तुम्ही का आला नाहित मोर्च्यात बर नाही आला ते आला पण या 9दिवसामध्ये देशमुख कुटुबिया वर झालेल्या अन्याया विषयी तुम्हीं काही बोलला नाहीं त.... मला काय देणेघेणे नाही...
पहिल्यांदा लोक आव्हाडांच्या बाजूने बोलत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, Screenshot Android phone मधील आहे, तेही 4G😂 वरून chinese phone company दिसतेय.. कोणता आमदार आज असला फोन वापरेल?
धनु ला वाचवण्यासाठी यासाठी रुपाली ठोंबरे काय आणि किती लाचारी स्व.संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून द्या ना मग. बीडमध्ये गुंडाराज कधी कमी होणार मग.20/21 दिवस झाले मग महायुतीचा चे सरकार काय करत आहे. का आता पर्यंत बाकी आरोपी सापडत नाहीत मग???????
ताई तुमचं कार्य पुणे, पिंपरी चिंचवड च्या लोकांना महित आहे, आम्ही सर्व लोक तुमच्या सोबत आहोत, आमच्या मदती साठी तुम्ही येता, इतर कोणता नेता येत नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहोत, जय महाराष्ट्र 🙏🏻
अजित दादा चं डोकं फिरलं कि हिला पद तर भेटणार नाहीच पण आहे ते फेसबुक आमदाराचे पद पण जाईल.. एकतर चॅटिंग नीट एडिटिंग नाही केली त्यात हाताने पचका करुन घेतला 😄
जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की माझ्या विधानसभेमध्ये येऊन धनंजय मुंडे मला पाडा म्हटले म्हणून मी बीड मध्ये जाऊन धुमाकूळ घातलेला आहे असे आव्हाड बोललेले आहे.
ताई तुमच्या 32 केसेस आहे तुम्ही प्रतिनिधीचे काम करता हे समाजासाठी खूप घातक आहे इथं पोलीस भरतीमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले जाते तुम्ही किती घातक आहात
ठोंबरेंची पद मिळवण्यासाठी चाललेली केविलवानी धडपड काही कामाला येणार नाही शेवटी चाकणकरच बाजी मारणार. तुम्ही धनूभाऊ ना वाचवण्यासाठी लढा आम्ही संतोष देशमुखसाठी लढू.
धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी कीती खालच्या पातळीवर जाणार
ताई तुम्ही वकील आहात... 20 दिवसानंतरही आरोपी सापडत नाहीत.... त्याबद्दल आपण बोललं पाहिजे
आरोपीवर का बोले नाहीत सभेत फक्त धनंजय मुंडे वर सभा झाली
अरे मूर्खा तपास पोलीस करतात,तू ज्याचा चमचा म्हणून बोलतो त्याला हा प्रश्न विचार,उगाच बेअक्कल बडबड करू नको,आपले स्वतःचे बघ
रुपाली ताई संतोष देशमुख ला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे😢😢 तुम्ही तर राजकारण करत आहात 😭
आव्हाड काय करतोय मग
प्रकरण भटकवू नका
जातीवादी आहे ही
हिला खोप मानत होतो मी
आव्हाड काय करतोय तुला दिसत नाही का
कायदेशीर कारवाई होत असताना आव्हाड नी बाजार मांडून राजकारण कशाला करायचे
जितेंद्र आव्हाड जाणूनबुजून राजकीय रंग देवून मुख्य आरोपींना अभय देणेचा प्रयत्न
मॅडम तुमची हालत काय झाली आहे. राजकारण सोडा. आराम करा. नको ती टेन्शन घेऊ.
म्हणजे काय, मेक अप नाही, एवढेच ना?
धनंजय मुंडे ना पाठीशी घालण्यासाठी चाललेली ही धडपड आहे यात रुपालीताई असो किंवा अजून कोणीही नेते असू कोणाला पाठीशी घालू नका एक माणूस गेला राजकारण नको
रुपाली तु कितीही कसरत कर आजीत पवार तुला आहे त्याच जागेवर राहाणार पुढे जाऊन देनार नाही 😂😂😂
चाकण कर मॅडम तर इला जवळ पण येऊन देणार नाही दादाच्या
Yes
नाही ओळखत आम्ही हीला....
तुला विचारल का कोणी😂😂😂😂
@@ssn5584तु विचारतोय की 😂😂😂
@@ssn5584मग तु काय सांगायला आलास का😂😂
सुपारी घेतली हिने धन्या कुन😂😂😂
अरे बाई संतोष देशमुखांच्या कुणाला 20 दिवस होऊन गेले अजून आरोपी पकडले नाही तर तुझा चार्ट कधी पकडतात
तू बस परळीच 😂 स्टेज हलवत
काय हलवत 😂😂😂😂
Bed 😂
ही पागल झाली😂😂😂
शहनिशा करून पोस्ट करायची ना... 😂😂😂...
हिचा दारू-गांजा १ महिन्यासाठी बंद केला पाहिजे.
Tumhi dhyayala yeta ka?
तुम्ही का आला नाहित मोर्च्यात बर नाही आला ते आला पण या 9दिवसामध्ये देशमुख कुटुबिया वर झालेल्या अन्याया विषयी तुम्हीं काही बोलला नाहीं त.... मला काय देणेघेणे नाही...
या ताईनी थोडेफार संतोष देशमुख यांच्या हत्याकांड बद्दल काही केले असते तर बरे झाले असते.
आका ला वाचवण्यासाठी किती हा आटापिटा ताई
बाबाहो असली टुकार लोक समोर माइक घेउन जाउं इज्जत कशाला काधता..पत्रकार म्हनुन काहि ठेवा आपली
रुपाली ताई संतोष भाऊ ल न्याय देण्यासाठी बोला
संतोष देशमुख प्रकरणात न्याय देण्या पेक्षा तुम्ही तुमची पोळी भाजून घेत आहात हे काम करणार्यांचा जाहीर निषेध
आव्हाड लय आवडला का 😁
@@MK-rq7dk 😊😊😊😊😊
कळतय सगळं आता सगळे हुशार झालेत😂
व्हाटस् अप वर चाट करायला जितेंद्र आव्हाड दुध पितं लेकरू आहे काय ?त्याला काहीच कळत नसेल ? अशी चांटीग करायला.
😮 कोण आहे ही हिला कुणीच विचारत नाही म्हणून प्रसिद्ध होण्यांसाठी काहीतरी बरळत राहते😮
अगदी सत्य आहे ताईच सत्य स्विकारा . संतोष देशमुखांना न्याय मिळावा पण जातीवादी राजकारण करू नये
धनंजय जातीवाद करतो त्याच काय..?? आणि हि बाई कशा पलटमारते हे मनसे कार्यकर्ते चं नीट सांगू शकतात 😂😂
पहिल्यांदा लोक आव्हाडांच्या बाजूने बोलत आहेत.
विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे,
Screenshot Android phone मधील आहे, तेही 4G😂
वरून chinese phone company दिसतेय..
कोणता आमदार आज असला फोन वापरेल?
ही बाई देशमुख ला न्याय मागत तर नाही पण जे मागत आहे त्याला बदनाम करत बसली.
संतोष देशमुख साहेब यांच्या वरील हत्येच्या प्रकरणावरून लक्ष विचलित होत आहे
ही कोण छमक चल्लो 😂
😂 बालिश बुध्दीची अक्कल आहे का AI जमान्यात ....
त्यांच्या नंबर ने दुसरा नंबर सेव्ह केला नावा येवेजी जितेंद्र सर चा नंबर टाकला आणि आम्हाला झवायला शिकव
जितेंद्र सर 😂😂
गप चाट्या 😅
Balish budhi kaun? She never talk without proof.
न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात....
पोलीस घंटा ठरवणार आहे
राजकारण करू नका आरोपी शोधा
Very very currect
मी काय म्हणतो 33 केस असून ही बाई बाहेर कसकाय आमच्या हित हाणामारी ची केस झाली 3 वर्ष झाल अताय राव....😅😅😅😅
अपलया कडूनही अपेक्षा नव्ह ती
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा तुमचा वाद बाजूला ठेवा
Tai rajkaran chalu ahe.
धनु ला वाचवण्यासाठी यासाठी रुपाली ठोंबरे
काय आणि किती लाचारी
स्व.संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून द्या ना मग.
बीडमध्ये गुंडाराज कधी कमी होणार मग.20/21 दिवस झाले मग महायुतीचा चे सरकार काय करत आहे.
का आता पर्यंत बाकी आरोपी सापडत नाहीत मग???????
तूझ्या तुतारी काकाच्या काळात 2013 मध्ये डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात दिवसा खुन झाला होता त्याचे आरोपी अजून सापडले नाहीत.
अहो ताई तुम्ही किती वाचवणार धनु भाऊ ला..??
ताई संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देला पाहिजे
मला तर वाटतंय अरोपी हिच्या कडाच लपून बसलेले आहे हीची पण cid चवकशी होवी
मनसे तून आलेल्या बाई अजून दूसर काय करणार😂😂😂
विषय भरकटू नको निर्लज्ज बाई
Are tu ka झोपली होती आता पर्यत शेंबडे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी का उभी राहिली नाही
मॅडम एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करु नका, आरोपीना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका
राजकारण बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी अगोदर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
सुपारी किती ची दिली बाईंना धनु ना इतके दिवस कुठे होती बाई तुमच्या साहेबाला वाचवाण्या साठी चुकीचं आहे वाल्मिक ने आमच्या भावांना मारलं आहे
संतोष देशमुख यांना न्याय द्या ताई
ताई तुमचं कार्य पुणे, पिंपरी चिंचवड च्या लोकांना महित आहे, आम्ही सर्व लोक तुमच्या सोबत आहोत, आमच्या मदती साठी तुम्ही येता, इतर कोणता नेता येत नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहोत, जय महाराष्ट्र 🙏🏻
काय केळं न्याय दिला
रुपाली ताई ने अजुन एकदाही संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली नाही किंवा गुन्हेगारांचा निःशेध केला नाही.
आणि यांना नेत्या व्हायचं आहे.
घेतलेली आहे हिने 😂
ते जितेंद्र आव्हाड यांचं राहू द्या संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडवर पण बोला.
स्वतःची राजकीय पोळी भागवून घेण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाल याची लोकांनाच काय कल्पना लागत नाहीं रावं...
रुपाली ठोंबरे तुम्ही जात नाही आणी गेले त्यांच्या वर आरोप करताय
विषय काय आपण बोलतो काय, रिकाम्या भानगडी करून आरोपींना न्याय मिळेल का, लोक सर्व samzta,divert करु नका
अटक होण्यासाठी प्रयत्न केले तर बर होईल उगाच राजकारण करू नका विनंती
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एखादी आणखी केस घे अंगावर !!
Kon ahe hi
फालुतु बाई आहे ही बाई प्रसिध्दी साठी करते 😂😂
नशा चढली 😂
अजित दादा चं डोकं फिरलं कि हिला पद तर भेटणार नाहीच पण आहे ते फेसबुक आमदाराचे पद पण जाईल..
एकतर चॅटिंग नीट एडिटिंग नाही केली त्यात हाताने पचका करुन घेतला 😄
हे जे लोक आहेत संतोष देशमुख यांचा विषय डायव्हर्ट करतात
आजची न्याय देवता तर जनताच दिसत आहे. पन सर्व दबाव आणला जात आहे. कायदा मग आरोपींना काढावा बाहेर.
धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे.. विषय दुसरीकडे न्यायला..
खूप प्रयत्न करता ताई देशमुख हत्याकांडातील आरोपी साठी
राजकारणी लोकांनी भुंकायला स्टॉक भारी ठेवला आहे 😂😂
डार्क सर्कल्स पडले राव डोळ्याखाली त्या धनंजय चया नादात. काळजी घ्या मॅडम..😂
गुन्हेगाराला वाचवण्यासाठी बोलु नका देशमुख याच्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी पर्यंत करा
हि औदसा आहे हिला संतोष देशमुख चे लहान लहान लेकरांचा तळतळाट नक्कीच लागेल😢😢
आगं ताई तुम्ही नंतर काय गोंधळ करायचा आहे ते कर बाई देशमुख हत्या चे आणि आमच्या शेतकरी विमा हे प्रश्न विचार
रुपालीताई तुम्ही त्या गुन्हेगाराला अप्रत्यक्ष समर्थन करताय याचे भान ठेवा.
असल्या बोलण्या मुळे पडळकरला मंत्रिपद मिळाले नाही तुम्ही असे बोलता त्या मुळेच तुम्हाला सुध्दा राष्ट्रवादीत किमत नाही
न्याय मिळवून दिला पाहिजे देशमुख ला नंतर राजकारण होऊन द्या
जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की माझ्या विधानसभेमध्ये येऊन धनंजय मुंडे मला पाडा म्हटले म्हणून मी बीड मध्ये जाऊन धुमाकूळ घातलेला आहे असे आव्हाड बोललेले आहे.
ताई जाऊद्या खरा आरोपी कुठे हे कळायला पाहिजे बाकी तुमच्या राजकारणात काही देणे घेणे नाही
ताई एकदम बरोबर
ताई तुमच्या 32 केसेस आहे तुम्ही प्रतिनिधीचे काम करता हे समाजासाठी खूप घातक आहे इथं पोलीस भरतीमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले जाते तुम्ही किती घातक आहात
दादा आणि धनु यांना महिलांचे वरदान मिळाले आहे.
यांची पार्श्वभूमी तपासणी करून घेणे हे योग्य आहे
हे राजकारणी जे आरोप करतात त्यांचीच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. सत्य बाहेर यावं लवकर. अश्या लोकां मुळे कधी बागलादेश करतील भारताचा.
तु शाहा निशा केलया शिवाय तु सत्ये कस मान्य केल ह्याचे उत्तर दे कसली वकीली करते
विषय दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी हा प्रयत्न आहे. संतोष देशमुख या विषय जो आहे तो कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे
Right 👍 👍👍👍👍👍👍
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा चुकीच्या गोष्टीच्या समर्थनासाठी आरडाओरडा करू नका
आहो ताई तुम्ही रुपाली ठोंबरे आहात चाकणकर नाही... दादा तुम्हाला तिकीट नाही देणार काळजी करू नका.
तू तेच करते.हा अजित दादा च्या मर्जी संपदना साठी.
वसंत मोरे आणि या ताई मनसे सोडल्यापासून एकदम गोंधळलेले दिसतात
Ho Kaaa Barrrrr 😊🤣 👍
ताई तुम्हाला का झोंबत आहे लोक न्याय मागत आहेत तर ..तुम्हाला तुमची पोळी कुठे भाजायला मिळते पहा 🙏🙏
ह्या शेवटी स्वतःच्या पक्षाच्या पुढऱ्यांच्याच बाजूने बोलनारं........ प्रत्येक जण आपलीच बाजू खरी हेच सांगणार...
संतोष देशमुख यांच्या लहान लहान लेकरं दिसले तर बरं होईल😢
👍🏻👍🏻ताई 👌🏻👌🏻
ताई थोड दमान घ्या, त्या माऊलीला न्या मिळून द्या, राजकारण बाजूला ठेवून एकत्र या 🙏
रूपालीताई तुमची तब्येत कशी एवढी बारीक झाली पहिलं तुमच्या तब्येतीकडे बघा त्यानंतर राजकारण करा
जा आता तारखेला न्यायालयात 😂😂😂😂😂
संतोष देशमुख ला न्याय मिळण्याबद्दल बोल आता
संदोष मनुष्य वधा गुन्हा दाखल करावा ,लगेच ताई सदैव सोबत🎉
ठोंबरेंची पद मिळवण्यासाठी चाललेली केविलवानी धडपड काही कामाला येणार नाही शेवटी चाकणकरच बाजी मारणार. तुम्ही धनूभाऊ ना वाचवण्यासाठी लढा आम्ही संतोष देशमुखसाठी लढू.
पोलीस यंत्रणा आणि पत्रकार यांना फक्त राजकारणी लोक यांच्या बातम्या एव्हढाच उद्योग राहिला आहे राजकारण सोडून अजून खुप गुन्हे आहेत या महाराष्ट्रात
देशमुख मराठा कुटुंबाला न्याय देण्यासाठी सांत्वना देण्यासाठी समर्थन देण्यासाठी यांच्याकडे इच्छाशक्ती दिसत नाही.