अतिशय छान पद्धतीने माहीती देता सर खूप छान विषय आणि खरच सर्व प्रश्न आपण विडिओ च्या मध्यमातून दूर केले.. आता 2016 नंतर retire वाल्यांचे pension कसे निघएल या वर विडिओ जर यापण बनवला तर आम्ही आपलंए खूप याभारी आसू पुन्हा एकदा धान्यवाद
सर नमस्कार फार छान माहीती देता आहात धन्यवाद सर बोनस सातव्या वेतना च्या बेसीक प्रमाणे मीळने गरजेचे आहेत तर कसे त्याची माहीती चा व्हि डी ओ क्या हि विनंती धन्यवाद सर
My date of birth is 3/9/1962 and date of joining in service is 15/6 1995. I am retiring in September 2020.During my service ,there was service break (leave without pay) for the period December 1999. To January 2000 (26days as l.W.P) my basic in September 2020 will be ₹ 90000approximetly. What should be approx. amount of Pension and gratuity.? How should l solve the problem of lwp ?
www.shasannirnay.in नावाची आपली website आहे,Google वर जाऊन वरील website आशाला अशीच search करा,तुम्हाला तिथे Gratuity calculator दिलेले आहे,तुमचे काम होईल,नाही झाल्यास पुन्हा msg करा
Nice video sir all doubt clear...2016 to 2019 December retired pensioner will get difference ...dat is also clear ...sir make next video for this pensioners for how to count pension
सातवा वेतन २०२२पर्यत लागू केला नसेल आणि २०२२ मध्ये रिटायरमेंट झाली असेल तर सेवानिवृत्तीचे वेळी सातव्या वेतन आयोगा नुसार gratuity देण्यात यावी अशी मागणी आपण करू शकतो का?.
दिनांक २४.०७.२०२१ वार शनिवार रोजी आमच्या शाळेचे सहशिक्षक [D.C.P.S. to N.P.S.] यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. तर त्यांच्या, शालार्थ मधून नाव कमी करणेबाबत, पेन्शन (कुटुंब निवृत्तीवेतन) व इतर कामासाठी काय करावे लागेल? याबाबत मला आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे.
Sir, I completed 40yrs 7 months and 15 days and retd from mbpt docks. My DOP was 18.01.1980. In the Mbpt class 3 employees r allowed Upto 60 yrs service .my last pay scale was at Rs 83800/- we r supposed to get 20 lacs of gratuity payment. How much shall I get it?
महोदय, मला स्वेच्छा निवृत्ती द्यावयाची आहे माझी date of birth 31/05/1972 आहे date of joining 9/11/1995 आहे मला 30/11/2021 रोजी राजीनामा देणे आहे माझे शेवटचे बेसिक 46200 असेल तर मला ग्रॅज्यूटी ची किती रक्कम मिळेल कृपया कळवा
साहेब अतिशय सुंदर अशी अगदी सोप्या भाषेत graduety ची माहिती दिल्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब graduety 07 लाखाहून 14 झाली आहे हे माहित नव्हत आपण माझे डोले उघडले त्याबृदल शतश्शा धन्य वाद आता मला treasury office मध्ये जावून विचारणा करावी लागेल काय किवंव काय ह्या बाबत कृपया मोलाचे माग्ंदशंन करावे हीच नमृ विनंती
फारच महत्वाची माहिती दिल्याबद्दल आभार. सहावा आणि सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे सर्व GR कसे प्राप्त करावे ? कृपया मार्गदर्शन करावे.
Sir..one request. I Retired on 31st July 2016. My last basic was .27530. Plz tell me. What will be my basic as per 7th pay commission. And also what vl be my gratuity. Thanks
Good evening As per the Gratuity Act last drawn salary includes Basic + DA Central government ,other state government & private companies does that way. Only in maharshtra last drawn salary they consider only Basic pay. Can't we request the Government to have the ceiling of Gratuity same as Central government i e. 20 lakhs
Namskar sir Mazi aai Family pension 2001 te jan.2019 ghyte hoti.26 jan.2019 la ti varali .Maza prashna aahe ki tila 7 vya vetan aayogache arrears militil ka ? Tichya pashat 1 mulga n mulgi varas aahet tiche pension v bank a/c close keli amhi.tr ya sathi konashi sampark sadhava PL.rly
धन्यवाद सर हाच फार्मुला आहे सर जर सेवा 27 वर्ष झाली असेल तर त्याचे अर्ध वर्ष सेवा म्हणजे 54 आणि त्याला मूळवेतन याने गुणायचे आणि 4 ने भागायचे म्हणजे तुम्हाला Gratuity मिळेल आणि नाही जमले तर मला सांगा तुमच्या कडे माझा नं आहे
सर हा अंशराशीकरण बाबत विडिओ पहा th-cam.com/video/2VYeqdc2Oco/w-d-xo.html वरील लिंक वर क्लिक करा किंवा माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या बरीच माहिती मिळेल NAGESH Jogade हे चॅनेल चेक करा सर
जन्म दिवस 1/6/1969 कामामध्ये रुजू दिनांक 1/5/1990 माझे मुळ वेतन 40200 31मे ला सेवानिवृत्त होत आहे मी वर्ग चार मधिल कर्मचारी आहे मला किती ग्रॅज्युटी मिळेल माहिती सांगावी हि विनंती
सरक। री कमच।रीच। नावे निधनाअगोदरत्या च।न।वे सरकारी निवासन असेल व त्या चानावेअसलेले थकित घरभाडे निधनानंतर दंडरूप।ने आक।रण।त येवून ये असा शासनाचा जी.आर. आहे का? असल्यास तो मिळावा.त्या चा माहीती ची मला गरज आहे.
नमस्कार सर माझे पती निधन झाले . जुनियर कॉलेज मधे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते नेमणूक 1997ची आहे 2004 पर्यंत अर्ध वेळ नोकरी होती 2004 पासुन पूर्ण वेळ झालेले 12 may 2021ला निधन झाले. कृपया मार्गदर्शन करावे
श्री नामदेव उद्धव फलफले मूळ वेतन 64000नोकरी नियूक्त दिनांक 2/12/1989जन्म दिनांक 2/6/1963सेवा निवृत्त दिनांक 30/602021 वरील माहिती च्या आधारित पैन्शन व सेवा उपदान ग्रॅजूटी काढून मिळेल का ?
माझी जन्म तारीख 11/01/1964 आहे व माझी रुजू तारिक 01/11/1983 आहे. तसेच माझीं सेवा निवृत्त दिनांक 31/1/2022 आहे तरी कृपया माझीं ग्रॅज्युयेट्टी किती शेवट्टचे बेसिक 77800 आहे
My basic pay is Rs.108600/ My Date of birth is27/11/1964 and appointment Date is 10/06/1987, Retirement Date is 30/11/2022. How many gratuity I receive ?
Sir, We were working in RIL Nagothane. After wages settlement we hv received approx lumpsum Rs 2. Lakh.But as per rule 20 lakhs exemption. Can we claim in IT return exempt of RS 200 000 as exemption. Pl advice.
Sir, mi private engineering college la job la hoto...mi gratuity sathi apply kela Teva mazya previous organisation (private engineering college) ne Maharashtra nagari seva kayda pramane calculate kele aahe...tar he calculation private engineering college la applicable aste ka ..pl.guide
मी खांडेभरड सुरेश केंद्र सरकारी कर्मचारी माझी जन्मतारीख २५ जानेवारी,१९६१ भरती तारीख ०१नोव्हेंबर,१९८० (मंथली रेट) २३ एप्रिल,१९९० (परमन्ट) सेवा निवृत्त दि. ३१जानेवारी,२०२१ माझे बेसिक वेतन. ६२२००/- लेवल ७. या नुसार मला पेन्शन,ग्रॅज्युटी आणि कम्युनिटेशन किती असेल.
sir mazhi sarvic 35 varsh. 5 mahine Zhali ahe. mala Gryzuti kiti milel? mi jully 2021 roji ritayar zhale ahe. tasechmaje Becik 36000 rupye ahe. tar penshion ki tu ii basel? tasech pennsion vikri. Kiti milel?
1/5/1990महानगरपालिका मध्ये मूळ वेतनात समावेश झाला.1/6/1969जन्म तारीख आहे. आँक्टोबर महीन्यात शेवटच्या तारखेला रिटायर आहे.माझे मूळ वेतन सहव्या आयोगा नुसार 12050आहे तरी मला किती ग्रँजूटी मिळेल.
7 va vetan aayogat DCPS yojna kashi rahil, Karan DCPS chi ajun kahich mahiti nahi , half arries ha gpf madhe jama hoto pan DCPS wale ch kas honar aahe pl sanga
धन्यवाद सर माझा पेंशन विक्री किंवा अंशराशीकरण या वर सुद्धा आहे सर तो सुद्धा पहावा त्यासाठी Nagesh Jogade youtube वर जाऊन चेक करा खूप छान माहिती आहे त्यात पण
माझे सेवा प्रवेश दिनांक-10.08.1993 आहे. माझी जन्म तारीख-25.05.1965 आहे. व सेवा निवृत्ती दिनांक-31.05.2023 आहे. समजा माझे अंतिम वेतन रूपये-56800/- असल्यास मला से. नी. उपदानाची रक्कम किती मिळेल.
खालील लिंक वर क्लिक करा
www.mahadip.com/2021/10/how-to-calculate-gratuity.html पहा तुम्हाला किती मिळणार Gratuity त्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा
सर, नमस्कार ,NPS धारक जिल्हापरिषद शिक्षकांना graguaity आहे का असेल तर कृपया gr.पाठवा.
M
@@nehajoshi9083 7
Vina anudanit kalavdhi seva dharli jate ka,
Vina anudanit seva dharli jate ka
सर व्हिडिओ खूप सुंदर वाटला छान वाटला आपण जे कॅल्क्युलेशन दिले ते खूप सुंदर दिलेला आहे समजण्यासारखे आहे धन्यवाद सर
खुप छान, आणि एकदम सोप्पा भाषेत समजावून सांगितले... धन्यवाद
अतिशय चांगली माहिती सांगितली आहे धन्यवाद सर
Thanks for watching our video💐💐💐Download following app... खालील लिंक वर क्लिक करा..
play.google.com/store/apps/details?id=sarkari.karmchari
सर,अतिशय सोप्या पद्धतीने व उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,आपणास विनंती सेवानिवृत्ती बाबतची अजून नवनवीन माहिती द्यावी ही विनंती
माझे वडील 2015 मृत झाले त्यांना gratuty 250000 मिळाले त्याची सेवा 23 वर्ष झाली
अतिशय छान पद्धतीने माहीती देता सर खूप छान विषय आणि खरच सर्व प्रश्न आपण विडिओ च्या मध्यमातून दूर केले..
आता 2016 नंतर retire वाल्यांचे pension कसे निघएल या वर विडिओ जर यापण बनवला तर आम्ही आपलंए खूप याभारी आसू
पुन्हा एकदा धान्यवाद
Thanks sir
I will try my best
सर अतिशय महत्वाची माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
सर नमस्कार
फार छान माहीती देता आहात
धन्यवाद सर
बोनस सातव्या वेतना च्या बेसीक
प्रमाणे मीळने गरजेचे आहेत तर
कसे त्याची माहीती चा व्हि डी ओ
क्या हि विनंती धन्यवाद सर
What about NPS employee???? Plz
खूप छान माहिती सोप्या पद्धतीने धन्यवाद साहेब
Thanks for watching our video💐💐💐Download following app... खालील लिंक वर क्लिक करा..
play.google.com/store/apps/details?id=sarkari.karmchari
खुप खुप धन्यवाद सर ,लय भारी माहीती मिळाली 🙏🙏🙏
My date of birth is 3/9/1962 and date of joining in service is 15/6 1995. I am retiring in September 2020.During my service ,there was service break (leave without pay) for the period December 1999. To January 2000 (26days as l.W.P) my basic in September 2020 will be ₹ 90000approximetly. What should be approx. amount of Pension and gratuity.? How should l solve the problem of lwp ?
Number of Days of LWP will be deducted from total service.
माझी जन्म तारीख 18/6/1966
नेमणूक दि. 14/६/१९९९
सेवा निव्रूती दि.18/6/2024
बेसीक -73300
विनंती करतो की,की किती रक्कम मिळेल.
www.shasannirnay.in नावाची आपली website आहे,Google वर जाऊन वरील website आशाला अशीच search करा,तुम्हाला तिथे Gratuity calculator दिलेले आहे,तुमचे काम होईल,नाही झाल्यास पुन्हा msg करा
Thanks for giving useful information 👍
Sir... पेन्शन विकल्यानंतर किती रक्कम मिळते? त्याचे calculation सांगा please.
पेन्शन विकल्यावर किती रक्कम मिळते
अतिशय छान पणे समजावून सांगितले आहे. धन्यवाद
नमस्कार सर !
1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचार्यांना उपदान देय आहे का ?
मार्गदर्शन होणेस विनंती.
खूप सुंदर शब्दांत माहिती दिली सरजी!👌🙏🙏🙏
सुंदर माहिती दिली सर
Very nice informatin sir.
खूपच छान महिती सांगितली.👍👍👍
अतिशय योग्य मार्गदर्शन आहे.
महाेदय, सरकार आर्थिक अडचणीचे कारण सांगून Gratuity देण्यासाठी दिरंगाई करू शकते काय ❓ GR सह स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.
उपयुक्त माहिती दिली सर, त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
Sir, very good information.
Please tell amounts of Graduity, Commuted Pension and leave encashment are Income Tax free or not ?
ल
Good information sir basic 65100 असेल तर सॅलरी कशी करावीत pl guide me
माहिती छान समजावून सांगितली आहे. धन्यवाद.
Nice video sir all doubt clear...2016 to 2019 December retired pensioner will get difference ...dat is also clear ...sir make next video for this pensioners for how to count pension
Nakki mam
मॅडम आपल्या ग्रुप मध्ये मला समाविष्ट करा
@@vimalpandit3213 pp
9
Very good nice video thanks madam please ad my name and no your groups of sending
Total service 28yeras,08 months,02 days .how many gratuity
Thanks so much for your v well explanatory guidance.
Sir I work as teacher adite primery school at Mumbai BMC. Should I eligible for Gratuity.
सातवा वेतन २०२२पर्यत लागू केला नसेल आणि २०२२ मध्ये रिटायरमेंट झाली असेल तर सेवानिवृत्तीचे वेळी सातव्या वेतन आयोगा नुसार gratuity देण्यात यावी अशी मागणी आपण करू शकतो का?.
सर 2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचारी ना किती gratuity मिळेल ते सांगा प्लीज
सर retirement जर नियमित सेवेने झाली तर 14 लाख
आणि 20 वर्ष्याच्या आधी मृत्यू झाल्यास विडिओ मधील अटी प्रमाणे
Nahi
दिनांक २४.०७.२०२१ वार शनिवार रोजी आमच्या शाळेचे सहशिक्षक [D.C.P.S. to N.P.S.] यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
तर त्यांच्या, शालार्थ मधून नाव कमी करणेबाबत, पेन्शन (कुटुंब निवृत्तीवेतन) व इतर कामासाठी काय करावे लागेल? याबाबत मला आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे.
Sir, I completed 40yrs 7 months and 15 days and retd from mbpt docks. My DOP was 18.01.1980. In the Mbpt class 3 employees r allowed Upto 60 yrs service .my last pay scale was at Rs 83800/- we r supposed to get 20 lacs of gratuity payment. How much shall I get it?
DOA
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद सर जी 🙏🙏🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती
खूप खूप धन्यवाद साहेब
महोदय,
मला स्वेच्छा निवृत्ती द्यावयाची आहे माझी date of birth 31/05/1972 आहे date of joining 9/11/1995 आहे मला 30/11/2021 रोजी राजीनामा देणे आहे माझे शेवटचे बेसिक 46200 असेल तर मला ग्रॅज्यूटी ची किती रक्कम मिळेल कृपया कळवा
साहेब अतिशय सुंदर अशी अगदी सोप्या भाषेत graduety ची माहिती दिल्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब graduety 07 लाखाहून 14 झाली आहे हे माहित नव्हत आपण माझे डोले उघडले त्याबृदल शतश्शा धन्य वाद आता मला treasury office मध्ये जावून विचारणा करावी लागेल काय किवंव काय ह्या बाबत कृपया मोलाचे माग्ंदशंन करावे हीच नमृ विनंती
D.birth 1-6-57, joining date 1-11-94, Retirement 31-5-17 Basic 27700/- Grautiy kiti yeal sir.
318550/- मी फक्त प्रयत्न केलं आहे, विडिओ पाहून. कृपया एकदा एक्सपर्ट कडून तपासून घ्यावे। धन्यवाद।
Birth 1/8/67 apointment 3/3/93 retired 31/7/25 aj mul vetan 49000 da 50%
खुप सुंदर माहिती सांगितली आहे
Mazi basic. 40000/-
DB. 05-01-1963
DJ. 10-05-1995
DR. 31-01-2021
Ashya veli mla grajuty kiti milel
Co operativ la hi ha niyam lagu ahe ka
फारच महत्वाची माहिती दिल्याबद्दल आभार.
सहावा आणि सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे सर्व GR कसे प्राप्त करावे ? कृपया मार्गदर्शन करावे.
Thanks sir for this wonderful and very easy calculation.
You are very informative and eased our trouble of calculating our dues
Thanks for watching. Your reply are meaning lot to me..💐💐💐
If possible please share video link to whatsapp group..
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
What about DCPS and Nps covered employees? Please guide me.
नवीन नियमा नुसार NPS आणि DCPS धारकांना Gratuity आहे सर
सर Dcps Employees la gratuity मिळते का ? सर मी रिटायर झाली मला काहीच मिळाले नाही please मला मार्गदर्शन करा मी Dcps स्किम मधे येते
@@greducationNPS chi mahiti dya,sirji
फार उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
1/6/2018 retirement 7vya vetan ayogacha gratuty farak v pension vikri farak milel ky...?
Sir please let me tell about commutation of pension..
Sir..one request. I Retired on 31st July 2016.
My last basic was .27530.
Plz tell me. What will be my basic as per 7th pay commission. And also what vl be my gratuity.
Thanks
Very much useful, information, Sir. Thanks.
Good evening
As per the Gratuity Act last drawn salary includes
Basic + DA
Central government ,other state government & private companies does that way.
Only in maharshtra last drawn salary they consider only Basic pay.
Can't we request the Government to have the ceiling of Gratuity same as Central government i e. 20 lakhs
We can...But the government recognised Employee organization should raise the demand to government..
अतिशय महत्वाचा टॉपिक आणि खूप सहज करून माहीती दिली सर
Thanks a lot
वर्ग ३मधुन सर मी दिनांक ३१.०५.२०१९रोजी सेवा निवृत्तझालेलो आहे माझी सेवा वर्ष२९.महीन७.दिवस १५ झाली माझे शेवटचे मुळ वेतन₹१३५००/-होते
माहिती फार उपयोगी आहे धन्यवाद
Namskar sir
Mazi aai Family pension 2001 te jan.2019 ghyte hoti.26 jan.2019 la ti varali .Maza prashna aahe ki tila 7 vya vetan aayogache arrears militil ka ?
Tichya pashat 1 mulga n mulgi varas aahet tiche pension v bank a/c close keli amhi.tr ya sathi konashi sampark sadhava
PL.rly
आई नोकरीवर होती का
आणि अपत्यांची वय काय आहेत
@@greducation आई नोकरी करत नव्हती आप्त्याची वय ५० च्या पुढील आहेत
Paudhe kay uttar dile vadiv graguty w vadiv pension che ariers milril ki nahi .
मिळणार आहे सर
फारच छान सोप्या भाषेत प्रत्येकाला समजेल असे
Sir Mazi aai 31/8/2018 la retired zali aahe.
Gratuity 6 va vetan nusar milali aahe.
Aata 7 ve vetan nusar farak milel Ka
हो नक्की सर
संदीप शिंदे, सर तुम्ही प्रस्ताव दाखल केला आहे काय ? कृपया मार्गदर्शन करा mob 9421803428
@@dyaneshpandit3062 Nahi ajun vetan nishchiti zaly nantar farak denar aahet.
अत्यंत सुंदर आणि सोप्या पद्धतीने माहिती मिळाली त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद सर
आपण आमचे नियमित विडिओ पहावे हीच अपेक्षा
आणि इतरांना पण सांगावे
Khup chhan mahiti thanks
जोगदे सर
अप्रतिम
ज्यांची सेवा 30 वर्ष पेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी काही टाका वे
धन्यवाद सर
हाच फार्मुला आहे सर जर सेवा 27 वर्ष झाली असेल तर त्याचे अर्ध वर्ष सेवा म्हणजे 54 आणि त्याला मूळवेतन याने गुणायचे आणि 4 ने भागायचे म्हणजे तुम्हाला Gratuity मिळेल आणि नाही जमले तर मला सांगा तुमच्या कडे माझा नं आहे
Kharach sir khup chhan sir explaination kartat..
Amhi niymit video pahato sir aple..
अंशराशी करना पेशंन विकणे बाबत माहिती पाठवावी हिच विनंती. S.Vijay
नक्की पाठवतो सर wait
सर हा अंशराशीकरण बाबत विडिओ पहा
th-cam.com/video/2VYeqdc2Oco/w-d-xo.html
वरील लिंक वर क्लिक करा किंवा माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या बरीच माहिती मिळेल
NAGESH Jogade हे चॅनेल चेक करा सर
30/4/2022 sewanvarati aahe tar kiti gajutimil
D.C.P.S. धारकाचे काय ?
या बद्दल माहिती घ्या ?
DCPS धारकांना पण आता Gratuity मिळणार आहे सर
जन्म दिवस 1/6/1969
कामामध्ये रुजू दिनांक 1/5/1990
माझे मुळ वेतन 40200
31मे ला सेवानिवृत्त होत आहे
मी वर्ग चार मधिल कर्मचारी आहे
मला किती ग्रॅज्युटी मिळेल
माहिती सांगावी हि विनंती
खुप सोप करुन सांगता सर तुम्ही....
सर तुमच्या सहकार्याने व सल्ल्याने शिकत अहो
@@greducation
🌞💖👌👌👌👌👌👌
Pls share the GR dated 5 Feb 2021 if possible.
Thanks for your valuable information.
राजीनामा दिल्यास ग्रॅज्युईटी मिळेल का?
हो असल्यास जी आर ?
सरक। री कमच।रीच। नावे निधनाअगोदरत्या च।न।वे सरकारी निवासन असेल व त्या चानावेअसलेले थकित घरभाडे निधनानंतर दंडरूप।ने आक।रण।त येवून ये असा शासनाचा जी.आर. आहे का? असल्यास तो मिळावा.त्या चा माहीती ची मला गरज आहे.
नमस्कार सर माझे पती निधन झाले . जुनियर कॉलेज मधे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते नेमणूक 1997ची आहे 2004 पर्यंत अर्ध वेळ नोकरी होती 2004 पासुन पूर्ण वेळ झालेले 12 may 2021ला निधन झाले. कृपया मार्गदर्शन करावे
छान विषयावर बद्दल सविस्तर माहिती दिली नागेश सर
Thanks sir
श्री नामदेव उद्धव फलफले मूळ वेतन 64000नोकरी नियूक्त दिनांक 2/12/1989जन्म दिनांक 2/6/1963सेवा निवृत्त दिनांक 30/602021 वरील माहिती च्या आधारित पैन्शन व सेवा उपदान ग्रॅजूटी काढून मिळेल का ?
Thanks for watching our video💐💐💐Download following app... खालील लिंक वर क्लिक करा..
play.google.com/store/apps/details?id=sarkari.karmchari
Sir dcps employee na gratuity milte ka
हो सर
@@greducation कोणत्या शासन निर्णयाने
@@greducation please send me your cell no and address to my email is pratapsingp1960@gmail.com and my cell contact 9422259168 what's up
Sir, date of birth 1/04/1955, survice join 25/05/1976, retired date 31/03/2013 gratuity kiti basel, last pay 75000/- pl. Mahiti kalwa.
Helpful information
अतिशय महत्त्वाची माहिती आणि खूप छान पद्धतीने सांगता सर
आणि आवाज पण खूप छान आहे
V r s la hach niyam lagel ka?
Ho सर फक्त servic 20 वर्षे पेक्षा जास्त असावी
Class..3 cha dakhwa.best o labh dayak aahy.
प्रथम दिलेल्या पटीचा व नंतर सांगितलेल्या सूत्राचा ताळमेळ कसा जोडावा. 🤔
आधीची माहिती मृत्यू उपदानाची आहे व सूत्र हे सेवा उपदानाचे आहे,कारण जिवंत retire वाल्याना gratuity किती मिळेल हा प्रश्न असतो
Art of living
मी पी एम पी एल मूधून दि ३०.९.२०२२। रोज़ी सेवानिवृत्त झालो आहे परतू ७।वा आयोग लागूं झालेला नाही तरी मला गरजूटी किती मीऴेल ते कृपया सागावे
अगदी सहज माहिती देणारा विडिओ।
In case of Basic salary + special payment but no D.A. which payment will be considered for gratuity calculation
Very Nice vdo Sirji.आताCommutation Pension रक्कम काढण्याचा vdo पाठवा सरजी.
आमच्या TH-cam channel वर कालच पेंशन विक्रीचा विडिओ टाकला आहे तो पहावा
खूपच उपयुक्त माहिती
माझी जन्म तारीख 11/01/1964 आहे व माझी रुजू तारिक 01/11/1983 आहे. तसेच माझीं सेवा निवृत्त दिनांक 31/1/2022 आहे तरी कृपया माझीं ग्रॅज्युयेट्टी किती शेवट्टचे बेसिक 77800 आहे
Thanks for watching our video💐💐💐Download following app... खालील लिंक वर क्लिक करा..
play.google.com/store/apps/details?id=sarkari.karmchari
My basic pay is Rs.108600/ My Date of birth is27/11/1964 and appointment Date is 10/06/1987, Retirement Date is 30/11/2022. How many gratuity I receive ?
माहीती अगदी खुप खुप छान आहे सर खुप खुप अभिनंदन
धन्यवाद🙏
अतिशय सरळ आणि सोप्या पध्दतीत👌
After submitting all documents,gratuity file चे status online कसे पहावे for Maharashtra govt employee(Teacher)
Jyanna juni pention yojna lagu ahe ...Fakta tyach karmacharyanna graduity milte ka?
हो आणि खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना सुद्धा
NPS मध्ये सुद्धा Gratuity देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कर्मचारी संघटनेची आहे
Mazi 25 warsh sewa hot ahe pan me pension madhe. Basat nahi. Tar mala kiti graduty milte
Farach mahatvachi mahiti
dhanyavad..!!
Sir, We were working in RIL Nagothane. After wages settlement we hv received approx lumpsum Rs 2. Lakh.But as per rule 20 lakhs exemption. Can we claim in IT return exempt of RS 200 000 as exemption. Pl advice.
Sir, mi private engineering college la job la hoto...mi gratuity sathi apply kela Teva mazya previous organisation (private engineering college) ne Maharashtra nagari seva kayda pramane calculate kele aahe...tar he calculation private engineering college la applicable aste ka ..pl.guide
सर माझी प्रथम नेमणूक दि.15/11/1995 आहे जन्म दि. 20/06/1966 आहे. सेवानिवृत्ती दि.30/06/2024 आहे तर माला ग्राजुटि किती मिळेल व. पेन्शन विकून कितीमीळ
मी खांडेभरड सुरेश
केंद्र सरकारी कर्मचारी
माझी जन्मतारीख २५ जानेवारी,१९६१
भरती तारीख ०१नोव्हेंबर,१९८० (मंथली रेट)
२३ एप्रिल,१९९० (परमन्ट)
सेवा निवृत्त दि. ३१जानेवारी,२०२१
माझे बेसिक वेतन. ६२२००/- लेवल ७.
या नुसार मला पेन्शन,ग्रॅज्युटी आणि कम्युनिटेशन किती असेल.
kahi karanane nokrivarun konala mainejmentne kaadhun takle tari grajueti milu shakte ka? tyasathi kay karawe lagel?
माझे शेवटचे बेसीक 73500 /- आहे जन्मदि -01/06/1965 आहे . नो. सुरु दि -20/01/1986 आहे . से निदि -31/05/2023 आहे तर किती होईल
sir mazhi sarvic 35 varsh. 5 mahine Zhali ahe. mala Gryzuti kiti milel? mi jully 2021 roji ritayar zhale ahe. tasechmaje Becik 36000 rupye ahe. tar penshion ki tu ii basel? tasech pennsion vikri. Kiti milel?
Thank you sir
1/5/1990महानगरपालिका मध्ये मूळ वेतनात समावेश झाला.1/6/1969जन्म तारीख आहे. आँक्टोबर महीन्यात शेवटच्या तारखेला रिटायर आहे.माझे मूळ वेतन सहव्या आयोगा नुसार 12050आहे तरी मला किती ग्रँजूटी मिळेल.
7 va vetan aayogat DCPS yojna kashi rahil, Karan DCPS chi ajun kahich mahiti nahi , half arries ha gpf madhe jama hoto pan DCPS wale ch kas honar aahe pl sanga
ज्यांना मानधन आहे त्यांना grajuaviti किती व कशी मिळेल.
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे मुख्याध्यापक - खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद सर
माझा पेंशन विक्री किंवा अंशराशीकरण या वर सुद्धा आहे सर तो सुद्धा पहावा
त्यासाठी Nagesh Jogade youtube वर जाऊन चेक करा खूप छान माहिती आहे त्यात पण
माझे सेवा प्रवेश दिनांक-10.08.1993 आहे. माझी जन्म तारीख-25.05.1965 आहे. व सेवा निवृत्ती दिनांक-31.05.2023 आहे. समजा माझे अंतिम वेतन रूपये-56800/- असल्यास मला से. नी. उपदानाची रक्कम किती मिळेल.
सुंदर माहिती... आभारी आहे सस्नेह जय भीम 🙏🙏💐💐💐💐💐
3 year service chya nanter Dismiss from service chya nanter gratuity milte ka sir
Hello sir my father worked in vvcmc died 23/ March 2011.....will his family get any amount
नोव्हेंबर 2005 नंतर नौकरीला लागलेल्या व जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळते का ? किती ..?
www.shasannirnay.in/2022/09/18-dearness-allowance-arrears-for-18.html चेक करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा