ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

फुले संगम सोयाबीनच्या एका झाडाला 500 शेंगा.शेतकरी प्रदीप शिंगणे रा.भरोसा ता.चिखली जि.बुलडाणा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2021
  • #fulesangamsoybean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil
    💫शेती क्षेत्रातील जाहिरातीसाठी संपर्क करा आम्ही प्रसिद्धी देऊ.मो.855-100-0974
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
    #youtube #youtuber #instagram #music #follow #like ##spotify #youtubers #video #youtubechannel #explorepage #memes #gaming #instagood #twitch #subscribe #facebook #hiphop #gamer #viral #art #rap #explore #k #ps #likeforlikes #followforfollowback ।।.।।

ความคิดเห็น • 347

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 2 วันที่ผ่านมา

    दोन वर्ष्या पासून मी फुले संगम घेतोय
    आवशक सर्व खाते मायक्रो सल्फर बोरण वापरतोय
    अतिशयोक्ती सांगा पण पचेल eawadi

  • @DOREMON472
    @DOREMON472 2 ปีที่แล้ว +3

    मी MAUS -162 केलं होतं...सरासरी एका झाडाला 80-90 शेंगा होत्या..उत्पन्न सरासरी 10क्विं.प्रति एकर आले....
    तुमच्या म्हणन्यानुसार एका झाडाला चारशेच शेंगा जरी पकडल्या तरी उत्पन्न 40 क्विं.प्रति एकर होईल...
    पण हे अशक्य वाटतंय...कितीही आबदले आणि कोणतेही वाण पेरले तरी एकरी 15 क्विं.च्या पुढे उत्पन्न शक्यच नाही....

    • @sojwaldukare8591
      @sojwaldukare8591 2 ปีที่แล้ว

      Mahodaya apali wrong vichardhara aahe soyabean acre madhe 25 q yield hote tumhi kiman 5 year soyabean bar concentration Kara

  • @mas55555
    @mas55555 2 ปีที่แล้ว +15

    जास्तीत जास्त 250 ते 300 असू शकतात

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 2 วันที่ผ่านมา

    सोबत सलग पाच झाडें मोजा
    आतिरेक माहिती कश्याला सांगता

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 2 ปีที่แล้ว +10

    छान माहिती दिली,भेसळ डोस व उगीच ७ ते ८ फवारणी करायची गरज नाही हे या शेतकऱ्यांनी दाखवुन दिले

  • @bunnylakhe399
    @bunnylakhe399 2 ปีที่แล้ว +5

    शेतकर्याला खुप चांगली माहिती देण्यात येत आहे सर.. अभीमान वाटतो तुमचा🙏🙏

  • @umeshjagtap8115
    @umeshjagtap8115 2 ปีที่แล้ว +16

    दोन रोपांतील व दोन लाईन मधील अंतर किती आहे दादा

  • @satishtayde9895
    @satishtayde9895 2 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर मित्रा खूप छान माहिती दिली ,अगदी साध्या सरळ पद्धतीने बोललास ,

  • @nandkishorpawase1092
    @nandkishorpawase1092 2 ปีที่แล้ว +5

    शेतकरी बंधू शक्यतो बियाने घेतांना सर्टीफाईट च बियाने घ्यावे पिक पाहुन बियाने घेण्याचे टाळावे

    • @nandkishorpawase1092
      @nandkishorpawase1092 2 ปีที่แล้ว +1

      एम ए यु एस 612 म्हणुन शेतकऱ्याने मला JS335 चे बियाणे दिले म्हणुन !

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      9637842536
      मी चर्चा करायला तयार आहे
      शासकीय कृषि महाविद्यालय नागपूर येथून माझं कृषीच शिक्षण झालं आहे
      शेतकऱ्यांची फसवणूक म्हणजे स्वतःची फसवणूक अस समजतो आम्ही🙏🙏

    • @vishalkalse1795
      @vishalkalse1795 2 ปีที่แล้ว

      अस तुमच्या सोबत झालं का

    • @ojas6235
      @ojas6235 2 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarKharatPatil tumchaa address bhau

  • @dnyanobapete3199
    @dnyanobapete3199 2 ปีที่แล้ว +15

    एकरी संख्या झाडाची किती आहे 👌👌

  • @anandlahane7592
    @anandlahane7592 2 ปีที่แล้ว +1

    लावलीये.
    चांगली जात.
    Late harvesting.
    मेहनतीला चांगला प्रतिसाद देते.
    संरक्षीत ओलीताची गरज पडू शकते.
    Seed rate कमी ,जमिनीच्या प्रकारानुसार , आणि बैलांच्या किंवा tractorच्या सोयीनं spacing ठेवलं तर मजुरावरचं अवलंबन कमी होऊन ती देखील बचत होते.
    मी २ फुटांची सरी आणि एक फुटावर २ दोणे टोकलेत.
    नंतर अनेक कारणांनी मेहनत करता आली नाही , तरीही सोंगणीमजुराच्या अंदाजानुसार बाकीच्या शेतापेक्षा त्या बाऱ्यात जास्त झडीत येईल.
    वाढीव उत्पन्न येतं ते वेगळंच.

  • @bhushangavhane1008
    @bhushangavhane1008 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या इकडं गावात पहिल्या वेळेस सोयबिनि पेरणी केली सोयाबीन छाती पर्यंत वाढलं पण शेंगा खूप कमी लागल्या 20 किंवा 30

    • @milindkulkarni5239
      @milindkulkarni5239 2 ปีที่แล้ว

      ऊन्हाळी पिक घेण्यासाठी पेरणी केंव्हा करावी,
      एक एकरला बियाणे कीती लागते व लागवड कशी करावी किती अंतर ठेवावे.

  • @shubhamdakhore7750
    @shubhamdakhore7750 2 ปีที่แล้ว +6

    याचं सोयाबीन खूप छान आहे👍👍👍👍🌿

  • @rnagre6704
    @rnagre6704 2 ปีที่แล้ว +4

    सोयाबीन नोव्हेंबर महिन्यात पेरू शकतो का?

  • @Ganeshshelke
    @Ganeshshelke 2 ปีที่แล้ว +6

    आमच्या शेतात 260 शेंगा आहे

  • @shabbirpatel6083
    @shabbirpatel6083 2 ปีที่แล้ว +2

    आपण फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी. टोकण करताना दोन झाडाच अंतर किती पाहिजे. व शेतकरी मित्राचा नंबर कळवणे. 🙏🙏🙏🙏

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 2 ปีที่แล้ว +5

    👌💐💐💐💐💐🙏

  • @killergaming-vk7xb
    @killergaming-vk7xb 2 ปีที่แล้ว +8

    पाटील फुलसंगम चे सरासरी उत्पादन राहुरी विद्यापीठाणेच हेक्टरी 35 क्विंटल सांगितलेले आहे आणि तुम्ही अंदाज एकरी 18 ते 22 सांगता

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +6

      9637842536 करा चर्चा लावा फोन

    • @kbicchewar
      @kbicchewar 2 ปีที่แล้ว +5

      बहुतांशी शेतकरी आणि एजंट अतिशयोक्ती करतात. प्रत्येक सोयाबीन च्या झाडाला एकसारख्या शेंगा नसतात.

    • @vikaschinchane6194
      @vikaschinchane6194 2 ปีที่แล้ว

      एकरी उत्पादन १६ ते २० quaintil. पडलेला आहे

  • @dipaksawdekar2674
    @dipaksawdekar2674 ปีที่แล้ว

    फुले संगम 726
    ची आम्ही पण या वर्षी पेरणी केली...
    एकरी 25 किलो..ट्रॅक्टर णी पेरणी केली..

  • @sureshmore1583
    @sureshmore1583 2 ปีที่แล้ว +1

    सिंगल सुपर टाकल्यास वेगळ गंधक टाकन्याचि गरज नाहि भाऊ

  • @munjarode8381
    @munjarode8381 2 ปีที่แล้ว +1

    नं1आहे

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 ปีที่แล้ว +1

    नं1प्लाॅट

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gb_tWwUfGyc/w-d-xo.html
      हे बघा सर्व लक्षात येईल

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 2 ปีที่แล้ว +7

    माहिती खुप छान मिळाली. भाऊ..परंतु तुम्ही सांगितले ले...वान आमच्या इकडे मिळेल का.......यवतमाळ जिल्हा.......पुसद

  • @user-hu8jp9hn5k
    @user-hu8jp9hn5k 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ रोपा मधले अंतर किती आणि ओळी मधिल अंतर किती सरि मारलेली आहे का भाऊ सांगा please

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/gb_tWwUfGyc/w-d-xo.html
      हे बघा लक्षात येईल

    • @user-hu8jp9hn5k
      @user-hu8jp9hn5k 2 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarKharatPatil धन्यवाद भाऊ

  • @radheshyammandhane6062
    @radheshyammandhane6062 2 ปีที่แล้ว +10

    नमस्कार🙏 ज्ञानेश्वर पाटील सगळी माहीती छान आहे 👍👍बियाणे काय भाव असणार हे सांगा

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      हो

    • @ojas6235
      @ojas6235 2 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarKharatPatil besal dose la kontay fertilizer used karachay..

  • @annajadhav4145
    @annajadhav4145 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 2 วันที่ผ่านมา

    आपण इजरायला देशात नाहीत

  • @SandeepMY
    @SandeepMY 2 ปีที่แล้ว +2

    original video👍👍

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 2 ปีที่แล้ว +1

    Eka shegala donch Dane aahet .khale kelyanantar (malni) kiti quintal nighale te sanga. Maus71 evadhach utar yeto.

  • @gangadhartakbide4551
    @gangadhartakbide4551 2 ปีที่แล้ว +1

    सर मी सुद्धा फुले संगम के डी एस 726 हे बियाणे तीन एकर मध्ये 60 किलो बियाना पासुन 65 कट्टे उत्पन्न मिळाले जुन 2021-22

  • @dhirajyeokar9161
    @dhirajyeokar9161 2 ปีที่แล้ว

    लागवड कधीची आहे भाऊ...

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 ปีที่แล้ว +2

    Lai Bhari

  • @gavarlalmasule1064
    @gavarlalmasule1064 2 ปีที่แล้ว +3

    Super👍👍

  • @rajankohle439
    @rajankohle439 2 ปีที่แล้ว

    Khoti information 500 shenga.

  • @dnyanobapete3199
    @dnyanobapete3199 2 ปีที่แล้ว +2

    एम एस यू एस २२८ शेगा ३००

  • @bhagwangitte1897
    @bhagwangitte1897 ปีที่แล้ว

    Bhai me gatsali lable hote kadicha zadanach jast senga hotay

  • @vijaydawle7615
    @vijaydawle7615 2 ปีที่แล้ว

    chan

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 ปีที่แล้ว

    फुले संगम कसे ओळखावे जेनेकरुन बियाने खरेदी करताना फसवणुक होणार नाही

    • @sandipchavan542
      @sandipchavan542 2 ปีที่แล้ว

      मी नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी याठिकाणी राहतो मला फुले संगम बियाणं हवं आहे कोठे मिळेल.

  • @ravithokare908
    @ravithokare908 2 ปีที่แล้ว +4

    दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर किती ठेवायचं?

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/gb_tWwUfGyc/w-d-xo.html
      हे बघा लक्षात येईल

    • @ravithokare908
      @ravithokare908 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ

    • @balajitipreshwar9513
      @balajitipreshwar9513 2 ปีที่แล้ว

      टोकन पढ़तीने किती बिया लवायचे

    • @balajitipreshwar9513
      @balajitipreshwar9513 2 ปีที่แล้ว

      टोकन पढ़तीने बियने एका जागी किती बीया लव्याचे

  • @yogeshmotiramchide6716
    @yogeshmotiramchide6716 ปีที่แล้ว

    Npk pikala dilyavar kadhi lagate aani kadhi sampte video banva bhau

  • @dhananjaydudhgavli9823
    @dhananjaydudhgavli9823 2 ปีที่แล้ว +1

    शेताच्या मधात जाऊन शेंगा दाखवायच्या , धुर्यावरील नाही

  • @chandrkantdhamdhere8853
    @chandrkantdhamdhere8853 2 ปีที่แล้ว +1

    उसामध्ये आंतरपिक घेता येईल का ?

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว +3

    आमच्याही शेतात आहे टोकन पद्धतीने फुले संगम ...300 ते 350 शेंगा आहेत सध्या

  • @maheshjadhav6822
    @maheshjadhav6822 ปีที่แล้ว

    👍

  • @jeeteshsaxena46
    @jeeteshsaxena46 2 ปีที่แล้ว +4

    कितने दिन में पकती है यह सोयाबीन

  • @hanumantthorat8847
    @hanumantthorat8847 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम भावा 👍👌👌

  • @subhashdiparkar893
    @subhashdiparkar893 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ 600 शेंगा नाही आहे सर्व झाडांना काही पण सांगू नका मी पण फुले संगम 726 लावले आहे 🙏

  • @surajpatalbanshi6276
    @surajpatalbanshi6276 2 ปีที่แล้ว

    Kiti divsat yete he veraeity

  • @patidarpatidar975
    @patidarpatidar975 2 ปีที่แล้ว +1

    कोनसी किस्म की सोयाबीन है और कितने दिन में पककर तैयार हो जाती हैं ओर बीज कंहा से मिलेगा ओर मोबाइल नंबर भी बतायेगा

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      9637842536

    • @patidarpatidar975
      @patidarpatidar975 2 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarKharatPatil कोनसी किस्म की सोयाबीन हैं भाई साहब

  • @nitch1641
    @nitch1641 2 ปีที่แล้ว

    आमच्या सोयाबीन chya सर्व शेंगा सारख्या नाही त्यासाठी एक व्हिडिओ बनवा pls pls pls. kahi khup बारीक ,त्यापेक्षा मोठ्या,काही पक्व अश्या आहेत

  • @shubhamdakhore7750
    @shubhamdakhore7750 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही फक्त वरखात दिलं फवरणीतून 19/19/19.00/52/34.पण 80ते90 शेंग आहे.जमिनीत कोणतंही खात दिलं नाही पेरणी केली 18 इंच वर दाणेदार दिलं नाही

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      Ok

    • @prabhat1210
      @prabhat1210 2 ปีที่แล้ว +2

      Sulphur 10kg per acre basal dose madhe dyayche hote. Micronutrient and amino acid cha spray ap ghyacha hota ek

    • @shubhamdakhore7750
      @shubhamdakhore7750 2 ปีที่แล้ว

      @@prabhat1210 ho pudachya वर्षी खात देतो

    • @shubhamdakhore7750
      @shubhamdakhore7750 2 ปีที่แล้ว +1

      @@prabhat1210 फक्त वरखात 19/19/19.00/52/34 दिल आता शेवटची फवारणी मधे अमिनो असिड देतो 5 वी फवारणी आहे आता

  • @sarjeraodalve6195
    @sarjeraodalve6195 2 ปีที่แล้ว +1

    लयच् भारी आहे

  • @thefunofnature7749
    @thefunofnature7749 2 ปีที่แล้ว +1

    Sir amchy bhagat pan he soyabin hou shakte ka Jigon Dist Buldhana plz reply

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      दादा मी पण बुलडाण्याचाच आहे

  • @laxmanhatwar3612
    @laxmanhatwar3612 2 ปีที่แล้ว

    भाऊ हे फुले संगम बियाने नागपूरला कोणत्या दुकानात मिळेल ते सांगा .

  • @shivajikakade9870
    @shivajikakade9870 2 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे एका झाडलासातशे.शेंगा.आहेत

  • @pramodpatil4514
    @pramodpatil4514 2 ปีที่แล้ว +2

    उन्हाळी सोयाबीन कधी लावावेत सांगा प्लीज

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      खालील कमेन्ट वर जा आणि बघा
      th-cam.com/video/6QOzcyWP1Xc/w-d-xo.html

  • @pratikchandekar1536
    @pratikchandekar1536 2 ปีที่แล้ว +2

    टोपण पध्दतील दोन तास व दोन झाडातील अंतर किती

  • @krishijanak.565
    @krishijanak.565 2 ปีที่แล้ว +2

    Mp shajapur ke shujalpur me 1 कुंटल बीज चाहिए

  • @om.15
    @om.15 2 ปีที่แล้ว +1

    Dada summer perni sathi sangam fule bag kuthe melil

  • @aniketgedam6859
    @aniketgedam6859 2 ปีที่แล้ว

    Sar halka zaminila 2 cha saramadhe soyabin perlt calel ka sar

  • @balajitipreshwar9513
    @balajitipreshwar9513 2 ปีที่แล้ว +1

    टोकन पढ़तीमध बीयने किती लवयचे एका जागी

  • @riddhitotawar5657
    @riddhitotawar5657 2 ปีที่แล้ว

    टोकन पद्धतीने केलं दोन झाडांतील अंतर किती आहे

  • @user-ee7fs2qd6k
    @user-ee7fs2qd6k 2 ปีที่แล้ว

    Yavatmal District madhe pathavu shakata ka bhau........ online बियाणे मिळेल का फुले संगम

  • @nitnpimpare7149
    @nitnpimpare7149 2 ปีที่แล้ว

    Sir mala pudcha mahinyt 2 akr soyabean perni karachi ahe konte perave

  • @rupeshmewada9130
    @rupeshmewada9130 2 ปีที่แล้ว

    MP see Rupesh mewada

  • @dipakmoon8076
    @dipakmoon8076 2 ปีที่แล้ว +1

    Mala bitane pahije te kase milel

  • @sangrambelkunde2181
    @sangrambelkunde2181 2 ปีที่แล้ว

    Sadhya utpadan kiti milale

  • @user-io7ij7bk4y
    @user-io7ij7bk4y 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुमच्या भागातील लोक धन्वंतरी हेRps फवारणी केली म्हणून असे आहेत सांगताहेत

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +3

      नाही ते RPS kahich कामाचे नाही

    • @amitbhau
      @amitbhau 2 ปีที่แล้ว

      चुतिया बनवायची चेन लिंक स्कीम आहे. त्यापेक्षा 600 रुपये लिटर च टाटा बहार टॉनिक चांगल आहे.

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 2 ปีที่แล้ว

    तुरीचे पाटे घातलेतर चालतात का?

  • @moreshwarshinde5377
    @moreshwarshinde5377 2 ปีที่แล้ว +1

    मी अमोना इथला आहे भाऊ. बियाणे द्या. पंधरा किलो.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว

      9637842536
      मला 1 महिन्याने कॉल करा

  • @ashokpise2564
    @ashokpise2564 2 ปีที่แล้ว +1

    प्रदीप भाऊ शिंगणे यांचा नंबर द्या

  • @Dafadapathakmanyalitanda
    @Dafadapathakmanyalitanda ปีที่แล้ว

    भाऊ अंतर किती आहे दोन्ही तासीमधे

  • @sagarchavan299
    @sagarchavan299 2 ปีที่แล้ว

    Step to step sang na sir
    Harvesting paryant

  • @SachinPatil-vr6sb
    @SachinPatil-vr6sb 2 ปีที่แล้ว

    पाटील.हे.बियाणे.भरोवोसाचे.मिळेल.का.मग.कोणाकडे.भेटेल.कोट्याक.नं.देणे.

  • @shantpalgawai7057
    @shantpalgawai7057 2 ปีที่แล้ว +1

    315 shega ahe Maza shetat

  • @suyogpachore
    @suyogpachore 2 ปีที่แล้ว +2

    याच बियाणं मिळेल का.

  • @dnyaneshwardarphe3198
    @dnyaneshwardarphe3198 2 ปีที่แล้ว

    फुले संगम वाण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरले तर चालते का

  • @kapilpatidar5681
    @kapilpatidar5681 2 ปีที่แล้ว

    Mp me laga sakte hai

  • @patil9856
    @patil9856 2 ปีที่แล้ว

    Mp खरगोन में मिलेगा क्या 🙏

  • @dnyaneshwarjarande105
    @dnyaneshwarjarande105 2 ปีที่แล้ว +1

    Sir soyabean chya bag kuth miltil

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 2 ปีที่แล้ว

    हेबियान.कोठेमिळेल.आमचेगाव.कराड.ता.आहे.आमाला.पता.सागा

  • @user-ep9uh4mt5g
    @user-ep9uh4mt5g 2 ปีที่แล้ว +1

    जानेवारी महिन्यात लावले तर चालेल काय

  • @Bharti9767
    @Bharti9767 2 ปีที่แล้ว

    bhau fule lagaya sathi Kaykarav

  • @vilaspathare8879
    @vilaspathare8879 2 ปีที่แล้ว

    उन्हाळी सोयाबीन पेरली तर चालेल का,
    कधी पेरली पाहिजे, कि डिसेंबर मध्ये जमेल का❓

  • @anantwaidya1526
    @anantwaidya1526 ปีที่แล้ว

    कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती आतापर्यंत खूप वेळा मागितला काही शंका असले ते विचारायला सोपं जाते

  • @ojas6235
    @ojas6235 2 ปีที่แล้ว

    Amravati kiya akola la avalible hoyel ka hey biyanee..

    • @prajwalkale8354
      @prajwalkale8354 2 ปีที่แล้ว

      हो दादा चांदुर बाजार

    • @ojas6235
      @ojas6235 2 ปีที่แล้ว

      @@prajwalkale8354 no sent karal

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 2 ปีที่แล้ว

    हिवाळी सोयाबीन बियानं कुठं मिळेल.

  • @ajinathsonawane3357
    @ajinathsonawane3357 2 ปีที่แล้ว

    उन्हाळी पिक घेता येर्ईल का

  • @dattapanmand2715
    @dattapanmand2715 2 ปีที่แล้ว

    माझे सोयाबीन दोन महिने झाले आहे

  • @kachrupaikrao9154
    @kachrupaikrao9154 2 ปีที่แล้ว +1

    टोकन किती आंतरावर आहे सांगत नाही. बि आहे हे बरोबर सांगता.

  • @prembihariprajapati4060
    @prembihariprajapati4060 2 ปีที่แล้ว

    Yah kds 726 soyabin seeds ka ret kya he

  • @manishburghate9577
    @manishburghate9577 2 ปีที่แล้ว +1

    Puthil varshi he van lavayche ahe mil el ka

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @kishorkishirsagar7055
    @kishorkishirsagar7055 2 ปีที่แล้ว

    612 वान द्या

  • @charansinghaanjana900
    @charansinghaanjana900 2 ปีที่แล้ว

    Kaun si variety hai aur Kitne Din Mei padhti Hai

  • @tukaramkathole9672
    @tukaramkathole9672 2 ปีที่แล้ว

    धर्मावर सगळे असते

  • @wadinature2261
    @wadinature2261 2 ปีที่แล้ว

    किती दिवसात येते हे वान?

  • @user-os1sn2xr2q
    @user-os1sn2xr2q 2 ปีที่แล้ว

    टोकण पद्धत कशी करावी

  • @sonufulre6807
    @sonufulre6807 2 ปีที่แล้ว

    Bhari jamin me kesi rahegi

  • @kishorsawant9105
    @kishorsawant9105 2 ปีที่แล้ว

    लागवड किती बाय किती