लेखापरीक्षनात त्रुटी आढळ्यास नियम ६९ नुसार लेखापरीक्षकाचे नांव नामतालिकेतून कमी होऊ शकते.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 4

  • @ameyaborghare6-b884
    @ameyaborghare6-b884 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 👌🏽👆🏽👍🏽

  • @sameerbpradhan
    @sameerbpradhan 4 หลายเดือนก่อน

    Background noise khup aahe

  • @pptservices
    @pptservices 4 หลายเดือนก่อน

    अवैधानिक लेखापरीक्षक बनतात.
    नाम तालिकेत/पॅनेल मध्ये नाव नसलेले लेखापरीक्षण करतात.
    ठराव नसलेले अचानक मागच्या तारखेचे खोटे ठराव बनवून लेखापरीक्षण करतात.
    उपनिबंधक पुणे शहर -३ कार्यालय सगळ्यात भ्रष्टाचारी.
    लेखापरीक्षण फक्त CA मार्फततच करायला पाहिजे.

    • @maheshkhursale8244
      @maheshkhursale8244 4 หลายเดือนก่อน

      Pune City4 चे ऑडिटर लेखापरीक्षण न करताच अहवाल बनऊन देतात. आपच्या सोसायटीतील ऑडिटर ने सेक्रेटरी चे नावचं खोटे दाखवले आणि सलग तीन वर्ष खोटे दाखवले. तसेच सात वर्ष बँकेतील खाते खोट्यानावाणे चालवण्याचा सल्ला दिला. City4 काहीही ॲक्शन घेत नाही.