सासर माहेरच्यांचं उदंड प्रेम तुला लाभो... सुरवातीचा व्हीडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं... तु खुप जिद्दीची आहेस... देवाचा आशीर्वाद तर आहेच.. जे व्हीडिओ बघतात त्यांचाही आशीर्वाद... उदंड प्रेम आहे... अशीच छान हसतमुख रहा 👍🏻
लय भारी, अतिशय सुंदर, मस्तच व्हिडिओ पाहण्यासाठी 😍🙏🙏 आपल्याला उत्तम आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🕉️🙏💐👌👌👏👏👏 आपल्यामुळे आम्हास धनगरी जीवन जगणे किती सुंदर आहे ते कळले खडतर आहे. आपण महाराष्टातील काना कोपऱ्यात जाऊन महाराष्ट्राची अस्मिता जपता,आपण आपल्याबरोबर इतरांचाही सन्मान करता .जय महाराष्ट्र असेच आनंदी रहा आपणांस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव आनंदी रहा 💐🙏🙏 चांग भले चांग भले 😊🙏बिरोबाचा नावाने चांग भल 👏👏👏🙏🕉️🙏🇮🇳🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🤜🤛👊👍👍
बाणाई ला उदंड आयुष्य लाभो. हिच बाळू मामा चरणी प्रार्थना . बाणाई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे सतत हसत मुखाने बोलत असतेस. काम करत असतेस कितीही चालून आलीस तरी सगळ आनंदाने सण साजरा करताना पाहून तुझे कितीही काोतुक करावं तेवढं कमीच आहे.❤️❤️
बाणाई,तू नवसाच्या, बाबतीत बोललीस,ते अग्गदी अनुभवायला येणारे सत्य आहे.भक्तिचे व श्रध्देचे,देवाला मनापासून बोललेल्या नवस व तो पुरा करणे आवश्यक व महत्वाचेच आहे.वाडवडीलांचे आशीर्वाद, इच्छाशक्तीत फार मोठी ताकद असते.ही निरमळ शुध्द श्रध्दा आहे.जुनी जाणती लोकं याचे महत्त्व सांगतात.🙏🙏🙏
सर्व सण महाराष्ट्र तील संस्कृति जपणारे आणि जुनी परंपरा सांभाऴून जीवन मस्त आंनदा रहातात आणीखरच निसर्ग ची साथ ही आपणास आहे सुंदर यात्र आ हे यालाच जीवन जगणे म्हणतात 🙏
वा, वा, आज जत्रेमधे स्वतः फिरून आले असं वाटलं। लहानपणी चे ७। ८ तरी अनुभव गाठीशी आहेत जत्रा बघितल्याचे। नावानिशी मात्र पुण्यात चतु:श्रृंगीची जत्रा आणि मिरजमधला उरूस आठवला। खाऊ, खेळ, खरेदी याची गंमत सगळीकडे सारखीच! खूप छान व्हिडिओ, सिदूदादा। 😊
बानाई खरच देवीच रुप आहे तिच्या पावलानी तुम्हाला कधीच कमी पडणार नाही, साक्षात खंडेराव बानाईच रुप आहात दोघे, एवढ्या दगदगीत सर्व करतात. सलाम आहे तुम्हाला. जय मल्हार. नाशिकरोड,
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बिरोबाच्या नावानं चांगभलं खूप छान दर्शन बिरोबाच १नंबर जत्रा देवा भानाई वहिनीला सदैव सुखी ठेव तिचा नवस पूर्ण व्हावा हि बिरोबा चरणी प्रार्थना खूप छान व्हिडिओ दादा सासवड
किती सुदंर व्हिडिओ, आणि एकमेकांना लावून घेतलेला हा धनगर समाज. दादा कन्नड फिल्मचे सुपरस्टार डॉ राजकुमार हे देखील तुमच्या समाजाचे होते. ते नायक आणि गायक असे दोन्ही बाजूने जगप्रसिद्ध आहेत. 🙏🙏🙏
बांनाई, खुप कष्ट घेतले, वडील नवस फेडण्यासाठी बोलवत आहे, तुला जायला पाहिजे,देव तुला सुख शांती समाधान आरोग्य व, सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्योती पाटील नागपूर
फार छान नवस फेडून आलात ते. किती साधी जीवनशेली साधी माणसे. बाणाई सिद्धू तुम्हांला बरेच ओळखतात लोक कारण तुमच्या दोघांचा गोड स्वभाव. जत्रा पहायला मिळाली. 👌👌🙏🙏🌹🌹
नमस्कार दादा बानाई ताई आई वडील ची जागा कोणीही घेऊ शकत नाही बिरोबा यात्रा फुल्ल भरली होती लहानपणी ची आठवण झाली आम्ही सुद्धा बिरोबा यात्रेला जायचो आरेवाडी बन ता कवठेमहांकाळ जि सांगली ढोलाचा आवाज परत परत ऐकू वाटत होता अंगावर शहारे आले अभिमान आहे धनगर असल्याचा ❤❤
बिरोबा च्या नावानं चांगभलं जय मल्हार जय बिरोबा
सासर माहेरच्यांचं उदंड प्रेम तुला लाभो... सुरवातीचा व्हीडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं... तु खुप जिद्दीची आहेस... देवाचा आशीर्वाद तर आहेच.. जे व्हीडिओ बघतात त्यांचाही आशीर्वाद... उदंड प्रेम आहे... अशीच छान हसतमुख रहा 👍🏻
बाणाई तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य मिळो हीच स्वामी चरणी, बाळू मामाच्या चरणी प्रार्थना
विरोबाच्या नावानं चांगभल
बाणाईला भरपूर आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
तुमच्यामुळे जुनी यात्रा बघायला मिळाली खूप खूप छान असेच व्हिडिओ शेअर करा खूप छान बाणा ताई तुला आयुष्यात काहीच होणार नाही खूप खूप छान व्हिडिओ बनवतेस
नवसाच्या निमित्तने बाणाई तुमचे देवदर्शन झाले. नाहीतर वाड्यावर असताना जाणे जमले नसते. वेळ काढून नवस पुर्ण केलात देव श्री. बिरोबा तुमचे भले करेल.
एक नंबर व्हिडिओ..... बिरोबाच दर्शन झालं घर बसल्या जत्रेचा आनंद लुटला....धन्यवाद.....👌💐🎉
लय भारी, अतिशय सुंदर, मस्तच व्हिडिओ पाहण्यासाठी 😍🙏🙏 आपल्याला उत्तम आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🕉️🙏💐👌👌👏👏👏 आपल्यामुळे आम्हास धनगरी जीवन जगणे किती सुंदर आहे ते कळले खडतर आहे. आपण महाराष्टातील काना कोपऱ्यात जाऊन महाराष्ट्राची अस्मिता जपता,आपण आपल्याबरोबर इतरांचाही सन्मान करता .जय महाराष्ट्र असेच आनंदी रहा आपणांस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव आनंदी रहा 💐🙏🙏 चांग भले चांग भले 😊🙏बिरोबाचा नावाने चांग भल 👏👏👏🙏🕉️🙏🇮🇳🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🤜🤛👊👍👍
महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रिय चॅनल आहे हा
दादा खूप छान🎉🎉
उदंड आयुष्य लाभो बाणाईला लक्ष्मी आहे बाणाई अशी बिरोबा चरणी प्रार्थना
मस्तच एक नंबर ! तुमच एकच अस चॅनल आहे जे लोकं बघायच्या आधीच लाईक करतात ! बाणाईला खुप खुप आशिर्वाद ! सुखी रहा ! आनंदात रहा !
बाणाई ताई तुझ्या पाठीशी आहे परमेश्वर . अशीच सुखी रहा . तुम्हा सर्वांना बाळूमामांचा आशीर्वाद आहे .
सिदु भाऊ विडिओ छान होता तुमच्या मुळे बिरु बाबाचे दर्शन झाले 👌🏻🥰👍🏻👌🏻
तुमच्यामुळेच आमचा बिरोबाच्या दर्शन झाले दादा धन्यवाद
बाणाआई खरच माऊली आहे घरामध्ये सगळ्यांवर किती माया करतात बोलण्यामध्ये किती गोडवा आहे
मला तर खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची
ओहो, काय विडिओ 👌पारंपरिक नृत्य 👌👌 खूप भारी वाटलं.. धन्यवाद
बाणाई ला उदंड आयुष्य लाभो. हिच बाळू मामा चरणी प्रार्थना . बाणाई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे सतत हसत मुखाने बोलत असतेस. काम करत असतेस कितीही चालून आलीस तरी सगळ आनंदाने सण साजरा करताना पाहून तुझे कितीही काोतुक करावं तेवढं कमीच आहे.❤️❤️
बाणाई तुला अख्ख्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे सासू-सासऱ्यांचा आहे आई-वडिलांचा आहे हा बाळूमामाचा आहे तू सदैव सुखी राहशील
आरे वाडि ऐकून माहीत आहे टोपली दाखवली छान आहे
एक आदर्श कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात यावा आपणास हीच सदिच्छा आहे आम्हा सर्वांची.
baanai tula 100 वर्षे निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना बिरोबा पुढे दोन्ही घराणं सासर माहेर आता जशी सांभाळते तशीच कायम राहो
सिदु दादा बिरोबा च्या यात्रेत टोपली सुंदर आहेत.किती सुंदर नक्षीकाम केलेले दिसत आहेत.
बिरोबाच्या नावानं चांगभलं बाणाई आयुष्यमान भव तुला सुख शांती लाभो
बानाई तु खूप प्रेमळ आहे सुखी राहा
बाणाई,तू नवसाच्या, बाबतीत बोललीस,ते अग्गदी अनुभवायला येणारे सत्य आहे.भक्तिचे व श्रध्देचे,देवाला मनापासून बोललेल्या नवस व तो पुरा करणे आवश्यक व महत्वाचेच आहे.वाडवडीलांचे आशीर्वाद, इच्छाशक्तीत फार मोठी ताकद असते.ही निरमळ शुध्द श्रध्दा आहे.जुनी जाणती लोकं याचे महत्त्व सांगतात.🙏🙏🙏
बाणाई ताई तुला उदंड आयुष्य लाभो हीच बाळू मामाच्या चरणी प्रार्थना💐
साकुर मध्ये खूप छान मंदिर आहे विरोबाचे... तिथे खूप धनगर बांधव आहेत
बिरोबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹. बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🌹.
सर्व सण महाराष्ट्र तील संस्कृति जपणारे आणि जुनी परंपरा सांभाऴून जीवन मस्त आंनदा रहातात आणीखरच निसर्ग ची साथ ही आपणास आहे सुंदर यात्र आ हे यालाच जीवन जगणे म्हणतात 🙏
बाणाई तुम्हाला खूप
ऊर्जा मिळाली पाहिजे🎉🎉
मस्तच एकच नंबर व्हिडीओ. मज्जा आली यात्रा बघून. यात्रेत वस्तू पण छान होत्या. खेळ पण मस्त.
छान सिद्धू दादा , बाणांई वहिनी तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा .
बिरोबाच्या नावानं चांगभलं .
बाणाईताई तुमचा दुसरा जन्म आहे तुमच्या वडिलांनी केलेला नवस फेडायला जा तुम्ही स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.
बाणाई तुम्ही मोकळेपणाने बिरोबा चा नवस फोडायला जा ❤ बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेत 🙏🙏🌹
खुप भारी व्हिडीओ बारामती च्य ा जवळ असुन जायचा योग आला नाही पन आता अवर्जुन जाउ .काटेवाडी ,कान्हेरी पन इथे नाही गेलो
खुप छान यात्रा पाहायला मिळाली,मस्त😊
बाळू मामा सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत 🙏
यात्रेत टोपली सुंदर आहेत
खूप छान व्हिडिओ
बाणाईला उदंड आयुष्य लाभो
एकजुटीची ताकद आहे एक नंबर समाज ❤❤❤
गंगाई आणि बाणाई दोघीं बहिणी बहिणी आहेत अस राहता, किती मिळून मिसळून एकमेकांना धरून वाटचाल करता. दोघींचे पण खूप खूप कौतुक
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ एकच नंबर तुम्ही अन्नपूर्णा आहातच पण मुखात लक्ष्मी आहे
बानाबाई आपल्याला उदंड आयुष्य भेटो ,ही बाळुमामाचे चरणी प्रार्थना 🙏🙏
वा, वा, आज जत्रेमधे स्वतः फिरून आले असं वाटलं। लहानपणी चे ७। ८ तरी अनुभव गाठीशी आहेत जत्रा बघितल्याचे। नावानिशी मात्र पुण्यात चतु:श्रृंगीची जत्रा आणि मिरजमधला उरूस आठवला। खाऊ, खेळ, खरेदी याची गंमत सगळीकडे सारखीच! खूप छान व्हिडिओ, सिदूदादा। 😊
मला पण मिरजेचा उरूस आठवतो. आता मुलांच्या शाळेमुळे जास्त जाण होत नाही.
बानाई खरच देवीच रुप आहे तिच्या पावलानी तुम्हाला कधीच कमी पडणार नाही, साक्षात खंडेराव बानाईच रुप आहात दोघे,
एवढ्या दगदगीत सर्व करतात. सलाम आहे तुम्हाला. जय मल्हार.
नाशिकरोड,
खूप हिमातीची आहे तु बनाई बाळू मामा तुला उदंड आयुष्य देवो❤❤❤❤
खूप छान जत्रा भरली आहे वस्तू पण छान छान आहेत ते कुराडे टोपली छान आहेत मला खूप आवडली माझ्या जवळ असतं नक्की घेतली असती मी
देव तुझ्या पाठीशी आहे बाणाई❤❤
मला बणाई ताई खूप खूप खूप खूप आवडते खूप छान साधेपणा आहे त्यांच्यात❤😊
खूप छान पायी प्रवास❤
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खरी महाराष्ट्रीयन संस्कृती धनगरी जीवन
बाणाई ताई, तू अर्चना, आणि बाय खूप छान आहे.
खुप छान बिरोबाची जत्रा,बाणाई ताईला ऊदंड आयुष्य लाभो ❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बिरोबाच्या नावानं चांगभलं खूप छान दर्शन बिरोबाच १नंबर जत्रा देवा भानाई वहिनीला सदैव सुखी ठेव तिचा नवस पूर्ण व्हावा हि बिरोबा चरणी प्रार्थना खूप छान व्हिडिओ दादा सासवड
मस्त दादा वहिनी एक नंबर जत्रा
छान समाज आहे तुमचा बाकी यात्रा मस्त छान वाटले विडिओ पाहून🎉🎉
येळकोट येळकोट जयमल्हार खंडो बाच्या नावानं चांगभलं
किती सुदंर व्हिडिओ, आणि एकमेकांना लावून घेतलेला हा धनगर समाज. दादा कन्नड फिल्मचे सुपरस्टार डॉ राजकुमार हे देखील तुमच्या समाजाचे होते. ते नायक आणि गायक असे दोन्ही बाजूने जगप्रसिद्ध आहेत. 🙏🙏🙏
यात्रेचा व्हिडिओ छान आहे
Very nice balu mama kooti kooti prnam god bless you didi
राम कृष्ण हरी ❤❤❤.......जय हरी........
Virobachya Navane Changbhal.Khup chaan Sidu Dada Banai Tai.Tumha saglyana Khup chaan Aarogya Ani Sarwarthane Aanand Milo.khup Sukhi Samadhani Aayushya Labho Hich Viroba charni Prarthana.c u.
मस्त जत्रा जुन्या वस्तु पहायला भेटल्या जत्रेत छान व्हिडिओ🎉🎉
बांनाई, खुप कष्ट घेतले, वडील नवस फेडण्यासाठी बोलवत आहे, तुला जायला पाहिजे,देव तुला सुख शांती समाधान आरोग्य व, सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्योती पाटील नागपूर
वहिनी तुम्हाला निरोगी आणि सुंदर आयुष्य लाभो खूप मेहनत घेता देव तुमच्या पाठीशी अखंड राहो... वहिनी काठवड ची किंमत काय होती हो
Tumhchya mule Dev Birobache darshan zale aamhi ekade koknatale aahot sundar video 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐🌹🌻🌼☘️🌸🌷🏵️
बाणाई,ताई दादा तुम्ही जा नवस फेडण्यासाठी खंडोबा आहे पाठिशी.खंडोबाचया नावांन चांगभलं
आज एक नवीन माहिती मिळाली.❤❤❤❤❤❤❤❤❤
भारी ❤ एक नंबर 👍👌
बिरोबा च्या नावाने चांगभलं 😊
फार छान नवस फेडून आलात ते. किती साधी जीवनशेली साधी माणसे. बाणाई सिद्धू तुम्हांला बरेच ओळखतात लोक कारण तुमच्या दोघांचा गोड स्वभाव. जत्रा पहायला मिळाली. 👌👌🙏🙏🌹🌹
सुंदर यात्रा दाखवली दादा तुम्ही धन्यवाद
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खूप छान आहे वीडीओ ❤❤
दादा बिरोबा देव माझ्या माहेरच कुलदैवत आहे आमचं गाव काटेवाडी पासून जवळ आहे मेखळी आहे
आम्ही पण धनगर आहोत आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघतो आमच्यात पण दसरा याच्या दिवशी गजा खेळतात
बाणाई ताई आजचा विडिओ खूप छान आहे. तुमची जीवन शैली कोणत्याही प्रकारची लपवून न करता दाखवता हेच खूप आहे. खूप छान माहेर आणि सासर लाभले आहे तुम्हाला.
बारामतीच्या जवळ अजित पवारच गाव आहे ना काट्याची वाडी हिडिओ मस्त
जय मल्हार
बाणाई खरंच खूप छान सुंदर नवस दिला बरेझाले❤❤
नमस्कार बानाई दादा पाहिली कमेंट जा नवस फेडायला बाळू मामा आहे तुमच्या पाठिशी❤❤🎉
जय श्रीराम,दादा बाणाई ,नवस फेडायला जाताय आमचे नमस्कार !! बाजाराचे छान दर्शन झाले!
खुप छान, तुम्हा ला उदंड आयुष्य लाभो
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏
खूप छान बानाई वहिनी तुमची यात्रा करण्याची इच्छा पूर्ण झाली. मला यात्रा खूप आवडली
हाकेला धावून येणारा कोलथंळीचा बिरोबाच्या नावंन चांगभलं 🙏
🙏🏻बिरोबाच्या नावाने चांगभलं 🙏🏻
बानाई वडीलांनी नवस तुझ्या साठी केला तुला जाणं गरजेचं होतं आणि तू गेलीस खुप बरं वाटलं बाळु मामा तुझ्या पाठीशी राहो बाकी राम कृष्ण हरी 🙏🙏
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤🎉🎉😂❤
नमस्कार दादा बानाई ताई आई वडील ची जागा कोणीही घेऊ शकत नाही बिरोबा यात्रा फुल्ल भरली होती लहानपणी ची आठवण झाली आम्ही सुद्धा बिरोबा यात्रेला जायचो आरेवाडी बन ता कवठेमहांकाळ जि सांगली ढोलाचा आवाज परत परत ऐकू वाटत होता अंगावर शहारे आले अभिमान आहे धनगर असल्याचा ❤❤
बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो
उंदड आयुष्य लाभो हिच ईषवर चरणी प्रार्थना
फार सुंदर व्हिडिओ आहे दादा ❤❤
सगळ्यात छान वाटली ती टकुची लहानपण आठवण😊
रितीरिवाज सांभाळून सगळ करता विशेष वाटते तुमचे.
काखवट लय दिवसांनी पहिली दादा
खूप नशीबवान आहात ताई माहेर व सासर सर्व माया करतात.❤😊
बिरोबाच्या नावानं चांगभले
विरोबाच्या नावाने चांगभलं
बनाई दादा छान विडिओ बनवला बानाईन खरेदीछाने
Very nice 👌👌👌