धनगर राजा, किती गोड आणि कर्णमधूर शब्द-योजना आहे ! "म्होरप्या आन पासारी" पण एक सांगू का? आजच्या काळात, मानसा परिस मेंढरं बरी. (दादा कोंडकेंच्या सिनेमातलं गाणं. आठवत असेल ना!
मस्त दादा मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो छान वाटतं. त्या दिवशी वाघाजाई मातेच्या मंदिरा जवळून गेलेत. खूप बरं वाटलं. घरी गेल्या वर तिकडचे तुमचे व्हिडीओ पाठवा
Nice video
Sidhabhau very Very Very nice and very beautiful video
Khup chan
तुमचा प्रवास सुखकर होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
मेंधराना पण शिस्त आहे माणसानं शिकायला पाहिजे ही शिस्त मस्त. Video
लय भारी चरतात
धनगर राजा, किती गोड आणि कर्णमधूर शब्द-योजना आहे ! "म्होरप्या आन पासारी"
पण एक सांगू का? आजच्या काळात, मानसा परिस मेंढरं बरी. (दादा कोंडकेंच्या सिनेमातलं गाणं. आठवत असेल ना!
👍👌
किती कष्टाचे काम करता दादा तुम्ही.... मेंढरे पण,किती गुणी हुशार आहेत शीस्तीत चालतात.. मस्त विडीओ दादा...
🙏🙏
👍
खरच खूप भारी माहिती देता राव आपल्या धनगर समजयच्या वेवसाय बदल खुप खूप आभार आपले 👍👍
🙏🙏👍
जय मल्हार 👌👌👌👌
जय मल्हार दादा
जय मल्हार 🙏🙏
मस्त दादा मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो छान वाटतं. त्या दिवशी वाघाजाई मातेच्या मंदिरा जवळून गेलेत. खूप बरं वाटलं. घरी गेल्या वर तिकडचे तुमचे व्हिडीओ पाठवा
🙏🙏👍
खूप छान व्हिडीओ असतात दादा तुमचे कष्ट मेहनतीला सलाम
🙏
छान आहे विडियो जय मल्हार दादा 🙏
जय मल्हार 🙏
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार दादा
जय मल्हार 🙏
खूप छान माहिती दादा
🙏
धनगराच्या जीवनावर बरीच माहिती दिली धन्यवाद
🙏
Namskar dada
🙏🙏
khup chhaan
धन्यवाद दादा 🙏
किती कष्टमय जीवन आहे तुमचे. पावसाळ्यात तर फार त्रासदायक ठरत असेल फिरताना
🙏
जय मल्हार दादा🙏
जय मल्हार 🙏
काका मी नगर आहे मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो
❤🙏🙏
ख्याळ-गोंधळ च कस काय निविजन चाललय ।
फारच छान विडियो आहे, मनापासून आभार तुमचे जय मल्हार 🙏🤗
जय मल्हार 🙏🙏
जय मल्हार
जय मल्हार 🙏
भारी
🙏
@@dhangarijivan राम राम
मेंढी पालन माहिती सांगा कि
👍
खूप हुशार आहे तुमची मेंढरं दादा🤗🤗👏👏
जय मल्हार खुप छान व्हिडिओ 🙏
जय मल्हार 🙏
गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसापरास मेंढर बरी.
🙏
खुप छान विडियो 🐏🐏🐏🐏🐑🐑🐑🐑🐑♥👍👌
🙏
खुप छान
🙏
आमच्या राहू पिंपळगाव मार्गे जाणार आहात काय गावाला ????
Mast DaDa 👌👌
🙏
मेंढ्या जोरात हायत राव...👌👌🔥🔥
😊🙏🙏👍
तुमच्या सारके तुप बनवले लय भारी झाले खुप छान मला कळवा
🙏🙏👍
दादा पुण्यात आलात का तुम्ही
गावाला आहे
Khoop chalane an mendharanna gheun high way ne ne kevadhe kashta aahet hyanna
🙏🙏
👌👌👌👍
🙏
गाडी डायव्हिंग यांनी या मेंढ्या कडून शिसत शिकले पाहिजे
Kutl gav ahe tumch
जेजुरी जवळ राख गाव 🙏
तुमच्या dogs वरती videos बनवत jana
🙏👍
काळजी घ्या भाऊ
मानसा पेक्षा मेंढर बरी
👍🙏
गाव कोनत आपलं दादा
जेजुरी जवळ राख गाव 🙏
दुपारी जेवणाची सोय कशी करता तुम्ही
प्रवासात कसल आलय दुपारच जेवन🙏
आमची मेंढर लय दमिवत्यात
😊🙏
खूप सुंदर घरी गेल्यावर तुमचा वाडा दाखवा आणि रोजच निविजन कसा असतं ते दाखवा🤗🤗🤗🤗
👍🙏🙏
💪💪💪💪💪💪
🙏👍
दादा गजी नाच पण दाखवा जो खेळात केलं जातं बाकी आजचा व्हिडीओ छान होता 👌👌 जय मल्हार 👍👍
हो ताई दाखवणार आहे🙏🙏👍
जीवन एक संघर्ष दादा प्लीज तुमचा नंबर द्या
dhangarijivansampark@gmail.com वर ईमेल करा🙏🙏
दादा तुम्ही कीर्ती चालता दीवसभरात दादा आम्ही पारनेर चे आहे तुमच गाव कोनत आहे विडियो मध्ये सागा
दादा तुमी सासवडवरून जाणार का तुमच्या गावाला
रोज एक व्हिडीयो टाकत जावा भाऊ........
मोबाइल चार्जिंगमुळ थोड माग पुढ होतय🙏🙏
@@dhangarijivan पावर बँक घ्या दादा चारचींग चा प्रश्न सुटण
@@vedantdaundkar9214 👍🙏
तुम्हाला मोबाइल चार्ज करने म्हणजे कठीण काम आहे. अनोळखी लोक असतील बरेच ठिकाणी
राम राम भाऊ तुमच्याकडे पाऊस कसा काय आहे
राम राम. गावाकड काही भागात पाऊस चांगला झालाय तर काही ठीकानी अजिबात नाय. रानाच चरायच थोड अवघडच दिसतय. बघू आता पुढ कस होतय🙏🙏
चार्जिंग साठी पावर बॅक घ्या.500/600 रु.ला मिळते.चारजिग चा प्रश्न सुटेल
👍🙏🙏
दादा आपण व्हीडिओ खूप छोटा बनवता
👍🙏
दादा व्हीडिओ थोडे मोठा बनविले पाहिजे
🙏🙏👍
शिवाय माड्गाळ
👌👍🙏
दोरीने मारल्या सारखे चालतात
माझाकडे दोन लावार आहे
भावा घराकड . कधी . यायच
Dislike karnare dusare youtuber distyat 😃😃