बदलापूर येथील मुख्य शाळा व्यवस्थापकांना फासी झालीच पाहिजे,,या मुळे अनेक शाळा अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सतर्क होऊन आपल्या हि शाळेत काही अवचित प्रकार तर घडत नाही या वर लक्ष दक्ष कटाक्ष राहतील,,
हे दोन्ही गुन्हेगार सरकारचे jawaei आहेत का?सरकारपेक्षा कीवा पोलीसापेक्षा मोठे आहेत का गुन्हेगार नाहीत तर मग आटकपूर्न जामिनासाठी आर्ज कसे काय करू शकतात यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे
ज्या प्रमाणे एखादा व्यक्ती बाई ठेवतो व ती बाई त्या व्यक्तीला जे काही हवं असेल ते वेळोवेळी देते त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा ही सरकारची ठेवलेली यंत्रणा आहे, व सरकार ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे सरकारला हवी ती सेवा देण्यात स्वतः ला धन्य समजते.
मुळात म्हणजे अक्षय शिंदे हा आरोपी नाहीच, हे शाळेचं कुत्य आहे अक्षय शिंदे हा अशिक्षित आहे म्हणून त्याच्यावर हे प्रकरण लादल अक्षय शिंदे निर्दोष होता हे मी ठामपणे सांगतो
त्यांची नार्को टेस्ट घ्यायला हरकत नसावी या आधी पण अस्याच घटना घडल्या नसतील कश्यावरुन त्या साठी त्या स्कूल मधील सर्वांची नार्को टेस्ट घेतली तर भयानक पुरावे भेटतील
एकनाथ शिंदे साहेब व भाजप कारस्थान आहे कारण शाळेचा संस्था पक भाजपचा चालवत होता तो पण परार आहे येवढे झाले तरी फरार आहेत ते अजून पकडले नाही कारण हा काहीतरी गडबड आहे हे सत्य आहे
जे शाळेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ह्या लोंकान वीशयी कोणीच का बोलत नाही. कोर्ट बरोबच न्याय करणार.
काही तरी गडबड आहे.हे सत्य
शाळेचे विश्वस्त हे सुद्धा आरोपी अक्षय शिंदे एवढेच जबाबदार आहेत.ते फरार आहेत म्हणजेच त्यांचा या प्रकरणात हात आहे.
बदलापूर येथील मुख्य शाळा व्यवस्थापकांना फासी झालीच पाहिजे,,या मुळे अनेक शाळा अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सतर्क होऊन आपल्या हि शाळेत काही अवचित प्रकार तर घडत नाही या वर लक्ष दक्ष कटाक्ष राहतील,,
अध्यक्ष व सचिव यांच्या यांचा या गुन्ह्यासी संबंध नाही मग यांना फरार व अटकपूर्व जामीन मागण्यांचा हेतू काय आहे ? कर नाही त्याला डर कश्याची
कर नाही तर डर कशालात, मग कशाला बिळात लपून बसले होते फरारी अध्यक्ष सचिव व मुख्यधापक
हे दोन्ही गुन्हेगार सरकारचे jawaei आहेत का?सरकारपेक्षा कीवा पोलीसापेक्षा मोठे आहेत का गुन्हेगार नाहीत तर मग आटकपूर्न जामिनासाठी आर्ज कसे काय करू शकतात यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे
शाळेच्या अध्यक्ष नाव का सांगत नाही
Adhakshanich rep kelay bc
दोघा ट्रस्टींचा एन्काऊंटर करा बघू देवेंद्र काय भूमिका घेतो
अर्धवट माहिती. ...
फरार आरोपिंना पण मोरेला सांगा गोळ्या घालाला
तर राजकीय बळी घेतला आहे
उरण प्रकरन दाबून ठेवला आहे ठेऊन ओपन करा.सर्वांना शिक्षा सारखी पाहिजे.
हो त्या विश्वस्तांना वाचविण्यासाठीच अक्षयला ठार केले.त्याचा आवाज बंद केला. शाळेच्या शिक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी करा ते सर्व सांगतील.
Good Justies
ज्या प्रमाणे एखादा व्यक्ती बाई ठेवतो व ती बाई त्या व्यक्तीला जे काही हवं असेल ते वेळोवेळी देते त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा ही सरकारची ठेवलेली यंत्रणा आहे, व सरकार ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे सरकारला हवी ती सेवा देण्यात स्वतः ला धन्य समजते.
मुळात म्हणजे अक्षय शिंदे हा आरोपी नाहीच,
हे शाळेचं कुत्य आहे अक्षय शिंदे हा अशिक्षित आहे म्हणून त्याच्यावर हे प्रकरण लादल
अक्षय शिंदे निर्दोष होता हे मी ठामपणे सांगतो
खरे आरोपी आपटे आणि त्याचा फरार पार्टनर आहे अगर त्यांनी गुन्हा केला नसता तर ते एक महिना करार राहिले नसते
Farar zalelya shalechyA adhikaryana atak karne far garjeche aahe.
Fadnvis cha pan encounter karayla pahije jo ya aapte school chya principal ani teacher la atak hou det nahi ajun.
खर खोटं झालंच पाहिजे
शाळेचा अध्यक्ष व सचिव कोण? नाव गाव सांग.
Police fail 😢😢😢😢😢😢
गडबड असेल नसेल. पण आपण कांगारू कोर्ट स्थापन करून अपराधी कोण हे नक्की केलं आहे. आता हायकोर्ट काय करणार??
Modi?😢
Dirty politics
त्यांची नार्को टेस्ट घ्यायला हरकत नसावी या आधी पण अस्याच घटना घडल्या नसतील कश्यावरुन त्या साठी त्या स्कूल मधील सर्वांची नार्को टेस्ट घेतली तर भयानक पुरावे भेटतील
मुंबई पोलीस 😢 fail😂
खरोखर हा दावा आहे टरबूज आणि मिदे
एकनाथ शिंदे साहेब व भाजप कारस्थान आहे कारण शाळेचा संस्था पक भाजपचा चालवत होता तो पण परार आहे येवढे झाले तरी फरार आहेत ते अजून पकडले नाही कारण हा काहीतरी गडबड आहे हे सत्य आहे
शिंदे साहेब नाही...
गद्दार शिंद्या म्हणा...
गायब मुलिंच काय
Marun takli aasel aata thodi byetel ti
गृहखात फेल्युअर आहे.
Apte
0:53
दोघांनाहीजेलमध्ये टाका
सगळेच शिंदे आहेत न्यूज अंकर पण शिंदे
फरार झालेल्यांना पकडा 😂😂😂
आता डायरेक्ट फैसला😂😂😂
विश्वास्थ्यांची कसून चवकशी झाली पाहिजे डाल मे कुछ काला है
Te 2 aropini polica na paise dile asnar, mhanun police tyanna pakdat nahi
पलकुटे धरा आधी माग काही बोलू
Taloja jail g bai police station nahi
Haigh cortacha nirnay akdam parfect zala Karan shale hya jagetach ghatana ghadlelua sanstheche padadhikari .nakkich kababdar Aahet. Aani sanshiyit aaropi gunha sidhh honya adhich aropicha incountar karnyat aala tya mule ghatana sanshit vatate.
Yala karnibhut aahe napusak sarkar
Shaleche nav ani sanchalakanchi nave sangaychi sarkar kadun bandi aahe ka?
Khare ghune karanyala atak kara.
जाचजाचखेलरहेहै
नुसते नामांकित शाळा म्हणू नका आदर्श
शाळा म्हणावे
बुलडोझर चालवा
बळीचा बकरा बनवला अक्षय शिंदे ला
Ani shinde polisala pan atak kara vadgrast police ahe to
Akshay shinde hindu hota, tyala dafan kale, yacha arth kay dafanvidhi hindu dhatmat hot nahi