Sudarshan Ghule, Sudhir Sangale, Siddharth Sonawane तिघांना 14 दिवसांची कोठडी, न्यायालयात काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 275

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 2 วันที่ผ่านมา +256

    आरोपी फरार नव्हते आका बोलले तसं चाललंय..

  • @pawanrao289
    @pawanrao289 2 วันที่ผ่านมา +258

    आरोपी सर्व पुण्यातच सापडतात, तेही२५ दिवसांनंतर, म्हणजे पोलीस सोयीनुसार आरोपींना पकडणार, राजकीय दबावामुळे हे प्रकरण व्यवस्थित हाताळले जात नाही, लोकेशन वरून आरोपींना १ आठवड्यात पकडायला हवे होते... न्याय मिळेल की नाही हे शक्यता कमीच 😢😢😢

    • @akashghodke7010
      @akashghodke7010 วันที่ผ่านมา +11

      प्रत्येक ठिकाणी हीच परिस्तिथी आहे... आमदार खासदार तर दूर च... राजकारणी लोकांमुळे च या don लोकांना पाठबळ भेट.... हे सगळीकडे आहेच... प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात

    • @adi-bg4td
      @adi-bg4td วันที่ผ่านมา +4

      पुण्यात बीड भागातून बरेच पोर जॉब आणि एमपीएससी यूपीएससी करत भाड्यावर राहतात,,, कुणी सांगा त्यांच्यापैकीच कुणाच्या तरी जवळ आरोपी राहत असतील 🧐

  • @amar_gore
    @amar_gore 2 วันที่ผ่านมา +104

    शासकीय यंत्रणा पाठीशी नसेल तर असे २२ दिवस फरार असणे किंवा पुण्यात एवढ्या राजरोसपणे लपून बसणे शक्य नाही.

  • @rajendramane932
    @rajendramane932 2 วันที่ผ่านมา +70

    बीड पोलिसांना आता अजून तीन बेडची चांगली व्यवस्था करावी लागेल.

  • @nilt9810
    @nilt9810 2 วันที่ผ่านมา +85

    पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे का ? की फरार आरोपींचे आश्रयाचे ठिकाण.

    • @JeetBro-b5d
      @JeetBro-b5d วันที่ผ่านมา +1

      Br gyani nko dehu

    • @adi-bg4td
      @adi-bg4td วันที่ผ่านมา

      आत्ता आरोपींच्या जिल्ह्यातले लोक इथ राहत असतील तर लपायला सोप्प आहे आणि पुण्याच्या outskirts ल गेलं तर विषयच नाही सापडणार च न्हाई

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 วันที่ผ่านมา

      2nd option

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 2 วันที่ผ่านมา +190

    मराठवाडा = पूर्वांचल
    बीड = मिर्झापूर

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 วันที่ผ่านมา

      कालीन भैय्या एकदा मिर्झापूर सोडून बाहेर यावं आमच्या कडचे लोक त्यांची चामडी सोलून बुट बनवतील😂 , हवा फक्त परळीत, बाहेर नाटकं चालतं नाहीत 😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 2 วันที่ผ่านมา +38

      परळी वैजनाथ = सीरिया

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 วันที่ผ่านมา

      @@RavindraTuwar23366 fct parali mhana

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 2 วันที่ผ่านมา

      Punyat saglyanchi soyrik ahe

    • @JohnWick-ex2px
      @JohnWick-ex2px 2 วันที่ผ่านมา

      Lite

  • @Gavarian123
    @Gavarian123 2 วันที่ผ่านมา +44

    मुख्य आरोपी तर आका आहे.बाकीचे प्यादे आहेत.

  • @traderskatta88
    @traderskatta88 2 วันที่ผ่านมา +46

    वाल्मिकी कराड नि बीड सोडून पुण्यात आत्मसमर्पण केल,सुदर्शन घुले त्याचा साथीदार पन पुण्यातच सापडतो. यावरून सरळ स्पष्ट होतय कुणाच्या म्हणण्यानुसार झालं ते जास्त डोक लावायची गरजच नाही.

  • @A06_j
    @A06_j 2 วันที่ผ่านมา +251

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत होते..ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात आहे, न्याय मिळेल याची अपेक्षा नाही

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 วันที่ผ่านมา +25

      Eknath shinde ekda tri masanjog la gela ka bhetayala

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र 2 วันที่ผ่านมา +19

      बिळात गेलेला आहे

    • @pranaygawand4884
      @pranaygawand4884 2 วันที่ผ่านมา +16

      ही कॉमेंट एकनाथ शिंदेचीच आहे 😂

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 2 วันที่ผ่านมา

      ​@@pranaygawand4884hahahaha 😂

    • @gajananPatil-x8d
      @gajananPatil-x8d 2 วันที่ผ่านมา

      Hoo ​@@शूद्रराष्ट्र

  • @scrapall650
    @scrapall650 2 วันที่ผ่านมา +131

    वाटत नाही गृहमंत्री न्याय देतील.. असच प्रकरण तानत ठेवतील अन् देशमुख कुटुंब असच न्यायच्या प्रतीक्षेत राहील....
    भारतीय न्याव्यवस्था पार आंधळी झालीय..

    • @prakashhile9539
      @prakashhile9539 วันที่ผ่านมา +4

      Nagadi zali aahe

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 วันที่ผ่านมา +1

      Court made gelyawr kon grahmantri an kon CM sagle kaydyasamor saman astat comment warun education level samajte.
      Indian constitution and court are the supreme custodian of our rights..

    • @scrapall650
      @scrapall650 วันที่ผ่านมา

      @@laxmankamble3273 नव भक्त दिसता आपन😂😂
      जस्टिस लोया हाई कोर्टाचे न्यायाधीश मारले गेले पण आरोपी अजून नाय सापडले..
      अन् म्हणताय गृहमंत्रीनचा काही संबंध नाही..
      कोर्ट सरकारच्या इशाऱ्यावर चालते..

  • @sunilchaugle
    @sunilchaugle 2 วันที่ผ่านมา +28

    हि हत्या दहशत बसविण्यासाठी केली.पण जनता ,नेते ,पत्रकार यांनी ह्या अन्याय विरुध्द लढा सुरू केला.अती तेथे माती...

  • @shivkirti2727
    @shivkirti2727 2 วันที่ผ่านมา +32

    सगळे पाषाण बाणेर बालेवाडी च्या आसपासच सापडत आहे याचा अर्थ सरेंडर होणारा आणि अटक झालेले एकाच ठिकाणी होते..

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 2 วันที่ผ่านมา +227

    आपल्या महाराष्ट्र राज्याला योगी सारखे मुख्यमंत्री पाहिजे होते सरळ एन्काऊंटर च झाले असते आतापर्यंत आरोपींचे

    • @hemantsavant8496
      @hemantsavant8496 2 วันที่ผ่านมา +5

      Barobar aahe

    • @Rock-star143
      @Rock-star143 2 วันที่ผ่านมา +4

      दादा सामान्य माणसाचा मर्डर कधीच होत नाही 🙏

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 2 วันที่ผ่านมา +14

      Mag Maharashtra 3 number Warun 2 number war jail Crime Rate madhe 😂😂 Bihar tar 5th Number war aahe NCRB chya latest report warun ani ho swatachya party madhe asnaryana koni kahi nahi karat nahi tar UP chya Unnao rape case madhe asnarya MLA la aadhich marun takla asta yogi ni pan tasa kahi na karta tichi purna family sampwli tarihi yogi zopa kadhat basla hota

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 2 วันที่ผ่านมา +1

      Barobar​@@Rock-star143

    • @SunilRathod-fh7so
      @SunilRathod-fh7so 2 วันที่ผ่านมา +24

      भाऊ योगी पण जात आणि धर्म पाहून च काम करतो

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 2 วันที่ผ่านมา +26

    आता बीड नगर रेल्वे चालू झाल्या नंतर रेल्वे लूटतील

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 วันที่ผ่านมา +4

    एकनाथ शिंदेच पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस सपशेल फेल ठरले आहेत💯💯

  • @akashghodke7010
    @akashghodke7010 วันที่ผ่านมา +9

    राजकारण वगैरे सगळ एका बाजूला... आणि राजकारणी लोकांनी पाळलेले लोक एका बाजूला... राजकारणी डॉन लोकांना पाठबळ देतात... ही प्रत्येक ठिकाण ची परिस्तिथी आहे... शेवटी पळसाला पान तीन च

  • @Chaitanya-x4z
    @Chaitanya-x4z 2 วันที่ผ่านมา +39

    काही लोक म्हणतात न्याय भेटणार नाही पण बघ आरोपी छा बरोबर कार्यक्रम होणार आहे ..सत्यमेव जयते ❤️
    लोकांनी जातीचे नावानं कोणाचं पण मन नका दुखवू 😢 वंजारी जातीचे आरोप आहेत म्हणजे पूर्ण जातीला बदनाम नसतं करायचं 🙏🏻

    • @jknameisenough8928
      @jknameisenough8928 วันที่ผ่านมา +10

      सत्यमेव जयते, असत तर हे इतके मोठे गुन्हेगार झाले नसते. भारतीय न्याव्यवस्था फार नागडी झाली आहे.

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 วันที่ผ่านมา +1

      आरोपींना फक्त जातीचे म्हणून समर्थनार्थ उपोषण, मोर्चा काढणारे किती योग्य आहेत??
      हेच मारणारे संतोष मुंढे असते आणि मारणारे सर्व मराठा असते तर आज मुंडे,भुजबळ, हाके,पडळकर हे गप्प आहेत असेच गप्प असते का??? 😡😡😡😡😡

    • @Chaitanya-x4z
      @Chaitanya-x4z วันที่ผ่านมา

      ​@Tarbuj01आम्ही देत नाही समर्थन

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia 2 วันที่ผ่านมา +59

    आरोपींना मदत करणार्यांना पण गुन्ह्यात घेतले पाहिजे, आरोपींना कोणत्याही समाजाने वाचवण्यासाठी प्रयत्न करू नये म्हणजे आपोआप जातीला टार्गेट केलं जाणार नाही

    • @Rock-star143
      @Rock-star143 2 วันที่ผ่านมา +4

      हो मित्रा जरंगे ला पण अटक झाली पाहिजे प्रत्येक वेळेस तो महाराष्ट्र बंद किंव्हा पेटवण्याची भाषा करतो 🙏🙏

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 2 วันที่ผ่านมา +7

      @@Rock-star143jar nyaay ch milat nasel tar janta tari kay karnar…? Band kelya shiway sarkar la akkal nahi yenar

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 2 วันที่ผ่านมา +10

      @@Rock-star143 जर महाराष्ट्र पेटवायचा असता तर पाटलांच्या एका इशार्यावर झालं असतं, ते संयमी आहेत म्हणून तुम्ही माज करताय

    • @Rock-star143
      @Rock-star143 วันที่ผ่านมา +1

      @@Xavierfromindia खेडेगावात प्रत्येकाला माहित आहे माज कोण करतंय 🙏

  • @pallavigade6688
    @pallavigade6688 2 วันที่ผ่านมา +16

    माणूसकीला काळिमा फासणाऱ्यांना फासावर लटकवा.तेव्हांच कायदा जिवंत राहिल.

  • @smmems5444
    @smmems5444 วันที่ผ่านมา +7

    बंजरंग सोनावने चा नीकट वरती आहे हा सिद्धात सोनावणे 😂😂बजरंग बप्पा हा पण आका आहे😂😂

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 2 วันที่ผ่านมา +13

    हे प्रकरण न्याय-अन्याय या पुरते मर्यादित राहिले नसून जाती-पाती वर गेले आहे त्यामुळे याला वेगळे वळण लागत आहे.

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 วันที่ผ่านมา +28

    हा सगळा खेळ सुरू आहे कारण महायुती आहे आणि त्यात पण भरीत भर फोडणविस मुख्यमंत्री आहे आणि गृहमंत्री पण. निष्पक्ष रीत्या बोलतो की शिंदे मुख्यमंत्री हवे होते. तरच कदाचित देशमुखांना न्याय मिळाला असता. ❤️🙏

    • @Misschinki-8411
      @Misschinki-8411 18 นาทีที่ผ่านมา

      मिंद्या CM असता तरी गुमंत्री फसवणीसच झाला असता

  • @roll1717
    @roll1717 2 วันที่ผ่านมา +17

    सर्व घटनेच्या मागे ढण्या मुंडे च आहे

  • @Hdkdhdn
    @Hdkdhdn 2 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद देवा भाऊ ❤

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 วันที่ผ่านมา +18

    आरोपी फरार नव्हते विमा चोर च्या आदेश नुसार काम करत होते

    • @Samgameing1
      @Samgameing1 วันที่ผ่านมา

      Ata kalale kay,vimachor ahe mhanun vanjari samaj pankutaila mamnara ahe,mhanun donda padal,5 varshal zat kam karnar nahi bajrang only rajkarn

    • @Samgameing1
      @Samgameing1 วันที่ผ่านมา

      Only tai

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 วันที่ผ่านมา +12

    सगळे आरोपी तरुण आहेत, फक्त बीड नाही तर पूर्ण महाराष्ट्राने विचार करावा तुमची पोर खुनी, दहशतवादी कसे झालीत ते......
    आपल्याला अजूनही सामाजिक सुधारणा आणि वैचारिक उत्क्रांतीची गरजच आहे....

    • @maheshjaybhaye4713
      @maheshjaybhaye4713 วันที่ผ่านมา +1

      Agadi barobar 👍Te sodun lok Jaatipatich Rajkaaran suru ahe dhoni bajune apaapli poli bhajun ghet ahe..

    • @Samgameing1
      @Samgameing1 วันที่ผ่านมา +1

      Jarangesarkhya mathefiruchya mage ubha rahu naye 1000var tarunavar keses zalya,kay milale 0

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 2 วันที่ผ่านมา +20

    आमचा 11/12 विचा मास्तर वर्गात टिक्का लावून आलो कि म्हणायचा... " हे टिक्क्या वाले सगळे चोर आहेत ". 😂 माझ्या मते ही गोष्ट खरी आहे, सगळेच नाही पण बऱ्यापैकी लोकं त्यातलेच होते माझ्या वर्गातही आणि आता बघतोय तेही...😂😂......

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา

      95 बरोबर

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd วันที่ผ่านมา +2

      आरक्षण चे आहेत सगळे 😂😂

    • @Samgameing1
      @Samgameing1 วันที่ผ่านมา +1

      Arakshanacha kay sambad 😂😂

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd วันที่ผ่านมา +2

      @@Samgameing1 जास्त गुन्हेगार हे आरक्षण घेणारे आहेत 😂

  • @dattadhumal3392
    @dattadhumal3392 2 วันที่ผ่านมา +6

    चिन्मय सर कधी येणार आहेत

  • @dhaneshsatarkar8552
    @dhaneshsatarkar8552 วันที่ผ่านมา +8

    किती लांबन लावतात, तीच तीच बातमी फिरवून सांगत बसतात, नुसता पाल्हाळ

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे साहेब गृह आणि मुख्यमंत्री पाहिजे होते 😢

  • @SakhiPaul
    @SakhiPaul 2 วันที่ผ่านมา +10

    Aashya lokana pan vakil bheto😮

  • @prashantdinkar4751
    @prashantdinkar4751 2 วันที่ผ่านมา +7

    एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात

    • @3lokd633
      @3lokd633 วันที่ผ่านมา

      Hya lokshahi chya ani British Judiciary system madhe sakshat dev suddha nyay deu shakat nahi....

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 วันที่ผ่านมา +2

    आमी तर परळी बीड वाल्यांना रुम भाड्याने देत नाही, no contact at all

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 วันที่ผ่านมา

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @santoshpadwal7686
    @santoshpadwal7686 2 วันที่ผ่านมา +3

    Andha Kanoon 7:31

  • @siddheshbhavsar27
    @siddheshbhavsar27 วันที่ผ่านมา

    त्या आरोपीं ची case कोणी घेतली त्या वकीला ला अक्कल नाहीए का ... त्याला माहिती आहे की तो ही केस हरणार आहे😅

  • @dhirajgaikwad5756
    @dhirajgaikwad5756 2 วันที่ผ่านมา +6

    Sare vanjari ch ahe

  • @sunilthakare7199
    @sunilthakare7199 2 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही पण विकल्या जाल हे स्वप्नांताही वाटलं न्हवत.

  • @ajitambre2449
    @ajitambre2449 วันที่ผ่านมา +1

    तुमचे व्हिडिओ बघण्या सारखे असतात पण सुरवातीला जी प्रास्तवना देता ती कमी करा ही विनंती.

  • @mscreations9422
    @mscreations9422 2 วันที่ผ่านมา +3

    Are ha Robot sarkha boltoy😅😅😅

  • @JotiramJadhav-f2l
    @JotiramJadhav-f2l วันที่ผ่านมา +3

    पुण्यात ह्या आरोपींना कोणी आश्रय दिला याचा शोध लाऊन त्या सर्वांना अटक झाली पाहिजे . कारण वाल्या कराड देखील पुण्यातच लपून बसला होता हे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अशा गुन्हेगारांना आश्रय देणार्यांना शिक्षा झाली पाहिजे .

    • @adi-bg4td
      @adi-bg4td วันที่ผ่านมา

      भाऊ मराठ वड्या मधले लय लोक स्थायिक झाले पुण्यात जॉब आणि शिक्षणामुळे त्या पैकी कुणाकडे तरी लपायला शक्य आहे ,,आणि एवढ्या रिकाम्या जागा आहेत पुण्याच्या बाह्य भागात की लपायला पण सोप्प आहे

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 วันที่ผ่านมา +2

    परभणी सोमनाथ सूर्यवंशी ला न्याय कधी मिळणार?

  • @iqbal_sha3007
    @iqbal_sha3007 2 วันที่ผ่านมา +13

    ज्या पोलिसांनी यांना साथ दिली त्यांचे नाव कुठेही नाही?
    का?

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v 2 วันที่ผ่านมา +2

    तुमचा छोटा भाऊ येतो हल्ली बातम्या सांगायला

  • @fastkahaniya
    @fastkahaniya วันที่ผ่านมา

    बालेवाडी मधून त्यांना अटक केली, पण त्यावेळी ते तिथे काय करत होते? कोणत्या परिस्थितीत होते? त्यांच्याकडून पळून जाण्याचं प्रयत्न झाला की नाही? या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नाही. फक्त अटक झाली एवढं सोप्प सांगत आहेत.

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 2 วันที่ผ่านมา +15

    डॉ वायबसे ला कोर्ट मध्ये हजर का केल नाही तो सह आरोपी आहे

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 2 วันที่ผ่านมา +1

    सरपंच देशमुख यांच्या भावाला विनंती आहे.... महाभारतात आहे आपल्या परिवारावर कुणी घाव घातला तर त्याच उत्तर द्यायचं असत भावा... असं रडत बसून काय होणारे....

  • @ChhayasRecipesMarathi
    @ChhayasRecipesMarathi 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपीच्या सोईने सगळे होत असेल तर न्याय मिळणे अवघड

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेबांच्या काळात न्याय मिळणं कठीण आहे. महाराष्ट्र राज्याला योगीजी मुख्यमंत्री पाहिजेत. जय महाराष्ट्र

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 วันที่ผ่านมา +1

    परत ह्या लोकांना आमच्याच टॅक्स च्या पैश्यांनी पोसायला कोठडी का? 14 दिवस कशाला डायरेक्ट इन काऊंटर का नाही? भारताची जनसंख्या एवढी त्यातले असे कमी झाले तर कुणाच काय जाणारे?

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 2 วันที่ผ่านมา +11

    काही असो गुन्हेगार यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 วันที่ผ่านมา

    बोल भीड़ू चे धन्यवाद...🙏
    असे सीरियस मैटर मीडिया ने आसेच लावून धारावेत...🙏

  • @jitendragorle
    @jitendragorle วันที่ผ่านมา

    5:20 कपिल

  • @patilamol125
    @patilamol125 ชั่วโมงที่ผ่านมา

    वायबासे डॉ आहे आणि प्रॅक्टिस चालत नाही म्हणून ऊसतोड कामगारांच्या मुकादम झाला आहे म्हणजे कसला डॉ असेल विचार करा

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग 2 วันที่ผ่านมา +10

    न्याय फक्त पैसे वाल्यांना भेटतो पैसे आहे तर सगळ आहे संविधानाने कोण वागत नाही आज काल

  • @chandandangatpatil3705
    @chandandangatpatil3705 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिले 4/5 दिवस घुले सांगळे आंधळे बोरोबर मुंडे पण एक नाव झळकत होते पण आता त्या मुंडे चे नाव गायब झाले. कुणाला आठवतंय का नाव?

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि रामराज्य स्थापन झाले 😡😡

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore1247 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकंदरीत चाललेलं नाट्य पाहता ,या प्रकरणात काय होईल असं वाटतं नाही.
    कारण ज्या प्रकारे यात "राजकीय "लागेबांधे असल्याने सगळं "रामभरोसे"...
    फक्त यात "निसर्ग"च न्याय करेल,वेळ लागेल पण न्याय नक्की होईल....
    "उसकी लाठी मे आवाज नही होती"

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 วันที่ผ่านมา +3

    काय आई वडीलांचे संस्कार आहेत.

  • @Shreeenath2373
    @Shreeenath2373 วันที่ผ่านมา +1

    आज च परभणी मधील भाषण ऐका जरांगे वर गुन्हा दाखल झाला phije

  • @dnyaneshwarthorat2733
    @dnyaneshwarthorat2733 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस ने महाराष्ट्र चा बिहार करून टाकला योग्य वेळी न्याय दिला तर अशा घटना कमी झाल्या असत्या पण फडणवीस गुन्हेगारांना अभय देतोआहे म्हणून अशा गोष्टींची महाराष्ट्र ने सवय करून ठेवावी

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 2 วันที่ผ่านมา +1

    चिन्मय भाऊ कुठे आहे

  • @sushilwannale3313
    @sushilwannale3313 วันที่ผ่านมา +2

    बोलभिडू नाइस स्क्रिप्ट रीडिंग…

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 วันที่ผ่านมา +5

    😮 जेव्हा सापडेल मी गुन्हात मला आटक करा हो पुण्यात 🤨

  • @vs7340
    @vs7340 วันที่ผ่านมา

    संपूर्ण भारतात आले गेले किती पण एकच cm योगिजी,,,यांनी आतापर्यंत यांना यमसदनी पाठवले असते

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา +5

    मेडिया वाल्यानं विनंती आहे अगोदर वातावरण खराब आहे त्यामुळं पोलीस प्रशासन चौकशी सुरू असताना आपण निरर्थक वक्तयव्य करणं बंद करा

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 วันที่ผ่านมา +1

    परत ह्या लोकांना आमच्याच टॅक्स च्या पैश्यांनी पोसायला कोठडी आणि जेल का?

  • @Antunagrale
    @Antunagrale วันที่ผ่านมา +1

    *_सगळ्या छपरी लोकांना पकडण्यात जेवढी तत्परता दाखवता तेवढीच तत्परता कराडला पकडण्यात का नाही दाखवली?कराड स्वता होऊन हाजर झाला तरी पोलीसांना खबर नव्हती हे शक्य तरी आहे का_*

  • @Ayush_online
    @Ayush_online วันที่ผ่านมา +3

    चोरांची चोरी सिद्ध झाल्यावर चोरांची बाजू घेणाऱ्या वकीलला सुद्धा सजेची तरतूद कायद्यात करण्यात यावी.

    • @mr.sachintadvi3112
      @mr.sachintadvi3112 วันที่ผ่านมา

      Right हेच लोग criminal ला साथ देतात त्यामुळे क्राईम एवढा वाढला आहे.यांना सुध्दा कडक शिक्षेची तरतूद हवी.✅

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 วันที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 วันที่ผ่านมา

    ज्या प्रकारे ही निर्घृण हत्या केली, त्यामुळे लोकांनीच कायदा हातात घ्यायला हवा. म्हणजे त्वरीत न्यायदानामुळे समाज्यात योग मेसेज पोहचेल व वेळ पैसा सर्व काही वाचू शकेल.

  • @Veera-z9h
    @Veera-z9h วันที่ผ่านมา

    भाजप आहे म्हणजे आशा गोष्टी होणारच, आपण आता सवय करून घेतली पाहिजे आता, 😊

  • @ajaygaikwad9445
    @ajaygaikwad9445 วันที่ผ่านมา

    चिन्मय कुठे आहे

  • @rbddesign6921
    @rbddesign6921 วันที่ผ่านมา

    वाचन चाललय, मराठी शाळेतील धडा ऐकतोय अस वाटतय

  • @chhatrapalbhadane
    @chhatrapalbhadane วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात फक्त एकच प्रकरण आहे का
    बोल भिडू इतर न्यू चॅनल सारखे नाही म्हणून बघायला सुरुवात केली
    पण तुम्ही पण त्याच्यासारखेच एक विषय चघळायला सुरुवात करून टाकली आहे 20 दिवसापासून तुमच्याकडे फक्त एकच विषय आहे आणि त्याच्यात तो हागला तो मुतला त्याने असं केलं त्याने तसं केलं हेच तुमचे व्हिडिओ येतात.

  • @anilrajeshirke3039
    @anilrajeshirke3039 วันที่ผ่านมา

    Janun bujun tumhi aaropi sudarshan ghulecha mastermind ullekh karat aahat...

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 วันที่ผ่านมา +1

    Titale ase takun bhavna dukhavlya jatat ani kay tech tech sagta navin kahich nahi tapasa chi kay gate ahe te sanga

  • @indrajeet5767
    @indrajeet5767 วันที่ผ่านมา +3

    Kontya badya netya la call gelela????

  • @audustar
    @audustar วันที่ผ่านมา

    Fakt dokyavarcha tila highlight karnyach ya channel ch kai kaaran asaav ?

  • @santoshdeshmukh9494
    @santoshdeshmukh9494 วันที่ผ่านมา +2

    बीड चा हा समाज ले माजला....

    • @VijayMunde-j9b
      @VijayMunde-j9b วันที่ผ่านมา

      यात सिद्धार्थ सोनावणे आरोपी, जय भीम वाला आहे, Psi Patil मराठा आहे ते नाही दिसत

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळेऋ असे वाटत नाही

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 วันที่ผ่านมา +1

    Hide and seek 😂😂😂😂

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 วันที่ผ่านมา

    What is happening in Maharashtra

  • @sachinmokashi
    @sachinmokashi วันที่ผ่านมา

    बस झाला हा विषय अजून खूप विषय आहेत. इकडे मुबंईत जिकडे तिकडे खोदून ठेवलीय. चांगले रस्ते गटारे दर 5 वर्षांनी परत का नवीन करत आहेत. व्हिडिओ बनवा. नक्की कोण पैसे खाताय. मुंबई महापालिका निवडणूक का नाही होत आहे अजून शोध घ्या. पालिका कंगाल केलीये.

  • @Bayangi6969
    @Bayangi6969 วันที่ผ่านมา +2

    Kulkarni, deshpande, joshi kadhich nastat aslya faltugiri madhe. Sanskar raktatch astat.

  • @akshaygundage1384
    @akshaygundage1384 วันที่ผ่านมา

    आका म्हणजे काय

  • @ganeshspnf7948
    @ganeshspnf7948 วันที่ผ่านมา

    अरे ये भाऊ... आका म्हणजे विष्णू चाटे नाही... जरा तुम्ही नीट विश्लेषण करत जा.. माहिती घेऊन...

  • @VikasGadkar-o1r
    @VikasGadkar-o1r วันที่ผ่านมา

    Chinmay kothe ahe

  • @shubhambikkad3159
    @shubhambikkad3159 วันที่ผ่านมา

    तुतारी चें माणसे😊 अले रे

  • @Jai_shivrai__Mh_14
    @Jai_shivrai__Mh_14 วันที่ผ่านมา

    त्या देशमुख ला घंटा न्याय मिळत नाही हे सगळे मिळाले आहेत अस दिसत त्यामुळ अवघड aahe sp la सगळ माहिती असणार

  • @nikhilghodke2876
    @nikhilghodke2876 2 วันที่ผ่านมา +1

    we want चिन्या 😅

  • @Wisdom.inmaharastr
    @Wisdom.inmaharastr 2 วันที่ผ่านมา

    Ok

  • @vaibhavpatil1983
    @vaibhavpatil1983 วันที่ผ่านมา +1

    Punyat aka chya aka chya aka chya gharitar surakshit navte na?

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 2 วันที่ผ่านมา

    Game honary hyncha ata

  • @akashbarge7405
    @akashbarge7405 2 วันที่ผ่านมา

    Court kay karty he bghyche atta

  • @KetanNivalekar
    @KetanNivalekar วันที่ผ่านมา

    Aata mla tr vatat ahe daud pn punetach sapdel watt

  • @7423St
    @7423St วันที่ผ่านมา

    तिघांचे टिक्के वेग वेगळे
    पण आक्के एकच

  • @rishirishi6478
    @rishirishi6478 วันที่ผ่านมา

    Playback speed 1.5

  • @KalyaniDixit-h2r
    @KalyaniDixit-h2r วันที่ผ่านมา

    अरे तुम्ही बातमी किती फिरवून दाखवता

  • @pandurangpachpute1857
    @pandurangpachpute1857 วันที่ผ่านมา

    पचवला पण हू सांगा