पद्माताई , सुशिल कुलकर्णी यांची बाजू मांडलीत त्या बद्दल धन्यवाद आम्ही सगळे सुशिल कुलकर्णींचे जबरदस्त चाहते आहोत. तुमची गाणी भरपूर एकली होती पण आज तुम्हाला प्रत्यक्षात बोलताना ऐकलं चांगलं वाटलं धन्यवाद.
Hacker's चा जाहीर निषेध. पण तुमच्यासारख्या यूट्यूबर चे आभार की आपण सगळे एकजुट होऊन सुशील च्या मागे उभे आहात. परत एकदा तुम्हा राष्ट्र प्रथम यूट्यूबर चे आभार. जयहिंद. जय श्रीराम.
Analyser सारखं चॅनेल hack करणे म्हणजे शुद्ध मूर्ख पणा असून त्यापाठील मास्टर माईंड ची हताश पणा दिसून येतो. सुशील जी आगे बढो अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे अजित
सत्य परेशान तो हो सकता है परंतु कभी भी पराजित नही हो सकता.सशील कुलकर्णी जी आप आगे बढते रहो क्योंकि हम हमेंशा आप के समर्थन में हमारी आवाज बुलंद करते रहेंगे.
अगदी बरोबर बोललात पद्मजाजी. याचा तपास झालाच पाहिजे. आपण सुशिलजी च्या मागे खंबीर पणे उभ्या आहात हे बघून आनंद झाला. आपल्यातील जयचंद या कृत्या पाठमागे आहेत हे निसंशय. आपले अभिनंदन 🙏🏻🙏🏻
हॅकर्स चार जाहीर निषेध.. सुशील जी यांच्या पाठीशी सर्व मराठी व हिंदी सनातन हिंदु समाज उभा राहिला होता व पुढेही राहील. प्रभु श्रीराम त्यांना या कठीण परिस्थितीत पुढे जाण्यासाठी शक्ती देवो हीच श्री परमेश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🌹 जय श्रीराम 🙏🙏
सत्ता गेलेले आता पुनरपि सत्ता कधीच येऊ शकणारच नसल्यामुळे अक्षरशः वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच आता हे प्रकार सुरू केले आहेत. पद्मजाताई आपल्या पाठिंब्यामुळे बरे वाटले. आम्हा समस्त सुसंस्कृत व देशभक्त नागरिकांचा सुशील कुलकर्णीसाहेबांना कायमचाच पाठिंबा आहेच. 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद पद्मजाजी, तुमच्यासारखी मोलाची माणसं सुशिलजींचे चाहते आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत हे बघून खरंच खूप मन भरून आलं, आम्ही कायम सुशिलजिंसोबत आहोत. 🙏🏻
पद्मजा ताई तुमच्या स़ोबत आमच्याही सुशीलजींना शुभेच्छा आहेत.ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांचा निषेध व्यक्त करून लवकरच यांचा शोध लागून त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
We watch Analyser because Shri Sushil Kulkarni expresses ultimate guts in his work. Secondly because he is not the person who would get scared and keep away from his routine. We are proud of him and we stand by him by all means.
पुरोगामी नावाचे भंपक या बद्दल एकदम चुप आहेत. आमच्या अत्यंत लाडक्या, प्रतिभासंपन्न आणि आदरणीय पद्मजाताई "पुरोगामी" नाहीत हे लक्षात आलं आणि मनस्वी आनंद झाला.
सुशीलजी जी स्पष्ट आणि परखड मत मांडतात,ती अशा सो कॉल्ड पुरोगामीना टोचनार च,त्या मुळे हा खोडसाळपणा,,,,पण आपण आणि आम्ही सर्व त्यांच्या किंबहुना सत्याच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि राहू .👍👍👍
लवकरच सुशीलजीचे चॅनल पूर्ववत होवो हीच प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना। इंटरपोल ने याची दखल घेऊन कार्यवाही करावी जेणेकरून डिजिटल जगात एक वचक निर्माण होईल।🙏
पद्मजाताई तुम्हीसुद्धा सुशीलजींच्या पाठीशी आहात हे प्रत्यक्ष ऐकून खूप छान वाटलं... सुशील भाऊ, तुमचं channel hack झालंय , तुमचे निर्भीक विचार नाहीत जे यापुढेही अबाधितच राहणार आहेत. आम्ही सर्वसामान्य श्रोते आणि तुमचे चाहते सदैव तुमच्या बरोबर आहोत, खात्री बाळगा. लवकरच हे दुष्क्रूत्य करणारे सापडतील आणि आपलं '' Analyser '' channel 'लवकरच पूर्ववतपणे प्रस्थापित होवो हीच सदीच्छा..शुभम् भवतु...
Madame tumhi ha video banvla aani ambala kalle ki tumcha pan youtub channel aahe subscribe pan kele thank you Sushiljina roj pahat aamhi aata tumhalahi rojch baghu nakki
सुशील कुलकर्णी सर आणि श्रीकांत उमरीकर सर यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आणि अर्थातच त्यांच्या साऱ्या टीमला पण शुभेच्छा आणि सायबर पोलीस नक्कीच तपासात यशस्वी होऊन सारे चॅनल्स परत सुरू होतील अशी प्रार्थना करूया देव आणि देवी यांच्या चरणी.
This nonsense must be stopped at once. We feel pains when Rashtravadi like Sushil Kulkarni, Prabhakar Survanshi are targetted . We humbly request HM to take strict action against a person who wanted to eleminate Brahmins in 3 minutes. We agree with Sushil that we have a fear.
श्री. सुशील साहेब नमस्कार, पक्षीय राजकारनातल्या अश्या नीच हकर्स् किद्यान्चा निषेध करावा तितका थोदाच् आहे. आम्ही आपलें लाखो निष्ठावन्त, मराठा फोलोअर्स् आपल्या कायम पाठीशी आहोत. आपल्या आवडतंया चॅनल साठी आमच्या लाख लाख शुभेच्छा!
सत्य पचवायला फार अवघड असते.आणि सुशील तेच करता ना तुम्ही?हे विध्नसंतोशी सापडतील, परमेश्वरही त्यांना शिक्षा देईल.तुमच चॅनल लवकरच सुरू होणार.माझा आशीर्वाद आहे तुम्हाला . आम्हाला ऐकायला मिळणार.मी काय करू शकते सांगा.
पद्मजाताई तुम्ही ही ऍनलायजर च्या पाठिराख्या आहात हे समजून आनंद झाला! हॅकर कोण हे लवकर उघड होईल अशी आशा करूया!🙏
पद्माताई , सुशिल कुलकर्णी यांची बाजू मांडलीत त्या बद्दल धन्यवाद आम्ही सगळे सुशिल कुलकर्णींचे जबरदस्त चाहते आहोत. तुमची गाणी भरपूर एकली होती पण आज तुम्हाला प्रत्यक्षात बोलताना ऐकलं चांगलं वाटलं धन्यवाद.
Hacker's चा जाहीर निषेध. पण तुमच्यासारख्या यूट्यूबर चे आभार की आपण सगळे एकजुट होऊन सुशील च्या मागे उभे आहात. परत एकदा तुम्हा राष्ट्र प्रथम यूट्यूबर चे आभार. जयहिंद. जय श्रीराम.
Analyser सारखं चॅनेल hack करणे म्हणजे शुद्ध मूर्ख पणा असून त्यापाठील मास्टर माईंड ची हताश पणा दिसून येतो. सुशील जी आगे बढो अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे अजित
Salute to hacker,All Brahmins youtubers are biased .It is my observation after seeing Brahman posted videos.
पद्मजाताई खरोखरच नीचपणा केलाय कोणीतरी. त्याला शिक्षा व्हायलाच हवी.
सत्य परेशान तो हो सकता है परंतु कभी भी पराजित नही हो सकता.सशील कुलकर्णी जी आप आगे बढते रहो क्योंकि हम हमेंशा आप के समर्थन में हमारी आवाज बुलंद करते रहेंगे.
अहो ४८ साली घरदारे खाक झाली तरी कुलकर्णी संपले नाहीत . ते युट्युब चॅनेल हॅक झाल्याने काय संपणार आहेत .
😮
Kase sampatil.Tupasathi konachihi chakri kartil va konalahi deshodhadila lavtil.Are jyani Shivaji Maharaj sarka yugpurush sampavila te kase sampatil.
😄 😜
कुलकर्णी साहेब ! आपले कष्ट वाया जाणार नाही.मराठा समाज आपल्या सोबत आहे.
आम्ही खरोखरच आपले अत्यंत आभारी आहोत. 🙏🙏🙏🌹🌹🌹
पद्मजाताई तुम्ही उघडपणे सुशीलभाऊंना पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद. तथाकथित विचार स्वातंत्र्यवादी आता याबद्दल जाहीर मौन पाळतीलच.
गुगल कडून हे अकाउंट पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे . लवकरात लवकर
अगदी बरोबर बोललात पद्मजाजी. याचा तपास झालाच पाहिजे. आपण सुशिलजी च्या मागे खंबीर पणे उभ्या आहात हे बघून आनंद झाला. आपल्यातील जयचंद या कृत्या पाठमागे आहेत हे निसंशय. आपले अभिनंदन 🙏🏻🙏🏻
अगदी न घाबरता आपण पुढे येऊन ह्या घटनेचा निषेध केला त्याबद्दल खूप खूप कौतुक. हॅक करणाऱ्यास कडक शिक्षा व्हावी ही तीव्र इच्छा.
Sushil ji तुम्ही सरकारची बाजू मांडलीत, नको त्या लोकांशी वैर घेतले, आता सरकार ची वेळ आहे. सामान्य माणसाच्या पाठीशी आहोत हे सरकारनी सिद्ध करावे.
सुशील कुलकर्णी यांना उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलेला आहे.
अनय जोगळेकर यांनी त्यांच्या व्हिडिओ मधून ही माहिती दिली आहे
Jahir निषेध ज्यांची सत्ता गेली आहे व जातीयवादी विचार 50 वर्षे रुजवले त्या पक्षाचा कुणी कार्यकर्ते असावेत असे करणारे
कार्यकर्तेच असणार मात्र नेत्यांच्या आशिर्वाद आणि आदेशानुसार
Thank you madam for supporting analyser. We all stand with Sushilji
खरच,सर्वांनी निषेध करून प्रेम विश्र्वास दाखवलाय.सुशिलजी सर्व तुमच्या बरोबर आहेत.
स्पष्ट बोलणं झेपत नसल्याने अशा गोष्टी करतात हीन मनोवृत्तीचे लोक. 😡😡😡😠😠😠😤😤😤🙄🙄🙄
धन्यवाद, पदमजा ताई, तुमचं मनापासून आभार, आपल्यासारखे आमच्याकडे पाठीशी आहेत खूप बरं वाटल
ज्यांनी हॅक केले ते निश्चितच डरपोक आहेत, तयांना सत्य पचत नाही हेच दिसते.
हॅकर्स चार जाहीर निषेध.. सुशील जी यांच्या पाठीशी सर्व मराठी व हिंदी सनातन हिंदु समाज उभा राहिला होता व पुढेही राहील. प्रभु श्रीराम त्यांना या कठीण परिस्थितीत पुढे जाण्यासाठी शक्ती देवो हीच श्री परमेश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🌹 जय श्रीराम 🙏🙏
आपल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏👍
👍👍🙏
पद्मजा ताई...तुमचे खुप खुप आभार..🙏आपण हा वीडियो केला.मी सुशील जिची follower आहे. आमच्या त्याना सदिच्छा आहेत.👍.सर्व प्रकरणाचा जाहीर निषेद करुया.
सत्ता गेलेले आता पुनरपि सत्ता कधीच येऊ शकणारच नसल्यामुळे अक्षरशः वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच आता हे प्रकार सुरू केले आहेत. पद्मजाताई आपल्या पाठिंब्यामुळे बरे वाटले. आम्हा समस्त सुसंस्कृत व देशभक्त नागरिकांचा सुशील कुलकर्णीसाहेबांना कायमचाच पाठिंबा आहेच. 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद पद्मजाजी, तुमच्यासारखी मोलाची माणसं सुशिलजींचे चाहते आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत हे बघून खरंच खूप मन भरून आलं, आम्ही कायम सुशिलजिंसोबत आहोत. 🙏🏻
सुशील जी ना साथ दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
Sushilji We strongly Support you
सुशिलजी स्वामी सच्च्या माणसाच्या पाठीशी सदैव असतात.तुम्ही काळजी करु नका.श्री स्वामी समर्थ।🙏
पद्मजा ताई तुमच्या स़ोबत आमच्याही सुशीलजींना शुभेच्छा आहेत.ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांचा निषेध व्यक्त करून लवकरच यांचा शोध लागून त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
Thank you so much for sharing... We all are with Sushilji and Analyser Channel... More power to you Analyser.🎉
अशीच सगळ्यांनी एकी ठेवा....देव करो नी हॅकर्स लौकर पकडले जावोत...आपल्या गृहखात्याने जातीने यात लक्ष घालावे ...बाकी
श्रीराम समर्थ...
अनालायझर तुमचा तुम्हाला लवकर परत मिळो ही सदिच्छा.
घडलेली घटना फारच वाईट आहे ।पण ह्या चॅनेलचे फॅन आणि हितचिंतक खूप आहेत ।तुमच्यासारख्या व्यक्तिने अपील केल्यावर लोक निश्चितच उत्तम प्तिसाद देतील ।❤
जाहीर निषेध... संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी...
जाहिर निषेध
Amhi सुशिलजी साहेब यांच्या बरोबर ❤❤
We watch Analyser because Shri Sushil Kulkarni expresses ultimate guts in his work. Secondly because he is not the person who would get scared and keep away from his routine. We are proud of him and we stand by him by all means.
सुशिल कुलकर्णी च्या यु ट्यूब चॅनेल ला हॅक करणार्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना शिक्षा करा ही सरकार ला विनंती
सर्वाने पाठीशी ऊभे रहा
Hacker's चा जाहीर निषेध... 😡
जोशी कुलकर्णी देशपांडे असेच मरनार कारन तेंचेकडे लफंगे लुक्खे टपोरी असे संख्या बळ नाई
नक्कीच मरणार नाहीत पण भंगार कुत्र्यांचा नक्की समाचार घेतील.
पुरोगामी नावाचे भंपक या बद्दल एकदम चुप आहेत. आमच्या अत्यंत लाडक्या, प्रतिभासंपन्न आणि आदरणीय पद्मजाताई "पुरोगामी" नाहीत हे लक्षात आलं आणि मनस्वी आनंद झाला.
सुशीलजी जी स्पष्ट आणि परखड मत मांडतात,ती अशा सो कॉल्ड पुरोगामीना टोचनार च,त्या मुळे हा खोडसाळपणा,,,,पण आपण आणि आम्ही सर्व त्यांच्या किंबहुना सत्याच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि राहू .👍👍👍
Thank you so much for sporting Mr Sushil Kulkarni.
आम्ही सुशील यांच्याबरोबर. ताई आपले ही आभार. असे फालतू काम पुरोगामी मंडळी करतात.
लवकरच सुशीलजीचे चॅनल पूर्ववत होवो हीच प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना। इंटरपोल ने याची दखल घेऊन कार्यवाही करावी जेणेकरून डिजिटल जगात एक वचक निर्माण होईल।🙏
अस बेकायदेशीर काम करणार्यांवर कारवाई होईल व्हायलाच हवी.
संघर्षातच तेज दडलेले असते.
सत्यमेव जयते ।
पद्मजाताई तुम्हीसुद्धा सुशीलजींच्या पाठीशी आहात हे प्रत्यक्ष ऐकून खूप छान वाटलं...
सुशील भाऊ, तुमचं channel hack झालंय , तुमचे निर्भीक विचार नाहीत जे यापुढेही अबाधितच राहणार आहेत.
आम्ही सर्वसामान्य श्रोते आणि तुमचे चाहते सदैव तुमच्या बरोबर आहोत, खात्री बाळगा.
लवकरच हे दुष्क्रूत्य करणारे सापडतील आणि आपलं '' Analyser '' channel 'लवकरच पूर्ववतपणे प्रस्थापित होवो हीच सदीच्छा..शुभम् भवतु...
तुम्ही असेच एक मेकाच्या मागे आहात, करणारे सुध्दा विचार करत असतील.आम्ही चुकीच्या माणसाच्या मागे लागले.
निषेध आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
जाहिर निषेध जाहिर निषेध है सर्व जानुन बुजुन केल आहे
जाहीर निषेध....
पद्मजा ताई खूप आनंद झाला तुम्हाला उत्तर देताना बघून
i fully support your views Padmaja Tai . I am his well wisher too. His analysis of political and social events are quite fascinating. Thanks
जाहीर निषेध. हॅकरला शिक्षा व्हावी
जाहीर निषेध
माझा ही निषेध. विजया वाड
हीन मनोवृत्तीचे लोक अशा गोष्टी करतात
सुशील जीआपले कष्ट वाया जाणार नाही.मराठा समाज आपल्या सोबत आहे.
ताई माझा पाठिंबा आहे आपल्याला . खुप वाईट घटना आहे ही. 🙏
आम्ही तुमच्या बरोबर सुशिलजी
सुशील जी we are with you
ह्या दुष्कृत्याचा जाहीर निषेध. आम्ही सुशिलजींचे सोबत. पद्मजाताई तुमच्या स्पष्टवक्तेपणाला दाद.
हॅकर्स चा निषेध आम्ही सर्व सुशील भाऊ यांच्या पाठीशी आहोत 🙋🏻♂️
Padmaja Tai...Thanks a lot for supporting Analyser
धीर धरा. हडबडु नका.सकारात्मक रहा. सत्य लपत नाही. समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारावर श्रध्दा असुदे.
Sushilji we are with you. Padmajatai sangitlyabaddal khoop khoop abhar.
Madame tumhi ha video banvla aani ambala kalle ki tumcha pan youtub channel aahe subscribe pan kele thank you Sushiljina roj pahat aamhi aata tumhalahi rojch baghu nakki
Sushilji we r there to support u.
जाहीर निषेध परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे
आपण Analyser ला दिलेला पाठिंबा खूप मोलाचा आहे
नीच हिन वृत्ती आहे ही. पण कावळ्यांच्या शापाने गायी मरत नसतात.
बरोबर आहे पद्मजाताई
Correct padmajatai
Wah, Mrs. PADMAJA MADAM, तुमच गांण जस सुंदर, सहज, मेहनत करुन, समजून पेश केलेल, तसेच आजच सागणं होत. 🎉
सुशील जी आपले चॅनेल पूर्ववत होऊ दे .या कुटील कारस्थानात जे सहभागी आहेत त्यानां शिक्षा झालीच पाहिजे
Sushilji we are with you. Don't worry
खरं बोलले की नाकाला मिरच्या झोंबतात .मग असा विघ्न संतोषीपणा करतात .असो...पण आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत सर...
हॅकर्स च जाहीर निषेध
Sushil sir Amhi sarv tumchya pathishi ahot .satya pareshan hota hai parajit nahi .
झाले restore, परत एकदा लाभ घ्या
शेवटी सत्यमेव जयते होणार आहे.
सुशील कुलकर्णी सर आणि श्रीकांत उमरीकर सर यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आणि अर्थातच त्यांच्या साऱ्या टीमला पण शुभेच्छा आणि सायबर पोलीस नक्कीच तपासात यशस्वी होऊन सारे चॅनल्स परत सुरू होतील अशी प्रार्थना करूया देव आणि देवी यांच्या चरणी.
खरंच तुम्ही सर्वच you tubers अशा प्रसंगी एक मेकांसाठी एकत्र आहात ह्याचा आनंद वाटतो
सुशिलजीॅच्या पाठीशी आम्हीपण आहोत.त्यांचे व्हिडिओ नेहमी ऐकतो.काळजी करू नका.ह्यातून सुखरूप बाहेर पडाल
कोणी केला असेल याचा अंदाज जनतेला आहे.
सुशिल जी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काळजी नसावी सर्व ठीक होईल.
१००% सहमत👍
महाराष्ट्र सरकार यावर त्वरित कारवाई करेल हीच अपेक्षा.. सुशील भाऊ आम्ही तुमच्या नवीन चॅनल ला subscribe केले आहे.. 🙏
This nonsense must be stopped at once. We feel pains when Rashtravadi like Sushil Kulkarni, Prabhakar Survanshi are targetted . We humbly request HM to take strict action against a person who wanted to eleminate Brahmins in 3 minutes. We agree with Sushil that we have a fear.
आपण सर्वजण ही लढाई लढतो आहोत . तुमच्या सहभागामुळे अधिक बळ मिळाले .
आम्ही सुशील जी यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत
Needs through investigation & prompt action!
Thankyou ma'am for this information.
चॅनल हॅक झाले व क्शणाजी कुळकर्णी हॅगला
आगे बढो,हम तुम्हारे चाहते हैं,और रहेंगे
अहो एवढा उदो उदो करतायेत ते मोदी, शाह आणि फडणवीस यांचा. फॅसिझम प्रमोट करू नका सांगा त्यांना.
श्री. सुशील साहेब नमस्कार,
पक्षीय राजकारनातल्या अश्या नीच हकर्स् किद्यान्चा निषेध करावा तितका थोदाच् आहे. आम्ही आपलें लाखो निष्ठावन्त, मराठा फोलोअर्स् आपल्या कायम पाठीशी आहोत.
आपल्या आवडतंया चॅनल साठी आमच्या लाख लाख शुभेच्छा!
जाहीर निषेध हॅक करणाऱ्यांचा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
UN मध्ये कम्प्लेंट करा पाकिस्तानच्या ISI चेच काम असले पाहिजे😂😂😂
पद्मजा ताई 🙏 रात्र वै-याची होत आहे. आपण सावध रहायला हवेच. पण शेवटी सत्यमेव जयते! तुमच्या सारखे सर्वांनी अशी जागरूकता दाखविणे महत्त्वाचे आहे .
We strongly condem 😮
Absolutely, thanks Padmajaji for sharing. Hope the accounts get safely restored and hackers get punished heavily
पद्मजाताई सत्यकथन केलत .