आता सत्तासंघर्ष सुरू झाला | Sushil Kulkarni | Analyser Divine | Mahabharat | Duryodhan | Yudhishthir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2024
  • Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar

ความคิดเห็น • 42

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k 4 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब ठाकरे जसे सांगुन मोकळे झाले होते ते म्हणाले मी उद्धवस्त ठाकरेचे नांव कार्याध्यक्ष पदासाठी सुचवले नाही..... याचा कर्ता करविता राज आहे.......... नरेंद्र मोदींनी यांना मोठे करायचे आणि यांनी शिव्या खायच्या..... 😅

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 4 หลายเดือนก่อน +13

    खूपच उत्सुकता निर्माण होत आहे . महाभारत कथा अत्यंत सुक्ष्म धाग्यांनी विणून भरजरी पितांबरा प्रमाणे सादर होत आहे . संपूर्ण भागाची एक सुंदर मालिका तयार होणार आहे .

  • @user-kq1lg4kx4h
    @user-kq1lg4kx4h 4 หลายเดือนก่อน

    सुशीलजी हे महाभारत ऐकायला बरे वाटते आपण सांगताय पण छान. त्या राजकारणापेक्षा हे निश्चित चांगले.

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 4 หลายเดือนก่อน +7

    महाभारतातील ह्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने तुमच्याकडून ऐकायला छान वाटतेय. सध्या चालू घडामोडी आणि महाभारताची तुलना मस्त 👌🙏

  • @shirishheman1158
    @shirishheman1158 4 หลายเดือนก่อน +3

    Recent Politics Mahabharat sattasangharsh KauravRole NeehruGandhi family &Udhav Thakare,Pandav Role Rajsaheb Thakare& Bigger Congress sena,Rashtrya S.Sena.🙏🙏⛳⛳⛳⛳⛳

  • @user-be1xj2zi6n
    @user-be1xj2zi6n 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉 छान विचार आणि माहिती मिळाली आहे 🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद सुशीलकुमार 🎉🎉🎉🎉🎉

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 4 หลายเดือนก่อน

    कथा नियमित मालिका रुपाने ऐकायला मिळते खूप छान अशा सलग कथा ऐकवत आहात धन्यवाद

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी सुशिल जी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्री कृष्णा जय श्री राम ❤❤❤
    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤❤

  • @antypg5486
    @antypg5486 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विवेचन.
    धन्यवाद 🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @shamamadye491
    @shamamadye491 4 หลายเดือนก่อน +1

    Apratim nice video 👍✌️💯🙏🙏👩‍👩‍👧‍👧

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 หลายเดือนก่อน +1

    🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर धन्यवाद v प्रणाम 🙏

  • @ajitvalsangkar5133
    @ajitvalsangkar5133 4 หลายเดือนก่อน

    महाभारत ' येथे चपखल बसत आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +2

    राजकरण आले तरी
    असत्याचा नाश होत चालला आहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 หลายเดือนก่อน +1

    सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी अशीच झाली आहे. 👌👍🏻🌹

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 4 หลายเดือนก่อน +1

    Though we know the story, it is becoming more and more interesting due to your beautiful narration and your way of telling minute details of the story .thanks for Divine Analysis

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 4 หลายเดือนก่อน +3

    महाभारतातील बरेच काही शिकण्यासारखे खास आहे.शकुनी मामांची कपटनीती तर ... कल्पना शक्ती पलीकडे आहे....😊😊
    जरासंधाला कसाही मारला तरीही मरत नाही....... राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩🕉️ नमः शिवाय 🌿🔱🚩🚩

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 4 หลายเดือนก่อน

    Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻

  • @chandrakantkhamkar200
    @chandrakantkhamkar200 4 หลายเดือนก่อน

    फार छान विस्लेशन❤

  • @arun2935
    @arun2935 4 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम नमस्कार

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 4 หลายเดือนก่อน

    Nothing change, things remain same yuga yuga parayant, good dada

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 4 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार 🙏🚩

  • @shamauti1943
    @shamauti1943 4 หลายเดือนก่อน

    Khup chan vivechan aahe🙏🏼🙌

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 4 หลายเดือนก่อน +1

    कपट नीती वापरल्यावर काय हालत होते हे कळेल😂😂😂

  • @rajendragandi5410
    @rajendragandi5410 4 หลายเดือนก่อน

    Mahabharatacha khel aaj tasach chalu ahe..phar chan vishleshan

  • @user-yq2wq9ll4e
    @user-yq2wq9ll4e 23 วันที่ผ่านมา

    Sundar

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 4 หลายเดือนก่อน

    Jay hanuman maulee

  • @rameshmore25
    @rameshmore25 4 หลายเดือนก่อน

    महाभारत खरं आहे काय...काय शिकवण दिली या अवतारात भगवंतांनी जगाला....एक गीता त्याद्वारे जगत उद्देश आणि माहिती दिली....स्वतः मी म्हणजे ईश्वर कोण हे सांगितले जगाला आणि मुक्तीचा सोपा मार्ग सांगितला.... दुसरे हे की महाभारतातील पात्रे... त्यांनी केल्या फक्त चुकाच.... अगदी प्रत्येकाने...श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांना सोडून... सगळ्यात पहिले पितामह भीष्म यांचे पिता बहकले...केली चूक पिता आणि नंतर पुत्र भीष्म यांनी... मा. भीष्म यांनी त्याग केला सिंहासनाचा...म्हणाले मी राजा होणार नाही...मग भीष्म यांनी चूक केली आणि आणले तीन राजकुमारी यांना बलपूर्वक पळवून आणि मात्र त्या चुकीमुळे केली प्रतिज्ञा की ते लग्न करणार नाहीत....मग पुढे एक एक करत पांडू महाराज....प्रणय करण्यास जाशील तर मृत्यू हा शाप घेतला... राज सिंहासन सोडून गेले थेट पत्नी यांना घेऊन वनात... हस्तिनापूर सत्ता आली धृतराष्ट्र यांच्या कडे...त्यांच्या पत्नी गांधारी यांनी पतिधर्म म्हणून घेतली डोळ्यावर पट्टी बांधून...राहिली मुले यामुळे संस्कारहिन...झाला सुरू मग खेळ....माता कुंती...वर घेतला पण उत्कंठा याकारणें कर्ण जन्म झाला आणि मग केला त्याग...वास्तविक त्यांनी सरळ धाडस करत सांगितले असते की मंत्र याकारणें पुत्र झाला आहे तर काय झाले असते हा वेगळा विषय... मत्सगंधा यांनी ऋषीच्या सांगण्यावरून गर्भ धारण करत वेद व्यास यांना याआधी जन्म दिला होता...तसेच पांडू महाराज शाप पीडित असताना माता कुंती व माद्री यांनी मिळून 5 दैवी पुत्रांना ऋषी दुर्वासा यांच्या मंत्र वरदानानाने जन्म दिला होता... मग द्रौपदी...पाच ही जणांशी लग्न करण्यास नकार देऊ शकली असती किंवा माता कुंती तिला माझा आदेश सोड तू फक्त अर्जूनासोबत लग्न कर असही सांगू शकल्या असत्या....जसे माता रुक्मिणी यांनी त्यांना शिशुपाल यांच्याशी लग्न करायचे नव्हते म्हणून थेट श्रीकृष्णाला साद घालत लग्नातून पळून जात त्यांच्यासोबत केले...मग शकुनीचा नादात कौरव युवराज यांनी केलेल्या असंख्य चुकाच चुका...मग युधिष्ठिर यांचे कृष्णाने निर्माण केलेल्या इंद्रप्रस्थ यांसह आपल्या नाही तर इतर भावांची ही पत्नी असलेल्या द्रौपदीला द्युतात लावणे....मग तिचे वस्त्र हरण होते वेळी स्वतः शांत राहणे व भावंडांना शांत ठेवणे.... इतर पांडवांनी ही पत्नी अब्रू रक्षा यापेक्षा भावाची आज्ञा यास महत्त्व देणे...आणि मग त्यातून ठिणगी पडणे प्रचंड मोठ्या महायुद्धाची... कौरवकडे पाच गावे देण्याची तयारी नसणे....आणि मग भीष्म, द्रोण इत्यादी बहुतेकांनी धर्म यास प्राधान्य न देता सिंहासन प्राधान्य देत कौरवाकडून लढणे....आणि मग समूळ विनाश....अश्वत्थामा यांनी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडणे व त्या चुकी कारणे जीवनभराची वेदना पदरात घेणे....आणि शेवटी कधीही चूक न केलेल्या श्रीकृष्णाला गांधारीने शाप देणे...जो तो करत आला चुकाच चुका...यात शिकवण श्रीकृष्ण यांनी एकच दिली....स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य हाच खरा धर्म...पांडव भीष्म प्रतिज्ञा, आज्ञा यात अडकत गेले...कौरव शकुनीचा कुटील खेळात आणि लालसेत अडकत गेले....सगळे ज्येष्ठ सिंहासनाची निष्ठा यात अडकत गेले.... थोडक्यात महाभारत म्हणजे चुकांची परिणीती....

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 4 หลายเดือนก่อน

    राम राम

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 4 หลายเดือนก่อน

    Clear vishleshan

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 4 หลายเดือนก่อน

    🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 4 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉जय श्रीराम 🎉🎉

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार,सुप्रभात

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 หลายเดือนก่อน

    भाग 21

  • @pravinsangole8539
    @pravinsangole8539 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सुशीलजी

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 4 หลายเดือนก่อน

    सुप्रभात .

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 4 หลายเดือนก่อน

    Namaskar SUSHIL