Suresh Dhas वर टीका ते Anjali Damania , Dhananjay Munde साठी Gunaratna Sadavarte मैदानात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.1K

  • @csn826
    @csn826 16 วันที่ผ่านมา +73

    ह्या माणसाला आजवर मी खूप वाईट समजत होतो. पण हा माणूस अतिशय मानवतावादी आणि गोरगरीब जातींचा पाठीराखा आहे. सलाम, सर!

    • @sanpatriotki7588
      @sanpatriotki7588 16 วันที่ผ่านมา +6

      ह्या माणसाला आजवर मि खूप चांगला समजत होतो. एक न्यायप्रिय आणि प्रसंगी कटूसत्य बोलणारा माणूस वाटला होता, पण शेवटी गटारीतल्या पाण्याला सुगंध कसा येणार?

    • @amarkatkar7463
      @amarkatkar7463 15 วันที่ผ่านมา +3

      तुम्हाला तुमच्या मानवता वादाची व्याख्या तपासून बघावी लागेल...
      तुमच्या घरात कुणाचा खून झाला आणि आरोपीच्या बाजूने असला फालतू वकील उभा राहिला तर हेच बोलाल का आपण ??? माणूस म्हणून काहीतरी शिल्लक राहिलाय का तुमच्यात.

    • @tuneloftime
      @tuneloftime 15 วันที่ผ่านมา

      सदावर्ते हे फक्त मराठा द्वेषी आहेत..त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सूरेश धस यांना हस्तक्षेप करता येत नाही ना तर मग बिंदू नामावली सोडून एकाच समाजाचे अधिकारी कसे नेमणूक घेतात..आणी मग गुन्हे पचवण्याच काम सोपे होते उंदराला मांजर साक्ष..टाळी एका हाताने वाजत नाही..सदावर्ते..

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 17 วันที่ผ่านมา +602

    झोपला होता परभणी प्रकरण वेळी

    • @anandkamble680
      @anandkamble680 17 วันที่ผ่านมา +17

      भाऊ बरोबर आहे.

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 17 วันที่ผ่านมา

      ​@@anandkamble680 तो खरा वारसदार असता बाबासाहेब चे विचार असता तर आवाज उठवलं असता.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 17 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................. हिरवे(सच्चर)....................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां"साठी?

    • @govindhake269
      @govindhake269 16 วันที่ผ่านมา +4

      बरोबर बोललास भाऊ अगदी

    • @santoshpatil9277
      @santoshpatil9277 16 วันที่ผ่านมา

      Kutra

  • @shriramwalke8337
    @shriramwalke8337 17 วันที่ผ่านมา +132

    10, मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये हा माणूस एकही वेळा म्हणाला नाही की. संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. आणि वरून सुरेश धस यांनाच म्हणतोय जातीला टार्गेट करू नका.. वा

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 15 วันที่ผ่านมา +4

    खूप छान प्रतिक्रिया दिली साहेब ❤

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 16 วันที่ผ่านมา +21

    सदावर्ते साहेब एकच नंबर विश्लेषण करत आहात तुम्ही.

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 17 วันที่ผ่านมา +306

    मीडिया वाल्यांनी अशा विकाऊ नीच संवेदना हिन प्राण्यांना संतोष देशमुख सारख्या संवेदनशील विषयात मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू नये.

    • @HarivanaveVanave
      @HarivanaveVanave 17 วันที่ผ่านมา +6

      काळया सूर्याला शेठ कळतं का😂😂

    • @Akash_947-x9d
      @Akash_947-x9d 17 วันที่ผ่านมา

      वंजारी आहे हा ..

    • @Lpg12345
      @Lpg12345 17 วันที่ผ่านมา +5

      Suresh dhas 21 divas zale manranjan karat ahe maharashtra ch tyach kay

    • @Sk90-e6t
      @Sk90-e6t 17 วันที่ผ่านมา +7

      काळा सुरेश चालतो का जातीवाद पेटवायला

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 17 วันที่ผ่านมา +2

      ​@@HarivanaveVanavetuzya aaila vichar

  • @SANDIPNIKAM-o6m
    @SANDIPNIKAM-o6m 17 วันที่ผ่านมา +446

    पाकीट रत्न सदावर्ते 😂😂😂

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 17 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @balajimahalankar6059
      @balajimahalankar6059 17 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 17 วันที่ผ่านมา +5

      Correct

    • @Lpg12345
      @Lpg12345 17 วันที่ผ่านมา

      Khar bolyavar gandila khaj aali ka

    • @vaibhavpawar656
      @vaibhavpawar656 17 วันที่ผ่านมา +3

      कोणता flavour 😅😅

  • @Vk07413
    @Vk07413 17 วันที่ผ่านมา +389

    TV9 आपल्याला विनंती आहे, घडलेली घटनेचे राजकारण करू नये...
    ह्या व्यक्तीला जास्त किंमत देऊ नये

    • @walimk_anna_karad_fc
      @walimk_anna_karad_fc 17 วันที่ผ่านมา +27

      मग कोणाला देयची किंम्मत

    • @Rameshd3u
      @Rameshd3u 17 วันที่ผ่านมา

      जरांग्या ला किंमत द्यायची का

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      ​@@walimk_anna_karad_fcदेशमुख परिवार आणि त्यांचे समर्थकांना.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 17 วันที่ผ่านมา

      ​@@walimk_anna_karad_fcचिकी ला 😁😊

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 17 วันที่ผ่านมา

      ​@@walimk_anna_karad_fcया जगात शहाणी लोक पण आहेत की. सदावर्ते मूर्ख आहे

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 16 วันที่ผ่านมา +28

    जेंव्हा जेंव्हा अन्याय झाला तेंव्हा हा माणूस सगळ्याच्या विरोधात गेला पण खोटं चालू नाही दिले🎉

  • @Indialover120
    @Indialover120 15 วันที่ผ่านมา +30

    आदरणीय सदावर्ती साहेब हे नेहमी पद दलितांची आणि गरिबांची बाजू घेऊन न्याय न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. सदावर्ते साहेबां सारखा वकील प्रत्येक समाजात तयार व्हायला पाहिजे.

    • @onkarpangarkar9262
      @onkarpangarkar9262 14 วันที่ผ่านมา

      झोपला होता का परभणी प्रकरणा वेळी ?

  • @svdorak1002
    @svdorak1002 17 วันที่ผ่านมา +377

    याला आधी हाणा 😂कार्टून सदावर्ते

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 17 วันที่ผ่านมา +11

      योग्य बोलले सदावर्ते.

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 17 วันที่ผ่านมา

      तुमची मारली सदावर्ते साहेबानी

    • @onkarshinde9525
      @onkarshinde9525 17 วันที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣​@@truth4allhumanity

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 17 วันที่ผ่านมา +2

      Aaple bapacha rajya ahe ka 😂

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 16 วันที่ผ่านมา

      ​@@sureshgangawane5976Deshmukh maryala tuzya maicha rajya hot ka

  • @bapuborade333
    @bapuborade333 17 วันที่ผ่านมา +153

    जातीयवाद करु नको कुञा सरपंचाला न्याय वर बोल भुकु नको

    • @anilnagargoje4060
      @anilnagargoje4060 17 วันที่ผ่านมา +1

      Bapu सरपंच पती म्हणा

  • @Om_B26
    @Om_B26 17 วันที่ผ่านมา +147

    हा हा हा हा हा... बसं तुझ्या साठी एवढच फक्त...आपली पात्रता तेवढीच आहे..😂😂

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi 17 วันที่ผ่านมา +6

      तुज्या धसचा ईतिहास तपास बे शेजाराच़या

    • @Tiputatya
      @Tiputatya 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 17 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @John_Snow65
      @John_Snow65 17 วันที่ผ่านมา +2

      Laiki asti tar law wise aani evidence deun bolat ja ugach jatiwad karny sathi aani OBC chy netynna wirodh karny sathi baseless accusations Karu naka Courtat law chalto tumche Baseless accusations nahi
      Aani kahi law cha knowledge nasel tar krupaya nit may ghalavi comment Karu nai

    • @परिवर्तनसंसारकानियमहै-क्रांती
      @परिवर्तनसंसारकानियमहै-क्रांती 16 วันที่ผ่านมา

      @@SwamiSamarthiये इंग्रजांच्या

  • @5Gcolourpredictiongame
    @5Gcolourpredictiongame 16 วันที่ผ่านมา +16

    वा गुणरत्न सदावर्ते साहेब साहेब एकदम खर बोलले या सुरेश धस जळतोय वांजऱ्यावर त्यांची पोर नौकरी ल खूप जास्त लागले त्या मुळे ❤❤❤❤❤❤

  • @Rajukhedkar-p3t
    @Rajukhedkar-p3t 16 วันที่ผ่านมา +46

    अतिशय तळमळीने सदावर्ते साहेब सांगत आहे आणि ते अगदी सत्य आहे 100% सत्य आहे

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 13 วันที่ผ่านมา +4

      पिसाळला,,,हा,,,,,😅😅😅

    • @ConfusedForestBridge-ry7ld
      @ConfusedForestBridge-ry7ld 4 วันที่ผ่านมา

      आजपर्यंत गाढ झोपेत असलेले सुपारी घेतल्यावर जागे झाले आहेत असे असे बीड जिल्ह्यातील,महाराष्ट्रा तील लाडक्या मतदारांना जनतेला निश्चितच दिसत आहेत.

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 17 วันที่ผ่านมา +247

    किती कोटी घेऊन चोखतोय हा बीड प्रकरणाचा ऊस😮

    • @Amolsinde1269
      @Amolsinde1269 17 วันที่ผ่านมา

      बुला चोकतोय

    • @satishwaghmode3177
      @satishwaghmode3177 17 วันที่ผ่านมา +1

      108

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 17 วันที่ผ่านมา +1

      😮😮😮

    • @John_Snow65
      @John_Snow65 17 วันที่ผ่านมา +2

      kay chukich bolle 1kpan wakky tynni chukicha bolla nahi 1kdam kaydeshir law wise boole sadawarte sir
      Aani tumchi Laiki asti tar law wise aani evidence deun bolat ja te dhas kala renda uga roj uthun he aaka te kaka kartay 1k tari statement Tyne law wise and evidence wise bollo aahe ka ugach jatiwad karny sathi aani OBC chy netynna wirodh karny sathi baseless accusations Karu naka Courtat law chalto tumche Baseless accusations nahi
      Aani kahi law cha knowledge nasel tar krupaya nit may ghalavi comment Karu nai
      Aani tumchy netyynachy muk morchytil bhashnawarun kalta ki tumhala nyay pahije ka kay phije 🙏

    • @satishwaghmode3177
      @satishwaghmode3177 17 วันที่ผ่านมา

      @@John_Snow65 bol

  • @Sushil657
    @Sushil657 17 วันที่ผ่านมา +52

    जय भगवान, जय भीम, जय गोपीनाथ

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 17 วันที่ผ่านมา +66

    आशा मूर्ख लोकांची वाईट घेऊन चॅनलचं नाव खराब करून घेऊ नका. बाकी तुम्ही समजदार आहात

  • @namdevlshirsath99
    @namdevlshirsath99 15 วันที่ผ่านมา +18

    कायदा तज्ञ गुनवर्ते साहेब आपण खरच ग्रेट आहात

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 วันที่ผ่านมา +4

    सुरेश धस याचा पक्ष विरोधी कारवाई झाली पाहिजे त्याचा राजीनामा घेतला पाहिजे

  • @georgekunjappan7321
    @georgekunjappan7321 17 วันที่ผ่านมา +83

    TV9 सुपारी घेणाऱ्याला जास्त महत्त्व देते.??

    • @ramjamunkar8784
      @ramjamunkar8784 17 วันที่ผ่านมา +2

      टीव्ही 9 हे खपलेले आहे मोदीला

    • @mangeshbakure8396
      @mangeshbakure8396 16 วันที่ผ่านมา

      धनंजय मुंडे यांनी.. गुड्डे बिस्किट दिलेल दिसतय. .. मारी बिस्किट खाऊन कंटाळून गेला आहे हा

    • @rampatel7748
      @rampatel7748 16 วันที่ผ่านมา +1

      फालतू माणसाला फुटेज देतात 😂

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 16 วันที่ผ่านมา

      Hech mi pn sangtoy tya jrangaylaa jaast mahatv devu nkaa mhnun 😂😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 17 วันที่ผ่านมา +179

    tv9 या फालतू माणसाला घेऊन बातमी दाखवत आहात हे चुकीचं आहे

    • @hff-z1m
      @hff-z1m 17 วันที่ผ่านมา

      गावठी मिथुन ला दाखवायचं का मग

    • @SantoshDarade-vz3cm
      @SantoshDarade-vz3cm 17 วันที่ผ่านมา +5

      मनोज जरंग यापेक्षा किती हुशार आहे हा

    • @VijayRathod-m2r
      @VijayRathod-m2r 17 วันที่ผ่านมา

      Saglaynchikholun marto.adv Saheb.

    • @John_Snow65
      @John_Snow65 17 วันที่ผ่านมา +2

      ​te jarange 1li pass aahe laiki nahi tychi comparision chi pan yanchy sobat

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 17 วันที่ผ่านมา +5

      योग्य बोलले सदावर्ते

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 17 วันที่ผ่านมา +41

    फक्त मंत्री पद नाही म्हणून यांचा जळफळाट झाला आहे

  • @itsmukeshgadekar
    @itsmukeshgadekar 15 วันที่ผ่านมา +58

    साहेब आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत...!

    • @onkarpangarkar9262
      @onkarpangarkar9262 14 วันที่ผ่านมา

      झोपला होता का परभणी प्रकरणा वेळी

    • @itsmukeshgadekar
      @itsmukeshgadekar 14 วันที่ผ่านมา +1

      @onkarpangarkar9262 @onkarpangarkar9262 संविधान पेक्षा कोणी मोठे नाही, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने मराठी कलाकार महिले विषयी अपशब्द वापरले होते, आणि नंतर माफी मागावी लागली, कारण संविधान पेक्षा सुरेश धास मोठे नाही...!

  • @sudarshanphad9088
    @sudarshanphad9088 15 วันที่ผ่านมา +18

    अगदी बरोबर बोललात 👍🙏

  • @asaramghuge7755
    @asaramghuge7755 17 วันที่ผ่านมา +97

    बिड मध्ये धनु भाऊला 1 लाख 40 हजार मतानी निवडून आल्यामुळे जळजळी आलेली आहे

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 17 วันที่ผ่านมา +18

      बूथ कॅपचरिंग मंत्री😂😂😂😂

    • @shubhammundhe1927
      @shubhammundhe1927 17 วันที่ผ่านมา

      तू करून दाव दम असलं तर ​@@shivajithombre4061

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 17 วันที่ผ่านมา +15

      बोगस आमदार धन्या मुंडे

    • @RD18080
      @RD18080 17 วันที่ผ่านมา

      बोगस मंत्री धन्या

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 17 วันที่ผ่านมา +7

      धन्या😂😂

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 17 วันที่ผ่านมา +136

    TV9 वाल्यांनी कुणाला एवढे महत्त्व देऊ नये , नाहीतर तुमचं महत्त्व जनता कमी करतील.

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 16 วันที่ผ่านมา +6

      फक्त जरांगेला महत्व द्यायचे का

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 16 วันที่ผ่านมา

      म्हणजे धस सारख्या भंकस व्यक्तीला

    • @Hindu-q2x
      @Hindu-q2x 16 วันที่ผ่านมา

      Mang ka tula deyche ka 😂😂😂😂​@@kailaszagade3155

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 16 วันที่ผ่านมา

      ​@@kailaszagade3155tuzya gharchyala 😂 tuzi ka jalali

    • @Gauravmotrs
      @Gauravmotrs 16 วันที่ผ่านมา

      Kay zat vakdà karat nay tv 9 cha

  • @arksan
    @arksan 17 วันที่ผ่านมา +55

    याला अक्कल नाही. परभणी बीड प्रकरण दलीत बांधव यांना त्रास झाला यासाठी आहे. दलीत बंधावसाठी संतोष देशमुख यांनी बलिदान दिले. यवर एक शब्दा बोलत नाही. नुसते संविधान बोलत असतो.

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 17 วันที่ผ่านมา +3

      योग्य बोलले सदावर्ते.

    • @dattatrayadod9530
      @dattatrayadod9530 17 วันที่ผ่านมา

      तू तर पक्का सुपारी बाजार

    • @pradeepkothawale1237
      @pradeepkothawale1237 16 วันที่ผ่านมา

      ​@@truth4allhumanityho tuza baap khra bola ahe...

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 16 วันที่ผ่านมา +12

    वंजारी कमी आहेत म्हणून धनु भाऊ ला टारगेट करत आहेत सगळे मिळून

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 วันที่ผ่านมา +1

    ,🌸🏵️🌼🌀💚💙♦️🌹🌹💪❤️♥️❤❤सदावर्ते सडुनच मरणार बाबा तु, पावरफुल शिव संदेश 🌀🌀🌼🌼🌸🌸🌸🏵️🌸🌸🏵️🌸

  • @KalyanHajare-yy4eh
    @KalyanHajare-yy4eh 17 วันที่ผ่านมา +15

    सदावर्ते साहेब तुम्ही आण्णांची केस लढवावी हीच आमची विनंती आहे..

  • @narayanbhapkar-ke3kh
    @narayanbhapkar-ke3kh 17 วันที่ผ่านมา +41

    सुपारी घेतली डुचक्यानी धस साहेब कुणाला घाबरत नाही

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 17 วันที่ผ่านมา +56

    समाज महत्त्वाचे नाही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @govindphad744
    @govindphad744 17 วันที่ผ่านมา +70

    धसला सध्या मुंडे नावाचा कावीळ झालेला आहे.
    जिथं खातो तिथेच हगतो हा धस.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 วันที่ผ่านมา +1

    ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पावरफुल, संदेश , सदावर्ते कीडे पडुन,सडुन मरणार आहे 😢😅😊

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 17 วันที่ผ่านมา +67

    ॲडव्हान्स पेमेंट टाकला वाटतं

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 17 วันที่ผ่านมา +15

    रोकठोकं बोलणारा माणूस सदावर्ते साहेब 👌👌

  • @askA146
    @askA146 17 วันที่ผ่านมา +50

    😂😂😂😂😂काय काय बघावं लागणार या देशात देव जाणे,असे वकील म्हणजे....

  • @जयशिवशंकर11
    @जयशिवशंकर11 17 วันที่ผ่านมา +14

    सदावर्ते साहेब आगे बढो हम आपके साथ हैं🌹🌹🙏

  • @BalaramKedari
    @BalaramKedari 16 วันที่ผ่านมา +3

    धस गोपीनाथ मुंडेचे खाऊन विसरले

  • @desikattamelody
    @desikattamelody 17 วันที่ผ่านมา +16

    संविधानाच पाठीराखा सदावर्ते साहेब 💯

    • @Hindu-q2x
      @Hindu-q2x 16 วันที่ผ่านมา

      Hatya zali aropi farar aahe aata kuthe gele sawidhan

    • @dnyaneshwarkadam2159
      @dnyaneshwarkadam2159 16 วันที่ผ่านมา

      परभणी ला भेट देऊन नाही मनाला की मी लढतो तुमची case भावा जातीचा आहे म्हणून सपोर्ट करू नये आपण सामान्य आहोत अ न्याच्या बाजूने उभं राहच कधी पण आपल्या पण वेळ येऊ शकते

  • @VilasShelke-zc7px
    @VilasShelke-zc7px 17 วันที่ผ่านมา +33

    यला हना अगोदर😂😂😂

  • @hanumantbangar1016
    @hanumantbangar1016 17 วันที่ผ่านมา +35

    सदावर्ते साहेब खूप छान❤

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 16 วันที่ผ่านมา +3

    जय संविधान जय गुण रत्न

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 17 วันที่ผ่านมา +22

    सदावर्ते साहेब हा एकटाच असा वाघ आहे जो डुब्लिकेट लोकांना शिंगावर घेतो आणि नडतो.....प्रणाम सदावर्ते साहेब तुम्हाला

    • @yashrajnetke
      @yashrajnetke 17 วันที่ผ่านมา

      Thuuu

    • @tuneloftime
      @tuneloftime 15 วันที่ผ่านมา

      काही वाघ नाही ..मराठा द्वेषी

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 17 วันที่ผ่านมา +41

    वेल्डिंगच्या चष्मेवाल्या काल गोळ्या पाठवल्या होत्या त्या घेतल्या नाही काय??? त्या वेळेवर घेत जा रे बाबा....😅😅😅

  • @Sidhu-kb1kj
    @Sidhu-kb1kj 17 วันที่ผ่านมา +29

    Only सदावर्ते साहेब king of Maharashtra 👑

  • @abhijitpatil5619
    @abhijitpatil5619 17 วันที่ผ่านมา +47

    आरोपीचा वकील होण्यासाठी धरपड सुरु आहे वाटत.....अरे कधी तरी अन्याया विरुद्ध बोल धस साहेबांनी उज्वल निकम साहेबाची शिफारस केली म्हणून याची जळली.....🙏

    • @hiramanpatil5027
      @hiramanpatil5027 17 วันที่ผ่านมา

      या सद्या वर्त्याला कुणी ओळखत नाही

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 17 วันที่ผ่านมา +1

      ,💯👌☝️

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 17 วันที่ผ่านมา +1

      💯👌☝️

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 16 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे सदावर्ते साहेबांच

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 17 วันที่ผ่านมา +55

    मंत्री पदा साठी व जरांगे च महत्व कमी करण्यासाठी देवेंद्र नी चालवलेला खेळ आहे

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv 15 วันที่ผ่านมา

      Tyachi layaki vidhansabheli disali

  • @rohitkumarghadge8035
    @rohitkumarghadge8035 17 วันที่ผ่านมา +21

    हा व्यक्ती जातीय वाद निर्माण करुन धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv 15 วันที่ผ่านมา

      Acha mhanje dhas aani jarange kaay lagn lavtay ka antarjatiy

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 17 วันที่ผ่านมา +14

    खरे बोलतोय सदवरते संतोष देशमुख हे एक अत्यंत चांगले वेक्तमत्व होते परंतु बीड चे पुढारी याच देशमुख सारख्या खऱ्या समाजसेवक असणाऱ्या च्या चितेवर आपली राजकीय भाकरी भाजत आहे.

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 15 วันที่ผ่านมา +1

    Great person..Ad.....Sadavarte Saheb... great work.Salute to your. Great work....,.जय भिम.

  • @संभाजी-खांडेकर
    @संभाजी-खांडेकर 17 วันที่ผ่านมา +108

    धनंजय मुंडे मोठे.होऊ.लागल्यावर.त्यांना.खाली.खेचण्याच.काम.सुरेश.धस.जितेंद्र.आव्हाड.मनोज.जरागे.संभाजी.राजे.खाली.खेचण्याच.काम.करायला.लागलेत

    • @BhagwatKhedkar-d9d
      @BhagwatKhedkar-d9d 17 วันที่ผ่านมา +11

      एकदम बरोबर

    • @Vk07413
      @Vk07413 17 วันที่ผ่านมา +7

      @@संभाजी-खांडेकर मोठे होण्यासाठी वाळू माफिया, राखमाफिया, खंडणीखोर आणि असे बरेच गुन्हेगार पाळलेले दिसत आहे...अती तिथे माती होतेच...अपने अपने कर्मो का फल है!

    • @neelshende6477
      @neelshende6477 17 วันที่ผ่านมา +7

      ष्टाचा मोठा, लोकांचे खुन दरोडे टाकुन जास्त दिवस मोठे होता येत नसत..! कर्म चांगल लागत त्यासाठी😮

    • @Sk7593
      @Sk7593 17 วันที่ผ่านมา +1

      Barobar

  • @Juiparthsagrika
    @Juiparthsagrika 17 วันที่ผ่านมา +28

    सदावर्ते साहेब ग्रेट बोलून गेलात खूप🎉🎉

  • @anandkamble680
    @anandkamble680 17 วันที่ผ่านมา +8

    धस हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. हे ही लक्षात घेण्यासारखे आहे.

  • @SagarDarade-b9d
    @SagarDarade-b9d 16 วันที่ผ่านมา +2

    भारत देशात संविधान आणि अनुरूप कायदे व यंत्रणा आहेत...
    धस हा वरील नमूद बाबींवर आक्षेप घेत असून ते देशविरोधी कृत आहे.
    जय हिंद🇮🇳🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे साहेब हा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान ओबीसींचा

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्राचा नाही तूझ्या घरचा असेल.

  • @yogeshmusle6616
    @yogeshmusle6616 15 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे साहेब जय भगवान जय गोपीनाथ जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 วันที่ผ่านมา +1

    इनकाउटर

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 17 วันที่ผ่านมา +8

    सदावर्तेचा मुलाचा मुलीचा खुन झाल्यावर काय केले असते ...सदावर्तेला 5 कोटी रुपये दिले आहेत

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 17 วันที่ผ่านมา +4

    सदावर्ते समाज महत्त्वाचे नाहीत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 17 วันที่ผ่านมา +11

    अगदी बरोबर बोलत आहेत

  • @BalaramKedari
    @BalaramKedari 16 วันที่ผ่านมา +1

    सदावर्ती बरोबर बोलतोय

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 วันที่ผ่านมา +1

    जितेंद्र आव्हाड बारामतीचा चमचा

  • @mohangangode6478
    @mohangangode6478 17 วันที่ผ่านมา +10

    एक नुंबर साहेब

  • @purushottamdarade8454
    @purushottamdarade8454 17 วันที่ผ่านมา +19

    सदावर्ते साहेब ❤

    • @ashoknemade2098
      @ashoknemade2098 17 วันที่ผ่านมา +3

      Cartoon he ki😂😂😂😂😂😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 16 วันที่ผ่านมา +13

    एकदम बरोबर आहे तुमचे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 17 วันที่ผ่านมา +7

    याची बाइट घ्यायची असेल तर टीव्ही9 ला पाहणार नाही 🎉🎉

  • @Horselovers3366
    @Horselovers3366 17 วันที่ผ่านมา +6

    बिन लायकीचा हिरो..... तुझ काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी मान डुल्या.... संवेदनाहीन लोक...

  • @malharichole3824
    @malharichole3824 17 วันที่ผ่านมา +9

    अस्या धस च्या सतरा पिढ्या आल्या तरी वंजारी संपणार नाही कारण समाज कष्टळू, भगवान बाबांच्या विचारावर चालतो 👌👍👍🙏

  • @amolpatil13
    @amolpatil13 16 วันที่ผ่านมา

    आजही असल्या विदुषकांना फॉलो करणारे पण लोक समाजात आहेत. याचेच आश्चर्य वाटते.

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 9 วันที่ผ่านมา

    गुणरत्न सदावर्ते साहेबानी एकदम शंभर टक्के सत्य बोललेत आहे

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 17 วันที่ผ่านมา +11

    ॲड सदावर्ते साहेब आपण आंबेडकरांचे खरे शिलेदार शोभतात 👍

    • @sunilmotarge7037
      @sunilmotarge7037 17 วันที่ผ่านมา +2

      परभणी प्रकरणावर काय कुलूप लागले ka बोलायला

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 17 วันที่ผ่านมา +20

    परभणी प्रकरणात झोपला होता काय😂

  • @aravindgholve515
    @aravindgholve515 16 วันที่ผ่านมา +7

    तुम आगे बढो हम सभी obc तुमहारे साथ है👍🙏

  • @rameshdarwade6279
    @rameshdarwade6279 16 วันที่ผ่านมา

    You are right,we always support for you.arrest to dhas & keep in to jail to him& dismiss by bjp.

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 16 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासू माणूस आहे हा..✅

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 17 วันที่ผ่านมา +8

    ह्या कन्याची मुलाखत घ्यायला हा कोण आहे. का सरकारचा पाठीराखा आहे. याला काय कळतंय.

  • @dipakmemane8679
    @dipakmemane8679 17 วันที่ผ่านมา +9

    मिडियाला पण कळत नाही कुणाची पण मुलाखत घेता

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 17 วันที่ผ่านมา +24

    परभणी मध्ये जो प्रकार घडला त्यावेळेस सदावर्ती कुठे गेला होता कायद्याची भाषा सांगतो तिथे संविधानाचा अपमान झाला त्यावेळेस काय करत होता

    • @strongin
      @strongin 17 วันที่ผ่านมา +1

      आव्हाड, केदार, धस, दमानिया कोठ आहेत परभणी प्रकरणात का मुग गिळून गप्प का आहेत..

    • @pchavan47
      @pchavan47 16 วันที่ผ่านมา +1

      तो शेट्ट उपडत होता

  • @januhifi378
    @januhifi378 16 วันที่ผ่านมา +1

    हसावं की रडावं कळतं नाही,

  • @archananagargoje7567
    @archananagargoje7567 17 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद सदावर्ते साहेब आशीच साथ द्या जय भगवान जय गोपीनाथ

  • @paradox.812
    @paradox.812 17 วันที่ผ่านมา +11

    कायम सदावर्थे साहेबांसोबत ❤❤❤

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 17 วันที่ผ่านมา +8

    Tv9 विनंती की सदावर्ते ला किंमत देऊ नये

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 17 วันที่ผ่านมา +4

    देव करू नये चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्यांच्या घरावर ही वेळ येऊ नये 🙏

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 17 วันที่ผ่านมา

    बरोबर्

  • @rishirajtagare8543
    @rishirajtagare8543 17 วันที่ผ่านมา +12

    मला टीव्ही9 चॅनल ला विनंती करायची आहे हे असले लोकांना importance देवू नये अन्यथा आम्ही बाकीचे चॅनल ला बहिष्कार टाकला आहे तुमच्या चॅनल पण बहिष्कार टाकावा लागेल.... मी ना वंजारी ना मराठा.... मी सामान्य नागरिक...

    • @user-qy9hp6qq7i
      @user-qy9hp6qq7i 17 วันที่ผ่านมา +1

      Tu lokmat aajtak beed tak var tak 😊

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 17 วันที่ผ่านมา +3

      खरं बोलल्यावर जळालेली दिसती तुझी भाऊ

    • @आकाशनागरे-द8ह
      @आकाशनागरे-द8ह 11 วันที่ผ่านมา +1

      लोकशाही आहे भाऊ❤

  • @Shutter.8548
    @Shutter.8548 17 วันที่ผ่านมา +30

    भगवान गड आणि वंजारी एका जाती पुरते तू बोलतो तू हे कुठं संविधानात आहे.... शेमन्या आम्हाला म्हणजे मराठा समाजाला संविधान माहिती नाही का... आम्ही हिंदू नाहीत का आणि आम्हाला आमचा देश माहिती नाही का

    • @Lpg12345
      @Lpg12345 17 วันที่ผ่านมา +6

      Gapre zat upat

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 17 วันที่ผ่านมา

      ​@@Lpg12345अरे आईचा नवरा आहे का हा सदावर्ते तुझा, समाजाची बाजू घेतली लगेच लंद चातातो का

    • @Shutter.8548
      @Shutter.8548 17 วันที่ผ่านมา +1

      @Rkg119 are shemnya

    • @strongin
      @strongin 17 วันที่ผ่านมา +2

      मग काय घर जाळणारे कोण होते??

    • @vishaldamale1111
      @vishaldamale1111 16 วันที่ผ่านมา

      Shettt ghe bullya

  • @VilasWarade-dl3ls
    @VilasWarade-dl3ls 16 วันที่ผ่านมา

    सदावते, साहेब, खुपछान, , जय, भगवान, जय, भिम,

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 11 วันที่ผ่านมา

    रोखठोक भुमिका सदावर्ते साहेब ❤❤

  • @manishpatil2001
    @manishpatil2001 17 วันที่ผ่านมา +16

    TV9 मी आज पासून पाहणार नहीं

    • @bhagirathmunde5210
      @bhagirathmunde5210 17 วันที่ผ่านมา

      अरे तसं करू नको😂

    • @power3045
      @power3045 17 วันที่ผ่านมา

      नको बघू मघ... बंद पडल काय माघ

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f 16 วันที่ผ่านมา

      अरे असं ka रे bg नं re😂😂

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 17 วันที่ผ่านมา +15

    Tv 9 हा विषय खूप गंभीर आहे, अशा लोकांना तुमच्या trp साठी दाखवू नये

  • @marutijondhale522
    @marutijondhale522 17 วันที่ผ่านมา +3

    एसटी महामंडळ पतसंस्थेचा काय झालं........

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 วันที่ผ่านมา +1

    जय भगवान जय भीम

  • @BluePanther358
    @BluePanther358 16 วันที่ผ่านมา +3

    कारे झोपल आहे का.. परभनी च वेळेस..

  • @truth999r
    @truth999r 17 วันที่ผ่านมา +3

    आम्हाला मराठा समाजाला खूप पश्चाताप होत आहे की महायुतीला मतदान केल्याचा... यापुढे कधीही अशी चूक होणार नाही, भविष्यात कधीही महायुतीचे पालखीचे भोई होणार नाही व महायुतीचा कोणताही उमेदवार मग तो मराठा असला तरीही, तो पाडला जाईल, ह्याची पूरेपूर काळजी घेऊ..
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @jemipher
    @jemipher 17 วันที่ผ่านมา +18

    TV9 ne ashya lokana samor anun beed prakaran भटकू देऊ नये

  • @Bajirao_army
    @Bajirao_army 16 วันที่ผ่านมา

    एकदम एकदम ओके राईट बोलते

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 16 วันที่ผ่านมา +1

    हे वकील कसे झालेत तेच कळत नाही...