कुकरमध्ये २० मिनिटांत काळ्या वाटाण्याचं सांबार/उसळ | रोजच्या जेवणात Kalya Vatanyachi Usal Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
कुकरमध्ये २० मिनिटांत काळ्या वाटाण्याचं सांबार / उसळ | रोजच्या जेवणात चविष्ट Kalya Vatanyachi Usal Recipe
काळया वाटण्याची उसळ ( सांबारा )
काळा वाटाणा उसळ रेसिपी | चमचमीत व झणझणीत उसळ रेसिपी | सोपी व झटपट होणारी टिफिन रेसिपी | मराठमोळी रेसिपी | मराठी स्टाईल चविष्ट, चवदार उसळ | महाराष्ट्रयीन पद्धतीची उसळ बनवण्याची सोपी कृती | सर्वांना आवडेल अशी कोंकणी, मालवणी स्टाईल काळा वाटाणा उसळ | Kala Vatana Usal | Chamchamit & Zanzanit Usal Recipe | Easy & Quick Tiffin Recipe | Marathmoli Recipe | Marathi Style tasty Usal | Easy way to make Maharashtrian Style Usal | All Favorite Konkani, Malvani Style Black Peas Usal |
साहित्य | Ingredients
• काळे वाटणे १ वाटी | Black Vatana 1 Cup
• कांदे ( पातळ कापून ) २ मध्यम | Sliced Onion 2 medium
• सुके खोबरे किस १/२ वाटी | Grated Dry Coconut ½ cup
• लसूण पाकळ्या १५ ते १६ | Garlic Cloves 15 to 16
• आले १ इंच | Ginger 1 inch
• हिरवी मिरची १ | Green chilly 1
• कोथिंबीर २ मोठे चमचे | Coriander 2 tbsp
• तेल ३ मोठे चमचे | Oil 3 tbsp
• ठेचलेला लसूण ५ ते ६ पाकळया | Crushed Garlic 5 to 6 Cloves
• टोमॅटो मोठ्या फोडी १ मोठा | Big Pieces Chopped Tomato 1 big
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• गरम मसाला १ चमचे | Garam Masala 1 tsp
• कोंकणी लाल मसाला २ चमचे | Konkani Red Chilly Powder 2 tsp
• मीठ | Salt
• साल काढून बटाटे मोठ्या फोडी १ मोठा | Peeled Potato into big pieces 1 large
Other Recipes
टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी खास मसाला वापरून मिश्र कडधान्याची उसळ Tiffin/ Lunch Recipe
• टिफिनसाठी चमचमीत उसळ |...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
• खाल्ल्यानंतर चव विसरणा...
मोड आलेल्या मटकीची गावरानी झणझणीत रस्सा भाजी। Village style Sprouted Mothbeans Spicy curry Recipe
• मोड आलेल्या मटकीची गाव...
रोजची थाळी 22 | राधानागरी स्पेशल दुधाची आमटी आणि उसळ | Maharashtrian Masoor Usal and Dudhsaar recipe
• रोजची थाळी 22 | राधाना...
काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चण्याची भाजी/ ChanaBhaji Recipe
• काळ्या चण्याची झणझणीत ...
बहिणीची आवडती झणझणीत मटारची उसळ | सारं काही तिच्यासाठी / पेटपूजेसाठी Matar Usal /ft Sharmishtha Raut
• बहिणीची आवडती झणझणीत म...
ऑफिसच्या डब्यासाठी काळ्या घेवड्याची उसळ | खाल्यानंतर चव विसरणार नाही, अशी चमचमीत भाजी Office Tiffin
• ऑफिसच्या डब्यासाठी काळ...
#काळावाटाणाउसळ #उसळ #कडधान्यउसळ #टिफिनरेसिपी #सरितासकिचनमराठी #KalaVatanaUsal #Usal #KaddhanyaUsal #TiffinRecipe #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
मस्तच आहे ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤
Thanku
Khup chhan recepi ahe mi banavali khup testing jhali
छान सांगितले 👍
धन्यवाद सुगरण सरीता❤
Yesss😀 me ahe kokani😍.. n ekde ashach paddhatine mast watan lawun usal keli jate.. Chhan recipe nehmipramane🤤👌🏻👍🏻💖
Very nice yummy mouthwatering dish.Thanks for sharing.
छान ❤
Nice.
Kup chan recipe 😊
मस्त👌👌यम्मी
फारच सुंदर
Thank you
Hi namaskar Sarita tai tumhi home made madhe franki, shoewrma, he nonveg, veg che ase recipe upload lara
Mast
Apratim..,
धन्यवाद
Chanch zali usal👌👌
Thank you
YUMMY TASTY nice tai recipe thanks easy vatali 🙏😋😋😋👌❤
Thank you so much
👌👌👌😋
Khup Chan aahe receipe. Me nakki try keran.
thanks
Madhuri recipe wali bai ___ dokyache dahi karte____tai tumchi sangnyachi paddat chan aahee
Khup chhan recipe 😋😋👌
Thank you
रेसिपी 👌👌👍😊
Thank you
खूपच छान!!!👌👌👌
धन्यावाद
Awesome recipe 👍
Thank you
रेसिपी छान,❤
Thank you
Khoop chan
धन्यावाद
खूपच छान आहे रेसिपी.👌👍❤️
Thank you so much
ताई तुमच्या रेसिपी छान असतात thanx
Thanks 👍👍
खुपच छान 😋😋
Thank you
Nice recipe my favorite Kalya vatanachi usal. I miss my mom.
Thank you so much
Class
Thanks tai
Welcome.
Pan hi pan chhan method dakhavli tumhi malvani vadya sobat chhan lagel ashi usal . Khup chhan Sarita Tai
thanks
Mam mast chan
Thank you 😊
Nice recipe 😊
Thank you
Nice recipe
Thank you
Hyapeksha aamchyakade mast banautat koknat sukki mast
अरे वाह !! छान की मग
Mast tumch boln khup avdt v sadypana
Thank you so much
Thank you
Best 👍very nice. Ashya all recpie usali & all Palebhaji dakhva
Thanks, sure
मस्त ....❤तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खुप छान असते आणि विशेष म्हणजे पूर्ण रेसिपी ही description मध्ये असते त्यामुळे जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज नसते
Thank you so much
Ukdun ghatlela thodsa kala vatana vatna barobar vatun usal keli tar khup chan chav lagte👍😋
हो...
Nice👍👍🎉
Thank you
Very nice Sarita ❤
Thank you
❤❤
❤️❤️
नाॕनवेज पेक्षा भारी❤
Thank you
Veg मशरूम बिर्याणी ची रेसिपी चा व्हिडिओ टाका ना ताई
Late pn thet khup chan tasty recipe 👍 weekend mule & new year Holidays mule jara late reply comment yeil sarita 👍 plz try to understand ok as usual khupch chan recipe no doubt ❤
खूप खूप धन्यवाद
खूप खूप छान समोसा आणि रगडा पॅटिस मटार पॅटिस ची रेसिपी द्या
नक्की प्रयत्न करेन
खूप छान काळा वाटाणा सांबार 👌👌👍
धन्यावाद 🙏
मीठ घालून आधीच शिजवून घ्या
👌👌👌❤⚘
Thank you so much
😋😋 खूपच मस्त आणि चमचमीत 👌👌👌👌
Mam , तुमच्या channel वर "गाकर" ची रेसीपी नाहीये . "गाकर" हे गहू किंवा ज्वारी किंवा बाजारी च्या पिठापासून बनवतात . थोडे भाकरी सारखी पद्धत असते पण आकाराने लहान आणि जाड असतात . जळगाव , विदर्भ , नागपुर येथे खास करून बनवतात . हे तिळाच्या किंवा सुक्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा कारळाच्या चटणी बरोबर खातात . त्यावर गरम असताना तुप घालुन कोरड्या चटणी बरोबर खायचे . अप्रतिम लागतात . खास करून थंडी मध्ये जास्त खाल्ले जातात .
जमल्यास लवकर "गाकर" recipe चा video दाखवा .
धन्यवाद 🙏🙏
Khup chan recipe 👌👍 Lk done Tai
Thank you
Thank you
Khup mast khar trr mi first time ikal kale watane amchya kade milale trr mi nakki karun bghel.
Chhan disate usal
Tuzya mule aaj khanya chya list madhe ajun ek padarth add zhala 😊 Thank you so much Sarita ❤
मनापासुन आभार :-)
Mast 👌
Thanks 😊
आज मी पण आसीच काळ्या वाटाण्याची ऊसळ बनवली आहे
छान
Yummy 👍
Thank you
Wa aprtim me kadhi keli nai khalli barechda ahe but this time pakka i will do ❤thnks fr recipe dear
Sure. Do try.thanks
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
Tai medium size kande 2 manhje 1cup vapru shakto ka
Me ashich krte 😊
खूप छान का क्या वाटान्याची भाजी मी वापरते कांदा लसूण मसाला खूप छान आहे पण महाग दिला ग सरिता
Thank you so much
मी कोल्हापुरकर
डेमस ही फळ भाजीची रेसिपी वर वीडियो बनवून दाखवा
Khup chan keli usal aahmi ashi usal karto kokanat. Pn adhi ukdun mg phodni deto.
खूप छान
Nice ❤😢🎉
Thanks 🤗
Kalya Vatanyachi usal khup chan zali. 2 divas recipe che video nahi takle mi khup vat baght aste tumchya recipe chi as vatht kadhi 1.45 vajtat.
मनापासुन आभार ❤️🙏
मालवणी लोक ह्याच्या बरोबर आंबोळी किंवा वडे खातात हे जेवण एक नंबर
छान
Tayar kelele vatan telamadhe partun kele tr chav aankhi chan lagate
👍
Wheat Nankhai che recipe dakhva na without oven mdhy.
नक्की प्रयत्न करेन
😋😋👍👍🙏🙏😋😋👌🏻👌🏻👍
Chicken ratrabhar marination karun friese madhe thevla tr chalel ka
Ho
Aamhi amcha ghari ashich usal banvto 🤗
खूप छान
Amhi kale vatane ch sambar karto tya veli thode vatane mixer la crush karun gheto mhanje daatpana yeto sambar la
छान टिप !! धन्यवाद
छान.. काळे वाटाणे म्हणजे हरबरे ना?
नाही
Chicken lollipop recipe dakhva na
Sure
बऱ्याच वेळेस काळेवाटाणे शिजत नाहीत त्यासाठी काही टीप असेल तर सांगाल का
काळा वाटाणा धुतल्यावर थोडं मीठ घालून भिजवून ठेवायचे
शिजवताना चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा
Kale vatane shijvtana thode tel ghala
शिजताना सोडा घातला की चव बदलते दुसरा काय उपाय नाही का
आम्ही अधि वाटाणा शिघाऊन gheto मग फोडणी करून घेतो
एकदम मस्त...... एकदा मालवणी मसाला दाखवा ना.....
नक्कीप्रयत्न करेन
Mam kanda lasun masala chalel ka
हो चालेल
31 साठी काही विशेष मेन्यू सांगा ( मुलांसाठी )
सरिता खूप छान केकच्या रेसिपी तली कमेंट वाच मला लगेच रिप्लाय कर
इथे करा !! तिकड़े सापडत नहिये
अगं सरिता तुझ्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात तुझ्यामुळे मला खूप छान उत्तम स्वयंपाक येतो माझ्या मुलीचं नवीनच लग्न झालंय ती पण माझ्या पद्धतीने तू सांगितल्या प्रमाणे स्वयंपाक करते घरातले सगळेच हॅप्पी पण परवा तिला पिठल करताना नाही आलं तर त्याची रेसिपी सांग ना घट्ट झाले होते आम्ही असं वरून पीठ टाकतो पातळसर हवं असत आम्हाला
Dal batya chi recipe dakhava
नक्की प्रयत्न करेन
ताई योग्य प्रमाणात सहित दामटीचे लाडू ताई ची रेसिपी दाखवा ना प्लीज
Nakki prayatn karen
आमच्या कडे काळ्या वाटण्याच्या उसळी बरोबर आंबोळी वडे. सुद्धा खातात. काळ्या वाटण्याच्या उसळीत कोकणात बटाटा मात्र कोणीही घालत नाही. आणी थोडे वाटाणे वाटून लावतात. म्हणजे चव जास्त चांगली येते.
अरे वाह छान!! ही अमची पद्धत आहें 😊
शिजवलेले थोडे वाटाणे जाडसर वाटून घालावे.बाकी रेसिपी उत्तम.माझे गाव देवगड
Thank you
आम्ही मसाला वाटतांना त्यात शिजलेले थोडे वाटाणे घालतो म्हणजे भाजी थोडी मिळून येते
खूप छान
First view
Thank you so much
आम्ही ऐवढी पातळ करत नाही थोडी घण असते बटाटा कोकणात कुणीच घालत नाही लसुण ठेचून फोडणीला घालायची चिंचेचा कोळ किंवा आमसुल घालायची आवडीप्रमाणे गुळ पण बटाटा अजिबात नाही
हा कोंकणी पद्धति नाहिये पण छान माहिती मिळाली मनापासुन धन्यवाद
सरिता कोकोनट चे सुप दाखवा बरं आता थंडी आहे
नक्की प्रयत्न करेन
Tomato batata nahi ghalat, khobryachya vatpat mirchi kothimbir pan ghalat nahi, ardhe vatane thode mixerla lavun ghave
वाटाणा आधी शिजवला की
त्याची चव छान लागते.शिजवताना थोडेसे मीठ घालावे.
Ho
हे शिजवलेले थोडे वाटाणे मिक्सर मधुन वाटून घेऊन ते उसळ मध्ये खोबरा चा वाटण टाकतो तेव्हा टाकायचं छान चव लागते.
शुभ कार्या बरोबर काही ठिकाणी अशुभ कार्या वेळेस पण करावा लागतो
खरं आहे , कुटुंब , नाती म्हटले की शुभ आणि अशुभ हे हातात हात घालून येतात
Ok
कोणत्या Brand चा काळा वाटाणा वापरावा मार्गदर्शन करा काळा वाटाणा actually हिरवट रंगाचा असतो तो organic मी देखील पाणी गरमच टाकते तुमच्यासारखे फोडणीत Cooking time कमी करण्यासाठी आणि वाटण नंतर टाकते मीठही कमी टाकते आधी आणि 15 शिट्ट्या तरीही काढाव्या लागतात
जरी मी वाटण आणि उरलेले required मीठ नंतर टाकते पहिला फक्त बेताचे मीठच टाकते -तरीही 15 शिट्ट्या काढाव्या लागतात
कोणत्या brand चा काळा वाटाणा वापरावा ? मार्गदर्शन हवे कृपया
5 shitya madhe kadhich shijat nahi
4 शिटी मध्ये नाही शिजत
Watana Kasa aahe tyavar pan ashe.. Aani cooker var pan asate 😊
सरीता तुझा कुकर कुठल्या कंपनी चा आहे
Mast
1st comment😊 1st like🎉
Thanks 🤗