क्षीरसागर साहेब आव्हाड साहेब आणि धस साहेब यांनी कोणताही राजकीय फायदा यामध्ये न आणता माणुसकीसाठी आवाज उठवला आहे खरंच असल्याने त्यांना सपोर्ट करणे गरजेचे आहे
जे लोक खुन करणाराचे समर्थन करुन काॅमेंट करतात त्यांची सुद्धा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी..या युट्यूब चॅनेल ची यादी तयार करून सीआयडी कडे द्या..कारण यांना नक्कीच खुनी कोण आहे हे माहीत आहे.....यादी तयार करून सीआयडी कडे द्या
सरकारला न्याय मागण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं महाराष्ट्राच किती मोठे दुर्दैव आहे अरे काय चाललंय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मध्ये
मीडिया वाले बांधवांनी,, सर्व जनतेने, आक्रोश तुमचा, मोर्चातून दाखवा,, आरोपी अटक व्हायला पाहिजे, गुंडगिरी संपली पाहिजे,, सर्व जाती जमाती गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजे,, एकत्र या संघर्ष करा जीव महत्त्वाचा आहे, कोणाचाही जीव घेऊ शकता गुंड लोक, जात नेता कोणी श्रेष्ठ नाही, माणसाचं जीवन श्रेष्ठ आहे
आर्य संदीप भाऊ तुला लोकं काय करते तर तू समजून घे ना वंजारे तुला आतापर्यंत मतदान वंजारे यांनी केलंच नाही का तुला आता कधी नाही तर वंजारी दोन मंत्री झालेत तुम्हाला टोचत आहे का
बीड च्या ज्ञानराधा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ठेवीदार यांचे 3730/- कोटी रु. ठेवी अडकलेल्या आहेत. यावर बीड मधील एकही नेता काहीच बोलत नाही.आजपर्यंत 26 लोक वेळेत पैसे न मिळाल्यामुळे मयत झाले आहेत.
अजित पवारांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा, देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी. वाल्मिकी कराड यांना अटक करून लवकरात लवकर तपासा करून दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल.
Manus marle nahit na kunua garibache ghar fodle nahit tumchyasarkh aamdar khasdar chi ghare jallit bhikarchota ho jatiwadi soda jara jaat jaat mnt konala support krtoy yach tri bhan thev barachya
aho sarve rajkiy pakshani ektra yeun Deshmukh family la nyay dila pahije karan tyamule ji downline ahe na sarvachpakshanchi saral hoel karan te saglikadech majle mebyacha manys, me tyacha manus magvkara dadagiri. samnya manus pan ringnat utru shkto barka tyanule yani samjayla hawe tasech sirani sangitale ki social media var sudhha je prakar hotat tyacar strict action ghetali pahije.
हे सर्व DM ला पालक मंत्रीपद भेटू नये म्हणून चालू आहे राजकारण.. धनु भाऊंनी कधीही या घटनेचे समर्थन केले नाही... गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हेच त्यांचे मत आहे..
तुला माहित आहे का,, अजित दादा पवार,, यांनीच, मंत्रिपद दिले, शरद पवार साहेब बीडच्या सर्व नेत्यांचे गुरु आहेत,,, जात धर्म काही नसते,, गुंड लोकांनी देव माणसाला संपवलं
, लोक म्हणजे जनता, ही रस्त्यावर न्यायासाठी उतरली,, लोक किड्या, सारखी मारली जात आहे,, गुंडांना अटक करून,, त्यांना शक्ती देणारा नेता,, कोण आहे हे पाहण्यासाठी, आरोपी नाटक होणे महत्त्वाचे,, जात धर्म पंथ वंश काही नाही,,, सज्जनांचे संरक्षण व्हावे दुर्जना साठी पोलीस चा उपयोग व्हावा,,, म्हणून मोर्चा
संदीप भैया पुर्ण बीड जिल्हा आपल्या बरोबर आहे, धन्यवाद संदीप भैया 😊
Barobar nana
🙏
सरपंच देशमुख् अमर रहे ॥
संदिप भैया जिंदाबाद
संदीप भाऊ आणि इतर आमदार जे देशमुख कुटुंबाला सपोर्ट करत आहेत त्यांचे खूप खूप आभार 🙏
क्षीरसागर साहेब आव्हाड साहेब आणि धस साहेब यांनी कोणताही राजकीय फायदा यामध्ये न आणता माणुसकीसाठी आवाज उठवला आहे खरंच असल्याने त्यांना सपोर्ट करणे गरजेचे आहे
न्याय मिळाला पाहिजे
संतोष देशमुख यांनी आज दाखवून दिले की पैशापेक्षा ही माणुसकी खूप महत्त्वाची आहे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे
वारे पट्ट्या 👌👌💐
पत्रकारांना विनंती 😊
संदीप क्षीरसागर साहेब आपण न्याय मिळेपर्यंत मागे हटू नका महाराष्ट्र आपल्यासोबत आहे.
क्षीरसागर आडनावातच दम आहे
कमेंट्स करणारे विशिष्ट टोळीचे लोक दिसत आहेत,त्यामुळे तुम्ही फक्त भुंकायचं काम करा आम्ही आमचं काम करु😢
बरोबर आहे,पण मानसिकता बघा त्यांची खुनी लोकांना पाठिंबा देतात.
तवा गरम आहे संदीप भाऊ, भाकरी भाजून घ्या
संदीप भैया पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
जे लोक खुन करणाराचे समर्थन करुन काॅमेंट करतात त्यांची सुद्धा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी..या युट्यूब चॅनेल ची यादी तयार करून सीआयडी कडे द्या..कारण यांना नक्कीच खुनी कोण आहे हे माहीत आहे.....यादी तयार करून सीआयडी कडे द्या
संदीप क्षीरसागर चांगलं झणझणीत विषय आहे फायदा घ्या करून
Haraamkhor Imran Hashmi (Beedcha) jail madhe taka...
सरकारला न्याय मागण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं महाराष्ट्राच किती मोठे दुर्दैव आहे अरे काय चाललंय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मध्ये
संदीप क्षीरसागर यामध्ये राजकारण करू नका आणि न्याय मिळेपर्यंत मागे हटू नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे
भरवासा तुमच्या वरती व धस साहेब वरतीच आहे
संदीप भैय्या ❤❤❤❤
जय महाराष्ट्र आ. संदीप सिरसागर 👌👍💪💐
Sandip bhiya tumche upkar amhi kadhich visnar nahit . 🙇🏻♀️
😂
Khup khup abhar tumche Sandip bhau🙏🏻❤️🔥
वा भैय्या एकदम खरे आहे खरेतेखरे
भैय्या साहेब खरं खुप छान बोले❤❤❤❤❤❤❤
संदीप भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ संतोष भाऊ न्याय मिळालाच पाहिजे
एकच भैया...
संदीप भैया...
कोणच्या बापालाही भीत नाही...
लावा ताकत जेवढी लावायची तेवढी...
Dashing manus bhaiyya👌🏻👌🏻
संदीप भैय्या आप आगे बढो ❤
संदीप भैय्या जे बोलले ते खर आहे ते कोणाच्या बापाला पण घाबरत नाहीत हे नक्की खरं आहे 💪
आणि स्वतः च्या बापाला मारतो हा छगन
जय हो संदीप दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Zanzaneet vishay ahe ❤❤❤❤❤❤
😂😂😂😂 Sandeep tuza sathi ha zanzaneet vishay ahe ❤❤❤❤
Gunhegar Karad la fashiwar dya
Super
The original tiger of Sandip bhaiyya
माणुसकीच्या नात्याने सरपंच बापू आंधळे यांच्या बद्दल पण आवाज उठवावा..
तू उठव की. आम्ही पाठींबा देऊ.
Walmik karad ch khuni aahe tyar
पत्रकार महोदय श्रेयासाठी स्पर्धा लावू नका 😊😊
मीडिया वाले बांधवांनी,, सर्व जनतेने, आक्रोश तुमचा, मोर्चातून दाखवा,, आरोपी अटक व्हायला पाहिजे, गुंडगिरी संपली पाहिजे,, सर्व जाती जमाती गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजे,, एकत्र या संघर्ष करा जीव महत्त्वाचा आहे, कोणाचाही जीव घेऊ शकता गुंड लोक, जात नेता कोणी श्रेष्ठ नाही, माणसाचं जीवन श्रेष्ठ आहे
Great Leader...👍💯
संतोष देशमुख यांच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी पण याच्या त न्यायापेक्षा मुंडे घराण टार्गेट दिसतय
राजकारणी लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात त्या पैकी एक
हा क्षिरसागर बापाला शिव्या देतो हीच याची लायकी हे सर्व बीडकरांना माहित आहे 😊😊
भैय्या बद्दल काय बोलायचं नाय...
धन्या तर स्वतः च्या बहिनिला रेटायची भाषा करतो ते बर चालत तुम्हाला😂
हे फक्त राजकारण होत आहे
King of Beed Citay
एक मराठा कोटी मराठा, मनोज दादा जिंदाबाद !
राजकारण करतोय😂
Good👍
👍👍👍👍👍👍
वा रे वां, मृत्यू च पण राजकारण
Cold blooded murder
माईच नेमक काय दुखायलय
@gopalbabajiramramanjan8297 विचार तूझ्या घरी जाऊन
@@Sushil657 तुझी गां...लई जळायलीय
माईंचा नवरा गुतायलाय काई की.
घर झाळुन टाकले तेंव्हा कुठे पळाले होते
पोळात होते मनून लपून बसले होते 😂😂😂
असले घर जाळायचे काम तुमचेच आहेत राक्षससंनो.
तुझ्या कडे आले अस म्हणत होते.खर की खोट.
पत्रकार CID झाले ki काय 😊
संदीप भैय्या बापू आंधळे ला पन न्याय मिळवून द्यावा
हे फक्त राजकारण करत असल्याचे स्पष्ट होत आहे
Aala ka tu😂
सगळेच बोलतात मी कुणाच्या बापाला गाभरत नाही नक्की हयांचा बाप कोण आहे 😂
मी
@Ru😂😂shiGholap-l7j
बोलणार होता नेमक कधी😂
आमदार संदिप भैया
देवा भाऊ काय चालू मुखयमतरी साहेब
आर्य संदीप भाऊ तुला लोकं काय करते तर तू समजून घे ना वंजारे तुला आतापर्यंत मतदान वंजारे यांनी केलंच नाही का तुला आता कधी नाही तर वंजारी दोन मंत्री झालेत तुम्हाला टोचत आहे का
Pooja Khedkar aani ticha baap Gunhegar,
Vishnu Chate Gunhegar
Walmik Karad Gunhegar
Dhananjay Munde Gunhegar
Thodi laaj watu dya nahi tar sarv lok tumchya virodhat ektra yetil... Naveen lokana sandhi dya samajat... Walmik Karad la fashi zalich pahije
भिक मागुन गु खायचा .भिक नाही मिळाली की माणस मारायची.अण जातीचा आधार
घ्यायचा.भिक मागायची निराळीच पध्दत आहे
बुवा.
बीड च्या ज्ञानराधा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ठेवीदार यांचे 3730/- कोटी रु. ठेवी अडकलेल्या आहेत. यावर बीड मधील एकही नेता काहीच बोलत नाही.आजपर्यंत 26 लोक वेळेत पैसे न मिळाल्यामुळे मयत झाले आहेत.
बापावर हात उचलणारा मीडिया समोर बाकीच्यांना ज्ञान देतोय. 😜
बर ते तूम्ही तुमच्या बापाला मारलं होतं. ते पण एडिट केल आहे का😂
😅
अजित पवारांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा,
देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी.
वाल्मिकी कराड यांना अटक करून लवकरात लवकर तपासा करून दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे.
तरच अशा घटनांना आळा बसेल.
Fact राजकारण जो आपल्या बापा ला विचारात नाही त्यानं हे बोलणे बरोब्बर नाही
❤❤
डॉन संदीप खिरसागर
क्षीरसागर चा स्वताच्या बापाला मारताणाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ यूट्यूब ला पण आहे सर्च करून पहा 😢😢
पेताङ आहे ते
भैय्या बीडमधील दंगल झाली होती.. घरे, हॉटेल जाळले होती.. त्यावेळी कुठं शेपूट घातले होते... आंदोलन केले नाही, मोर्चा नाही
Manus marle nahit na kunua garibache ghar fodle nahit tumchyasarkh aamdar khasdar chi ghare jallit bhikarchota ho jatiwadi soda jara jaat jaat mnt konala support krtoy yach tri bhan thev barachya
तु काढायचा कि.
अरे झाट्या संदीप भैय्याच सुद्धा घर जाळलं होतं त्यात. तुला काय शेट माहीत आहे का
तुम्ही श्रेय नका देऊ
त्यांना नकोय श्रेय
Media लाज वाटू द्या
राजकारण करु नका
Patrakar adhipasun beed pahate hyancha maap parali kade jhukta asta asa vattay?😅
Only संदीप भैया❤🚩👍✌
Yek no dada
Pocket patrkar
Virodhak mhanat astil ki
Mela to bar jhal
Amhala rajkaran karayla vishay tr jhala....
Labad ahe tu😂
सत्याचा नेहमी विजय असतो ओ बी सी नेताना बोलायचं आमचा संविधान विश्वास आहे सत्य परिस्थिती नक्की जनतेचा समोर येईन
खुनी लोकांना अटक करा mhana Aadhi
Nyay milalach pahije
aho sarve rajkiy pakshani ektra yeun Deshmukh family la nyay dila pahije karan tyamule ji downline ahe na sarvachpakshanchi saral hoel karan te saglikadech majle mebyacha manys, me tyacha manus magvkara dadagiri. samnya manus pan ringnat utru shkto barka tyanule yani samjayla hawe tasech sirani sangitale ki social media var sudhha je prakar hotat tyacar strict action ghetali pahije.
हे सर्व DM ला पालक मंत्रीपद भेटू नये म्हणून चालू आहे राजकारण..
धनु भाऊंनी कधीही या घटनेचे समर्थन केले नाही... गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हेच त्यांचे मत आहे..
Dhanu ch tondat ghe tu..
Tuzya gharch koni ast tar asach bolla asta ka
काही दिलं का
लाज वाटते का रे... तुझ्या घरचे असते तर रे...
समर्थन केलं नाही.. म्हणतो...मग हे पण बोल की....तो मंत्री म्हणाल होता ना.. माझे त्याचे चांगले संबंध आहे म्हणून.... बोल.. भडकाहू
Nyayasathi morche kadhave lagtat yapeksha dusri sokantika kay asu shakte evhdya divsat nyay milaylach hava hota fadanvis saheb 🙏🙏
Tya karad la rastyavar kapde kadhun dhind kadha jar bjp la manya asel tar
Beed king
Bhavu kunala bhyaychi garaj nahi , maratha samaj khambir tumchya sobat ahe
ह्या मोर्चा च सर्व नियोजन राष्ट्रवादी शरद पवार गट केला आहे,सामान्य लोक कोणी नाही 😅
तुला माहित आहे का,, अजित दादा पवार,, यांनीच, मंत्रिपद दिले, शरद पवार साहेब बीडच्या सर्व नेत्यांचे गुरु आहेत,,, जात धर्म काही नसते,, गुंड लोकांनी देव माणसाला संपवलं
, लोक म्हणजे जनता, ही रस्त्यावर न्यायासाठी उतरली,, लोक किड्या, सारखी मारली जात आहे,, गुंडांना अटक करून,, त्यांना शक्ती देणारा नेता,, कोण आहे हे पाहण्यासाठी, आरोपी नाटक होणे महत्त्वाचे,, जात धर्म पंथ वंश काही नाही,,, सज्जनांचे संरक्षण व्हावे दुर्जना साठी पोलीस चा उपयोग व्हावा,,, म्हणून मोर्चा
Munde parivar ani sarv politician milun beed cha bihar kela beed specially parali madhe fkat gunda giri ahe
Tumhi fakt lokanna vedyat kadha
Are bina vasachi daru piun kiti divas bolnar
Maratha Jage Ho Jage Ho
Karad Fashiwar aani Munde jail madhe taka...
सगळे लाचखोर येऊन न्याय देणार आहेत काय
कोणाच्या जीवावर बोलतो हा
Boss
Ayy sandeep tu bevda tar hotach pn rangila pn aahe
त्या काळामध्ये 😂 ते काळ कोणता होता ते आम्हाला डिटेल मध्ये कळ संदीप सागर कोणाच्या बापाला भेत नाही म्हणजे अरे डाकू
Bapala maranyaryachi pan chaukashi kara
Tuze Ghar jalale tyat Tula pn jalale pahije hote
खोट बोलतोय हा
Malmik karad la bharat natan dya
Tari hya sarkarla nahi farak padnar tyache manse aahet gundgiri chalu aahe
Bapa la marnara maratha amdar 😂😂
😂😂
मराठा आमदार नाही ते.... Obc आहेत.
भावी राजकारण ची सोय...
Thanku maharashtra for voting this bjp goverment. You wanted this ,right???
😂😂😂