ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापूस हेक्टरी 100 क्विं शक्य! पाते गळ n होता बोंडात रूपांतर कसे कराल जळगाव जामनेर प्लॉट! पिक पाहणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2022
  • #जळगाव_कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.co...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
    #soyabean
    #halad_
    #crop
    #1onTrending
    #फवारणी
    #harbhara_seed
    #पातेगळ
    #टॉनिक_tonik_stimulnt_खत
    #kds_992#kds_727kds_753
    #शेंडे_खुडणी
    #युरिया
    #लाल्या_रोग
    #अमृत_पॅटर्न
    #अमृत_पॅटर्न_जालना_प्लॉट

ความคิดเห็น • 67

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 ปีที่แล้ว +3

    Nice information

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 ปีที่แล้ว +1

    I see your all videos is very Grate

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 ปีที่แล้ว

    Dinesh bhau mazhya shetat kapashivar fhula madhe son kide khup ahe techaymule pati gal hot ahe barik bondi pan

  • @vijaykumarpatil8093
    @vijaykumarpatil8093 ปีที่แล้ว +1

    How and when to identify male plants..pl explain to avoid confusion.

  • @spwelders7207
    @spwelders7207 ปีที่แล้ว

    Dinesh bhau tumhi mhanta nar zade uptun kadha
    Mag company wale bag madhe nar seed ka mix karun takun detat

  • @atishchavhan9108
    @atishchavhan9108 ปีที่แล้ว +6

    दिनेश भाऊ सध्या कपाशीला चांगल्या प्रकारे पात्या आहे, तात्यांचे रूपांतर बोंडात व्हावं गळ होऊ नये यासाठी कोणतेच स्प्रे करावे लागेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +9

      कापूस निरोगी ठेवा पाते गळ कमी होईल दोन तास मधे दाटन झाली असल्यास पातेकडे कमी होणार नाही जर आपल्या शेतामध्ये दोन्ही तासाला सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणात मिळत असल्यास पातेकडे हे होणार नाही आणि सूर्यप्रकाश मिळत असेल आणि तरीसुद्धा पातळ होत असेल तर कपाशी पिकावर रोग आहे किंवा आपला शेड्युल हा कमी जास्त झाला आहे आपण गृहीत धरू शकता
      1 ashifet 30 ग्रॅम
      ब्लू कॉपर 30 ग्रॅम
      Emidaclopride 15 ml
      Acetamaspride 10 gram 100 gram uriya fawarni kars

    • @atishchavhan9108
      @atishchavhan9108 ปีที่แล้ว +3

      @@amrutpattarn 🙏🙏🙏

    • @Krushisevasamarpan
      @Krushisevasamarpan ปีที่แล้ว +2

      ड्रीप ने युरिया दिला तर चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว

      @@Krushisevasamarpan चालते

  • @ashoksusar3437
    @ashoksusar3437 ปีที่แล้ว +4

    दिनेश दादा ,आमच्या एका शेतातील काही भाग 4 ते 5 गुंठे चुनखडी आहे तिथं कापसाची वाढ 4 ते 5 फुटाच्या वर होत नाही तर त्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी काही उपाय आहे का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +3

      कापूस निरोगी ठेवा आणि खत 1 बॅग 10 26 26 2 bag uriya द्या

    • @ashoksusar3437
      @ashoksusar3437 ปีที่แล้ว

      ok दादा

  • @kirandhone1871
    @kirandhone1871 ปีที่แล้ว

    भाऊ 5 बाय 2 ची लागवड आहेत पाते खूप गळत आहे आता तुमच्या पद्धतीने काय करू शकतो शेडे वकवलेने फायदा होईल का

  • @irfanshaikh7300
    @irfanshaikh7300 ปีที่แล้ว +3

    40 te 50 kuntan prati hecter hote kapus tyachawar hot naahi ...

  • @user-rb7up1mr3e
    @user-rb7up1mr3e 11 หลายเดือนก่อน

    Super dada?🎉🎉🎉

  • @bariswapnil1993
    @bariswapnil1993 ปีที่แล้ว +1

    Dinesh sir jamner takli cha contact no. Milel ka amrut pattern cha plot baghanyasathi

  • @rvmusicseries1159
    @rvmusicseries1159 ปีที่แล้ว +3

    दिनेश भाऊ मला पु डचा वर्षी मला अमृत पॅटर्न पद्धतीने शेती कर्याची आहे मला मर्गा दर्शन करा /जालना/ भोकरदन तुमचा अॅप वर पैसे गेतात

  • @user-cs4mr5jl9q
    @user-cs4mr5jl9q หลายเดือนก่อน +1

    सर मी पण बरेच दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतोय अमृत पॅटर्न बद्दल मला मला तुमचा नंबर भेटल का

  • @shitalgadge
    @shitalgadge 10 หลายเดือนก่อน

    Dada dhabhanii म्हणजे काय

  • @mukundapatil2405
    @mukundapatil2405 ปีที่แล้ว

    भाऊ जळगाव जिल्ह्यातील गुप ची लिंक पाठवा

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 ปีที่แล้ว +2

    🙏

  • @ytom1015
    @ytom1015 ปีที่แล้ว +3

    दिनेश दादा मका पिकाचे संपूर्ण शेड्युल्ड टाका आपल्या जळगाव जिल्हा गूप वर हि विनंती

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 ปีที่แล้ว +2

    दादा कापूस फरदर नियोजन कसे करावे, उपाय सांगा

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +3

      Purn vedio टाकेल भाऊ

  • @ytom1015
    @ytom1015 ปีที่แล้ว +2

    मटेरियल चे

  • @fakujadhav6109
    @fakujadhav6109 ปีที่แล้ว

    Sid konti ahe

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 ปีที่แล้ว +2

    नमस्कार भाऊ 4+6+1या पधतिमध्ये एकरी किती झाडे बसतात

  • @tgkiran2955
    @tgkiran2955 ปีที่แล้ว

    कोणत्या गावच आहे 🤔🤔 कोणाच्या शेतातील आहे

  • @shreyaspatil2868
    @shreyaspatil2868 ปีที่แล้ว +1

    Bhau ha plot kuthe ahe shetkaryache nav sanga

  • @vikasbarekar7872
    @vikasbarekar7872 ปีที่แล้ว +3

    भाऊ कही फावड़ा पन वातावरणामुले गल होनारस लोक कही संगतात हे फावड़ा ते फावड़ा

  • @jaypalchaure6136
    @jaypalchaure6136 ปีที่แล้ว

    Sir maje gav muktaur ta.Narked Di. Nagpur Javalpas Amrut pattern kapasi seti asel tar patt dene sir

  • @ashoksusar3437
    @ashoksusar3437 ปีที่แล้ว +2

    दिनेश दादा,10 26 26 मिळत नाही ,आमच्याकडे महाधनचे नवीन खत croptek 8 21 21 व 9 24 24 मिळते परंतु त्यात मायक्रोनुट्रीएन्ट आहे तर ते चालते का

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 ปีที่แล้ว

    Sar dabni manje kay

  • @anispathan7353
    @anispathan7353 ปีที่แล้ว +3

    कापूस दाबणि केलि तेवा पासून वाडच थामलि सर

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +3

      खत द्या भाऊ आणि कापूस निरोगी ठेवा तेव्हाच वाढ होईल आणि जेव्हढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढ्याच प्रमाणात पाते आणि बोर्डाची संख्या ही अधिक आपल्याला बघायला मिळेल

  • @rajkumarsanap2169
    @rajkumarsanap2169 ปีที่แล้ว

    Dada Malegaon taluka madhe Amrut pattern ne kapus karayacha ahe...tumachi consultancy bhetel kay

  • @rvmusicseries1159
    @rvmusicseries1159 ปีที่แล้ว +1

    एका एकरात किती शेन खात तक्याच

  • @tejaswagh5429
    @tejaswagh5429 ปีที่แล้ว

    सर मला पण अमृत पॅटन पुढल्या वर्षी माझ्या शेतावर करायचे आहे .... मला तुमचा मो. न. द्या ... आणि अमरावती जिल्ह्यातील ग्रुप असेल त्या मध्ये ऍड करा तालुका चांदुर रेल्वे आहे सर..... हि विनंती 🙏🏻🙏🏻

  • @girdharichavhan4547
    @girdharichavhan4547 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मला झाडाची संख्या कशी काडायची ते सांगा 6 4 1

  • @kdpatidar3257
    @kdpatidar3257 ปีที่แล้ว +1

    हिन्दी मे कुछ बताया करे मराठी समझ नहीं आती

  • @trackAndplay805
    @trackAndplay805 ปีที่แล้ว +1

    दिनेश भाऊ
    Sms चेक करा कपुसा चे फोटो टकली आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว

      No ky àhe bhau col karal mala tumhi

  • @sopanyemale6553
    @sopanyemale6553 25 วันที่ผ่านมา +1

    सर नंबर द्या

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 ปีที่แล้ว

    Jafrabad .janla at mahora

  • @user-mg3xl9bg1j
    @user-mg3xl9bg1j ปีที่แล้ว

    Sar tumcha number milel ka

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 ปีที่แล้ว

    बारीश हों रही है

  • @pundalikm0te967
    @pundalikm0te967 ปีที่แล้ว

    शेतकर्याचा मोबाईल नंबर पाठव ा

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 ปีที่แล้ว

    पत्ते लाल होकर गिर गया सब

  • @pravinshelke3675
    @pravinshelke3675 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्याचा मो. नंबर

  • @user-kx2xc6mi7n
    @user-kx2xc6mi7n ปีที่แล้ว +1

    मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो मी मु.पो.लाख .ता.राहूरी. अहमदनगर राहतो तुमचा नंबर मिळेल का दिनेश भाऊ..?

  • @baliramdole2237
    @baliramdole2237 ปีที่แล้ว +1

    🙏🙏