Taal Bhajani Theka On Hand, भजनी ठेका हातावर टाळी देणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो
या व्हिडिओ मध्ये आपण भजनी ठेक्याची टाळी हातावर कशी द्यायची याबद्दल शिकणार आहात.
हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्रायब करायला विसरू नका..
आणखी आपल्या काही शंका असतील तर कोमेंट्स मध्ये जरूर कळवा
Gurudev Sangeet Vidyalay
Please visit our website..........
www.digambarshi...
Please wathch this video and visit our website..........
please watch this video and subscribe our chhanel.
TH-cam CHANNEL : - / gurudevsangeetvidyalaya
OUR FACEBOOK PAGE : / gurudevsangitvidyalaya
रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.
धन्यवाद गुरुजी,खूप सोप्या पद्धतीतीत समजावून सांगितलं
खुप छान शिंदे महाराज
राम कृष्ण हरि
एकदम छान समजलं मी नवीनच शिकत आहे पिंगळे महाराज माझे गुरूजी आहे
अतिशय सोप्प करून सांगितलं
खुप खुप धन्यवाद गुरुजी .
सोप करुन सांगीतल धनयवाद 🙏
जय हरि मावली
खूप सोपे करून सांगता सर राम कृष्ण हरी
खूप सुंदर, खूप च सोप्या शब्दांत व पध्दतीने शिकविले. धन्यवाद
Thank you
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
खूप सोपं करुन सांगितले आहे.
Very nice Guruji.
Khup sopi paddhati shikwali sir khup chan ramkrishna hari mauli
खुप छान समजावुन सांगितले,नवीन भाग लवकरच बनवावा ,ही विनंती,जय हरी,धन्यवाद
माऊली,फारच चांगले समजावता धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
बाकी आणखी काही ताल पुढील लिंकवर जाऊन पाहायला मिळतील
तालाच्या टाळ्या हातावर, Theka on hand: th-cam.com/play/PLbxS6dPnkCWIkwMGcu5Zm3gJdnHVKFBEL.html
Khup chan
खूप छान शिकवायची पध्दत आहे.🙏🙏
सर तुम्ही खुप साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगितले तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
धन्यवाद
खुपच छान सर जी शिकवण्याची पद्धत 😊
Khup khup chavan sikavata👌
सर , फार छान शिकवता आपण! "
आपल्यासारखी शिकवणी असेल तर आपण असंख्य शिष्य तयार कराल.
🙏 tumhala all the best
Wish you lengthy life Sir! "
Khup khup Dhanyawad
गुरूंची कृपा
खूप छान सर .आपण खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं सर. धन्यवाद.
Jai Hari Mauli
Very useful video for new trainees.Thanks a lot for uploading such video.
Thanks and welcome
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले
धन्यवाद
खूप छान गुरुजी
राम कृष्ण हरी
शिंदे महाराज
खूपच छान समजावून सांगितले गुरूजी
खूप खूप धन्यवाद
Khup Chan sir
इतर जणांचे ऐकले समजायला जरा कठीण होते पण आपण सांगितले 100%जरी नाही समजलं तरी पण 80ते90%चांगल समजलं शब्द समजले फार छान आम्ही कमी पडलो आहे आपल्या काही अडचण नाही.आमही नवीन आहे त्यामुळे गडबड आहे आणि समजुन सांगणारे व समजुन घेणारे कमी आहेत पण ती कमी आपल्याला मुळे भरून निघेल... धन्यवाद...जय हरी...
खूप खूप धन्यवाद
पहाटेचे 4 खूपच सोपे केले धन्यवाद
खूप छान समजाऊन सांगितलं सर असेच आपले मार्ग दर्शन मिळो म्हणजे आम्हाला ताल पक्का.करता येईल. धन्यवाद सर
Mast🎉
Thank you 🙏
Guruji 🙏
Very nice sir🙏
खुपच छान!
Very nice information.
राम कृष्ण हरी
Khu
राम कृष्ण हरी
Khup chan mahiti sangitali sir dhanyavad 👍
Thanks
Samajal thank you
very good
e tabla good sound
Many many thanks
खूप सुंदर माहिती दिली
Dhanywaad
खूप सुंदर
Khup mast ho guruji
Thank you very much 👍
गुरुजी आपण खरेच चांगले नोतेशन तालाचे सांगितले आहे आलिबाग डावाले पो नागाव तुम्ही जे लिहुन दाखविले तसे समजायला अती उत्तमच आहे
धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली सर
धन्यवाद
खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद आता पर्यंत ताल धरता येत नव्हताच मला तुम्ही कृपा केली राम कृष्ण हरी
धन्यवाद
छान
खूप छान समजून सांगितले ❤❤
धन्यवाद
छान 🎉
नमस्कार,
माझी मुलगी *स्वरांगी* हिचे प्राचीन ललित कला प्रबोधिनी पुणे, या ठिकाणी झालेले तबलावादन आपण नक्की पहा 🙏🏻 *आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरु नका* ❤️
आपला मित्र
दिगंबर शिंदे, 🪀
th-cam.com/video/IU0zUNX3H6Y/w-d-xo.html
फार सुन्दर
Sundar gaydance mast
धन्यवाद
Dhanyawad
जय गुरुदेव
👌🙏
Thank you
32 मात्रा मध्ये एक विडिओ बनून अपलोड करा महाराज 🙏
Very nice dada
धन्यवाद ताई
Nicely explained
Thanks for watching and reply me
Thank you so much 🙂
Sir hya thekyawar abhang kasa manaycha to pan vedio taka plz sir
Thanks sir
सर तुम्ही छान शिकवता पण तबल्यावर बोल म्हणत ताल धरायला चुकतो
आपले मार्ग दर्शन चांगले आहे पण एकच भाग दिसतो आहे पुढिल भाग दिसतच नाही
Sir. tal gheun shikava please🙏
ओके
Kpup chhan
खूप धन्यवाद
खुपच छान माहिती सर
Thank you
Khup chhan.
एका अभंग सोबत दाखवा,सर
सर भजनी ठेका लयकरीवर व्हिडिओ बनवा
नमस्कार,
माझी मुलगी *स्वरांगी* हिचे प्राचीन ललित कला प्रबोधिनी पुणे, या ठिकाणी झालेले तबलावादन आपण नक्की पहा 🙏🏻 *आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरु नका* ❤️
आपला मित्र
दिगंबर शिंदे, 🪀
th-cam.com/video/IU0zUNX3H6Y/w-d-xo.html
गुरुजी पुढिल भाग पण चालु करावा आपले मार्ग दर्शन पण खुप चांगले आहे शिक्षनासाठी
खूप धन्यवाद
हो नक्कीच ,
प्रयत्न सुरू आहे
गुरुजी आपले पुढिल एपिसोड आम्हाला का दिसत नाही बरे त्या साठी काय करावे म्हणजे पुढिल भाग दिसतील
मला समजल
ताईचा टाळ दिशा दाखवून
बोल चा तबल्यावर चा आवाज समजण्यास अडचण येते..बोल चा स्पष्ट ध्वनी सांगा ..उदा. धिं चा,ताई,ना,तिं, नक,तबला आवाज सांगा.
समजतयं वेवसतीत परंतू डिजीटल तबलयामूले ठेका चुकतोयं त्यासाठी खरा तबला किंवा पखवाज पाहीजे राम कृष्ण हरी
समज़ले आहे khar pn, तबला aavaj मोठा हवाय.ni sarav जास्त प्रमाण हव् आहे
राम कृष्ण हरी माऊली, टाळ वाजवायला शिकायच आहे, ऑनलाईन सुविधा आहे काय, माहीती मिळेल काय, धन्यवाद.
Ho aahe
bhjnachi सुरवात करून दाखवली तर छान होईल. तोड पण दाखवा. भजनी ठेक्यावर. बाकी छान समजाऊन मनापासून सांगितले
धन्यवाद 🎉
Online शिकायला आवडेल प्लिज नंबर share करा
7588168939
महाराज आपला मोबाईल नंबर द्या माझ्या पण मुलीला भजन शिकवायचा आहे
Jay hari
Mi dila aahe
9834017077
आमाला चाल शिकाचि आहे टाळि मध्ये कसी शिकाचि
कॉल करा,
छान सर
खूप खूप धन्यवाद
बाकी आणखी काही ताल पुढील लिंकवर जाऊन पाहायला मिळतील
तालाच्या टाळ्या हातावर, Theka on hand: th-cam.com/play/PLbxS6dPnkCWIkwMGcu5Zm3gJdnHVKFBEL.html
Sir khup chan
खूप छान