रस्ता खराब असल्यावर धनगरी घोडी अशी चालत्यात l चला दोन पाऊलं धनगरी बिर-र्हाडाबर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2021
  • #dhangar
    #ghoda
    #dhangarighoda
    #घोडा
    #धनगरीघोडा
    #dhangarwada
    #birhaad
    #siduhakevlog
    #siduhake
    #balumama
    #मेंढरं
    टीप- येथे कोणत्याही प्राण्याला इजा झाली नाही.

ความคิดเห็น • 217

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 3 ปีที่แล้ว +35

    देवा तुझे फार उपकार आंम्हाला एवढ सुखात ठेवलं भाऊंचा आयुष्यात फार कष्ट आहेत

    • @ramdaschorage438
      @ramdaschorage438 2 ปีที่แล้ว +1

      घोड्याला कुञ बांधताना दाखवा एकदा वाडा निघालाकी

    • @laxmijathar4185
      @laxmijathar4185 ปีที่แล้ว +1

      ​@Ramdas Chorage 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @archanathakur6532
    @archanathakur6532 3 ปีที่แล้ว +39

    रोज संसार मांडायचा, पुन्हा आवरायचं
    अतिशय खडतर ,सलाम 🙏

  • @ganeshalankar9879
    @ganeshalankar9879 3 ปีที่แล้ว +22

    धनगरी जीवन खूप खडतर ऊन वारा पाऊस आणी तुम्ही तुमचा जीवन प्रवास दाखवता माहिती देता दादा असेच व्हिडिओ बनवा

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 3 ปีที่แล้ว +11

    धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हर धन्यवाद दादा

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 3 ปีที่แล้ว +13

    सागर ची स्माईल खुप आवडली..

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 ปีที่แล้ว +10

    खूप कठीण जीवन आहे तुमचं वाईट वाटत आयुष्य बघून काय करणार पोटासाठी करावं लागत

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 ปีที่แล้ว +20

    मित्रांनों सिदुभाऊंना आपापल्या गावी घरच्या कार्यक्रमांना निमंत्रन देऊन बोलवुन सन्मान करा.. असा दर्याखोर्यात राहुन मुळ प्रवाहापासुन पोठाची खळगी भरन्यासाठी दुर राहत धनगरी जीवन काडनार्या लोकांच वास्तव यु टुब मार्फत दाखवनार्यांना समाजसेवक सेलिब्रीटी बनवा

    • @SameerKhan15871
      @SameerKhan15871 3 ปีที่แล้ว +5

      सिदू भाऊ च्या कर्तृत्वाला खरंच सलाम आहे.
      अगदी सहज सोप्या पद्धतीने भाऊ ने त्यांचे जीवन,संस्कृती,भटकंती करताना आलेले अनुभव चित्रित करून आपल्यासाठी उपलब्ध केले आहे.
      भाऊ आणखी खूप सुंदर उद्बोधक,जीवन अनुभव देणारे व्हिडिओ बनवू शकतो.
      आणि भाऊ हे सगळं अगदी सहज, जसं आहे तसं दाखवतो.
      भाऊची माहिती देण्याची पद्धत छान आहे.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद दादा, तुम्हा लोकांचं दोन चांगले शब्दच माझा उत्साह वाढवत्यात😊❤🙏🙏

  • @devidasjanraoblog5277
    @devidasjanraoblog5277 2 ปีที่แล้ว +11

    समाधान खुप महत्वाचे आहे ते आंम्हा धनगरांमध्ये आहे

  • @tusharkamble6124
    @tusharkamble6124 3 ปีที่แล้ว +7

    खडतर जीवन.. सलाम आपल्या जिद्दीला....

  • @anilsangli8238
    @anilsangli8238 3 ปีที่แล้ว +6

    खडतर जिवन

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 3 ปีที่แล้ว +3

    आवघड जीवन आहे दादा धनगरांच व शेतकरयाच आलीया भोगासी असावे सादर याप्रमाणे जगावे लागत डोळ्या त पाणी येत पहाताना

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 3 ปีที่แล้ว +5

    सिदूभाव हाके आपण धनगर समाजाचे जिवणाचे वास्तव्य मांडले आहे.सलाम तुमच्या या व्हिडीओला.

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +5

    खूपच कठीण जीवन प्रवास आहे धन्य आहात तुम्ही थंडी उन वारा पाऊस सहन करत पाठी बिऱ्हाड घेऊन फिरता सलाम तुम्हाला🙏

  • @harshadranade328
    @harshadranade328 2 ปีที่แล้ว +2

    खूप खडतर जीवन आहे, धनगर मेंढपाळ लोकांचं

  • @dnyaneshwarprahladwaghe1442
    @dnyaneshwarprahladwaghe1442 2 ปีที่แล้ว +4

    नको पडळकर नको जानकर फक्त सिद्धू भाऊ हाके खरा धनगरी नेता

  • @somnathsanap188
    @somnathsanap188 2 ปีที่แล้ว +1

    गरिबांना नेहमीच संघर्ष जीवन जगावे लागते दादाचे व्हिडीओ खुप खुप छान आहेत जय मल्हार 🙏

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 ปีที่แล้ว +3

    सिदुभाऊ हाके सलाम तुमावला..मानाचा जय मल्हार..

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      जय मल्हार 🙏

  • @prashantshahakar4882
    @prashantshahakar4882 2 ปีที่แล้ว +1

    धनगर वाड्यातील लोकांना सरकारी मदत दयावी.

  • @ravihon4975
    @ravihon4975 ปีที่แล้ว +2

    सागर लई भारी हसला भो

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 ปีที่แล้ว +1

    बिरोबाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @patilpatilscpatil2176
    @patilpatilscpatil2176 ปีที่แล้ว +2

    बाळू मामा तुमची कृपा असू दे 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @chetankandale1581
    @chetankandale1581 2 ปีที่แล้ว +1

    तुमची बायको दाकवाना 👍👍खुप कष्ट आहे, पुणे निकिता खंडाले

  • @Ramamadane6041
    @Ramamadane6041 2 ปีที่แล้ว +2

    जिवन वाईट

    • @dattaramnagare9493
      @dattaramnagare9493 2 ปีที่แล้ว

      I have also enjoy this life, truly no tention life.

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 2 ปีที่แล้ว +2

    सलाम तुमच्या कष्टाला 🙏

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 ปีที่แล้ว +11

    तरीही राजकारनी विशिष्ट जातीमुळं आजच्या ही युगात ं आदिवाशी जिवन जगनार्या धनगर जातीला आरक्षण देऊ ईच्छित नाही ..

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 ปีที่แล้ว

    प्रत्येकाला आपली आपली शिस्त आहे अरडा ओरडा नाही थकवा नाही खूप छान सर्वजण जबाबदारीने राहतात

  • @shivrayanchamavala.5158
    @shivrayanchamavala.5158 2 ปีที่แล้ว +1

    Hats off bhau

  • @pravinbhokase3803
    @pravinbhokase3803 ปีที่แล้ว +2

    दादा खूपच छान विडोओ आहे तुमचे..

  • @babuhake2999
    @babuhake2999 3 ปีที่แล้ว +6

    👍👍👍 अनेक माहिती द्या

  • @baap6048
    @baap6048 ปีที่แล้ว +1

    सागर शेठ लय भारी हसत्यात 😛

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 ปีที่แล้ว +1

    खुप कष्टाळू आणि प्रामाणिक जात म्हणजे धनगर.....

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +1

    फार कस्ट आहेत.

  • @chandrakantlande1702
    @chandrakantlande1702 3 ปีที่แล้ว +5

    दादा असेच व्हिडिओ मोठे बनवा

  • @virajhake4636
    @virajhake4636 3 ปีที่แล้ว +3

    धनगरी घोडा 👍👍

  • @virajhake4636
    @virajhake4636 3 ปีที่แล้ว +3

    धनगरी घोडा 👍

  • @shankarjadhav6178
    @shankarjadhav6178 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान विडियो दादा 👌👌👌♥♥👍👍

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 2 ปีที่แล้ว +1

    जोगवडी जवळचा परिसर वाटतो आहे

  • @user-jb7mt9lh6e
    @user-jb7mt9lh6e 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती

  • @vilaskokare7125
    @vilaskokare7125 2 ปีที่แล้ว +3

    संघर्षमय जीवन

  • @mohanpansare86
    @mohanpansare86 2 ปีที่แล้ว +2

    Kiti kashtach jivan ahe tumache....nisargache mitra....salam tumchya karyala......

  • @jeevandadashingate5830
    @jeevandadashingate5830 2 ปีที่แล้ว +2

    Dhangaranch jivan dhangaralach kalat

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी व्हिडिओ 🙏🙏

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 2 ปีที่แล้ว +3

    दवाख्यान्यावाचून लयी हाल होत्यात... 😔😔😔😔

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 ปีที่แล้ว

    हाके दादा, तुम्हाला खंडोबाचे रक्षण असते त्यामुळे कायम सुखी समाधानी रहात आहेत.

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 3 ปีที่แล้ว +4

    बिचारी घोडी........

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 3 ปีที่แล้ว +4

    दादा आपलं आयुष्य असं आहे मग काय करणार

  • @arunathorat4804
    @arunathorat4804 3 ปีที่แล้ว +4

    Video chan dada khup kathin ahe jivan tumche

  • @vandanascooking2026
    @vandanascooking2026 3 ปีที่แล้ว +7

    🙏👍💛

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 3 ปีที่แล้ว +2

    खरच अवघड आहे जीवन तुमच मालक.

  • @bapukolekar4608
    @bapukolekar4608 3 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार.
    धनगरी जीवन

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 3 ปีที่แล้ว +6

    पावसाळ्यात पोराबाळांसोबत कसे राहता?

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว

    दादा तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे बाणांई वहीनी अर्चना विहीन सागर किसन दादा तुम्ही सगळे खुप कष्ट करून सगळ्यांना दाखवता आहे त्या मध्ये समाधानी आहेत

  • @avinashkaiyyawale3919
    @avinashkaiyyawale3919 2 ปีที่แล้ว +1

    अण्णा छोटी घोडा गाडी बनऊ शकत नाही का जेणेकरून बिराडला सोपा होईल 🚩🙏🏻बाळूमामाचा नावाने चांगभल,,,

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 3 ปีที่แล้ว +11

    मझल मोठी असेल तर निमा बोझ्या विस्तारा/सामान सुमान वाहन करून मोर सोडा, घोड्याला वझ वाईच लयचं होतंय..

  • @sahdevrathod3186
    @sahdevrathod3186 3 ปีที่แล้ว +3

    विडीओ. बघत. रहावे. वाटते
    खुप. मेहनत. आहे. भाऊ👌👌👏👏

  • @mpan825
    @mpan825 3 ปีที่แล้ว +2

    Bhari dada...

  • @gokulbhosale6626
    @gokulbhosale6626 3 ปีที่แล้ว +2

    Kiti kiti Chan video kadtoy sidhabhau

  • @pradipshelke3921
    @pradipshelke3921 3 ปีที่แล้ว +9

    सागर लै हासितो ओरिजनल

  • @rajusuryawanshi3798
    @rajusuryawanshi3798 3 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार दादा.

  • @vedantdaundkar9214
    @vedantdaundkar9214 3 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 3 ปีที่แล้ว +3

    कीती खडतर जीवन आहे दादा

  • @balajiasrmaipoul81
    @balajiasrmaipoul81 2 ปีที่แล้ว +1

    दादा गावरान सिंधी घोडीची आपण किती दिवसात सवारी करू शकतो

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही त्याला कळवा घालणं म्हणतो. 🙄 घोड्याचे दोन पाय बांधण्याला .

  • @archanasasane2537
    @archanasasane2537 3 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार दादा🙏

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      जय मल्हार 🙏🙏

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +1

    Kiti Chan बाळ आहे good smile मुलांना कसं शिकवणार

  • @NSBCREATION
    @NSBCREATION 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ सलाम

  • @avinashkhainar3942
    @avinashkhainar3942 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमच लय मेहनत लका 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪😎😎😎😎😎😎😎💖💖💖💖💖💖💖💖💖🐎🐎🐎🐴🐴🐑🐏🐑🐏

  • @piyushpingle4837
    @piyushpingle4837 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌

  • @datta1762
    @datta1762 2 ปีที่แล้ว +3

    मला एकदा तुमचा बरोबर फिरायचं आहे

  • @shashikalavirkar8103
    @shashikalavirkar8103 3 ปีที่แล้ว +4

    दादा खरच तुम्हाला सलाम 🙏🙏🙏

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 3 ปีที่แล้ว +2

    भारी

  • @marleshlandage8220
    @marleshlandage8220 3 ปีที่แล้ว +4

    भारी वाटला दादा आजचा व्हिडिओ 👌👌
    एक विचारायचं होत दादा. शक्यतो साताऱ्याच्या पुढं पुणे साइडला मी पाहिलं की, बकऱ्या मध्ये नर घोडाच असतो. जे की तुम्ही पाहाल कराड, कोल्हापूर साइडला मादी घोडी असते गबाळा वाहण्यासाठी.
    काय कारण आहे ओ त्यामागे???

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +2

      आस काय विशेष ठरल्याल नसत. घोडा घेतानी नर किवा मादी आस क्वचित पाहिल जात. घोड्याची शरीरयष्टी मुख्य करुन पाहिली जाते. 🙏

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 3 ปีที่แล้ว +5

    आलिया भोगासी असावे सादर 🙏

  • @babasahebgaikwad8376
    @babasahebgaikwad8376 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार पाहुणकुण्या गावचं

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      जेजुरी जवळ राख गाव

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 3 ปีที่แล้ว +2

    मेंढरासनी हिंडायला चारा आहे काय....?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      आहे. काय काय गावात चांगला पाऊस झालाय

  • @mandawaje9132
    @mandawaje9132 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @chandrakantdadas4320
    @chandrakantdadas4320 3 ปีที่แล้ว +3

    खिलारी वाडा कुठे आहे सतोबा बिरोबा येता का मी चंद्रकांत दडस टाकेवाडी सतोषा येत असल तर जरुर संपर्क करा तुमची भेट होईल

  • @pradipshelke3921
    @pradipshelke3921 3 ปีที่แล้ว +7

    मला पंधरा दिवस घेता का? प्रवासात

    • @musicbusic7903
      @musicbusic7903 2 ปีที่แล้ว +1

      Va re vagha.. Maja yeil n tynchyasobat

  • @sidjagtap596
    @sidjagtap596 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @prince_patil__ppnawale192
    @prince_patil__ppnawale192 3 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार❤️

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      जय मल्हार 🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว

    👍❤❤❤🙏🙏

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 ปีที่แล้ว +4

    प्राण्याना पण खुप कष्ट करावे लागतात बिचारे

  • @pappuhake97
    @pappuhake97 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भाऊ मि पण हाके च आहे दादा

  • @anilb3780
    @anilb3780 2 ปีที่แล้ว +2

    Asal jindagi tar hey cha ahe

  • @deepadeepaa3036
    @deepadeepaa3036 3 ปีที่แล้ว +2

    Jay Malhar 🙏 Har Har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏

  • @suryakantwadkar2838
    @suryakantwadkar2838 2 ปีที่แล้ว +2

    भरपूर कष्ट करावे लागते तुम्हाला

  • @s.rvideos1010
    @s.rvideos1010 2 ปีที่แล้ว +1

    बैल गाडी नाहीत का

  • @jayashreepote98
    @jayashreepote98 3 ปีที่แล้ว +2

    JAY MALHHHHHHAR BHAU
    Ghodyanchya payala Nal lavli ka nahi?
    Khup Kashtmay jeevan aahe.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajashrilakhan1773
    @rajashrilakhan1773 2 ปีที่แล้ว +1

    😎💯👌👌✔️🙏

  • @gamer_beastgaming8690
    @gamer_beastgaming8690 2 ปีที่แล้ว +1

    Mendhare kuthe thevle dada

  • @ashayamgar5566
    @ashayamgar5566 2 ปีที่แล้ว +1

    बिऱ्हाड हलविताना तुमची टू व्हिलर कशी नेता. कारण मेंढरांबरोबर तुम्ही असता मग गाडी कोण चालवितं

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 3 ปีที่แล้ว +5

    काळजी घ्या मुलाबाळांची

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏❤❤

  • @shobhapatil4205
    @shobhapatil4205 2 ปีที่แล้ว +2

    पण दादा गावात, का, नाही राहत, तुमी, घर, घेऊन, दिवसा, मेहनत, करायची, परत, घरी,बघु, वाटत, नाही, हो, अस, लेकरा,ला, घेऊन 😔😔🙏🙏

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 3 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार सिदु भाऊ.
    वाडा कुठपर्यंत पोहोचला आहे?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +1

      उरुलीकांचन परिसर

    • @SameerKhan15871
      @SameerKhan15871 3 ปีที่แล้ว +1

      @@dhangarijivan छान छान.
      आठवड्यात पोहोचाल तुम्ही.
      जेजुरीतून जाताना व्हिडिओ बनवा.
      उत्सुकता आहे.
      जय मल्हार.

  • @worldofpranjalpriyanka1121
    @worldofpranjalpriyanka1121 3 ปีที่แล้ว +3

    मेंढ्या कुठे आहेत तुमच्या? खूप सुंदर विडिओ आहे

  • @tanajisargar986
    @tanajisargar986 2 ปีที่แล้ว +2

    Mi dhangar

  • @dhananjaybhusale4935
    @dhananjaybhusale4935 ปีที่แล้ว +1

    Hake dada me vdhrbh madhun kament karto amchakad hake khup ahet tea amche pvane ahet bechkule

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 2 ปีที่แล้ว +2

    Kashat khup aahe re dada 🥺🥺🥺🙏🙏🙏