खूपच छान गुरुजी. माझी खूप इच्छा होती भजन शिकायची टाळ वाजवायला शिकायची पण मी शिक्षिका असल्यामुळे मला वेळ मिळत नव्हता आणि तुमच्यासारखा येवढं सरळ व सोपं करून शिकवणारा गुरु पण भेटत नव्हता. मी आज टाळ पण वाजवायला शिकले आणि भजन पण म्हणायला शिकले केवळ तुमच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. मनापासून दंडवत सर. 🙏
सर मि सिंधुदुर्ग जिल्हा मालवण मध्ये राहतो तुमचे व्हाडीओ खुब छान आहेत मिभजन गायक आहे तुमचे व्हिडिओ पाहुन टाळकसे वाजवायचे ते शिकतआहे व माझामुलाना पन वाजवायला शिकवण्या प्रयत्नकरतआहे खुबछान माऊली
नमस्कार छान आवाज आहे.एकदम छान ! कोणत्या माञेतून भजन सुरु झाले उतारणी पुन्हा सम कशी घेतली प्रत्येक ओळीला दोन सम येतात दोन ओळीचे नोटेशनची भर असावी अस वाटतं आणखी वजनदार होईल.असेच व्हीडीओ टाका?अडाणी ज्यांना थोडफार क्लास करतात त्यांना फार फायदा होईल.
खुपच छान शिकवत आहे गुरुजी रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌷🚩🙏🙏🙏
खूप छान महाराज सगळ्यांना समजेल व शिकेल अशी खूप सोपी व महान पद्धत आहे, रामकृष्ण हरी
❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी
Guruji khup sudar gaylet..समजून पण सांगितले..🙏
खूप छान शिकवणी. रामकृष्ण हरी 🙏
खरंच गुरुजी एक नंबर
Khupppach Sunder Apratim Khupppach Sunder soppi paddhhat
Gurujinna shir Sashtang dandwat.
अतिसुंदर भजन गुरुजी...धन्यवाद!
धन्यवाद!
खूपच छान, गुरुजी छान शिकवले धन्यवाद
Ram krushna hari mauli
खुप छान आवाज हाये माऊली धन्यवाद माऊली तुमचे आभार मानतो
धन्यवाद!
खूप खूप आपण छान गुरूजी
शिकवण्याची पद्धत मला फार आवडली आडाणि माणसासाठि छान आहे.
राम कृष्ण हरी 🙏 (कारेगाव, घोडनदी)
नविन शिकणार्यांना खुपच चांगले सोप करुन सांगत आहात गुरुजी
Ramakrishna Hari khup Chan Guruji dhanywad
रामकृष्ण हरि गुरुदेव भगवान!!! कोटि कोटि नमन!!!
खूपच सुंदर छान शिकवत आहेत माऊली 🙏🙏
@@दैवशालालामतुरे धन्यवाद !
Chan sir 🎉🎉....
अतिशय गोड चालीत गायले गुरुजी धन्यवाद
धन्यवाद!
खुप छान गुरुजी आणि असेच अभंगाचे व्हिडीओ टाकत जा
खुपच सुंदर गुरुजी
धन्यवाद!
खूप छान भजन आहे तुम्ही खूप छान शिकवताय चाल छान आहे 😮
खूप छान शिकवता त्यामुळे ज्याना येत नाही ते पण चांगल्या प्रकारे शिकू शकतात धन्यवाद गुरुजी असेच मार्गदर्शन करा
खुप छान शिकवतात गुरु माऊली
खूप छान माहिती दिली जात आहे गूरुजी
गुरुजी, नमस्कार, खूप छान भजन शिकविता,धन्यवाद।
धन्यवाद!
गुरुजी आपण फार सोप्या आणि अगदी व्यवस्थित सांगत असल्याने आपली वाणी मनाला बोध देणारी आहे राम कृष्ण हरी
धन्यवाद!
Khup sundar
Kuhpa,cyan
रामकृष्णहरी
Asech abhangache video takat ja guruji dhanyawad Charan sparsh
खूप छान शिकवता गुरुजी. धन्यवाद
प्रेरणादायी आहे
अभंगाच्या राग,थाट सांगावा हि नमृ विनंती महाराज...
क्षमा करा , मी शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही !
Khup chan
Ram krisna hari mi nagpur Varun mharaj
खुप खुप छान शिकवता गुरूजी 🙏🙏
खूप छान भजन आहे गुरुजी धन्यवाद
EXCELLENT SIR
Thanks!
अतिशत सुंदर
खूप छान माहिती दिली आहे
Khup chahle
असेच साधे साधे अभंग शिकवा जेणेकरुन आम्हाला कळतील गुरूजी धन्यवाद
खूप छान शिकवतात गुरु
राम कृष्ण हरी
खुप छान आहे
धन्यवाद!
Jay hari guruji
Very good
very very nice
गुरुजी छान
माऊली तुम्ही भजन खुप छान शिकवता आभारी आहोत
धन्यवाद!
मी क्लास घेते,शिकवते ,तुमची भजन,व्हिडिओ पाठविन,गुरुजी महान काम करता, धन्यवाद
धन्यवाद!
गुरुजी नमसका,आपण छान उपक्रम हाती घेतला आहे त्या बद्दल धन्यवाद.गुरुजी भजनात वाजविले जाणारे स्वर आम्हाला सांगत जावे ही विनंती.
गुरुजी खुपचं छान रामकृष्ण हरि 🌹
धन्यवाद!
🙏🙏🙏🙏
खूप खूप छान गुरूजी
राम कृष्ण हरी फारच सुंदर भजन तासवडे टोलनाका कराड मोहन कांबळे
Good
हे भजन आमाला आवडले 🙏🙏😀💯
धन्यवाद!
fine sir
रामकृष्ण हरि
धन्यवाद!
खुपचछानछान आवडल्या चावली मधे खुपच गोडवा आहेमी साखरे माऊली माऊली रामकृष्ण हारी धंन्यवाद 🎉🎉
माझं गाव माणगाव मला भजण शीखायच आहे तर कुठे कोणाला भेटुन मला मागॅ द्या
श्री स्वामी समर्थ 💐 🙏💐
@@सुलभासावंत-ढ9ध छान ! मला फोन करा ! 9823150559.
छान मार्गदर्शन केले👍👍
धन्यवाद!
खूप छान शिकवता मी आता शिकेन तुमचा व्हिडिओ save kela ahe तुमची शिकविण्याची पद्धत सुंदर आहे तुम्हाला तुम्हाला मनापासून सा.प्रणाम लाडघर दापोली रत्नागिरी
@@vilassagavekar7339 धन्यवाद !
खूपच छान गुरुजी. माझी खूप इच्छा होती भजन शिकायची टाळ वाजवायला शिकायची पण मी शिक्षिका असल्यामुळे मला वेळ मिळत नव्हता आणि तुमच्यासारखा येवढं सरळ व सोपं करून शिकवणारा गुरु पण भेटत नव्हता. मी आज टाळ पण वाजवायला शिकले आणि भजन पण म्हणायला शिकले केवळ तुमच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. मनापासून दंडवत सर. 🙏
धन्यवाद ताई ! आपण कोठून लिहिताय !
छान वाटले हे भजन खुप छान
गुरुजी प्रणाम
प्रणाम !
खुप छान भजन शिकवतात मि भरत देशपांडे सध्या मुलांकडे इंग्लंड ला आहे
धन्यवाद भरतजी !
❤
Sar Amala Pan shikva tulsa phone number diya
1side che tari tal wajawtanna continue disle pahije mi tyanna pahunach shikun wajawata yet Krupa karun asa video dakhwat jawe guruji dhanyawad khup khup khup aawadtat sagali bhajan aani tumche sopya bhashemadhe shikwane
गुरुजी ठाईची चाल चा व्हिडीओ टाका.🙏
टाकलेला आहे! सब्स्क्रिप्शन मध्ये शोधा किंवा तुमचा व्हाट्सअपचा नंबर पाठवा लिंक पाठवतो!
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद!
🙏🏻❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद!
खूपच छान माऊली ।।आमच्पा सारख्यांना खूप फायदा झाला ।।होत आहे
@@mangalatupe1723 छान !
छान !
गुरुजी हरिपाठ कसे म्हणायला पाहिजे
हरिपाठात कसे म्हणावे
खुप छान गुरुजी ,धन्यवाद,
धन्यवाद!
Ha abhang kontya ragat aahe guruji
खुपचं छान भजन आहे सर मला हे भजन टाळ व ताल सोबत शिकायचं आहे
आपण कोठून लिहिताय?
🙏🙏🙏👌👌👌
धन्यवाद!
Guruji namskar, mi roj tumcha kdun bhajan shikte Aabhari aahe guruji
Very nice!
Ramkrishna Hari Guruji
Guruji Tumache class ahet ka alandi madhe
आपण कोठून लिहिताय? मला फोन करा...९८२३१५०५५९.
Nagpur maya kapse
आपला आवाज खूप गोड आहे आपल्या मध्ये पंडीत भीमसेन जोशीचा अंश आहे फार बरं वाटलं
धन्यवाद! स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे एकमेव आहेत, त्यांच्याशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही आणि माझी तर नाहीच नाही!
👏👏👍👍
धन्यवाद!
❤❤❤❤❤
धन्यवाद!
टिकावा...असे वाचावे..क्षमस्व
Ok
सर मि सिंधुदुर्ग जिल्हा मालवण मध्ये राहतो तुमचे व्हाडीओ खुब छान आहेत
मिभजन गायक आहे तुमचे व्हिडिओ पाहुन टाळकसे वाजवायचे ते शिकतआहे व माझामुलाना पन वाजवायला शिकवण्या प्रयत्नकरतआहे
खुबछान माऊली
आनंद वाटला, खूपच छान!
खूप छान नवीन भजन शिकणारासाठी उत्तम मार्गदर्शिका धन्यवाद गुरुजी
खुप खुप आभार आवडले शिकायला मिळाले
धन्यवाद!
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून हा अभंग गाऊन दाखवा
अभंग पाठविला आहे बघा!
th-cam.com/video/zj4EbDHtNYE/w-d-xo.htmlsi=BJN-o8ZYXwL1YY4k
तुमचा मला खूप पाहावा जायचं का आवडलं मला भजने चंद्र वाकड बंद आवाज येत नव्हता
दुरूस्ती करतो!
खुप समाधान झाले आयकुन
धन्यवाद!
नमस्कार छान आवाज आहे.एकदम छान ! कोणत्या माञेतून भजन सुरु झाले उतारणी पुन्हा सम कशी घेतली प्रत्येक ओळीला दोन सम येतात दोन ओळीचे नोटेशनची भर असावी अस वाटतं आणखी वजनदार होईल.असेच व्हीडीओ टाका?अडाणी ज्यांना थोडफार क्लास करतात त्यांना फार फायदा होईल.
धन्यवाद माऊली! नोटेशन काढीत नाही क्षमा करा!
खुप छान
धन्यवाद!
हे भजन मला अक्षरात ना पाहिजे आहे
मला टाळ छान वाजवता येतात पण उतरण घ्यायला जमत नाही, काय करायला पाहीजे, रामकृष्ण हरि
उद्या सकाळी मला फोन करा, फोनवर चर्चा करून सांगेल !