो. जय जवान जय किसान.