1 वर्ष कापूस लाल होणार नाही! 8 दिवसात प्लॉट खराब पाऊस कमी झाल्यानंतर पाते गळ अन्य रोगाचा प्रादुर्भाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2022
- शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.com/store/apps/de...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत
#soyabean
#halad_
#crop
#1onTrending
#फवारणी
#पातेगळ
#टॉनिक_tonik_stimulnt_खत
#kds_992#kds_727kds_753
#शेंडे_खुडणी
#युरिया
#लाल्या_रोग - ภาพยนตร์และแอนิเมชัน
नमस्कार दिनेश दादा असेच मार्गदर्शन करत रहा
व्हिडिओ मध्ये औषधचे नाव सांगते वेळेस, ते नाव screen वर दाखवत जा कारण ते चांगल्या प्रकारे समजते.
अडी आहे भाऊ आमच्या शेतात
दिनेश भाऊ असेच 👍लाईव्ह मार्गदर्शन व 👍फवारणीचे नियोजन देत रहा👌👌👌🌱🌱😊
Dine sh bhau no pathwa
खुपच छान नियोजन आहे सर तुमचे
अतीशय सुंदर मार्गदर्शन 👌👌
खुप छान मार्गदर्शन
Khup chan mahiti dili bhau maza man samadhan zal very nice bhau
दिनेश भाऊ तुमचा प्लॉट पाहायला कधी मिळेल, यायचे आहे
खूप छान मार्गदर्शन
अति उत्तम दिनेश भाऊ 👍
Namaskar Dineshdada
दिनेश भाऊ 3.6.1 झाड किती बसते एकरी
Nice
👌👌
सर सरकी दाबण्याबाबत थोडेसे मार्गदर्शन कमेंट मध्ये सांगा ना
स्वतःचा अनुभव हाच गुरू,खुप छान मार्गदर्शन दिनेश भाऊ
दिनेश भाऊ मलाही पुढील वर्ष अमृत पैटर्न लावायच जिल्हा बिड तालुका वडवणी
Pati piwali padnyacha Karan sanga?
Shende khudale aahet 8 diwasapurvi falafandya lambanyasathi konti fawarni ghyvi
भाऊ फवारणी करतानाचा एक व्हिडिओ तयार करावा ही नम्र विनंती
पूर्ण शेड्युल टाकजा दिनेश भाऊ खत फवारणी अंतर
दिनेश भाऊ मोठाले झाड काढण्यापेक्षा त्या aka झाडाचे शेंडा खुडली तर
कापसाचे पाणे मोठाले झाले आहेत काय उपाय करावा
संभाजीनगर मध्ये कुणाचा आहे का
Dahiya ya burahi sathi konti favarni ghyavi lagel
Pandhre dot padlet...
Kay karave
awaz thoda kam kara
Amravati mde taluka konta...
सर संभाजीनगर मध्ये एखादा प्लांट आहे का बगायला
अमृत पॅटर्न
माहिती मस्त आहे पण 📷 वाला बरोबर नही। मार्गदर्शन सर्व chagale आहे
सिल्लोड जवळ पास आहे का
कपाशी कोणती लावली ते पण सांगत जावे भाऊ
Sar kapashila 13.40.13.he khat dile pucha Dos kdi dyaycha konta dyaycha
Kapsache pane lal yet yet ahe ani galat aahe konti phavarni karavi bhau
Bhahu rijent warcha Bio r 303 ghetle tar chalte ka paramparik padhat aahe
नाव स्क्रीन वर दाखवत जावे स्किन शॉट काढता येतो 🙏
वीणा खताच अंतर 3 इंचापेक्षा जास्त जात
Dada akola district madhe yenar kay
Ho
8788676672
@@amrutpattarn दादा येवढे ओशादी कॉम्बिनेशन चालेल का
@@Krushisevasamarpan chalate
भाऊ तुमचा नंबर पाठवा
Tumcha no dya
Sambhajinagar la aahe ka plot
Dinesh bhau aapla mobail nmbr milel ka
8788676672
Dinesh sir mo.no. dya aamhala tumcha
8788676672