Suresh Dhas on Prajakta Mali: सुरेश धस यांचा प्राजक्ता माळी प्रकरणावरून यू टर्न, व्यक्त केली दिलगिरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 348

  • @sr51-z5h
    @sr51-z5h 3 วันที่ผ่านมา +255

    विषय भरकटू नये म्हणून, दिलगिरी व्यक्त करून विषय संपवला. मानलं अण्णा तुम्हाला, ईगो बाजूला ठेवून संतोष देशमुखांसाठी आपण लढत आहात. हॅट्स ऑफ

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 3 วันที่ผ่านมา

      किती भोळा आहे तू 😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 3 วันที่ผ่านมา

      गिरे तो भी टांग ऊपर ....
      थुंकून चाटले धस ने ....!!

    • @ShivThakare-yu8wu
      @ShivThakare-yu8wu 2 วันที่ผ่านมา

      Brobr😊

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 2 วันที่ผ่านมา +3

      Defamation case taakli tar jail madhye jaeel mhanun ghabarlay toh. Baki kahi nahi.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      @@sr51-z5h
      वाह्यात नेता ....
      फाटली आता ...

  • @patiltalks_
    @patiltalks_ 3 วันที่ผ่านมา +217

    एकदाच हे प्रकरण संपलं..... आता only संतोष देशमुख प्रकरण

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 3 วันที่ผ่านมา +13

      झुकाव लागलं ना😂😂

    • @patiltalks_
      @patiltalks_ 3 วันที่ผ่านมา

      @shankargitte2753 हो बाबा झुकाव लागलं काय करणार.. गरीब मानस आम्ही फक्त महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होऊ नये असं वाटत रे भावा.. उद्या आपल्या घरी ही गुंड येऊ नये म्हणून ही धडपड आहे...

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา

      ​@@shankargitte2753😂😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 3 วันที่ผ่านมา

      फाटली का आता ....

    • @arunjagdale6213
      @arunjagdale6213 2 วันที่ผ่านมา

      प्राजु कोना कोना पुढे झु.ली😅😅😅​@@shankargitte2753

  • @surajsalunkhe2569
    @surajsalunkhe2569 3 วันที่ผ่านมา +74

    फडणवीस :: सुरेश भाऊ आपल्याला मुंडेना संपवायचा आहे... माळींना नाही..
    धस :: बर बर मागतो माळी ची माफी ...

    • @nandinikale3139
      @nandinikale3139 2 วันที่ผ่านมา +2

      Munde sarkhe rajkarani khup ghatak ahet ya samaja sathi - ani tyana rajkarana madhun kadhlach pahije. Nahi tr pramanik lokanch sukhane jagu nhit denar hi lok

    • @vloggertrushna3669
      @vloggertrushna3669 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @maths6497
    @maths6497 3 วันที่ผ่านมา +143

    वरून फोन आला अण्णाला😂 लई अवघड आहे

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा-'लायकी' नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา

      @@VivekDandekar-h3t कोणत्या समाजाबद्दल बोलत आहात आपण?

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 วันที่ผ่านมา

      ​@@VivekDandekar-h3tदांडेकर, नेमकं काय म्हणायचंय? कोणत्या समाजाबद्दल बोलताय, काय ते स्पष्ट बोला.

    • @amolpatil2891
      @amolpatil2891 2 วันที่ผ่านมา

      बुडाची आग होवो नये, मराठा समूहा बाबत

  • @Om_B26
    @Om_B26 2 วันที่ผ่านมา +24

    धस साहेब आपण संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्ये साठी जे काही एक पाऊल मागे घेतले खरच आपण दिलदार मनाचे राजे आहात सलाम आपल्या कर्तृत्वाला...

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 วันที่ผ่านมา +65

    आता झुकले आणी पुढे ही आण्णा झुकणार आहेत.?

    • @ShivThakare-yu8wu
      @ShivThakare-yu8wu 2 วันที่ผ่านมา +1

      Hushar bnun kata ladhane mhanatat yala murkha

    • @SomeshwarSatpute-es4jh
      @SomeshwarSatpute-es4jh 2 วันที่ผ่านมา

      सुरेश अण्णा म्हणतात त्यांना त्यांनी जे टारगेट पकडला आहे ते एकच टार्गेट फक्त​@@ShivThakare-yu8wu

  • @sandippatil6709-t2l
    @sandippatil6709-t2l 3 วันที่ผ่านมา +96

    झुकले बी आणि वाकले बी😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา +6

      Ravsaheb दानवे😅😅😅 अजून आठवते रे

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา +5

      आता पार झोपायची पाळी आली 😂😂😂

    • @yog-p5i
      @yog-p5i 3 วันที่ผ่านมา +3

      फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂

    • @punedchormale1343
      @punedchormale1343 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@prabhakaraher5258

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu 2 วันที่ผ่านมา +2

      क्षमा विरस्य भूषणम :

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 วันที่ผ่านมา +60

    आपण कोणाला यापूढे निवडून द्यावे.हा जनतेने विचार करण जरूरी आहे.

    • @Ganesh-k7j7w
      @Ganesh-k7j7w 2 วันที่ผ่านมา

      Hinducha mudda gheun nivdun yetat

    • @avinashjadhav8766
      @avinashjadhav8766 2 วันที่ผ่านมา +1

      Tumhi nivdun det nahi tar evm nivdun det tyamule tumchi garj nahi😅😅😅

  • @jpdany3364
    @jpdany3364 3 วันที่ผ่านมา +80

    आमदारकी जाईन म्हणून माफी

  • @Pappu-f8s7k
    @Pappu-f8s7k 3 วันที่ผ่านมา +45

    तुझी स्वतःची मुलगी असती तर असंच बोलला असता का

    • @Devkate9977
      @Devkate9977 2 วันที่ผ่านมา +2

      ओबेरॉय हॉटेल😂😂

  • @rajendramahajan2575
    @rajendramahajan2575 3 วันที่ผ่านมา +67

    फाटली का 😂😂

    • @Smdhes1432
      @Smdhes1432 2 วันที่ผ่านมา

      फाटली धण्याची

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 วันที่ผ่านมา +56

    जिकड मलीदा तिकडे हा🎉🎉🎉

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu 2 วันที่ผ่านมา

      क्षमा विरस्य भूषणम!

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา +36

    धस दोन बायका सांभाळतो पन् इथे झुकले बि आणि वाकले बि😅😅😅

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 วันที่ผ่านมา +19

    एकाच दिवसात जिरली

  • @Patil-124-cgc
    @Patil-124-cgc 3 วันที่ผ่านมา +14

    कालची दारू उतरली वाटतं 😂😂

  • @desiarmy3531
    @desiarmy3531 3 วันที่ผ่านมา +28

    संतोष दादा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण मराठी कलाकाराला वाईट मनाय हे कोण आहे आणि आता फाटली का मापी मागितली.

    • @VV_222.
      @VV_222. 2 วันที่ผ่านมา

      मापी 😅😅

  • @vinodbodke1843
    @vinodbodke1843 3 วันที่ผ่านมา +36

    Dhas chi fatli😂😂😂

    • @yog-p5i
      @yog-p5i 3 วันที่ผ่านมา +1

      फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@yog-p5i
      वाह्यात धस ला त्याची चूक लक्षात आणून दिली ....
      एका लढाऊ मुलीने ... हीच प्राजक्ता ची खरी ओळख ...!!

    • @yog-p5i
      @yog-p5i 2 วันที่ผ่านมา

      @virendrapatil8518 आरे करुणा मुंढे ने अगोदर नाव घेतले प्राजक्ता माळी चे

    • @yog-p5i
      @yog-p5i 2 วันที่ผ่านมา

      @@virendrapatil8518 करुणा मुंढे ला का नाही बोलली अगोदर तिला माहिती करुणा शांत नाही बसणार

    • @patil....2756
      @patil....2756 2 วันที่ผ่านมา

      ​​@@virendrapatil8518
      लढाऊ मुलगी ❎
      ..........मुलगी ✔️

  • @bhagirathghatule8076
    @bhagirathghatule8076 3 วันที่ผ่านมา +24

    फडणवीस इफेक्ट

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 3 วันที่ผ่านมา +52

    याला म्हणतात थुकुन चाटणे 😂😂😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา +1

      😅👍👍👍

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @SomeshwarSatpute-es4jh
      @SomeshwarSatpute-es4jh 2 วันที่ผ่านมา

      मला बी खूप वाईट शब्द आठवला होता तुझ्याविषयी पण एक स्त्री आहे म्हणून नाही बोलत सुरेश अण्णा हे किंग आहेत किंग बाई

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu 2 วันที่ผ่านมา

      Bjp ला श्रीमंत जवळ करायची सवय आहे गरीब मरण का?

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 2 วันที่ผ่านมา

      गरीब असो किंवा श्रीमंत, पुरावा नसताना भुंकणे योग्य नाही

  • @raj.6998
    @raj.6998 3 วันที่ผ่านมา +42

    तरी ओबेरॉय हॉटेल मध्ये गेलेली कोणी नाकारणार नाही

    • @Hollowman190
      @Hollowman190 3 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @vbh9076
      @vbh9076 3 วันที่ผ่านมา

      ​@@Hollowman190गौतमी पाटील ज्यांच्या जातीची आहे त्यांनी तर बोलूच नये..एक खराटा लाख खळगुटे 😂😂

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 3 วันที่ผ่านมา

      Tuze aai la neyala pahije hot

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 3 วันที่ผ่านมา

      खराटा ची माय होती....ओबेरॉय मध्ये

    • @vbh9076
      @vbh9076 2 วันที่ผ่านมา

      गौतमी पाटील ज्यांच्या जातीची आहे त्यांनी तर बोलूच नये..एक खराटा लाख खळगुटे 😂😂

  • @abhim50
    @abhim50 2 วันที่ผ่านมา +7

    देवा भाऊ चा करेक्ट कार्यक्रम ☝️

  • @shashank255
    @shashank255 3 วันที่ผ่านมา +8

    मस्त अण्णा विषय संपवला

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      अण्णांची हात भर फाटली ...

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 วันที่ผ่านมา +15

    मिडीयाने मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्राजक्ता माळी ताईंना विनंती आहे कि आमदार सुरेश धस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तरी विषय थांबवावा व आपला सर्वांचा भाऊ स्व संतोष देशमुख यांच कुटुंब व लहान मुले अनाथ झालेली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणी धस साहेबांना विनंती की आपल्याला ह्या प्रकरणात लांबची लढाई लढायची आहे तरी सावध प्रतिक्रिया द्यावी हि विनंती

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 วันที่ผ่านมา +1

      अरे भाऊ,मीडियाने विषय वाढवला आणि पसरवला🤔 प्राजक्ता माळी तर दीड महिना गप्प बसली होती ना 🤔 सल्ला द्यायचा तर मीडियाला द्या दादा 😅😅

  • @ashishkamble6430
    @ashishkamble6430 3 วันที่ผ่านมา +16

    तुझ्या त्या स्टेटमेंट मुळे प्राजक्ताताईंविषयी किती खालच्या पातळीच्या स्टेटमेंट आल्या त्या तू वाचल्यास का आणि म्हणतोस मी काही बोललो नाही मी वाईट काही बोललो नाही

    • @activealmonds9529
      @activealmonds9529 3 วันที่ผ่านมา +2

      It was already announced by one lady. on social media long back do not blame other people.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา +2

      वाह्यात नेता ....
      फाटली आता .....

  • @BalaDeshmukh-n2o
    @BalaDeshmukh-n2o 3 วันที่ผ่านมา +50

    सुरेश धस यांनी माफी मागितली नसून माफी मागून गणीमी कावा केला आहे

    • @shrujaymeshram6515
      @shrujaymeshram6515 3 วันที่ผ่านมา

      💯

    • @vbh9076
      @vbh9076 3 วันที่ผ่านมา +15

      बरं 😂😂😂 खळगुट्या 😂😂

    • @eknathpawar2842
      @eknathpawar2842 3 วันที่ผ่านมา +1

      😅😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 3 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂 बरोबर, तुतारी पुरस्कृत

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา +8

      गीरे फिर भी टांग ऊपर हे 😂😂😂

  • @sitaramdhage104
    @sitaramdhage104 3 วันที่ผ่านมา +18

    आकाचा फोन आला अण्णा नि सर्वांची माफी मागितली

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 วันที่ผ่านมา +23

    संपला याचा पिक्चर बदलतो हा याचा इतिहास आहे हा कधीही एकनिष्ठ राहतं नाही हा मराठ्यांच्या हि विरोधात असतो

    • @yog-p5i
      @yog-p5i 3 วันที่ผ่านมา

      फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 3 วันที่ผ่านมา +29

    प्राजक्ता ताईंना विषय भरकटत दुसराच बोललेले आहे म्हणून आता मराठा समाजाने हास्य जत्रा बघायची बंद करा मराठा वरती झाले सरपंचाचा खून झाला तरीही यांना फक्त राजकारण सुचतंय

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      सरपंचा चा खून झाला म्हणून
      महिलांचा अपमस्न कराल का. ...?

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 2 วันที่ผ่านมา +6

    *सर्वसामान्य माणसालान्याय मिळणं साठी चुकी नसताना माफि मागणार आता प्रयन्त या पहिला लोक प्रतिनिधी🙏🙌 सलाम तुमच्या व्यक्ती महत्वाला धस साहेब🙏🙏*

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 3 วันที่ผ่านมา +21

    निवेदन दिले,आकाचा फोन आला, दिलगिरी

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 วันที่ผ่านมา +12

    शेवटी झुकल 😂😂

    • @yog-p5i
      @yog-p5i 3 วันที่ผ่านมา

      फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      ​​@@yog-p5i
      वाह्यात नेत्याची फाडली ..
      एका मुलीने ....
      लढाऊ प्राजक्ता .....

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 2 วันที่ผ่านมา +2

    90 किंग बोलत होता ना मराठा कोणासमोर झुकणार नाही आता सुरेश धस झुकला पण वाकला पण ठोकली पण माफी मागितली 😂😅😂

  • @sankalpagarud727
    @sankalpagarud727 3 วันที่ผ่านมา +5

    Correct karyakrm zhala

  • @bharatdound-7185
    @bharatdound-7185 3 วันที่ผ่านมา +12

    पारधी समाजातील लोकांना काय त्रास दिला आहे ती एक श्री होती ना

  • @Saggy-bq6vo
    @Saggy-bq6vo 3 วันที่ผ่านมา +12

    नशेत एक बोलतो... नशा उतरल्यावर दुसरच बोलतो सुधर जरा 😂😂

  • @rajeshkulkarni1532
    @rajeshkulkarni1532 3 วันที่ผ่านมา +8

    आपल्याकडे घटनेच गांभीर्य राहतं बाजूला आणि निव्वळ राजकारण सुरु होतं आमदार धस यांचा नेमका असाच रोल दिसून येतोय... असंच चालणार असेल तर न्याय मिळणार कसा?...

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 3 วันที่ผ่านมา +2

    आवघड आहे बुवा राजकारण .

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 3 วันที่ผ่านมา +6

    आता मी माफी मागतो 😅😅😅😂😂 काय नस 😂😂

  • @jagdishdarade605
    @jagdishdarade605 3 วันที่ผ่านมา +7

    वरून फोन आला अन्नाला नाईलाज असतो माफी मागावी लागली

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 วันที่ผ่านมา +4

    तुमच्या राजकारणामुळे ऐक महिला बदनाम झाली.
    जीवन संपवले साहेब

    • @kiranjagtap3239
      @kiranjagtap3239 2 วันที่ผ่านมา

      भाऊ ति बदनामच आहे
      ति काही शहाणी नाही
      तिच बरोबर चालु आहे काम

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      ​@@kiranjagtap3239
      दुखी आत्मा ....,!
      तुझी पण आई कशी असेल तुला काय माहित ....

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu 2 วันที่ผ่านมา

      प्रसिद्धी साठी event केला तिने अजुन पैसे कमवले

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 2 วันที่ผ่านมา +1

    तुमचे म्हणणे जनतेच्या पैशातून इव्हेंट करण्याबाबत होते.
    आता त्यांना ते तसे वाटले ते त्यांचे मत.
    पण जनतेचे मत हेच आहे आता मुख्य म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्तेच्या विषयास वेगळे वळण देण्यासाठी अशा अनेक लोकांना पुढे आणले जाणार.
    कदाचित तुम्ही मोर्चाच्या स्तेजवरील लोकही मॅनेज केली जाणार.
    देशमुख सह अनेक हत्त्या, खून, जबरी खंडणी, जमिनी बळकावणे, दहशवतविरोधात न्याय भगवान भरोसे.
    धस साहेब तुमचा हेतू शुध्द आहे, जनता तुमच्या पाठीशी आहे.पण तुम्हीही मॅनेज झालात तर माञ....😢

  • @amolandhale4038
    @amolandhale4038 2 วันที่ผ่านมา +2

    सच्चा लढवय्या...🔥👍

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      वाह्यात नेता ...
      फाटली आता ....

  • @Surajbhandallkar
    @Surajbhandallkar 2 วันที่ผ่านมา

    देवाभाऊची पावर

  • @ind2622
    @ind2622 3 วันที่ผ่านมา +3

    धनु आज भेटला मुख्यमंत्री ला आणि काही वेळातच धस साहेबांनी माफी मागितली.......😂😂😂कूच तो गडबड है दया😂😂😂😂😂

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 2 วันที่ผ่านมา +2

    धसजी आपली बोलण्याची हिंमत चांगली व्हती राव. पण भाजपाने हवाच काढून टाकली पार पंक्चर करून टाकलं.परत कोणावरही आरोप करताना पुरावा सबळ असल्याशिवाय न बरळन लयीत छान.

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา +3

    देवा भाऊ मीटिंग successful😅😅😅

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 3 วันที่ผ่านมา +8

    काय बोलतोस

  • @ShrikrishnaPadwal
    @ShrikrishnaPadwal 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपवायची असेल तर सुरेश धस यांसारखा नेता महाराष्ट्राला पाहिजे

  • @prathmeshjadhav4646
    @prathmeshjadhav4646 3 วันที่ผ่านมา +2

    देवा भाऊंनी फोन केला ... 😅😂😂मॅटर मिटवला

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 2 วันที่ผ่านมา +1

    हा माणूस हिंमती आहे.

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 3 วันที่ผ่านมา +5

    Subject divert hou naye mhnun anna ni maghar ghetli good

  • @pratiksharane8201
    @pratiksharane8201 3 วันที่ผ่านมา +4

    वरून ताकीद आली असेल म्हणून दिलगिरी

  • @vinodmundhe980
    @vinodmundhe980 2 วันที่ผ่านมา

    आता सुरेश धस यांनी राजीनामा द्यावा कारण त्यांनी एका महिलांचा अपमान केला आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 วันที่ผ่านมา +1

    देशमुख निर्घृण खून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार आहे

  • @vinodmundhe980
    @vinodmundhe980 2 วันที่ผ่านมา

    सुरेश धस आण्णा हे जाणून बुजून वंजारी समाजाच्या नेत्यांसोबत राजकारण करत आहेत

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 2 วันที่ผ่านมา +3

    झुकला पन वाकला पन

  • @ind2622
    @ind2622 3 วันที่ผ่านมา +2

    देवा भाऊ ने dose दिला 😂

  • @babushinde866
    @babushinde866 3 วันที่ผ่านมา +3

    आरे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण आता तर कुठे खेळ त्यांनी चालू केला आहे आहे आहे देखो होता है क्या आण्णा..🔥😂😂

    • @sachindole5192
      @sachindole5192 3 วันที่ผ่านมา

      शेमण्या चा अण्णा... फक्त राजकारण करायला तो मुंडेना संपवायला निघाला आहे यापुढे पण अशीच माफी त्याला पंकजा ताईची मागावी लागणार...

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      आण्णा ची फाटली ....

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 3 วันที่ผ่านมา +3

    धस नेहमीच असभ्य भाषेत बोलातो

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t 3 วันที่ผ่านมา +3

    आता,तुम्ही,ह्या,नाचिची,माफी,मागायची,नाही,ती,काय,पतिव्रता,नाही,सुरेश,आणा,खरं,बोलतात,

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      वाह्यात नेता ...
      फाटली आता .....

    • @SANSKARPATIL-t2p
      @SANSKARPATIL-t2p 2 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @mangeshdhokne8221
    @mangeshdhokne8221 2 วันที่ผ่านมา

    हा तर म्हणे झुकणार नाही वाकणार नाही

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 วันที่ผ่านมา +9

    प्राजक्ता ताईने या विषयावर पडदा टाकावा दिलगिरी व्यक्त केली जास्त वाढवण्यात अर्थ नाही

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 2 วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख वरील विषय दुसरीकडे नेण्यासाठी माळी बाई मधे घेतली

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 วันที่ผ่านมา +1

    अपेक्षीत होत

  • @ravishep768
    @ravishep768 2 วันที่ผ่านมา +1

    धस चे आका च फोन आला 😂😂😂😂

  • @shorts23.10
    @shorts23.10 2 วันที่ผ่านมา

    विषय डायवरट होऊ नये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 2 วันที่ผ่านมา

    श्री सुरेश धस हे गरीब, सामान्य जनतेचे पुढारी आहेत, त्यांनी माफी मागुन दिलदार पणा दाखवला आहे, मा. मुख्यमंत्री,श्री फडणवीस साहेब,यांना विनंती की त्यांना कॅबिनेट मंत्री करा व दुष्काळी भागाला न्याय द्या. ते पोट तिडकीने प्रश्न सोडवतात.

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 3 วันที่ผ่านมา +4

    देर आये दुरुस्त आये

  • @sanjaychavan8434
    @sanjaychavan8434 2 วันที่ผ่านมา

    सुरेश धस सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते बदलू शकतात

  • @deoraothombre7941
    @deoraothombre7941 2 วันที่ผ่านมา +2

    फाटली वाटत😂😂😂

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 2 วันที่ผ่านมา

    सगळया महाराष्ट्राला माहितेय प्राजक्ताच कारनामे 😂😂😂😂

  • @VickyPatane-hl7pt
    @VickyPatane-hl7pt 3 วันที่ผ่านมา +1

    आण्णा घाबरला 😂

  • @DigambarBhore
    @DigambarBhore 2 วันที่ผ่านมา

    यात सुरेश धस यांच्या मनाचा मोठेपणा आहे.sorry म्हटल्याने कुणी कमी ठरत नाही

  • @AshokDabbe
    @AshokDabbe 3 วันที่ผ่านมา +1

    हे असेच चालणार त्यामुळे अन्याय सहन करण्याची परमेश्वर गरीबांना शक्ती देवो गरीबाचा कोणीच वाली नाही असे वाटते

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 3 วันที่ผ่านมา

    जाउदा धस साहेब कायम तुमचा सोबत 🔥

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      वाह्यात नेता ..
      फाटली आता ....

  • @Ashokshinde000
    @Ashokshinde000 3 วันที่ผ่านมา +3

    हे बघा अण्णांनी माफी मागितली म्हणजे अण्णाला कोणाचा फोन नाही आला की कोणी बोललं नाही अण्णांनी यामुळे माफी मागितली की संतोष भाऊ देशमुख या हत्या प्रकरण भरकटू नये यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपविला आहे.. अण्णा काय सोपे वाटले काय

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      वाह्यात नेता ...
      फाटली आता .....

  • @bhauk678
    @bhauk678 3 วันที่ผ่านมา +1

    माफी मागायची गरज नाही आण्णा

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 วันที่ผ่านมา

      वाह्यात नेता ....
      फाटली आता .....

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 2 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुखच्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून दिलगिरी व्यक्त केली चांगले केले.परंतू तरीसुद्धा आण्णा तुम्ही इतरही दोन अभिनेत्रींचे इव्हेंट बाबत बोलला होता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

  • @parmeshvarMore
    @parmeshvarMore 3 วันที่ผ่านมา +2

    स्त्री च्या सन्मान साठी एक चांगल पाऊल उचलले धस साहेबांनी

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 3 วันที่ผ่านมา +1

    अवघड आहे पुरवठा मंत्री संजय राठोड अन धनूभाऊ चांगले चांगले वाकवणार 😂😢😢😢😊

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 3 วันที่ผ่านมา +1

    मीडिया पागल झाली. ज्याचा जीव गेला त्याचा काही नाही.

  • @dnyaneshwarkendre8427
    @dnyaneshwarkendre8427 2 วันที่ผ่านมา

    हा जी हुजी करणारी अवलाड नाही म्हणत होता.इतके दिवस ताई च्या हाजी हूजी केलं आता फडणवीस च्या माग हाजी हुजि करत आहे. मोडेल पण वाकणार नाही मरेल पण झुकणार नाही हे फक्त मुंडे साहेबाना शोभत.जय भगवान जय शिवराय 🙏🚩

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_1024 3 วันที่ผ่านมา +2

    झुकेगा साला 😂

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา

      @@Mr._Avinash_shinde_1024 😂😂😂

  • @B-u9i
    @B-u9i 2 วันที่ผ่านมา

    धस साहेब संतोष देशमुख दादासाठी आपण एक पाऊल मागे घेऊ..😢
    आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे....😢😢😢😢

  • @b_a_t_m_a_n_
    @b_a_t_m_a_n_ 2 วันที่ผ่านมา +2

    Prajakta mali is a sanghi. Ignore her.

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 2 วันที่ผ่านมา

    रंग बदलने वाला गिरगिट

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 2 วันที่ผ่านมา

    दबावाखाली आता धनंजय मुंडे ची माफी मागणार.. लोकांना यात काही आश्चर्य वाटणार नाही.. कारण लोकांना माहिती आहे मोठया राजकारणी लोकांना काही होत नाही.. त्याच्या साठी कायदे कानून वेगळे असतात.. सामान्य लोकांना कानून वेगळे असतात.. जय महाराष्ट्र

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 3 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री ने आदेश दिला असेल, देवेंद्र फडणवीस मामाजी ने , मुंडे व्हा राजीनामा नाही घेतला मामाजी ने

  • @amolyevale
    @amolyevale 2 วันที่ผ่านมา

    सत्यमेव जयते
    श्री सुरेश धस जी
    आपण दिलगिरी व्यक्त करुन योग्य निर्णय घेतला.
    यामुळे मूळ विषयाला बगल मिळणार नाही.
    तसेच संत व महिलेच्या चारित्र्याचा अनावधानाने झालेला अपमान हे देखील महापाप आहे. त्यामुळे आपण त्यालाही न्याय दिलात.
    काही अज्ञानी सोशल मीडिया वर महिलेबद्दल मर्यादा सोडून पोस्ट करीत आहेत त्यांनी श्री सुरेश धस यांच्याकडून जरा आदर्श घ्यावा.
    एका महिलेच्या अपमानामुळे अख्खं महाभारत घडलं व अनेक दिग्गज भुईसपाट झाले. याच्यावरुन तरी वाचाळावीरांनी बोध घ्यावा. बोध नाही घेतला तर मॉं दुर्गा आहेच वाचाळावीरांना भुईसपाट करायला 😀.

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 3 วันที่ผ่านมา +3

    एका फडतुस अभिनेत्री विषयी एक शब्द बोलले तर एवढी कळ का इथे कोणाचा तरी बाप मेलाय...कोणाचा तरी मुलगा गेलाय ...कोणाचा तरी पती गेलाय..काहीतरी लाज बाळगा

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 3 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता माळी आता संतोष देशमुखांचा बघू दे तुझा विषय

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P 3 วันที่ผ่านมา +2

    Mast chally yanch 😅😅😅😂

  • @anildongare3152
    @anildongare3152 2 วันที่ผ่านมา

    माफिमुळे atma थंड झाला असेल तर कृपया संतोष देशमुख न्याय देण्याचे बोला

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 2 วันที่ผ่านมา +1

    😂😂 अरे हा थुकुन चाटलरे😂😂😂😂 अरे भावांनो ह्यानी संतोष भाऊला न्याय भेटण्यासाठी मोर्चा त काय सुरू होत ह्यांना आपापल पडल होत संतोष भाऊचा आत्मा सुद्धा रडत असल की काय खेळ मांडला मनु न😡

  • @sopankumbhar3623
    @sopankumbhar3623 2 วันที่ผ่านมา

    आधी तीच नाव घेऊन पूर्ण पोल खोल केली आणि .. आता माफी कसली मागताय...!
    सगळ्या social media समोर तिचे संबंध उघड केले..!

  • @laxmandudhe6679
    @laxmandudhe6679 2 วันที่ผ่านมา

    ओबीसी ला या jarange नी अंत्यविधी ला जाऊ दिले. आता आमचा माणूस म्हणता.

  • @yog-p5i
    @yog-p5i 3 วันที่ผ่านมา +1

    फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂

  • @ngchavan4320
    @ngchavan4320 2 วันที่ผ่านมา

    करुणा मुंढे यांनी प्राजक्ता माळी यांना ट्रोल केले त्यावेळेस का गप बसल्या हि सर्वं धस साहेबाना फसवण्याचा कट होता

  • @ajitkale5803
    @ajitkale5803 2 วันที่ผ่านมา

    That is better........

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 วันที่ผ่านมา +1

    ताई सोडू नका