Sanjay Raut On Raj Thackeray | संजय राऊतांची राज ठाकरेंवर तुफान फटकेबाजी | Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #maharashtraelection2024 #maharashtranews #maharashtranewselection #electionnews #maharashtraelectiondate #electiondate #electionmaharashtralive #maharashtraassemblyelection #vidhansabhaelection #vidhansabha #maharashtravidhansabha #maharashtravidhansabhaelection #maharashtraelectionpoll #electiondate2024 #electiondate2024maharashtra #livenewsmaharashtraelection #maharashtraelection2024live #electioninmaharashtra #maharashtravidhansabhaelection2024 #maharashtranewslive #maharashtraelectionopinionpoll #maharashtraopinionpoll #maharashtraelection2024opinionpoll #opinionpollmaharashtra2024 #maharashtraopinionpoll2024 #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024 #Mahayuti #sharadpawar #baramati #ncp #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #ElectionWithTV9, #AkkalkuwaElectionNews, #ShahadaElectionNews, #NandurbarElectionNews, #NavapurElectionNews, #SakriElectionNews, #DhuleRuralElectionNews, #DhuleCityElectionNews, #SindkhedaElectionNews, #ShirpurElectionNews, #ChopdaElectionNews, #RaverElectionNews, #BhusawalElectionNews, #JalgaonCityElectionNews, #JalgaonRuralElectionNews, #AmalnerElectionNews, #ErandolElectionNews, #ChalisgaonElectionNews, #PachoraElectionNews, #JamnerElectionNews, #MuktainagarElectionNews, #MalkapurElectionNews, #BuldhanaElectionNews, #ChikhaliElectionNews, #SindkhedRajaElectionNews, #MehkarElectionNews, #KhamgaonElectionNews, #JalgaonJamodElectionNews, #AkotElectionNews, #BalapurElectionNews, #AkolaWestElectionNews, #AkolaEastElectionNews, #MurtizapurElectionNews, #RisodElectionNews, #WashimElectionNews, #KaranjaElectionNews, #DhamangaonRailwayElectionNews, #BadneraElectionNews, #AmravatiElectionNews, #TeosaElectionNews, #DaryapurElectionNews, #MelghatElectionNews, #AchalpurElectionNews, #MorshiElectionNews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...

ความคิดเห็น •

  • @abhishekjarhad2307
    @abhishekjarhad2307 2 หลายเดือนก่อน +774

    1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.
    या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता.
    1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.
    आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?
    लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.
    आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.

    • @karandandge7391
      @karandandge7391 2 หลายเดือนก่อน +99

      खरं आहे भावा पण ह्या भडव्यांना राज साहेब काय कळतील हे दुर्दैव आहे महाराष्ट्र चा .

    • @sunilshinde6840
      @sunilshinde6840 2 หลายเดือนก่อน +44

      Uttam mahiti dilit

    • @gulabchandbisne9595
      @gulabchandbisne9595 2 หลายเดือนก่อน

      Balasaheb cha kutra

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 2 หลายเดือนก่อน +18

      ​@@karandandge7391Raj saheb pahilyasarkhe nahi rahile sarkhech badaltat

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 2 หลายเดือนก่อน +32

      हो.. जुनी जाणती लोक हेच सांगत आहेत राज साहेब बद्दल

  • @SagarPatil-kz2yt
    @SagarPatil-kz2yt 2 หลายเดือนก่อน +58

    आमच मत राज साहेबाना🎉

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 2 หลายเดือนก่อน +322

    एक राऊत 100 दाऊद🔥🔥🔥🚩🚩

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 2 หลายเดือนก่อน +2

      Bhau chukle re
      100 daud 1raut ase hoil

    • @siddheshdalvi2678
      @siddheshdalvi2678 2 หลายเดือนก่อน

      Mast joke marla raav 😂😂baghun

    • @Shahuraje3535
      @Shahuraje3535 2 หลายเดือนก่อน +3

      @@rajanblogspot1संजय दाऊद च आहे ते 😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 2 หลายเดือนก่อน

      Vadapav sainik. Lihayla shik aadhi 😂

    • @MotiramVazhe
      @MotiramVazhe 2 หลายเดือนก่อน +2

      किव येते रे तुम्हा वडापाव सैनिकाची 😂

  • @Bharatstayunited
    @Bharatstayunited 2 หลายเดือนก่อน +160

    फक्त आणि फक्त हिंदूंचा खरा कणखर आवाज हिंदु जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 หลายเดือนก่อน +12

      गुजराती पोपट राज पेंटर😂

    • @lovestorywithakshay4600
      @lovestorywithakshay4600 2 หลายเดือนก่อน +1

      😅😅😂 kahi pn

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 2 หลายเดือนก่อน

      @@dadasopatil3161 छक्या 🤡

    • @sandipmane2205
      @sandipmane2205 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 solid bola bhau tu Khrch ahe ka

    • @sandipparulekar3651
      @sandipparulekar3651 2 หลายเดือนก่อน +1

      Bogas

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 2 หลายเดือนก่อน +41

    मी ठाकरे शीवसेनेचा आहे पण राऊत मुळे मी मनसे ला या वेळी मतदान करणार कारण मराठी मानसा करता राज साहेब ठाकरे उभे राहतात

    • @rugvedmestry3988
      @rugvedmestry3988 2 หลายเดือนก่อน

      Tu manse cha ch ahes khota holy nakos natak company mns

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 หลายเดือนก่อน +4

      Gujarat che supari ghetat

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 2 หลายเดือนก่อน +216

    तुम्ही बोले म्हणून माझ मत मनसे ला ❤

  • @sunilnaik2790
    @sunilnaik2790 2 หลายเดือนก่อน +49

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे का बोलत नाहीत

  • @RohitJadhav9
    @RohitJadhav9 2 หลายเดือนก่อน +94

    मनसे निवडून येऊ अगर न येवो माझं मत मनसेलाच....

    • @shashikantbhanage7763
      @shashikantbhanage7763 2 หลายเดือนก่อน +1

      येऊ शकत नाही 😂

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 2 หลายเดือนก่อน +2

      Yenaarrrrr

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 2 หลายเดือนก่อน

      Direct bjp lach kar ki😂😂

  • @neekk9462
    @neekk9462 2 หลายเดือนก่อน +521

    काय पन म्हणा राउत नडले पूर्ण bjp ला।। पन माघर नाही घेतली।।।

    • @perfectsearcher7208
      @perfectsearcher7208 2 หลายเดือนก่อน +24

      Nadan nhi mhnt yala radan mhnta 😂

    • @aakashjade2050
      @aakashjade2050 2 หลายเดือนก่อน +11

      Bhau 90 marli ka 😂

    • @YogeshUgale-jc7wi
      @YogeshUgale-jc7wi 2 หลายเดือนก่อน

      संज्या घेतो गांज्या बोलो गंज्या 😂😂😂

    • @k66250
      @k66250 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @Sagar-vr2et
      @Sagar-vr2et 2 หลายเดือนก่อน

      Correct

  • @jaihind9545
    @jaihind9545 2 หลายเดือนก่อน +186

    राज साहेब ठाकरे, ठाकरेच आहेत, पण जनाब पदवी च्यl मागे कोण धावत आहे हे माझ्या हिंदु बाधवाना चांगल माहित आहे आणि त्याच उत्तर तुम्हाला हया इलेक्शन मधे महाराष्ट्र दाखवून देईल.

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 2 หลายเดือนก่อน +10

      एक ED ची नोटीस आल्यावर लाव रे तो व्हिडिओ बंद केला...
      आणि ajmerlaa जाण्यासाठी मनसेने बस सेवा का सुरू केली..सलमान खनला का जाऊन भेटतो

    • @sg5684
      @sg5684 2 หลายเดือนก่อน +10

      Gujrat navnirman sena

    • @Doremon-q5l
      @Doremon-q5l 2 หลายเดือนก่อน +1

      @@abhisheksalunkhe1668are deva Tula mahit ahe ki Nahi UBT cha porga gujratyancha lagnat “banno ki saheli Resham ki dori”var nachto..confirmed news ahe..ja video bagh😂😂😂

    • @anantremje886
      @anantremje886 2 หลายเดือนก่อน +5

      Ha Raj b j p cha ka chatatoy ho tu samplay re sampalay

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 2 หลายเดือนก่อน +4

      Kohinoor che kay zal 😂😂😂😂

  • @WamanParab-g5k
    @WamanParab-g5k 2 หลายเดือนก่อน +37

    Only mns king honar ❤❤❤

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 หลายเดือนก่อน +380

    भाजपला न घाबरणारा माणूस राऊत

  • @travelerdancer5137
    @travelerdancer5137 2 หลายเดือนก่อน +25

    यावेळेस फक्त आणि फक्त राज ठाकरे यांना वोटिंग होणार लक्षात ठेवा❤❤ जय श्रीराम

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 2 หลายเดือนก่อน +86

    माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. 🙏🚩🚩🚩.

    • @kiranttss
      @kiranttss 2 หลายเดือนก่อน +6

      Feka😂

    • @NitinPillai-l5l
      @NitinPillai-l5l 2 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 หลายเดือนก่อน +1

      ​​@@kiranttss *..राज ले मोदी नी शपथ विधी साठी उभा राहायला पण जागा दिली नाही.. खाज ठाकरे पन्नास वेळा बाजू बदलतो.. भावावर जळत राहतो.. भाऊ मोदी सोबत तर मोदी भ्रष्टाचारी.. भाऊ मोदी ले सोडला तर लगेच बिन शर्ट पाठिंबा दिला..*

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 หลายเดือนก่อน +1

      आरे कोणते विचार स्वतः बाळासाहेबांनी नाकारलं आहे राजला आणि २०१९ लां कुठ गेले होते विचार😂😂

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 2 หลายเดือนก่อน +43

    ❤यावेळी मत मनसेला ❤

  • @shivamc4696
    @shivamc4696 2 หลายเดือนก่อน +52

    सुषमा ताईंचे व्हिडिओ वायरल झाल्यावर त्यांना गायबच केले 😂😂

  • @dundppagurav3209
    @dundppagurav3209 2 หลายเดือนก่อน +113

    Tumi कया उपटली 2019 मध्य 😂

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 หลายเดือนก่อน

      Corona madhe tu ani tujh khandan gel asat tar Barr zal asat😂😂😂😂😂

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 2 หลายเดือนก่อน

      Are lawdya tu kay upatali ayushyat? Ekda sandhi deun baghayala pan nahi shakya tuzyasarkhya lokanna .. tar mag kiti halla ahe tuza bolaycha

  • @Instashortsfuntime
    @Instashortsfuntime 2 หลายเดือนก่อน +15

    आज की तारीख में महाराष्ट्र के लिए राज ठाकरे के अलावा कोई भी नेता सही नही है,,, में मराठी नही हूँ मगर फिर भी महाराष्ट्र में रहता हूँ यहां कमाता हूँ अपना परिवार पलता हूँ इसलिए में महाराष्ट्र हित को देखते हुए सिर्फ और सिर्फ राज ठाकरे को वोट दूंगा❤❤❤

    • @cricketWorldCupupdate
      @cricketWorldCupupdate 2 หลายเดือนก่อน

      Tu kama nahi payega kha nahi payega raj thakare aagya to kyuke uska sabse bada mudda bahari logo ko Maharashtra se nikalna hai 🤣🤣

    • @Instashortsfuntime
      @Instashortsfuntime 2 หลายเดือนก่อน

      @cricketWorldCupupdate मुझे आप न समझाये कि उनका मुद्दा क्या है,, उनका मुद्दा ये नही की बिहारी को भगाये ,,, बल्कि उनका मुद्दा ये है कि अगर आप महाराष्ट्र में हो तो कम से कम महाराष्ट्र की संस्कृति का आदर करो ,,, बख्तमीजी करोगे तो मार खाओगे ही ,,, सामने वाला मराठी में बात कर रहा है और तुम अपनी बिहारी से बाज नही आओगे तो क्या खाओगे ,,, मार ही ना,,, तो इसमें कुछ गलत नही है,,

  • @karanpatil9280
    @karanpatil9280 2 หลายเดือนก่อน +104

    राज ठाकरे बरोबर बोलले...😂😂

  • @lateshdevale310
    @lateshdevale310 2 หลายเดือนก่อน +46

    मनसे पक्ष उभारी घेत आहे महाराष्ट्रात..संपला पक्ष तुमचा ... टायगर अभी जिंदा हैं .. कट्टर हिंदुत्व वादी पक्ष मनसे❤

  • @fivetechsol7922
    @fivetechsol7922 2 หลายเดือนก่อน +244

    कुछ तो लॉजिक है 😅 एमएनएस चा आवाज बीजेपी ने दाबला आहें हे दिसते

    • @VishvaguruIndia
      @VishvaguruIndia 2 หลายเดือนก่อน +9

      Ani Raut Congress chi chatt teyy

    • @omkaralav5429
      @omkaralav5429 2 หลายเดือนก่อน +15

      @@fivetechsol7922 तुझा बापानी असा लॉजिक लावला होतं 🤣🤣🤣

    • @prabhukammar6543
      @prabhukammar6543 2 หลายเดือนก่อน

      😅

    • @vishalgawari2215
      @vishalgawari2215 2 หลายเดือนก่อน

      अरे सगळेच दिलीची चाटत आहेत .. सर्व पक्ष काय मराठी बाणा राहिला नाही कोणताच ..... सर्व विचार नाहीतर पैसे आणि सतेचे गुलाम ...बाकी काही नाही

    • @samindarpatil7616
      @samindarpatil7616 2 หลายเดือนก่อน +1

      काँग्रेस आणि काका याची रोज आई ...........आणि हे चालले मनसे ची बरोबरी करायला😂😂😂😂

  • @gurukrupablog8672
    @gurukrupablog8672 2 หลายเดือนก่อน +24

    २३ तारीख ला समजेल तुम्हाला राज साहेब काय

    • @sachinsandhe766
      @sachinsandhe766 2 หลายเดือนก่อน +2

      उत दुपारी घे दुपारी है समजलं 😂😂

    • @kiranjadhav1875
      @kiranjadhav1875 2 หลายเดือนก่อน +2

      एक-दोन जागा😂

  • @prataphappe5461
    @prataphappe5461 2 หลายเดือนก่อน +21

    राज ठाकरे यांची झाटं वाकडू नाही कोण करू शकत

    • @sachinsandhe766
      @sachinsandhe766 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂 काही नाही होणार फक्त मशाल पेटणार महाराष्ट्र मध्ये 😅😅

  • @shailendradhulekar2428
    @shailendradhulekar2428 2 หลายเดือนก่อน +164

    मराठी हिंदु जागा झालाय आणि राज ठाकरे यांना त्याचा पाठींबा आहे

    • @indian9459
      @indian9459 2 หลายเดือนก่อน +4

      Adani cha kai mg gap

    • @sandeepw5297
      @sandeepw5297 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @SwamiPatil-q8w
      @SwamiPatil-q8w 2 หลายเดือนก่อน

      Tu hindu muslim karat raha ani tuzhya mulala ram mandir samor bhik maghu de 😂😂😂

    • @shailendradhulekar2428
      @shailendradhulekar2428 2 หลายเดือนก่อน

      @@indian9459 rohit pawarana vichara......driver ka banale hote?

  • @prakashghuge6683
    @prakashghuge6683 2 หลายเดือนก่อน +39

    कितीही काही बोललं तरी आमचे मत मनसे ला च

    • @abm0781
      @abm0781 2 หลายเดือนก่อน

      स्व.बाळासाहेबांच्यानंतर, एकमेव अभ्यासू, परखड व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे🙏🏻
      त्यांनी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कधीच तत्वांशी किंवा नात्यांशी बेईमानी केली नाही. ते परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच स्पष्टपणे, अभ्यासपूर्वक, ठामपणे बोलतात व वागतात.👍🏻👍🏻
      'पोटात एक आणि ओठात एक', 'ताकाला जाऊन भांडं लपवायचं', गोलगोल बोलून विषय टाळायचा, लोकांना भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, फोडाफोडी हे असलं गलिच्छ राजकारण कधीच राजसाहेबांना जमलं नाही आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत त्यांना 'खुर्ची' किंवा 'सत्तेच्या' दरबारात न्याय मिळाला नसेल, पण आता जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल!🙏🏻 कारण नेहमी 'सत्याला' थोडा उशिराच न्याय मिळत असतो, म्हणूनच आता 'सुज्ञ' नागरिकांनी राजसाहेबांना साथ द्यावी ही विनंती 🙏🏻🚩🚩

    • @NileshGavali-lv6sd
      @NileshGavali-lv6sd 2 หลายเดือนก่อน

      Ed

  • @vishalahiwlale-wm8sm
    @vishalahiwlale-wm8sm 2 หลายเดือนก่อน +10

    Only manse

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 2 หลายเดือนก่อน +119

    100 दाऊद एक राऊत

  • @vikaspatil3714
    @vikaspatil3714 2 หลายเดือนก่อน +20

    Atafakt raj saheb thakre❤❤❤❤❤❤pahije ...

    • @VN7CRICKET
      @VN7CRICKET 2 หลายเดือนก่อน +1

      Swapn changla ahe

  • @kalpeshhande561
    @kalpeshhande561 2 หลายเดือนก่อน +13

    आधी शिवसेना च वाटोड केल..... आता महाविकास आघाडी ची वाट लावा.... मस्त 🤣

  • @PankajNagare-b5e
    @PankajNagare-b5e 2 หลายเดือนก่อน +48

    आता फक्त आणि फक्त मनसे ❤❤

  • @chetandeshmukh7233
    @chetandeshmukh7233 2 หลายเดือนก่อน +97

    संयमी नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @perfectsearcher7208
      @perfectsearcher7208 2 หลายเดือนก่อน +3

      Sayyam nhi ganganya a to

    • @sunil83921
      @sunil83921 2 หลายเดือนก่อน +7

      बॅग तपासली फक्त एवढं जळफळाट झाला आणि संयमी म्हणत आहात तुम्ही वाटत नाही का चुकत आहे तुमचं ते

    • @abhipaji8573
      @abhipaji8573 2 หลายเดือนก่อน

      YDZV

  • @anand444
    @anand444 2 หลายเดือนก่อน +7

    संजय राऊत म्हणतात "तुम्ही ठाकरे आहात तर आम्ही राऊत आहोत"
    आज राज ठाकरेंना बोलतात उद्या उध्दव ठाकरेंना बोलू नका म्हणजे झालं 😂

  • @lakhanzambare7358
    @lakhanzambare7358 2 หลายเดือนก่อน +33

    इथून पुढे आता मनसे च येणार.

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 หลายเดือนก่อน +1

      हो रस्त्यावर 😂

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 2 หลายเดือนก่อน +14

    राऊत साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे झुकेगा नही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 2 หลายเดือนก่อน +17

    मला एक गोष्टीची खंत वाटते हे काही लोग सुपारीबाज म्हणून उल्लेख करतात त्यांनी राज साहेबांची सर्व भाषणं ऐका फक्त महाराष्ट्राचे मुद्दे मांडले आहेत भाजप चा प्रचार नाही केला त्यांनी हे कधी तुम्हाला कळणार तुम्ही फक्त भावनिक व्हा आणि त्याच त्याच लोकांना मतदान करा आणि ज्यांनी ज्यांनी आपापल्या प्रॉपर्ट्या वाढवलेत त्याच्यात अजून भर घाला राज ठाकरे साहेबांमध्ये एवढी धमक आहे ते ज्या पक्षासोबत जातील त्यांच्या कडून महाराष्ट्रच भल करतील बाकीच्या अनाडी लोकांनी आम्हाला उपदेश करायची गरज नाही खरे मराठी धर्माचे रक्षण करणारे असाल तर मनसे का मत द्या एक मराठी म्हणून मी ह्या माध्यमातून आवाहन आपल्या माणसांना करू शकतो 🙏

  • @ravindrahatakar3085
    @ravindrahatakar3085 2 หลายเดือนก่อน +11

    पंचवीस वर्षे भाजप सोबत होतास त्यावेळी काय केलं ले पडणार म्हणजे पडणार तुमचं सगळे आमदार फक्त वीस पंचवीस आमदार निवडून आणून दाखवा

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 2 หลายเดือนก่อน +20

    फक्त शब्दात बाळासाहेब प्रत्यक्षात वेगळेच

  • @mnsstatus7304
    @mnsstatus7304 2 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेबांच नाव घेऊन दुकान सुरू आहे अजुन

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 2 หลายเดือนก่อน +13

    सन्माननीय राज साहेब ठाकरे ....

  • @IkbalShaikh-x6l
    @IkbalShaikh-x6l 2 หลายเดือนก่อน +9

    1no.Raut.Saheb.Barober.ahee.mast

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 2 หลายเดือนก่อน +9

    Only Raj saheb ❤❤❤

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 2 หลายเดือนก่อน +22

    Kattar sanjy raut🚩❤🔥

  • @ArjunDeshmukh-k8g
    @ArjunDeshmukh-k8g 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सदैव तुमच्या पाठीशी शिवसैनिक

  • @pramodnalawade3407
    @pramodnalawade3407 2 หลายเดือนก่อน +11

    गुजराती चालतील पण.... कटवे नको आम्हाला.... आम्ही बाळासाहेबांचे सैनिक ❤

  • @aloksalvi1102
    @aloksalvi1102 2 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेला संपवणार एकमेव व्यक्तिमत्त्व😅

  • @एकनिष्ठा
    @एकनिष्ठा 2 หลายเดือนก่อน +29

    🔥🔥मशाल चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानी विजयी करा🚩🚩

    • @sachinsandhe766
      @sachinsandhe766 2 หลายเดือนก่อน

      बीजेपी मुक्त महाराष्ट्र 😂😂

    • @SaiSomane
      @SaiSomane 2 หลายเดือนก่อน +1

      Maharashtrat hirvi sena yavi mhnun ka😂

  • @Indianrobinhood-p2t
    @Indianrobinhood-p2t 2 หลายเดือนก่อน +8

    फक्त महा विकास आघाडी... जय संजय राऊत...👍👍

  • @Infobyuser
    @Infobyuser 2 หลายเดือนก่อน +15

    Sanjya😂😂😂UBt cha kida🦂🕷️🕷️🦂🦂🕷️🕷️

    • @raks0576
      @raks0576 2 หลายเดือนก่อน +1

      कडवट आहे..ED च्या धाकाने सत्तेच्या मांडीवर जाऊन नाही बसले..मराठी माणसाच्या हक्काचे उद्योगधंदे पळवून नेत असताना गप्प नाही बसले

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 2 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत साहेब १ नंबर भाषण तुम्हांला सॅलुट

  • @vivekwarik3
    @vivekwarik3 2 หลายเดือนก่อน +39

    शिवसेना संपण्याच्या मागे मोठा हात आहे राऊत 😂😂

  • @pforyu3712
    @pforyu3712 2 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्राचा गुजरात झाला तरी चालेल पण पाकिस्तानी हिरवळ होऊ देणार नाही. लाचार शेना तुम्ही कितीही आपटून घ्या पण येणारं तर मनसेच ❤️❤️❤️

  • @rajendraauti7377
    @rajendraauti7377 2 หลายเดือนก่อน +17

    बाळासाहेबांचे विचार न जुमानणारे तुम्ही दुसऱ्याला काय गद्दार म्हणणार

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 2 หลายเดือนก่อน +2

    Raj Saheb ❤️

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 หลายเดือนก่อน +6

    आता एकच सक्षम पर्याय - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @shivajimali4969
    @shivajimali4969 2 หลายเดือนก่อน +4

    राज ठाकरे💥💥

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 2 หลายเดือนก่อน +8

    अरे संज्या तू नीट ऐक राज साहेबांची भाषण
    मग समजल

  • @hanumanadole1364
    @hanumanadole1364 2 หลายเดือนก่อน +13

    आता वारं फिरलंय आमचं ठरलंय ,फक्त म न से

  • @yogeshkondekar9709
    @yogeshkondekar9709 2 หลายเดือนก่อน +4

    Only mns

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 2 หลายเดือนก่อน +2

    Only राज साहेब ❤

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 2 หลายเดือนก่อน +22

    किंग ऑफ महाराष्ट्र मनसे ❤

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂 kya ha aadanchot pana

    • @एकनिष्ठा
      @एकनिष्ठा 2 หลายเดือนก่อน +1

      गुणसे

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 หลายเดือนก่อน

      Vedanta aani voksgwan company gujrat madhe nelay mahiti kad ki Sagar 😂

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 หลายเดือนก่อน +3

    राऊत साहेब जिंदाबाद

  • @whimsicalworldsTV
    @whimsicalworldsTV 2 หลายเดือนก่อน +64

    तूम्ही शिवसेना संपवली बाळासाहेबांची 🥲🥲🥲

    • @commonsense5032
      @commonsense5032 2 หลายเดือนก่อน

      Shindela la palun Jay mhnun काय raut ne mhnal

    • @akashsable4616
      @akashsable4616 2 หลายเดือนก่อน +1

      उद्वव ला मुख्यमंत्री केले मणुन तोडली का

    • @SangeetaGosavi
      @SangeetaGosavi 2 หลายเดือนก่อน +1

      Aagdi barobar

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน +13

    संजय राउत जी 🔥🔥
    रोक ठोक जे सत्य आहे ते सत्य बोललात 👌🏻

  • @omkar3674
    @omkar3674 2 หลายเดือนก่อน +4

    राज ठाकरे जी अगदी बरोबरच बोलले होते तुझ्या बद्दल 🤭😂

  • @eventbyork7854
    @eventbyork7854 2 หลายเดือนก่อน +10

    जे कधी मोदी खाली तर कधी शरद पवार खाली जातात सत्तेसाठी.. ते एकटा चालत असलेल्या राज ठाकरेंवर टिका करतायेत😂

  • @hindusthanishayariworldsta413
    @hindusthanishayariworldsta413 2 หลายเดือนก่อน +2

    मनसे ❤👑

  • @VinodsAppearance
    @VinodsAppearance 2 หลายเดือนก่อน +4

    सौ दाऊद एक राऊत...😂

  • @gauravpawar8664
    @gauravpawar8664 2 หลายเดือนก่อน +2

    Ek No Saheb..
    Kadakkkkkkkk

  • @NileshPatil-n9b
    @NileshPatil-n9b 2 หลายเดือนก่อน +5

    हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 💪👑🚂✌️🚩

  • @swapnilchougale5757
    @swapnilchougale5757 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रा च्या राजकारणाचा चिखल करणारा हा महाराष्ट्र भुषण संजय राऊत.......

  • @VardhanTayade
    @VardhanTayade 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब उध्दव ठाकरे साहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांची वाट लावली त्यावर बोला. आम्हाला वगळून कालच्या उपर्याना 2024 च्या विधानसभेत उमेदवारी दिल्या त्यावर काही भूमिका स्पष्ट करावी.

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 2 หลายเดือนก่อน +2

    खाटा टाकूनच इथपर्यंत अलात 😅😅😅

  • @todayspecial2927
    @todayspecial2927 2 หลายเดือนก่อน +3

    Only MNS

  • @माजलेलाबोकड्या
    @माजलेलाबोकड्या 2 หลายเดือนก่อน +1

    संजय राऊत महाभारत मालिकेतला शकुनी मामा आहे उद्धव साहेब वेळीच ओळखा
    शिव सेना कधीपासून कांग्रेस च्या दावणीला बांधली संजय राऊत शकुनी आहे

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 2 หลายเดือนก่อน +32

    मनसे फक्त भाजप साठी लढत आहे हे चित्र स्पष्ट दीसत आहे

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 หลายเดือนก่อน +5

      Uddhav fhakta sonia Sharad sathi ladtoy mahit ahe Maharashtra la

    • @perfectsearcher7208
      @perfectsearcher7208 2 หลายเดือนก่อน +2

      Ek Marathi vyakti bolayalachi laaj vattey bhav @pratibhajoshi hya madamana Je marathi manasasathi ladhtay purn aayushya tyana as boltay … bhajap sathi ladhaych ast tr manase kdhich bhajap madhye vilin keli asti raj sahebani mg tr paishyachi n khurchichi kami pn nsti tyana .. pn te aaj pn ekte ladhat aahe aaplya mansainikana gheun ka tr ek na ek divas marathi mansala janiv hoil ki .. ho raj thackray aaplya pathishi hote .. pn aaapn tevha tyanchi thatta keli .. to divas asel jevha marathi mansachi kimmat aaplya maharashtratach 0 shunya asel tevha raj thackrenchi aathwan yeil tumhala tevha to manus gamavlela asel …

    • @suhasdhuri6310
      @suhasdhuri6310 2 หลายเดือนก่อน

      मराठी माणसाची वाट तर शिवसेनेनेच लावली. आणि आता ज्या बाळासाहेबांचं पूर्ण आयुष्य काँग्रेस चा विरोधात गेलं त्यांचीच चाटताहेत.

  • @jiveshc1
    @jiveshc1 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राबाबत पुढील पाच वर्षांत काय करणार त्यावर बोलायचं फक्त राहून गेलं साहेब

  • @Saksha_1555
    @Saksha_1555 2 หลายเดือนก่อน +23

    सुनील राऊत पडणार आणि त्याला राज ठाकरेच पाडणार

    • @Mayur_gurav371
      @Mayur_gurav371 2 หลายเดือนก่อน

      Raj Thackeray saheb nahi padnar tyna Sanjay Raut ch padnar

  • @sandeshvyavahare6549
    @sandeshvyavahare6549 2 หลายเดือนก่อน +12

    राज ठाकरे जिंदाबाद

  • @NEELINDIAENTERPRISES
    @NEELINDIAENTERPRISES 2 หลายเดือนก่อน +16

    एकटे राऊत साहेब सर्वांना उरून पुरले.शिवसेनेचा खरा वाघ ❤❤

  • @PankajNagare-b5e
    @PankajNagare-b5e 2 หลายเดือนก่อน +7

    जनाब उद्ध्वस्त आणि तुमची आता गरज नाही रे बाबांनो 😢😢😢😢

    • @sachinsandhe766
      @sachinsandhe766 2 หลายเดือนก่อน +1

      बीजेपी मुक्त महाराष्ट्र इंजिन चालली गुजरात ला 😂😂

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 2 หลายเดือนก่อน +3

    जय मनसे 🎉

  • @daviddavid5336
    @daviddavid5336 2 หลายเดือนก่อน +3

    Awesome speech

  • @Nm-c6d
    @Nm-c6d 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोले राजठाकरे..

  • @RakeshPatil-s2p
    @RakeshPatil-s2p 2 หลายเดือนก่อน +18

    संघर्ष आसा केला डायरेक्ट काँग्रेस chya मांडीवर जाऊन बसला,cm साठी लाचारी पत्करली तूम्ही only Raj saheb ठाकरे, आणीं आदित्य साठी candidate na देता खरे प्रेम दाखवणारे Raj saheb thakre, ज्या माणसाला 40 आमदार नाहीं सांभाळते आले तो मानुस cm कसा होणार, उध्दव ठाकरे विधानसभेत गळास लागतील

    • @Rahul19877
      @Rahul19877 2 หลายเดือนก่อน +2

      Ha ka mg f20 sakali Ajit brober ky kelya bochat javun basala ka...

    • @RakeshPatil-s2p
      @RakeshPatil-s2p 2 หลายเดือนก่อน

      @Rahul19877 आता फक्तं Raj saheb ठाकरे

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 2 หลายเดือนก่อน +1

      Raj Saheb dar 5 varshala Mandi badltat kamit Kami Raut imndar ahe

    • @RakeshPatil-s2p
      @RakeshPatil-s2p 2 หลายเดือนก่อน

      @@coronawarrior5590 राज ठाकरे चे स्वतंत्र उमेदवार का आहेत मग, अणि राऊत cha पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सर्व आहेत

  • @shivsamruddhimusic544
    @shivsamruddhimusic544 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलले khatakhata

  • @akashmore3860
    @akashmore3860 2 หลายเดือนก่อน +6

    Raj saheb ❤️

  • @moryabandmalegaon1755
    @moryabandmalegaon1755 2 หลายเดือนก่อน +2

    तू स्वतःला शिवसेना प्रमुख समजतो

  • @realcricket2240
    @realcricket2240 2 หลายเดือนก่อน +4

    25 वर्ष एकत्र होते चाटत होते 😂

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 หลายเดือนก่อน +1

    संजय राऊत अगदी बरोबर बोलले आहेत , सुपारीबाज ठाकरेची इज्जतच काढली की .

  • @Chauli_Chatak
    @Chauli_Chatak 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही ठाकरे असाल तर मी राऊत आहे. ह्या वाक्यात खूप सस्पेन्स आहे.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน +35

    राज ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय तो काय बोलतो त्याच त्यालाच कळतं नाही

    • @pareshpukale8341
      @pareshpukale8341 2 หลายเดือนก่อน +15

      Hirvisena

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 หลายเดือนก่อน +15

      Tu kar baba lachari sonia sharad chi 👍

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน +1

      @pareshpukale8341 बिनशर्ट

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      @@Aj-tp तु चाट बाबा सुपारीबाजाचे पाय

    • @mayurgawde95
      @mayurgawde95 2 หลายเดือนก่อน

      Ata massage parlour jorat, special papu, vakda massage 😂😂😂

  • @HariomKhadtare
    @HariomKhadtare 2 หลายเดือนก่อน +1

    Yeday tu yeda sanjya raut tu yeday😂

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 2 หลายเดือนก่อน +5

    घे दोनशे बोल मनसे...😂😂

  • @KashyapAmbre-e7g
    @KashyapAmbre-e7g 2 หลายเดือนก่อน +5

    मुंबई विकास आणि पूर्ण महाराष्ट्र विकासाचा पूर्ण ब्लू प्रिंट द्या तुम्ही

  • @saientertainment6519
    @saientertainment6519 2 หลายเดือนก่อน

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना एकनिष्ठ मावळा कोण असेल तर तो एकमेव राऊत साहेब....राऊत साहेब एक नंबर

  • @mehulmali4500
    @mehulmali4500 2 หลายเดือนก่อน +5

    Cm Raj સાહેબ ઠાકરે 💯💯💯🚩💯

  • @VickySoni-ek4pt
    @VickySoni-ek4pt 2 หลายเดือนก่อน

    कॉग्रेस से सही बीजेपी राज साहेब ❤ तुम मुस्लिम सेना का सात दो वो ठीक है राज बीजेपी आने वाले का भविष्य ❤

  • @SagarPatil-kz2yt
    @SagarPatil-kz2yt 2 หลายเดือนก่อน +9

    उद्धव साहेबानी राउत चा नादी लागून शिवसेना ची वाट लावली 😢

  • @Prathameshmulik-l8x
    @Prathameshmulik-l8x 2 หลายเดือนก่อน +1

    Raut vs whole bjp 😂😂😂

  • @aruntambat6583
    @aruntambat6583 2 หลายเดือนก่อน +17

    तू काहीही बोल आमचं मत मनसे