मी आजपर्यंत न्यायालयात न जाण्याचा सल्ला देणारा वकील पाहिला नाही. उलट पक्षकार केस हरणार हे माहित असूनही, चुकीचा सल्ला देऊन कोर्टात केस कशी दाखल होईल याचाच विचार प्रत्येक वकील करतो.
Sir u have given the most important information about suit but the professional pleaders Or lawers don't give us that details so i really oblise Or grateful to u. Thanks🙏 Sir
माझ्या वडिलांची कुळकायद्यात गेलेली जमीन मी त्यास बाजार भावाने पैसे देऊन पुन्हा सोडवली आहे सदरहू जमीन गेली 20 वर्षे सांभाळत आहे त्या जमिनीत मी आंबे नारळ वगैरे झाडें लवली आहेत मी जमीन ताब्यात घेतल्यावर पॉवर आणली, घर केल, कुंपण घातलं. जमीन कुळ लागलेल्या माणसाकडून मी ऍफिडेव्हिट केल आहे असे असताना गावातल्या विघ्नसंतोषी लोकांनी माझ्या भावंडाना फूस लावून त्यांची नवे 7/12 वर चढवली आहेत. माझ्याकडे सदरहू जमिनीचा ताबा 20 वर्षे आहे मी घरपट्टी ग्रामपंचायतीला देत आलो आहे. तर ही जमीन 12 वर्ष ज्याचा ताबा त्याची जमीन ह्या तत्वात बसते का? असल्यास त्या संधर्भातली कोणती कागदपत्रे माझ्याजवळ असली पाहिजेत ही माहिती आपण द्याल का? माझा e mail: dilip_hadkar@yahoo. co. in
सर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख वाशिम येथे दिनांक 20 10 2021 रोजी माझा अपील प्रकरण निर्णय साठी बंद करण्यात आला परंतु आज रोजी पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही आता मला काय करावं लागेल.
सर तुम्ही तुमच्या प्रत्येक केसमध्ये असे summit चे प्रयत्न करता का,कारण आजकाल कोणताही वकील असे प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही,खासकरून जमीनहक्क वाटपाच्या बाबतीत बहुतांश वकील पैसे मिळवण्याच्या मागे असतात पण आपले व्हिडिओ पाहून अस वाटतंय की आपण खरंच एक प्रामाणिक वकील आहात ,सामान्य माणसांचा विचार करून व्हिडिओ बनवता हे खूप चांगल आहे
साहेब नमस्कार आम्ही पाच भाऊ असून पाच नंबर भवाच लग्न 1996 ला झाले होते परंतु लग्न झाल्या नंतर चार महिन्या नंतर त्याचा रोड अपघाता मध्ये मृत्यू झाल्या नंतर त्याची बायको लग्नामध्ये मिळालेले सर्व समान डाग दागिने तिचे आई वडील येऊन आमचे वडीला बरोबर बोलून आम्ही आमचे मुलीला घेऊन जात आहे आता आम्ही येथे ठेऊ शकत नाही आमचे वडिलांनी त्याना सांगितले की तिचा सांभाळ आम्ही आमचे मुली प्रमाणे सांभाळू परंतु त्यांनी आमचे वडिलांचे काही ऐक न ऐकता सेटल तडजोड करून तिला घेऊन गेले आणि आत्ता 26 सव्विश वर्षा नंतर मला माझ्या हिशाची जमिनी मध्ये माझी नोंदणी करावी माझा हिसा द्यावा असे लेखी आर्ज तलाठी ग्राम सेवक तहसीलदार यांच्या कडे दिला आहे आणि जो पर्यंत माझ्या नावाची नोंद होत नाही तो पर्यंत वडिलोपार्जित जमिनी ची विभागणी करण्यात येऊ नये तरी आपण या विषयी योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती मोबाईल न. 8928106487,
अत्यंत मौलिक माहीती.
धन्यवाद!
साहेब तुम्ही एव्हडी कायदेशीर बाबी सांगताहेत एव्हडी कायदेशीर माहिती आजपर्यंत कुणी अशी पब्लिक केली नाही खुप खुप आभारी राहीन
मला वाटतं न्यायालयात जाऊ नये म्हणून सांगणारे वकील बहुदा समाजात फार कमी.........
त्यापैकी तुम्ही एक........😅👌🙏🏻👍🏻
काही प्रमाणात खरं आहे, यशाची काही प्रमाणात सुद्धा शक्यता नसेल तर किमान मी तरी पुढे न जाण्याचा सल्ला देतो
मी आजपर्यंत न्यायालयात न जाण्याचा सल्ला देणारा वकील पाहिला नाही. उलट पक्षकार केस हरणार हे माहित असूनही, चुकीचा सल्ला देऊन कोर्टात केस कशी दाखल होईल याचाच विचार प्रत्येक वकील करतो.
सुंदर मार्गदर्शन सर 🙏🏻
अतिशय चांगली माहिती आहे ह्यात जीवन जगण्याची पद्धत सांगितली आहे
Sir u have given the most important information about suit but the professional pleaders Or lawers don't give us that details so i really oblise Or grateful to u. Thanks🙏 Sir
You are giving very honest advise. Following professional ethics. You're very matured.
वकील व्यावसायिकांना आपण उत्तम मार्गदर्शन आहात
या मार्गदर्शनाचा वकिलांंमार्फत त्यांच्या पक्षकारांना सुद्धा होईल अशी आशा आहे.
सर खुप खुप आणि खुपच अनमोल मार्ग दर्शन 🙏🙏🙏
मी माझ्या आयुष्यात इतका प्रामाणिक वकील प्रथम अनुभव.
धन्यवाद
अप्रतिम. छान सल्ला. आपणास धन्यवाद. शुभेच्छा. 🌹
वकील हा सत्य समोर आणण्यासाठी आहे की खऱ्याचं पण खोटं करण्यासाठी आहे
सर आत्ता पर्यंतचे सगळ्यात चांगला व्हीडिओ आहे हा,,.
साहेब खूप छान माहिती दिली आहेत
Great speech sir,🙏🙏
सर खूप छान माहिती दिली
वाह, युद्ध नक्की जिंकाल अशी जय्यत तयारी केली तर.
तुमच्या वकिल भारतात तयार झाले तर ढोंगी वकीलांचे धंदा बंद होउन भारतात न्यायालय सुद्धा बंद होउन भारत सुखी होईल, आपल्या भावी आयुष्यभर सुखी समाधान लोभाे,
👌 धन्यवाद साहेब छान
खुप छान
Thank you Sir, very useful guidance. Requesting to launch more videos like this. 🙏
धन्यवाद, या विषयाशी संबंधीत अजुन काय माहिती ऐकायला आवडेल ?
@@TanmayKetkar I will be highly obliged if you release video on Lok Adalat, in the interest of parties and Judges.
सर, एका दाव्यामधुन अनेक दावे निर्माण होऊ शकतात का? आणि ते चालवले जातात का? अश्या दाव्यातील निर्णयांचा मुळ प्रकरनावर काही परिणाम होतो का?
एखादा दस्त तयार करताना कोणती कागदपत्र लागतात आणी 7\12 वरून valuation कसे काढावे त्याचे सूत्र काय आहे त्यावर video करावा ही विनंती.
प्रयत्न करतो
सर धन्यवाद
खूप छान..
Good sir
Very Good sir
माझ्या वडिलांची कुळकायद्यात गेलेली जमीन मी त्यास बाजार भावाने पैसे देऊन पुन्हा सोडवली आहे सदरहू जमीन गेली 20 वर्षे
सांभाळत आहे त्या जमिनीत मी आंबे नारळ वगैरे झाडें लवली आहेत मी जमीन ताब्यात घेतल्यावर पॉवर आणली, घर केल, कुंपण घातलं. जमीन कुळ लागलेल्या माणसाकडून मी ऍफिडेव्हिट केल आहे असे असताना गावातल्या
विघ्नसंतोषी लोकांनी माझ्या भावंडाना फूस लावून त्यांची नवे 7/12 वर चढवली आहेत.
माझ्याकडे सदरहू जमिनीचा ताबा 20 वर्षे आहे
मी घरपट्टी ग्रामपंचायतीला देत आलो आहे.
तर ही जमीन 12 वर्ष ज्याचा ताबा त्याची जमीन ह्या तत्वात बसते का?
असल्यास त्या संधर्भातली कोणती कागदपत्रे माझ्याजवळ असली पाहिजेत ही माहिती आपण द्याल का? माझा e mail: dilip_hadkar@yahoo. co. in
Sir Aamcha gharachi jaga dusryachi hoti Aani mulmalkane ti jamin dusryala vikali
सर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख वाशिम येथे दिनांक 20 10 2021 रोजी माझा अपील प्रकरण निर्णय साठी बंद करण्यात आला परंतु आज रोजी पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही आता मला काय करावं लागेल.
सर आमच्या जागे समोर मोकळी जागा बक्कळ आहे ती नावावर कशी करायची व त्याची नोंद कोठे करू
सर, वडिलोपार्जित घर जर वाटणी करताना भावाच्या जमिनीवर असेल तर काय करावे.
🎉🎉
🎉🎉🎉
सर हाय कोर्टात अपील मध्ये खरेदी खत चालेंज होत नाही का ?
नमस्कार सर दावा दाखल करण्यापूर्वी तयारी साठी आपली फी भरून आम्ही आपणास कागद पत्रा सहित प्रत्यक्ष भेटू शकतो काय सांगा( आपली वेळ घेऊन)
k.kayadyacha@gmail.com
सर तुम्ही तुमच्या प्रत्येक केसमध्ये असे summit चे प्रयत्न करता का,कारण आजकाल कोणताही वकील असे प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही,खासकरून जमीनहक्क वाटपाच्या बाबतीत बहुतांश वकील पैसे मिळवण्याच्या मागे असतात
पण आपले व्हिडिओ पाहून अस वाटतंय की आपण खरंच एक प्रामाणिक वकील आहात ,सामान्य माणसांचा विचार करून व्हिडिओ बनवता हे खूप चांगल आहे
होय समेटाचा प्रयत्न आधी आणि नंतरही करतो.
Nice
खुप छान माहिती मिळाली , धन्यवाद सर🙏
दोन्ही पक्ष ची समजुत काडायला पायजे अस सागंनारे वकील आज आहेत का माझी पंधरा वर्षांपासून चाललेली केशीत चा अनुभव असा नाही
सर मला कृपया आपला पत्ता पाठवा मला आपली भेट घ्यायची आहे कल्याण मधिल खडकपाड्याचा पत्ता पाठवा
सर हा व्हिडीओ चांगला आहे
साहेब नमस्कार आम्ही पाच भाऊ असून पाच नंबर भवाच लग्न 1996 ला झाले होते परंतु लग्न झाल्या नंतर चार महिन्या नंतर त्याचा रोड अपघाता मध्ये मृत्यू झाल्या नंतर त्याची बायको लग्नामध्ये मिळालेले सर्व समान डाग दागिने तिचे आई वडील येऊन आमचे वडीला बरोबर बोलून आम्ही आमचे मुलीला घेऊन जात आहे आता आम्ही येथे ठेऊ शकत नाही आमचे वडिलांनी त्याना सांगितले की तिचा सांभाळ आम्ही आमचे मुली प्रमाणे सांभाळू परंतु त्यांनी आमचे वडिलांचे काही ऐक न ऐकता सेटल तडजोड करून तिला घेऊन गेले आणि आत्ता 26 सव्विश वर्षा नंतर मला माझ्या हिशाची जमिनी मध्ये माझी नोंदणी करावी माझा हिसा द्यावा असे लेखी आर्ज तलाठी ग्राम सेवक तहसीलदार यांच्या कडे दिला आहे आणि जो पर्यंत माझ्या नावाची नोंद होत नाही तो पर्यंत वडिलोपार्जित जमिनी ची विभागणी करण्यात येऊ नये तरी आपण या विषयी योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती
मोबाईल न. 8928106487,
k.kayadyacha@gmail.com
Sir HATTSOFF
Sir
Mala nahi vatat ki,vakil donhi pakshkarana samazota kara ase sangat asel.
मी तरी सांगतो बाकीच्यांबद्दल मला बोलता नाही येणार.
सर आपला contact no. मिळेल का ?🙏
k.kayadyacha@gmail.com
सर आय ओपनर व्हिडिओ आहे.. पण खेदाची बाब अशी की आज किती पैसे मिळतात हे बघूनच बहुतांशी दावे दाखल केले जातात.. मेरीट लिमिटेशन याचा विचारच कोणी करत नाही.
असू शकेल, इतर लोक काय करतात त्यावर माझे नियंत्रण नाही, अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवीणे एवढेच माझ्या हातात आहे ते करतोय.
शेतकरी नाही म्हणून शेत खरेदी केली तर खरेदीखत तत्रयस़थ हक़कदार रद्द करू शकतो का!?
सर आपला आवाज खूपच कमी आहे
सर पहिली पत्नी चे अधिकार हिंदु धर्म
परंतु सर एखादा वकील, पैशाच्या लालची असेल तर तो कशाला समजूत घालेल दोन्ही पक्षाची 🙏
यावर मी काय बोलणार ?
@@TanmayKetkar but sir is real fact
@@TanmayKetkar😂😂😂😂😂
खोटा दावा लढणाऱ्या वकिलांना काही शिक्षा होऊ शकते का आणि ती व्हायला पाहिजे का
If it is so then you can't earn any more wealth.
मला अस नाही वाटत, चांगले काम करुनही पैसे मिळवता येतात, अर्थात पैसे कसे मिळवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि निर्णय आहे.
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Sir mobaeal sent
खुप छान माहिती दिली सर .
🎉🎉🎉