भजन शिकू या...हरी जयजय राम रामकृष्ण हरी..श्री मिसाळ गुरूजी आणि ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरूकुल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @jayashreepote98
    @jayashreepote98 9 หลายเดือนก่อน +1

    Khupppach Sunder Apratim Khupppach soppy paddhhat
    DHANYAWAD GURUJI

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 3 หลายเดือนก่อน

    Dhanyavad sir. Khoop Chan vatate tal shiktana . Tumche margadarshan anmol aahe Pranam karte sir tumhala

  • @nanasahebdorage7037
    @nanasahebdorage7037 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर सरजी

  • @taraughade2136
    @taraughade2136 3 หลายเดือนก่อน +1

    जय रामकृष्ण हरी

  • @mayakapse934
    @mayakapse934 10 หลายเดือนก่อน

    Kiti chan ramkrishna hari

  • @santoshshilawane6600
    @santoshshilawane6600 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर गुरुजी

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 ปีที่แล้ว

    👏👏राम कृष्ण हरी

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी महाराज भजनी टाळ खूप छान शिकवता तुम्ही युट्युब वर तुमचे व्हिडिओ पाहूनच मी भजनी टाळ शिकले आहे आता भजन सुद्धा शिकायची इच्छा आहे खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करता महाराज तुम्ही 🙏

  • @shivanandjotawar6120
    @shivanandjotawar6120 วันที่ผ่านมา

    Roopak taal me kaise taal bajane ka hai

  • @kashinathkshirsagar8269
    @kashinathkshirsagar8269 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुमची संगीत शिक्षण देण्याची पद्धत खुप छान आहे सर. मी तुमचे भजन आणि टाळ एकत असतो सर. मी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या गावी राहतो सर माझे वय ६६वर्ष आहे सर

  • @onlysachin2840
    @onlysachin2840 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी, सर
    राम कृष्ण हरी गजर खूप सुंदर, कृपया नोटेशन पाठवाल का

  • @HanamantSawant-g9g
    @HanamantSawant-g9g หลายเดือนก่อน

    Sir notion pathavu shakta ka

  • @VyankatiHurusnale
    @VyankatiHurusnale หลายเดือนก่อน

    आलाप कसे म्हणावे गुरु हे सांगा

  • @nileshbute9219
    @nileshbute9219 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरि गुरुजी🙏
    ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल आळंदी पुणे
    आमच्या विदयार्थ्यांना गुरुजींचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहे.

  • @mahadevfunde2252
    @mahadevfunde2252 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली पेटीवर प्रॅक्टिस करताना काळी एक पासून सुरुवात करावी का काळी दोन पासून काही म्हणतात भजन हे काळी दोन पासून सुरुवात करावी लागते कृपया महाराज मला याचे उत्तर द्यावे ही नम्र विनंती.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  7 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरि ! माऊली, काळी १,काळी २ हा पुरूषांसाठी तसेच काळी ३, काळी ४ हा स्रियांसाठी जनरल म्हणजे सर्वसामान्य स्वर आहे. मात्र प्रत्यक्ष पाहता प्रत्येक व्यक्तीचा स्केल स्वतंत्र असतो ,तो आपापला शोधायचा असतो. मोठी-मोठी गायक गाण्यानुसार स्केल घेत असतात !
      पेटीवर सराव करतांना काळी १ मध्ये सराव करण्यास सोपा जातो.त्यानंतर इतर पट्टयांमध्ये सराव करावा !