सर पण शेंबड्या लेकराला पण माहिती आहे की हे सगळे लोक धनंजय मुंडे चे आहेत ... त्याच्या ताटात खाणारी ही लोक सराईत गुन्हेगार असतील तर मग याचा राजीनामा का घेऊ नये
सरळ सोपं गणित आहे. जर अधिकाऱ्याच्या वतीने चपराशी लाच स्विकारत असला तरी जबाबदार अधिकारी च असतो. कारवाई अधिकाऱ्या वरच होते. मग धनंजय मुंडे कसा वेगळा? हाकला त्याला. अशी नालायक माणसं राजकारण, समाजकारणात कशाला हवीत??
राजकारणात रंगेल , चारित्र्यहीन, भ्रष्टाचारी , गुंड नेत्यांना मंत्री पद सहजपणे मिळते. आज असे अनेक मंत्री पहायला मिळतात. न्यायाची किंवा सुरक्षतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
बीड च काय,अख्खा महाराष्ट्र हादरलाय. सर्वसामान्य जनता व्यथित झालीय! हा महाराष्ट्र इतका कसा बदलत गेला?😮😢 धन्यवाद दिनेश सर! तुम्ही सतत यावर आवाज उठवत आहात👍
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व्यवहाराशी जोडू पाहण्याचे पाप सुरुवातीला यांनीच केलं. खंडणी मागणारे यांचे मित्र.करुणा मुंडे प्रकरण. निवडणुकीच्या वेळेला आलेले व्हिडिओ.
जनता, अर्थात मतदार विरोधात गेले असतील तर आमदाराला परत बोलवा आणि पुन्हा निवडणूक घ्या. खरोखर विरोध असेल तर पुन्हा निवडणुकीस उभा राहिल्यास एकही मत देऊ नका आणि उदाहरण घालून द्या.
अहो दादा jarange काय घेवून बसला बदनाम किती करायचे असते एका व्यक्तीला मेलेल्या माणसाच्या टाळू varche लोणी खाणारे गिधाडे हे सगळे एकत्र झालेत काय होणार नाही
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या मुळेच मोठा झाला असे म्हणता येईल पण धनंजय मुंडे यांच्या मोठं होण्यासाठी कुणाची साथ दिली एवढे वर्ष कुणाच्या पक्षात होते हे पण सांगावे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काही मागील अडीच तीन वर्षांत उदयास नाही आले मग त्याची ही कहाणी सांगितली पाहिजे 😊
पण या संपूर्ण सगळ्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती गृहमंत्री/तथा मुख्यमंत्री महोदयांना 100% माहिती असून चौकशी हा फार्स आहे असा सामान्य जनतेचा समज. तेव्हा देवेंद्रजींवरचा विश्वासही हळुहळू कमी होत आहे असं आता वाटायला लागलंय.
Being a Homeminister Devendra Fadnavis doesn't know about Dhananjay munde it is very surprising. Or he is trying to save him? How come Fadnavis allowed Munnde to do all illegal work like khandani and ash mafia gundegiri He should have been punished long ago. Also Ajit pawar also supporting munde Teri bhi chup meri bhi chup In gunda raj.
Jar ka dhanjay mundhe gunhegari vryteeche aahet he mahit asunahi tyana aamdarkichi umedvari dilich kashi tyani pahile rajinama dyava doshi nasel tar tyana punha mantrimandalt gheta yeil jar ka devendarji Na mahit asel tar tyani hy prakar nat swata laksh dyave nahi tyanchi swatachi pratim a kharab hoiel janateni tyansa atishay vishasani rajy sopavle aahe ti gamavta kama naye uttar pradesh yogini sarss kela tithali gunhegari kami zali ani maharashtrat vadhali sushikshit ani aarthi sampann asalely maharshatrla shobhat nahi tyavar turant karvai zalich pahije
त्यांना आज ना उद्या जावे च लागेल, प्रश्न हा कि स्वतः राजीनामा देतात कि बाहेर काढले जाते.
धनुभाऊ बीडचा डॉन झाला ,त्याचा राजीनामा मागता पण तो कुणामुळे मोठा झाला ,कुणी पाठबळ दिले,तेही आव्हाड, जयंत भौ,सू सू ताई यांनी सांगावे ना.
अतिसुंदर विवेचन ... . मस्त शुद्ध मराठी.. खणखणीत आवाज स्पष्ट भाषा ... आनंद वाटला🎉 धन्यवाद!
सर पण शेंबड्या लेकराला पण माहिती आहे की हे सगळे लोक धनंजय मुंडे चे आहेत ... त्याच्या ताटात खाणारी ही लोक सराईत गुन्हेगार असतील तर मग याचा राजीनामा का घेऊ नये
धनंजय मुंडे खरा mastermind.
अजित पवार यांनी योग्य भूमिका घेऊन..धन.मुदे यांना मंत्री पदावरून दूर करावे.. 🚩
धनंजय मुंडे जबाबदार कराड हा त्याचा जवऴचा आहे
दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.
देवेंद्र फडणवीस यांनी योगी चा क्लास लावला पाहिजे
Jay Shriram
सरळ सोपं गणित आहे. जर अधिकाऱ्याच्या वतीने चपराशी लाच स्विकारत असला तरी जबाबदार अधिकारी च असतो. कारवाई अधिकाऱ्या वरच होते. मग धनंजय मुंडे कसा वेगळा? हाकला त्याला. अशी नालायक माणसं राजकारण, समाजकारणात कशाला हवीत??
फक्त हकलू नका,अशा वृत्ती,असे
माज,मद सगळं संपवा.
धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा कारण काका करामतीकर त्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत
सत्य मेव जयते
मुंडे ना हाकला च पण बीड़ ची जनता आता समझदारी ने वोट करा एक अपराधी प्रवुरती माणसाची राजकीय प्रवास संपऊन टाका
भविष्यात गुन्हे होणार नाहीत , असा धाक गुन्हा करण्याचं मनात येण्यापूर्वि निर्माण होणं आवष्यक आहे.
तुम्हाला कलंक लागतोय,देवाभाऊ सद्गुण विकृती सोडा😊
राजकारणात रंगेल , चारित्र्यहीन, भ्रष्टाचारी , गुंड नेत्यांना मंत्री पद सहजपणे मिळते.
आज असे अनेक मंत्री पहायला मिळतात.
न्यायाची किंवा सुरक्षतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
स्व. मदनलाल बाफना यांचा राजीनामा राजकीय आशीर्वाद असून घेतला होता , माजी महसूल मंत्री.
बीड च काय,अख्खा महाराष्ट्र हादरलाय.
सर्वसामान्य जनता व्यथित झालीय!
हा महाराष्ट्र इतका कसा बदलत गेला?😮😢
धन्यवाद दिनेश सर! तुम्ही सतत यावर आवाज उठवत आहात👍
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व्यवहाराशी जोडू पाहण्याचे पाप सुरुवातीला यांनीच केलं. खंडणी मागणारे यांचे मित्र.करुणा मुंडे प्रकरण. निवडणुकीच्या वेळेला आलेले व्हिडिओ.
जर कायदा सगळ्यांना सारखा असेल तर मुंडेला अटक का होत नाही मग
एकाच जातीचे अधिकारी आणि कर्मचारी नेमणूक करणे हे संपर्क मंत्राचे काम आहे
जनता, अर्थात मतदार विरोधात गेले असतील तर आमदाराला परत बोलवा आणि पुन्हा निवडणूक घ्या. खरोखर विरोध असेल तर पुन्हा निवडणुकीस उभा राहिल्यास एकही मत देऊ नका आणि उदाहरण घालून द्या.
शेबड पोरग पण सांगत आहेत धन्या च आहे masteremind
मुंडेंच्या मेहुणीचे प्रकरण किती चालवले त्याचे पुढे काय झाले ?
DF ani Ajit Dada ni Dhanu la lawkar haklawe
अहो दादा jarange काय घेवून बसला बदनाम किती करायचे असते एका व्यक्तीला
मेलेल्या माणसाच्या टाळू varche लोणी खाणारे गिधाडे हे सगळे एकत्र झालेत काय होणार नाही
तुमची मस्ती किती करायची हे पण ठरवा ना.... इतक्या निघृण पने लोकांना मारता मग तुमची मस्ती जिरवलीच जाणार ना....tuza dm पण जेल मध्ये जाणार काळजी करू नको
Barobar dada aplyala tya munde la matri pad nahi dyayach ahe kharamlhor ahe munde
आजित पवार गप्प का आहेत
दिशा सालियान प्रकरण थंड.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या मुळेच मोठा झाला असे म्हणता येईल पण धनंजय मुंडे यांच्या मोठं होण्यासाठी कुणाची साथ दिली एवढे वर्ष कुणाच्या पक्षात होते हे पण सांगावे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काही मागील अडीच तीन वर्षांत उदयास नाही आले मग त्याची ही कहाणी सांगितली पाहिजे 😊
!! गर्दित गारध्यांच्या सामील रामशाश्त्री !!
!!मेल्या विन मढ्याला आता उपाव नाही !!
Ha dhanya ch sarv prakarala jababdar aahe hyachya ch aaahitwadame sarv gund punyat rahun safe hote
पैसा जमवून देणाऱ्याला कोण पक्षातून काढेल?
पण या संपूर्ण सगळ्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती गृहमंत्री/तथा मुख्यमंत्री महोदयांना 100% माहिती असून चौकशी हा फार्स आहे असा सामान्य जनतेचा समज.
तेव्हा देवेंद्रजींवरचा विश्वासही हळुहळू कमी होत आहे असं आता वाटायला लागलंय.
महाराष्ट्रात आता योगी 💪 आदित्यनाथ यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा.🚩🚩🚩.
Manoj dada zindabad
होणार नाही गुन्हा
Jarange is right
अजून... थोडं... थांबा... सगळं.. बाहेर... यईल.. Mg... Ladke.. मुख्यमंत्री.. Deva... भाऊ.. काय.. करतात... Te... च.. बघण्यासारखं.. आहे.. नाहीतर... त्यांनाही.. Mahit.. आहे.. Ak.. पुणेकर... धन्यवाद...
Being a Homeminister Devendra Fadnavis doesn't know about Dhananjay munde it is very surprising.
Or he is trying to save him?
How come Fadnavis allowed Munnde to do all illegal work like khandani and ash mafia gundegiri
He should have been punished long ago.
Also Ajit pawar also supporting munde
Teri bhi chup meri bhi chup
In gunda raj.
ज्यांना घरात घुसून मारले जाणार आहे त्यांचा काय गुन्हा आहे.
ते आरोपी साठी बोलले..जो अत्याचार करेल त्यासाठी बोलले....तू उगीचच जातीय रंग देऊ नको
Jaych jalat tayalach kalat manun nit jagav jagu dhav nahi tar uddrek honar
कराड support करणे गुन्हा😂
Yogi pattern pahije maharashtra madhe, Devendraji isnot able to control. Pune also is facing terror situation .Police should be given a free hand
आय baba atta tu pan supari घेतली ka munde na target करण्याचे 😊
वास्तववादी विश्लेषण
धनंजय मुंडे - अजित पवार - शरद पवार ,
नवाब मलिक - अजित पवार - शरद पवार ,
बाबा सिद्दीकी अजित पवार - शरद पवार
दाऊद इब्राहिम = शरद पवार
Jamkhed talukyat Vanjari samajacha Far Utmat chalu Ahe jamini balkavane valu taskari kararne Ashi kame chalu Ahet
Jar ka dhanjay mundhe gunhegari vryteeche aahet he mahit asunahi tyana aamdarkichi umedvari dilich kashi tyani pahile rajinama dyava doshi nasel tar tyana punha mantrimandalt gheta yeil jar ka devendarji
Na mahit asel tar tyani hy prakar nat swata laksh dyave nahi tyanchi swatachi pratim a kharab hoiel janateni tyansa atishay vishasani rajy sopavle aahe ti gamavta kama naye uttar pradesh yogini sarss kela tithali gunhegari kami zali ani maharashtrat vadhali sushikshit ani aarthi sampann asalely maharshatrla shobhat nahi tyavar turant karvai zalich pahije
जरागे योग्य बोललेत.. तु काय पण बोलू नको.
Your comment on Jarange Patil is totally bias.
संघटीत गुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडे वर मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे .
फडणवीस यांच्यात दम नाही.