🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🇮🇳🙏
राम कृष्ण हरी माऊली आपण खूप सात्विक भावनेने राम कृष्ण हरी चे नोटेशन सादर करून आम्हाला उपकृत केले आहे तसेच आपण गोविंद गोविंद मना लागलिया छंद या अभंगाचे सादरीकरण म्हणजे म्हणजे नादब्रह्मा द्वारे शब्द ब्रह्मा कडे शब्द ब्रह्मा कडून मनास परमानंद झाला झाला
रामकृष्ण हरि आपण सुंदर चाली चे व्हिडिओ टाकत आहात अभंगांची चाल कोणत्या रागात आहे हे सांगणे उचित ठरेल असे वाटते.टाळवाजवण्याचे व्हिडिओ टाकुन आपण एक महान कार्य केले आहे.जे सर्वांना उपयुक्त ठरेल.कल्याण मोहाने येथून.👍🌹🚩🚩🚩
सुनील कोळी राहणार ठाणे खूप छान नोटेशन आहे मला तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे तरी आपला मोबाईल नंबर मिळावा ही विनंती किंवा ग्रुप बनवून त्यावर नोटेशन पाठवाव्या म्हणजे आम्हीही तुमच्यासारखे पेटी वादक बनू शकतो ही विनंती
मी पेटी शिकणारा नवीन आहे मला कुठलाही नॉलेज नाही मला प्रथम स्टेज बद्दल नॉलेज मिळाला तर मी तुमचा फार आभारी होईल तुम्ही माझे गुरु म्हणून मला प्रथम पेटी वाजवण्याचे शिकवा ही नम्र विनंती
राम कृष्ण हरी गुरुजी👍🙏
गुरुजी तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवत आहात खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान भजन शिकवतात आहे आपण धन्यवाद माऊली 🙏
गुरुजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे खूप तरुण पिढी घडू शकते
गुरुजी, गजर फारच सुंदर आहे आणि तेवढ्याच ताकदीने समजावून दिलात. खूप छान धन्यवाद.
Khup sunder guruji
Ramakrushn hari
धन्यवाद!
रामकृष्ण हरि महाराज Ramkrishna
🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🇮🇳🙏
रामकृष्ण हरि !
खुप सुंदर आहे. राहटणी. पिंपरी चिंचवड.
धन्यवाद!
Ati sunder manmohak maooli
धन्यवाद!
खूपच सुंदर गुरुजी 👌👌🙏
धन्यवाद !
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करत आहात 🙏
राम कृष्ण हरी माऊली आपण खूप सात्विक भावनेने राम कृष्ण हरी चे नोटेशन सादर करून आम्हाला उपकृत केले आहे तसेच आपण गोविंद गोविंद मना लागलिया छंद या अभंगाचे सादरीकरण म्हणजे म्हणजे नादब्रह्मा द्वारे शब्द ब्रह्मा कडे शब्द ब्रह्मा कडून मनास परमानंद झाला झाला
प्रयत्न करेल!
खुप छान गुरुजी 👍
गुरुजी तुमच्यासारखे अनमोल रत्न 💎 आज भजनात आहे हे आमच भाग्य थोर
धन्यवाद
नमस्कार गुरुजी खुप छान धन्यवाद खुप समजून सांगितले धन्यवाद.
धन्यवाद !
फार छान आवडले सिंधुदुर्गं
कृष्ण उच्चार स्पष्ट आहे.काही भजनी बुवा क्रिष्ण म्हणतात .
धन्यवाद !
Khup chan गुरुजी 👍
धन्यवाद
अतीशय छान शिक्षण देतात तुम्ही
गुरू जी🙏
धन्यवाद !
Khup chhan gayan mauli
धन्यवाद !
सुंदर गुरुजी
खूप खूप धन्यवाद महाराज
धन्यवाद !
छान, धन्यवाद, नमस्कार गुरुजी
धन्यवाद !
खुप सुंदर सर छान गाईलात 👍👌
धन्यवाद !
माऊली/महाराज नोटेशन दिलेत्याबद्दल खुप धन्यवाद.आभारी आहे.आज प्रयत्न करतो
धन्यवाद!
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी!
कृपया गोविंद गोविंद मना लागलिया छंद या अभंगाचे नोटेशन दिल्यास आम्हा कुटुंबांना फार आनंद होईल
खूपच सुंदर गुरूजी.
धन्यवाद!
खुप छान 🙏🙏
धन्यवाद !
Khup chhan guruji
धन्यवाद !
उत्तम👍
धन्यवाद!
🙏👌🙏
खुप सुंदर
धन्यवाद !
नोटेशन लिहून आले खूप छान होईल
🚩राम कृष्ण हरी....🙏
रामकृष्ण हरि !
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद महाराज
धन्यवाद !
रामकृष्ण हरि आपण सुंदर चाली चे व्हिडिओ टाकत आहात अभंगांची चाल कोणत्या रागात आहे हे सांगणे उचित ठरेल असे वाटते.टाळवाजवण्याचे व्हिडिओ टाकुन आपण एक महान कार्य केले आहे.जे सर्वांना उपयुक्त ठरेल.कल्याण मोहाने येथून.👍🌹🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद ! टाईटल मध्ये रागाचे नाव दिलेले आहे !
जय हरि
रामकृष्ण हरी !
नमस्कार सर खूपच सुंदर हेच नोटेशन काळी 2 स्केल मध्ये वाजवले तर चालेल का
चालते !
खूप छान सुंदर माऊली पण काली दोन कोणी नाही का नोटेशन देत नाही सर्व जण काली एक ला नोटेशन देतात आणि पखवाज भजनात काली दोन ला
धन्यवाद ! कोणत्याही पट्टीतील नोटेशन असले तर ते स्वर दुसर्या पट्टीत त्याप्रमाणेच वाजवावे ,जमून जाते !
Ha abhang yaman ragat aahe
बरोबर आहे !
नमस्कार सर
गुरु जी मी आपला vdo पाहून प्रयत्न करत आहे पाहू जमेल का 🙏
नक्की जमतेच !
अति छान अभंग गायला तरी आपला फोन नंबर कमेंट बॉक्समध्ये पाठवणे धन्यवाद
डिस्क्रिप्शन दिलेला आहे ! ९८२३१५०५५९
ऑनलाईन क्लास घेता का फी किती आहे
पेटीचा
गुरूजी मला आपल्याला बोलण्याची इच्छा आहे मो.क्रमांक मिळवा हि विनंती मी लातूर जिल्ह्यातून बोलतो आहे
देतो, अवलोकनार्थ धन्यवाद ! 9823150559 .
सुनील कोळी राहणार ठाणे खूप छान नोटेशन आहे मला तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे तरी आपला मोबाईल नंबर मिळावा ही विनंती किंवा ग्रुप बनवून त्यावर नोटेशन पाठवाव्या म्हणजे आम्हीही तुमच्यासारखे पेटी वादक बनू शकतो ही विनंती
छान छान माहिती आहे गुरुजी,
मो.9823150559
@@Sunilkoli23456 धन्यवाद ! मो.9823150559.
🙏🙏
धन्यवाद !
गुरुजी हरिपाठ टका। सम्पूर्ण
आपल्या भावनेचा मला खूप आदर आहे ! हरिपाठ मी टाकणार नाही कारण पुष्कळांनी हरिपाठ आणि काकडा अपलोड केलेला आहे !
@@misalgurujialandigitarthpa1487 guruji aplya avajat aikayla avdel
मी पेटी शिकणारा नवीन आहे मला कुठलाही नॉलेज नाही मला प्रथम स्टेज बद्दल नॉलेज मिळाला तर मी तुमचा फार आभारी होईल तुम्ही माझे गुरु म्हणून मला प्रथम पेटी वाजवण्याचे शिकवा ही नम्र विनंती
रामकृष्ण हरी ! आपण मला 9823150559 वर फोन करा !
🙏🌹
धन्यवाद !
वा सर तुम्ही नोटेशन दिले खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली
धन्यवाद !
पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर धन्यवाद अतिशय चांगला
@@vishwnathkaitke1529 धन्यवाद !
राम कृष्ण हरी
गुरुजी तुमच्यासारखे अनमोल रत्न 💎 आज भजनात आहे हे आमच भाग्य थोर
धन्यवाद !
खूप छान
जय हरि
धन्यवाद !
गुरूजी मला आपल्याला बोलण्याची इच्छा आहे मो.क्रमांक मिळवा हि विनंती मी लातूर जिल्ह्यातून बोलतो आहे
डिस्क्रिपशनमध्ये सर्व माहिती आणि मो.नं.असतो ! 9823150559