Shirdi News: शिर्डीत मुख्यमंत्र्यांच्या 'लाडकी बहिणी' योजनेच्या प्रकियेदरम्यान फसवणूक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • #ShirdiNews #ladkibahinyojna #timesnowmarathi
    शिर्डीत नगरपरिषदेकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्यान शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्ह्याधक्ष अनिता जगताप यांनी नगरपरिषद कार्यालयात धाड टाकत पैसे घेण्याचा प्रकार रंगेहाथ पकडलाय. या संबधितचा व्हिडीओ समोर आला असून लाडकी बहीण योजनेसाठी तसेच त्यांच्या आवश्यक दाखल्यांसाठी कोणीही एक रुपया ही घेवू नये अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकिय आधिका-याना तंबी दिली होती.. तरीही शिर्डी नगरपरिषदेन रहिवाशी दाखल्यासाठी पन्नास रुपये आकारणी सुरुच ठेवल्यानं जगताप संतापल्या आणि त्यांनी मुख्याधिका-यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले.
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
    Website : marathi.timesnownews.com/
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - TH-cam - / @timesnowmarathi
    -TH-cam Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

ความคิดเห็น • 20

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 4 วันที่ผ่านมา +6

    शिर्डी माझे पंढरपूर साई माझा रमावर

  • @AchalNaikwadi
    @AchalNaikwadi 3 วันที่ผ่านมา +5

    सरकारने कड्या लावायचे काम केले आहे अजून काही नाही

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 4 วันที่ผ่านมา +4

    खुप लोकांना फसवणूक झाली आहे काही लोकांना ऑनलाईन ऑनलाईन करून लोकांचे सात बारा सुध्दा बदलली काही लोकांची वंशावळ बदलली आहे

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p วันที่ผ่านมา +3

    आगणवाडीला लाभ मिळणार का लाडकी बहिण योजनेची १५००रुपये

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 4 วันที่ผ่านมา +4

    पैसे मिळतील नाही मिळतील पण निवडणुका येईपर्यंत हे वाद लावण्याचे काम सरकार करत आहे आणि एका बाजूला सांगणार आम्ही काम केले पण तुम्ही कागद पत्र नाही दिले

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय शिंदे साहेब तुमच्या राज्यात

  • @rameshsupugade4075
    @rameshsupugade4075 4 วันที่ผ่านมา +2

    सगळी लूट चालू आहे यांना कायम घरी बस्वा

  • @swarajyamarketing9512
    @swarajyamarketing9512 4 วันที่ผ่านมา +1

    अधिकारी बरोबर आहे

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 4 วันที่ผ่านมา +2

    बरोरीने आहेत ताई

  • @ShankarMalusare-ws4gi
    @ShankarMalusare-ws4gi 2 วันที่ผ่านมา +3

    हि सर्व फसवणुक आहे ह्यांना घरी बसवा ह्या मुखेमत्री साहेबांना जय महाराष्ट्र शिवसेना श्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @sureshkamble2986
    @sureshkamble2986 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे बाबा नो महागाई भष्टाचार बेरोजगारी साठी तुम्ही काही बोलत नाही आणि नको तिथे बोंबलत बस्ता वा

  • @faijuinamdar8687
    @faijuinamdar8687 5 วันที่ผ่านมา +2

    Aagdi barobar Anita tai

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 4 วันที่ผ่านมา +3

    हे सगळ चुकीच चालू आहे सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे

  • @SurekhaPatil-hv4rt
    @SurekhaPatil-hv4rt 4 วันที่ผ่านมา +4

    शिर्डी गाव.बेकार.आहे. आम्हाला चांगला अनुभव देवाचं गाव आहे पण लुटमार खूप आहे

  • @user-el3jy5gx9v
    @user-el3jy5gx9v วันที่ผ่านมา

    Akola madhe pn 100ru ghetat fam bharnyache ladki yojneche

    • @swajitgupta5508
      @swajitgupta5508 วันที่ผ่านมา

      कोन घेतले