नामदार साहेबांचा पराभव व्हायचं कारण प्रत्येक गावात यांच्या दोन पार्ट्या गोरगरिबांना घरकुल नाही मोठेच लोकांना पद सरपंच दुसरी गोष्ट हिंदुत्वासाठी संघ येत नाही यांना फक्त पद पाहिजे आज जे झालं हे गोरगरिबांना घरकुल स्कीमा न मिळाल्यामुळे झालं याला जिम्मेदार गावातले स्थानिक पुढारी पैसेवाले याच्यामुळे साहेब पडले
बाळासाहेब थोरात पडायचे सगळ्यात मोठं कारण जे गाव पुढारी आहेत त्यांनी त्यांची काम व्यवस्थित नाही केली हे पुढारी सर्वसामान्य जनतेला आमदारा पर्यंत जाऊन देत नव्हती कायम यांचंच घोडं पुढं बाळासाहेब थोरात यांचा पण सर्वसामान्य जनतेशी संपर्क तुटला होता
Finally, someone is being honest. The entire family thinks they have the birthright to rule Sangamner. The next important step should be freeing Sakhar Karkhana, Bajar Samiti, Dudh Sangh, and other cooperative establishments from their control because these evil people won't let a common man do good deeds without interfering.
माननीय आमदार. अमोलजी खताळ यांच्या या विजया मध्ये सर्वसामान्य मतदारान बरोबर रावसर व बाप कंपनी व तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे हे १०००१ टक्के खरे आहे ... जय शिवशंकर
Satyajit tambenna padvidhar nivdunukit vikhenni madat Keli pan nagar lokasebha nivdnutkit thorat sahebbani virodhat Kam kel tyamule vikheni he paul uchalal hehi tevadhach khar
ते लंकेचे पाहुणे नाहीत पण शरद पवार चे चाहते आहेत त्यांनी शरद पवारांवर पुस्तक लिहिले आहे शिवसेना फुटल्यावर त्यांना खूप त्रास झाला होता याबद्दल त्यांनी फेसबुक वर पोस्ट टाकली होती त्यावर मी रीप्लाय केला होता
Abhinandan bhau layi maal khalla Thorat ni tycha ps borse ni kamit kami 2000 koti kamvali magil 2.5 varshat akhaa royal stone bangla todi chaa adda zala hota
अभिनंदन !!
अमोल खताळ आपण संगमनेरचे आमदार म्हणून विधान सभेत प्रतिनिधीत्व करणार आहात .
अजून तरी खरे बोला हा पराभव विखे पाटलानी लोकसभेचा बदला घेतला.
पूर्ण वीडियो बघ ना भो. इथं काय उर्दुत बोलतोय का हा पत्रकार? 4:21
फक्त सुजय विखे पाटील नि जिरवली थोरतांची
हया पराभवा मागे विखेचा वाटा आहे.
विखेला शिर्डीत हरवायला निघाला होता त्याचाच game झाला 😂😂😂
निलेश लांकेनी पत्नीला उभे ठेवायला नको होते मतदारांना चीड आली
🚩🙏जय महाराष्ट्र !! अमोल भाऊ खताळ पा. तुमच्या विजया चा मला सार्थ अभिमान शुभेच्छा!🎉🎉❤
अमोल खताळ यांना ईश्वराची साथ होती म्हणून ते आमदार झाले ओम नमः शिवाय हर हर महादेव
साहेबांना जागोजागी तयार केलेले सुभेदार, जमिनींचे खरेदी विक्री करणारे दलाल ,सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेणारे नगरसेवक यांच्या मुळे पराभव झाला आहे
नामदार साहेबांचा पराभव व्हायचं कारण प्रत्येक गावात यांच्या दोन पार्ट्या गोरगरिबांना घरकुल नाही मोठेच लोकांना पद सरपंच दुसरी गोष्ट हिंदुत्वासाठी संघ येत नाही यांना फक्त पद पाहिजे आज जे झालं हे गोरगरिबांना घरकुल स्कीमा न मिळाल्यामुळे झालं याला जिम्मेदार गावातले स्थानिक पुढारी पैसेवाले याच्यामुळे साहेब पडले
बाळासाहेब थोरात पडायचे सगळ्यात मोठं कारण जे गाव पुढारी आहेत त्यांनी त्यांची काम व्यवस्थित नाही केली हे पुढारी सर्वसामान्य जनतेला आमदारा पर्यंत जाऊन देत नव्हती कायम यांचंच घोडं पुढं बाळासाहेब थोरात यांचा पण सर्वसामान्य जनतेशी संपर्क तुटला होता
अहो same आमच्या फलटण पण हीच पद्धत होती
आम्ही संपवली😂
लोक थोरात यांच्या शिक्षण संस्था मध्ये शिकुन हुशार झालीय
😂😂😂😂
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन खताळ साहेब
पत्रकाराचा2 लंके पडला आहे😊
संगमनेरमध्ये रोजगारीचा खूप महत्वाचा आहे,
Jayshri thorat is not a common girl from a village.
She is the daughter of established power. She was a power and it is logical to speak against power
Finally, someone is being honest. The entire family thinks they have the birthright to rule Sangamner. The next important step should be freeing Sakhar Karkhana, Bajar Samiti, Dudh Sangh, and other cooperative establishments from their control because these evil people won't let a common man do good deeds without interfering.
धक्का वगैर काही नाही हो ..जनता ठरवते तेच होत .
माननीय आमदार. अमोलजी खताळ यांच्या या
विजया मध्ये सर्वसामान्य मतदारान बरोबर रावसर व बाप कंपनी व तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे हे १०००१ टक्के खरे आहे ...
जय शिवशंकर
एकच साहेब विखे साहेब&अमोल खताळ साहेब🎉🎉🎉
लोकसभेला नगर दक्षिणेत लक्ष घातल्याचा परिणाम
घरानेशाही संपली
Abhinandan khatal saheb
एक दम बरोबर
धर्माचा विजय
Yz 😂😂
Only Vikhe Patil❤
Evm
Sai cyber sangamner
कट्टर हिंदू, ओ बी सी मत कमी झाले.
😂😂😂😂
नवीन चेहऱ्याला संधी मिळाली व घराणेशाही ला लोकांनी नाकारले...
थोरात बीजेपी कडून विधान परिषद वर फिक्स
काम करा फक्त जनतेच मंजे झाल
Lanke chi hawa kadali
Vikhe pattern
Satyajit tambenna padvidhar nivdunukit vikhenni madat Keli pan nagar lokasebha nivdnutkit thorat sahebbani virodhat Kam kel tyamule vikheni he paul uchalal hehi tevadhach khar
Sattadhari paksha cha support aahe te lakshat thewa system tyacha saathi hoti
Jai shree ram ❤❤❤❤
इगतपुरी तालुक्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लीगाची वाट लावली . त्याला.,....,!
Wikala Maharashtra fakt 1500 ₹ ne
Evm only
Evm zholar
योग्य व्यक्ती पडला असो मतदार राजा हुशार
फक्त मशीन मुळे सर्व झाले
मुस्म नेता पडणार
Vikhe did play massive role..
पैसा जिंकला
Thorat tar garib gharatla sammanya manus na
1:38 amol khatal ahe te amol thorat nahi Ani tumhi lokmat madhe Kam kartat waah 🤣🤣🤣
EVM
ईव्हीएम चा विजय असो
Mva ko shinde aur Ajit pawar se hath Milana chahiye,paise evm aur jodtod ki siyasat hai
Tharatanchi samanya jantechi nal tutli hoti
Pakistan la America ne haraval
आरे भाऊ तुझी माहिती कमी दिसते.एकनाथ शिंदेंनी संगमनेर मध्ये सभा घेतली होती.थोडा अभ्यास करत जा भाऊ.😂😂😂😂
एकनाथ शिंदे येणार होते पण आले नाही तुच आधी माहिती घे
केव्हा
@@balasahebgadhave9126 18 tarkhela
Mahiti kami aahe aaplyala, eknath shindenchi sabha zalich nahi.
Yede ye he.
It knowledge 😂
Khatal won because of Talegaon gat aani Thorat's internal family politics where Tambe family made sure that Thorat would loose.
Can you explain? Why would tambe do that?
Lanke saheb Nilesh lanke che reletive nahi na😂😂😂
नाही ओ..
ते संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या गावचे आहेत.
ते लंकेचे पाहुणे नाहीत पण शरद पवार चे चाहते आहेत त्यांनी शरद पवारांवर पुस्तक लिहिले आहे शिवसेना फुटल्यावर त्यांना खूप त्रास झाला होता याबद्दल त्यांनी फेसबुक वर पोस्ट टाकली होती त्यावर मी रीप्लाय केला होता
Abhinandan bhau layi maal khalla Thorat ni tycha ps borse ni kamit kami 2000 koti kamvali magil 2.5 varshat akhaa royal stone bangla todi chaa adda zala hota
असंगाशी संग सोडून थोरातानी कमळचा आसरा घ्यावा
म्हणजे हिंदू धर्म संपवायचा आहे. तर सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे.