भाजपमधे आयुष्य गेले तिथली शिस्त अजून असणार. स्वार्थासाठीच काकाकडे गेले नसते तर मानसन्मान गमावला नसता. स्वताहून पायावर दगड मारून घेतला. वयानुसार व डावलले गेल्याची खिन्नता लपत नाही. शेवटची आमदारकीची टर्म आहे शांत पणे बसून प्रकृतीची काळजी घेणे श्रेयस्कर ठरेल
खडसे कोणत्या पक्षात आहेत बर काय कळेना बाबा मला 😅😅😅😂😂😂😂❤❤❤
अनिल कशाला मध्ये मध्ये तोंड घालतोय उगाच. 😂😂
खडसे यांच्यावर वयोमानाने निश्चित परिणाम झालाय असं वाटतंय😮
BJP paksha ca parinaam Jhala
खडसे वय झालं, पण बुध्दी काय बामना सारखी वापरता नाही अल, सगळयांना भारी पडला बामन, शरद, उधव, पटोले सगळयांना बांबू लावला
नाथाभाऊ खडसे साहेब यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांचे बरोबरी कोणी करु शकत नाही. नविन मंत्री महोदय यांनी अभ्यास पूर्ण बोलावे हि जनतेची अपेक्षा आहे.
भाजपमधे आयुष्य गेले तिथली शिस्त अजून असणार. स्वार्थासाठीच काकाकडे गेले नसते तर मानसन्मान गमावला नसता. स्वताहून पायावर दगड मारून घेतला. वयानुसार व डावलले गेल्याची खिन्नता लपत नाही. शेवटची आमदारकीची टर्म आहे शांत पणे बसून प्रकृतीची काळजी घेणे श्रेयस्कर ठरेल
गोपीचंद पडळकर साहेब वेळ मागत असतांना ती बाई म्हणत होती मार्शल ला बोलवू का म्हणे हे महोदय म्हणतात दिड तास लागतो... व्वा
Tuza padalkar saheb Bhurta aahe tyala nit vagaychi samaj nahiye😂
nit vagla ki kimat melte nahitar aashi layki kadli jate😂
@@xoxo.1732tumcha karbar sampla re aata gap basa 😂😂
पवार च्या नादाला लागला तो संपला 😂😂😂
खडसे साहेब 🎉
Guru shishya
Natha bhau 🔥
Tarun mulanni .Yuvkanni ya ghanerdya Rajkarnat padu naye ...jay Hind Jay Maharashtra 😊👍
प्रामाणिक माणूस ❤❤
पवारने ठासली पण खडसेची अजून जिरली नाहीं.
EVM ca Kamal aahe
bhau atta positve vha pl
सभागृह फक्त राहुल नार्वेकर चालवू शकतात राम शिंदे नाही का अभ्यास नाही
कापूस बोला भाव द्या
Eknath khadse laaj vatli pahije
ती निली कुठे गेले . हाकलल का ?
Public money cha churada...😢😢...yana bhuk lagate....😅
Sureshdada sampvale Devkar mag tuchya var bolala tar ka vaiet vate
Attaa Nathabhau chee budhhi vridhha jhalee. Thoda sanyam thheva saheb. Tumhee aamche shreshthha aahaat.
राम शिंदे हीते पण जेवणाच बोलतेत मटनाचा डबा द्या राम शिंदे ला
Vay zalene kahihi bolat asawa
Sende.sahieb.khadse.sahiebala.manaj.kara
Khadse saheb lonkachya prashnavar bolat ahe tar bakichyana jevnach padlele ahe 😂😂😂😂
विरोधी पक्षात आहे म्हणून कंटाळून जाणारी बकबक केली की विषय बदलणे आवश्यक ठरते.
विरोधी पक्षात आहे म्हणून केविलवाणी धडपड दिसते. कंटाळणारी बकबक केली की विषय बदलणे आवश्यक ठरते.
हेच विचार सत्तेत असताना मांडले नसते.