ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापूस झाडाच्या अभ्यास करून नियोजन! 80 दिवसा समोर बोंड सख्या कशी वाढवायची!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2022
  • शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.co...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
    #soyabean
    #halad_
    #crop
    #1onTrending
    #फवारणी
    #पातेगळ
    #टॉनिक_tonik_stimulnt_खत
    #kds_992#kds_727kds_753
    #शेंडे_खुडणी
    #युरिया
    #लाल्या_रोग

ความคิดเห็น • 33

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही सांगितलेली श्रीराम 639 हे वान मी पण लावले आहे खूप मोठ बोंड आहे .माझी बघून माझ्या मामांनी पण लावली त्यांची पण माझ्या सारखीच आहे .धन्यवाद दादा

  • @user-cv9hy2lc1z
    @user-cv9hy2lc1z ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर आपली पद्धत छान आहे मला पण पुढच्या वर्षी करायची कृपया मार्गदर्शन करावे

  • @Account_rb
    @Account_rb ปีที่แล้ว

    👌👌

  • @मराठाआरक्षण
    @मराठाआरक्षण ปีที่แล้ว +3

    भैया आमचा 3 चा पट्टा आहे पाते खूप होते पाऊस झाला खूप झाडाची झाडनी झाली फक्त 20 बोण्ड आहेत झाड हिरवागार् आहे आता कापसाला पाते काढण्यासाठी काय करावं लागेल का आता solution नाहीये सांगा ,????

  • @balajirajput9478
    @balajirajput9478 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहीती दिली दादा

  • @DKGaming-ui3wb
    @DKGaming-ui3wb ปีที่แล้ว +1

    3-7-1 lawayche ahe dada pudhchya varshi 6 ekr plot ahe koradvahu MARGDARSHAN kara dada🙏🙏🙏 4 mahinya pasun youtube var video pahat ahe.

  • @dineshrathod6603
    @dineshrathod6603 ปีที่แล้ว +2

    दिनेश भाऊ रामराम .
    मी अमृत पंटर्न पद्धत नी कापसाची लागवड केली . फट्टा ६ x ४ x १ आहे . कापूस सांगीतल्या प्रमाणे ५ डोज खताचे झालेत पण कापसाला बोंड संख्या खुप कमी आहे . व्हेरायटी अंकूर हरीष आहे फळ फांदी 3 इंचा वर आहे आणि कापूस ४ ते ५ फुट उंच आहे . झाड निरोगी आहे पण थ्रीप्स आणि पांढरीमाशी आहे बोंडसंख्या वाढण्यासाठी काय करावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +1

      Dabani keli kA bhau

    • @chatan.chavan1948
      @chatan.chavan1948 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn ..

    • @chatan.chavan1948
      @chatan.chavan1948 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn .सर.आमचा सरकीला बोड संख्या एक दम कमी आहे.

    • @manoharchinchulkar7366
      @manoharchinchulkar7366 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn q

    • @krushnarodge2310
      @krushnarodge2310 ปีที่แล้ว +1

      त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर द्या अगोदर उगाच काहीपण नका बोलू

  • @kshu2908
    @kshu2908 ปีที่แล้ว

    Tumche gav konte ah mla tumche set pahayla yayche ah

  • @rathodpralhad9577
    @rathodpralhad9577 ปีที่แล้ว

    सर आम्ही ४×1.5पटापदक केली आमच्या झाडाला चाळीस बोंड आहेत पण पातकमी आहे नवीन पात येण्यासाठी काय करावे लागेल

  • @kamleshgulhane4190
    @kamleshgulhane4190 ปีที่แล้ว

    भाऊ यांनी शेंडा बांधला नव्हता का....

  • @punjaramparadkar3548
    @punjaramparadkar3548 ปีที่แล้ว +1

    good bhai

  • @girdharichavhan4547
    @girdharichavhan4547 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला तुमचा पधतीने कापुस लावायचा आहे मला झाडाची संख्या कशी काडायची ते सांगा

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 ปีที่แล้ว +9

    काही झाडं वांझ का होतात ?यावर्षी वांझ झाडांचे प्रमाण जास्त का आहे

    • @shamsakhare2006
      @shamsakhare2006 ปีที่แล้ว

      Ho 100% pram vadhle ahe

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 ปีที่แล้ว +2

      ते सगळे वांझ असणारे झाड रिफ्यूजी बियाणे असते .🙏🏿

    • @mayurshirame8706
      @mayurshirame8706 ปีที่แล้ว

      Non bt aahe ti

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 ปีที่แล้ว

      @@surajpatil4324 नॉन बी टी पुन्हा वेगळे आहे. त्याचे पाने अळीने फस्त केले आहे. त्या झाडावर कांही प्रमाणात कैऱ्या झालेल्या आहेत. परंतु असेही काही प्रमाणात झाडं आहेत त्यांना पाती, फुलं, किंवा कैऱ्या यापैकी काहिही नाहीत.

  • @prathvi78
    @prathvi78 ปีที่แล้ว +1

    मी केज तालुका जिल्हा बीड माझे गाव केव ड असून मी एक एकर वर अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस घेतला आहे माझी लागण चार बाय सव्वा असल्यामुळे कापूस आज दाटला आहे तरी चमत्कार मारला तर चालेल का कापसाची उंची सहा फूट झाली असून दोन संख्या साठ चावर आहे पाहते 100 पेक्षा जास्त आहेत भाऊ तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल

  • @rathodpralhad9577
    @rathodpralhad9577 ปีที่แล้ว +3

    दीनेश सर आपला फोन नंबर पाहिजे

  • @prathvi78
    @prathvi78 ปีที่แล้ว

    बोंड पाते

  • @saigilbile1076
    @saigilbile1076 ปีที่แล้ว

    सर तुझ्या नबर पाहिजे

  • @bahusahebshirsat2947
    @bahusahebshirsat2947 ปีที่แล้ว

    Sir sir me char bhai do number ka pasi ji lagovered

  • @devidasrathod7219
    @devidasrathod7219 ปีที่แล้ว

    Mla WhatsApp group mdin add Kara